भारत माझा देश

तालिबानचे महिलांवरील निर्बंध आणखी कडक, टीव्ही चॅनल्सना महिला कलाकारांच्या कार्यक्रमांना बंदी, महिला अँकर्सना हिजाब सक्तीचा

तालिबानने नवनवे फर्मान काढत महिलांवरील निर्बंध आणखी कडक केले आहेत. रविवारी काढलेल्या फर्मानमध्ये देशातील टीव्ही वाहिन्यांना महिला अभिनेत्री काम करत असलेल्या टीव्ही मालिका बंद करण्यास […]

मोठी बातमी : लस घेणाऱ्यांना मिळणार बक्षीस, कोरोना लसीकरणाला चालना देण्यासाठी सरकारचा ‘लकी ड्रॉ’ धोरणावर विचार सुरू

कोरोना लसीकरणाबाबत लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारने रणनीती तयार केली आहे. ही रणनीती अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांना अद्याप कोरोना लसीचा एकही डोस […]

रामायण एक्स्प्रेसमध्ये वेटर्सना साधूंसारखा पेहराव, साधू-संतांनी घेतला आक्षेप, म्हणाले- हा तर अवमान!

रामायण सर्किट स्पेशल ट्रेनमध्ये सेवा देणाऱ्या वेटर्सच्या पेहरावावर उज्जैनच्या संतांनी आक्षेप घेतला आहे. या ट्रेनच्या वेटर्सना भगवे कपडे, धोतर, पगडी आणि रुद्राक्षची माळ घालण्यात आली […]

कोरोनाच्या काळात रेल्वेने चार कोटी ज्येष्ठ नागरिकांकडूनही वसूल केले पूर्ण भाडे, आरटीआयमधून खुलासा

कोरोना महामारीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्या आहेत. संसर्गामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला, त्यात वृद्धांची संख्याही मोठी आहे. भारतात कोरोनाच्या काळात वृद्धांना अनेक […]

Coronavirus : देशात गेल्या 24 तासांत 8 हजार 488 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 538 दिवसांनंतर सर्वात कमी संख्या

देशात प्राणघातक कोरोना विषाणूचा उद्रेक सुरूच आहे. मात्र, आता प्रकरणांमध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 8 हजार 488 नवीन रुग्ण आढळले आहेत. […]

२६ नोव्हेंबरपासून एअरटेलचा टॅरिफ प्लॅन लागू , सविस्तर जाणून घ्या रिचार्ज प्लॅनमध्ये नेमके काय बदल झाले

एअरटेलच्या एंट्री लेव्हल टॅरिफ व्हॉईस प्लॅनची ​​किंमत सुमारे २५ टक्क्यांनी वाढली आहे.तर अमर्यादित व्हॉईस बंडल योजनेत २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. Airtel’s tariff plan to […]

अभिनंदन वर्धमान यांचा आज मोठा सन्मान; वीर चक्र पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानचं एफ-१६ जमीनदोस्त करणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांचा आज राष्ट्रपतींकडून सन्मान करण्यात येणार आहे. त्यांना वीरचक्र हा पुरस्कार देण्यात येत आहे. Group […]

ओवैसींची मोदी सरकारला धमकी- सीएए-एनआरसी रद्द केले नाही तर यूपीचे रस्ते दिल्लीच्या शाहीन बागेत बदलू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर तीन दिवसांनी, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि […]

सोनिया गांधींनी मला राजीनामा देण्यास सांगितले, पण पंजाबसाठी माझा लढा सुरूच राहील- कॅ. अमरिंदर सिंग

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, त्यांच्या पक्षाचा विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा येत्या काही दिवसांत तयार होईल. मुख्य मुद्द्यांवर उच्चस्तरीय समिती एकत्रितपणे निर्णय घेईल, […]

कर्नाटकात मुसळधार पावसामुळे 24 जणांचा मृत्यू, 658 घरे उद्ध्वस्त, 5 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

  कर्नाटकात मुसळधार पावसामुळे जीवित व वित्तहानी झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण २४ जणांना जीव गमवावा लागला आहे, तर ६५८ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. […]

लाचखोरी जोखमीबाबत भारताला जगात ८२ वे स्थान , ट्रेसचा अहवाल

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – उद्योगांतील लाचखोरीच्या जोखमीबाबतीत आंतरराष्ट्रीय क्रमवारीमध्ये भारताचे स्थान पाच अंकांनी घसरले असून यंदा भारत ८२ व्या स्थानी आला आहे. याच क्रमवारीमध्ये […]

आयएनएस विशाखापट्टणममुळे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय नौदलाने रविवारी भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे, स्टिल्थ गाईडेड-क्षेपणास्त्र नाशक आयएनएस विशाखापट्टणम े कार्यान्वित केल्यामुळे, देशाच्या संरक्षण व्यवस्थेला बळकटी मिळाली […]

पंतप्रधानांसोबत व्हायरल झालेल्या फोटोवर योगी आदित्यनाथ म्हणाले, हम निकल पड़े हैं प्रण करके…

विशेष प्रतिनिधी लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लखनऊ भेटीत योगी आदित्यनाथ यांच्यासोबतचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करून […]

पृथ्वीपासून तब्बल ७२५ प्रकाशवर्षे अंतरावरावरील गुरू सदृष्य ‘ग्रहा’चा शोध

विशेष प्रतिनिधी बंगळूर – पृथ्वीपासून ७२५ प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या एका ताऱ्याभोवती गुरू ग्रहासारखा ग्रह फिरत असल्याचा शोध भारतीय शास्रज्ञांनी लावला आहे. इस्रोच्या अहमदाबाद येथील भौतिकी […]

इम्रान खान यांना मोठा भाऊ म्हणणे लज्जास्पद, तुमच्या मुलांना सीमेवर पाठवा, गौतम गंभीरने नवज्योतसिंग सिध्दूला सुनावले

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा भाऊ म्हणणे लज्जास्पद आहे. तुमच्या मुलांना अगोदर सीमेवर पाठवा, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू आणि […]

कोरोना लसीच्या बुस्टर डोसची गरज नाही, आयसीएमआरने केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उपलब्ध शास्त्रीय पुरावे पाहता देशात बूस्टर डोसची गरज नाही, असे आयसीएमआर मधील एपिडेमियोलॉजी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ. समीरन […]

कृषि कायदे रद्द केल्याने झळाळून उठली पंतप्रधानांची प्रतिमा, मोदीच खरे शेतकरी समर्थक असल्याचे सर्व्हेक्षणात नागरिकांनी केले व्यक्त

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तीन नवे कृषि कायदे रद्द केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा झळाळून उठली आहे. मोदी हेच खरे शेतकरी समर्थक असल्याचे […]

पाकव्याप्त काश्मीर परत मिळविणे सरकारचा पुढचा अजेंडा, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (पीओके) परत मिळवणे हा सरकारचा पुढचा अजेंडा आहे, असा विश्वास केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला. […]

गेल्या ७५ वर्षांत व्हायला हवी होती तितकी प्रगती देशाने केली नाही, सरसंघचालकांचे मत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: गेल्या 75 वर्षांत आपण जितकी प्रगती करायला हवी होती, तितकी प्रगती केलेली नाही. देशाला पुढे नेण्याच्या मार्गावर चाललात तर पुढे जाल, […]

पुलवामा हल्यासाठी दहशतवाद्यांनी अ‍ॅमेझॉनवरून रासायनिक पदार्थ मागविले, कॉन्फडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सचा आरोप्

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुलवामा हल्यासाठी दहशतवाद्यांनी अमेझॉनवरून रासायनिक पदार्थ मागवल्याचा आरोप कॉन्फडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सने केला आहे. कंपनीकडून वारंवार नियमांची आणि देशाच्या सुरक्षा […]

झंडा ऊंचा रहे हमारा, १५ हजार फूट उंचीवर ७६ फूट उंचीचा तिरंगा फडकला

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लडाखमध्ये भारतावर डोळे वटारत असलेल्या चीनला भारतीय लष्कराने सूचक इशारा दिला आहे. भारतीय लष्कराने लडाखमध्ये १५,000 फूट उंचीवर ७६ फूट उंच […]

शीख, हिंदूंमध्ये हिंसाचार घडवण्याचा कट, पंतप्रधानांनी कृषी कायदे रद्द करून योजना उधळल्याने श्री अकाल तख्ताने मानले आभार

विशेष प्रतिनिधी चंदीगड : तीन कृषी कायद्यांच्या विरोधासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या आड शीख आणि भारत सरकारमधील संघर्ष पेटवण्याचा तसेच शीख व हिंदूंमध्ये हिंसाचार घडवण्याचा […]

राफेलची गर्जना, भारतीय शस्त्रास्त्र बसविण्याचे काम सुरू होणार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत-फ्रान्स दरम्यान झालेल्या राफेल विमानांच्या खरेदीपैकी भारताला आत्तापर्यंत ३० विमान सुपूर्द करण्यात आली आहेत. उर्वरित सहा विमानांची शेवटची खेप पुढील […]

एमआयएम चा मोठा निर्णय, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत शंभर जागा लढवणार

विशेष प्रतिनिधी उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एम आय एम १०० जागा लढवणार आहे. एम आय एम पक्षाच्या प्रमुखांनी हा महत्त्वाचा निर्णय […]

बेजबाबदार वर्चस्ववादी देश सागरी सुरक्षेची स्वार्थी व्याख्या करतात; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा चीनवर हल्लाबोल!!

वृत्तसंस्था मुंबई : काही बेजबाबदार देश आपल्या वर्चस्ववादी वर्तनातून सागरी सुरक्षेची स्वार्थी व्याख्या करतात आणि मनमानीपणे समुद्रात आपले वर्चस्व तयार करण्याचा प्रयत्न करतात, अशा शब्दात […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात