भारत माझा देश

आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी राहुल गांधी आक्रमक!!; सादर केली पंजाबची ४०३ शेतकऱ्यांची यादी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारचे […]

Booster dose of covid vaccine should be given to those above 40 years, INSACOG recommends

तयारी बूस्टरची : ४० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना कोविड लसीचा बूस्टर डोस द्यावा, तज्ज्ञ शास्त्रज्ञांची शिफारस

Booster Dose : प्रमुख भारतीय जिनोम शास्त्रज्ञांनी 40 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांसाठी कोरोना लसीच्या बूस्टर डोसची शिफारस केली आहे. त्यांनी 40 वर्षांवरील उच्च-जोखीम […]

संसदेच हिवाळी अधिवेशन : ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले? महाराष्ट्रानं अद्याप माहिती दिली नाही-आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

लोकसभेत कोरोना विषाणू संसर्गावर चर्चा सुरु असून कालच्या दिवशी ऐतिहासिक चर्चा पार पडली. काल रात्री सव्वा बारा वाजेपर्यंत लोकसभेत चर्चा सुरू होती. मध्यरात्री लोकसभेचे कामकाज […]

आता बंद होणार पेट्रोल – डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन ; जगातील ६ मोठ्या वाहन निर्माता कंपन्यांनी घेतला मोठा निर्णय

या सहा कंपन्यांपैकी एक कंपनी टाटा समूहाच्या मालकीची आहे.या ६ कंपन्यांनी २०४० पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन बंद करण्याचे मान्य केले आहे.Now the […]

वायू प्रदूषण : यूपी सरकारने म्हटले – पाकिस्तानातून येणाऱ्या हवेमुळे प्रदूषण, सीजेआय म्हणाले – मग तेथील उद्योग बंद करावेत का?

दिल्ली-एनसीआरमधील धोकादायक वायू प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केंद्र सरकारने एक टास्क फोर्स स्थापन केला आहे. वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून म्हटले […]

… इसके बिना माफी अधुरी, असे म्हणत राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेताना देशाची माफी मागितली होती. पण त्यांची माफी पूर्ण कशी होणार? ते […]

चिनी नौदल ११० युद्धनौका बांधतेय; भारताचीही १० वर्षांची अद्ययावत संयुक्त सैन्यदल विकसनाची योजना!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून चीनचे नौदल तब्बल 110 बड्या युद्धनौका बांधते आहे. याची संपूर्ण माहिती भारतीय नौदलाकडे आहे. त्याचबरोबर भारतीय सैन्य दलांच्या […]

Winter Session : कोरोनावर आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया म्हणाले – दिल्लीच्या रस्त्यावर ऑक्सिजनचे टँकर फिरत होते, रिकामे करायला जागा नव्हती

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शुक्रवारी लोकसभेत ऑक्सिजनचा तुटवडा आणि कोरोनाच्या मुद्द्यावर बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया म्हणाले की, राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या रस्त्यावर ऑक्सिजनचे टँकर फिरत […]

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांना मिळाली पदोन्नती, आता या पदावर होणार विराजमान

भारतीय अमेरिकन गीता गोपीनाथ या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक असतील. त्या जेफ्री ओकामोटो यांची जागा घेणार आहेत. गुरुवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून सांगण्यात आले की, ओकामोटो […]

कर्नाटकामध्ये ओमायक्रॉन दोन रुग्ण आढळल्याने घबराट ; कोरोनाचे नियम पाळण्याचा केंद्र सरकारचा नागरिकांना सल्ला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ‘ओमायक्रॉन’ विषाणूचे दोन रुग्ण कर्नाटकात आढळल्याने घबराट उडाली असून नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. Panic […]

आत्मनिर्भर भारतात नौदलाचेही योगदान; ३९ पैकी ३७ युद्धनौका – पाणबुड्या भारतातच निर्मित!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत भारतीय नौदलाने देखील अतुलनीय योगदान दिले असून 39 युद्धनौकांना पैकी 37 युद्धनौका आणि आणि पाणबुड्या यांची निर्मिती भारतातल्या […]

अंजू बॉबी जॉर्ज यांना मिळाला अ‍ॅथलेटिक्स सर्वोत्कृष्ट महिला पुरस्कार ; लिंग समानतेसाठी सातत्याने पुढाकार घेतला

बुधवारी युरोपमधील मोनॅको शहरात झालेल्या आभासी पुरस्कार वितरण सोहळय़ात अंजू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. Anju Bobby George won the Athletics Best Female Award; Consistently […]

निदर्शनां विरोधात निदर्शने; संसदेत गांधीजींच्या पुतळ्यापाशी भाजप आणि विरोधक आमने-सामने!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राज्यसभेत गैरवर्तन केल्याबद्दल बारा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे हे निलंबन मागे घेण्याची विरोधी पक्षांची मागणी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी […]

GREAT GADKARI : आऊट ऑफ बॉक्स संकल्पना ! शहरांमधील सांडपाणी- घनकचरा वापरून तयार होणाऱ्या ग्रीन हायड्रोजनवर चालणार बस-ट्रक-कार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पथदर्शी प्रकल्पासाठी फरीदाबादच्या तेल संशोधन संस्थेत उत्पादित ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार खरेदी केली आहे.  आर्थिक समावेशावरील राष्ट्रीय शिखर परिषदेला संबोधित […]

ओडिशा, आंध्र प्रदेशला उद्या चक्रीवादळ धडकण्याची शक्यता ; प्रशासन लागले कामाला

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असून, जवाद नावाचे हे चक्रीवादळ उद्या शनिवारी ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला […]

कृष्ण जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष देव मुरारी बापू यांचा आत्महत्येचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी मथुरा – विनयभंग आणि खंडणीचा आरोप असलेले श्री कृष्ण जन्मभूमी निर्माण न्यासाचे राष्ट्रीय अध्यक्ष देव मुरारी बापू यांना पोलिसांनी आत्महत्या करण्यापासून रोखले.Attempt to […]

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्रासह दिल्ली सरकारला धरले धारेवर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला चांगलेच धारेवर धरताना पुढील चोवीस तासांमध्ये प्रदूषण नियंत्रणाचे उपाय आमच्यासमोर […]

गांधीनगर नाही तर मुंबईच देशाची आर्थिक राजधानी राहणार ; अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

विशेष प्रतिनिधी मुबंई : नवाब मलिक यांनी नुकताच एका पत्रकार परिषदेमध्ये अापले मत मांडले आहे. नवाब मलिक म्हणतात, गांधीनगर ही देशाची आर्थिक राजधानी कधीही होणार […]

ममता – पवारांनी काँग्रेसला घेरल्यानंतर कपिल सिब्बल उभे राहिले पक्षाच्या बाजूने!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या राजकीय अस्तित्वावरच ठळक प्रश्नचिन्ह […]

केंद्र सरकार तर्फे देण्यात आलेले 60% व्हेंटिलेटर बंद होते, भाजपव्यतिरिक्त सत्ता असणाऱ्या राज्यांना जाणून बुजून खराब वस्तूंचा पुरवठा ; शिवसेना खासदार विनायक राऊत

विशेष प्रतिनिधी दिल्ली : कोरोणाची पहिली लाट आली. दुसरी लाट आली. या दोन्ही लाटांमध्ये बरेच व्यक्ती दगावले. लोकांचे खूप हाल झाले, हे आपण सर्वांनीच पाहिले […]

कोरोना चाचणीच्या नावाखाली माजलगाव शहरात लुटले,शस्त्राच्या धाकाने लाखो रुपये लंपास

वृत्तसंस्था माजलगाव : कोरोना चाचणीच्या नावाखाली माजलगाव (जि. बीड) शहरात शस्त्राच्या धाकाने अज्ञातांनी लाखो रुपये लंपास केले. भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत गुरवारी पहाटे दोन वाजण्याच्या […]

Omicron variant entry into India What are the symptoms of Omicron, read in details

ओमिक्रॉनची भारतात एंट्री : काय आहेत ओमिक्रॉनची लक्षणे? लागण झाल्यास तोंडाची चव आणि वास जात नाही, वाचा सविस्तर..

symptoms of Omicron : कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराने भारतातही शिरकाव केला आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत खुलासा केला की, कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले […]

Concern increased regarding Omicron variant of Corona! Health Minister Rajesh Tope said - will issue new guidelines in the next day or two

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर महाराष्ट्र सतर्क, आरोग्यमंत्री टोपे म्हणाले- पुढच्या एक-दोन दिवसांत येतील नवीन गाइडलाइन्स!

Omicron variant : महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी सांगितले की, कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पुढच्या एक-दोन दिवसांत सुधारित मार्गदर्शक […]

Delhi Air Pollution Schools will remain closed from tomorrow till further orders, Supreme Court gives 24-hour ultimatum to Kejriwal government

सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, मग मुलांसाठी शाळा का उघडल्या? सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर केजरीवाल सरकारचा शाळा बंदचा निर्णय

Delhi Air Pollution : राजधानीच्या वाढत्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. सरकारच्या दाव्यानंतरही दिल्लीतील वायू प्रदूषणात वाढ झाल्याचे सांगत न्यायालयाने गेल्या काही आठवड्यात केलेल्या […]

Big News Two Cases Of Omicron Detected In Karnataka So Far Through Genome Sequencing Effort Of INSACOG

मोठी बातमी : ओमिक्रॉनची भारतात एंट्री, कर्नाटकातील दोघांना लागण, केंद्र म्हणाले- घाबरू नका, कोविड नियमांचे पालन गरजेचे!

Two Cases Of Omicron Detected In Karnataka : जगातील अनेक देशांमध्ये समोर येत असलेल्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराने दहशत निर्माण केली आहे. आता ओमिक्रॉनने […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात