भारत माझा देश

५६व्या आणि ५७व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा : आसामी कथाकार नीलमणी फुकन आणि कोंकणी लेखक दामोदर मौजो यांना जाहीर

ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीने 2021 आणि 2022 या वर्षासाठी अनुक्रमे 56 व्या आणि 57 व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा केली. 2021 सालासाठी आसामी साहित्यिक नीलमणी फुकन […]

चंद्रबाबूंची राजकीय पावले पुन्हा एनडीएच्या दिशेने?; तेलगू देशम सोडून राज्यसभेत सर्व विरोधकांचा सभात्याग

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देशमची राजकीय पावले पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या दिशेने पडत असल्याची चिन्हे दिसू लागली […]

Congress Parliamentary Party Meet : सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून टीका

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, सरकार शेतकऱ्यांप्रति असंवेदनशील आहे. सरकार देशाची संपत्ती विकण्याचे […]

तमीळ अभिनेत्री खुशबू यांनी घटविले तब्बल २० किलो वजन

विशेष प्रतिनिधी चेन्नई– तमीळ अभिनेत्री तसेच भाजपच्या नेत्या खुशबू सुंदर यांनी तब्बल २० किलो वजन घटविले आहे. त्यांचा हा कायापालट सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला […]

दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारातून गायब का झाल्या ? राज्यसभेमध्ये केंद्र सरकारचे उत्तर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या वर्षांपासून बाजारातून २ हजार रुपयांच्या नव्या नोटा गायब झाल्या आहेत.याबाबत राज्यसभेत मोदी सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. Why did two […]

ओमायक्रोनची धास्ती बाळगू नका; सध्याची लस प्रभावी; डेल्टापेक्षा अधिक सौम्य असल्याचा दावा

वृत्तसंस्था न्यूयॉर्क : कोरोनाचा ओमायक्रोन या विषाणूवर सध्याची लस प्रभावी असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला असून तो डेल्टा या विषाणूचा तुलनेत जास्त तीव्र नसल्याचे […]

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती उसळल्या; देशात महागाईचा भडकण्याची शक्यता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत पाच टक्के वाढ झाली. त्यामुळे महागाई भडकण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ब्रेंट कच्च्या तेलाचा दर […]

सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या कॉँग्रेसला निवडून आलेले आमदारही टिकवणे जमेना, चार वर्षांत १७ वरून राहिले केवळ तीन

विशेष प्रतिनिधी पणजी : गोव्यामध्ये कॉँग्रेस सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहत आहे. मात्र, आपल्या पक्षाचे निवडून आलेले आमदार टिकविणेही कॉँग्रेसला शक्य झालेले नाही. चार वषार्पूर्वी झालेल्या […]

MADHYA PRADESH : पन्ना येथील खानकाम मजुरांचा ‘डायमंड डे’ ! मजुर मालामाल ; एकाच दिवशी सापडले 7 मौल्यवान हिरे…

देव देतो तेव्हा भरभरून देतो, असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय मध्य प्रदेशातील पन्ना येथील एका गरीब मजुराला आला. ‘Diamond Day’ of the mining workers at […]

DRDO Missile Test: जमिनीवरून हवेत मारा करू शकणार; नौदलाच्या मिसाईलची चाचणी यशस्वी ; राजनाथ सिंह यांनी केले अभिनंदन

हे मिसाईल भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आले आहे. मंगळवारी डीआरडीओने नौदल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मिसाईलची चाचणी केली. India successfully test-fired the Vertically Launched Short Range Surface […]

देशात सर्वाधिक कचरा महाराष्ट्रात, शास्त्रीय पध्दतीने विल्हेवट लावण्यातही अद्याप नाही यश

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात सर्वाधिक कचरा महाराष्ट्रात तयार होत असून त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यातही अद्याप राज्याला यश आलेले नाही. विविध महानगर पालिकेत […]

UP ELECTION: भाजपच्या घोषवाक्यावर जावेद अख्तरची खोचक प्रतिक्रिया “चारपैकी तीन शब्द उर्दू ;नेटकरी म्हणाले उर्दू भाषा भारतीयच

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जावेद अख्तर यांनी उत्तर प्रदेश भाजपच्या घोषवाक्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. जावेद अख्तर यांनी यूपी भाजपच्या घोषणेमध्ये हिंदीसह उर्दूच्या शब्दाच्या […]

ईडीचा गैरव्यवहार करणाऱ्यांना दणका, तीन वर्षांत 881 कोटींची मालमत्ता जप्त

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील गैरव्यवहार उघडकीस आणण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या गेल्या तीन वर्षात ईडी आणि केंद्रीय तपास संस्थेने (एनआयए) केलेल्या कारवाईचा तपशीलही सादर […]

Anil Menon NASA: आधी स्पेस स्टेशन-चंद्र-तेथून मंगळावर जाणार; नासाकडून भारतीय वंशाचे अनिल मेमन यांची निवड

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकेची अंतराळ संस्था नासा येत्या काही काळात चंद्रावर यान पाठविणार आहे. यावेळी पुन्हा एकदा मनुष्य पाठविण्यात येणार आहे.अंतराळवीर चंद्रावर आधीपेक्षा सर्वाधिक […]

मथुरेतील सफेद भवन हिंदूंना सोपवावे, उत्तर प्रदेशचे आनंद स्वरूप शुक्लांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी बलिया : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीवरील सफेद भवन हिंदूंना सोपवावे, असे आवाहन उत्तरप्रदेशातील मंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी मुस्लिम समुदायाला केले आहे. अयोध्येचा मुद्दा […]

कोरोना महामारीचे रुपांतर होऊ शकते जैविक युध्दात, चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांची भीती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना महामारीचे जैविक युद्धात रूपांतर होऊ शकते. अशा परिस्थितीत सर्व देशांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे, अशी भीती चीफ […]

नौदलाची ताकद वाढणार, जमीवरून मारा करून विमाने पाडू शकणाऱ्या मिसाईलची चाचणी यशस्वी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार असून डीआरडीओने जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या कमी अंतराच्या मिसाईची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावरून […]

लहान मुलांसारखे वागू नका, स्वत;मध्ये बदल घडवा अन्यथा बदलले जाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खासदारांना इशारा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लहान मुलांसारखे वागू नका, जनतेसाठी स्वत:मध्ये बदल घडवा अन्यथा बदलले जाल. सभागृहात उपस्थित राहून जनतेच्या हितासाठी काम करा, असा इशारा […]

TELANGANA : कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे! वसीम रिझवी यांचा शिरच्छेद करणार्‍याला ५० लाख रुपये ! काँग्रेस नेते महंमद फिरोज खान यांची भयावह घोषणा

अशी प्रक्षोभक घोषणा देणार्‍यांवर कारवाई होत नाही. तेलंगाणा राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते महंमद फिरोज खान यांनी ‘शिया […]

अफ्सा कायदा देशावर काळा डाग, सैन्याला विशेष अधिकार देणारा कायदा रद्द करण्याची नागालॅँड सरकारची मागणी

विशेष प्रतिनिधी कोहिमा : भारतीय सैन्याला विशेष आणि अधिकचे अधिकार देणारा अफ्सा कायदा रद्द करावा अशी मागणी नागालॅँड सरकारने केली आहे. अफ्सा कायदा देशावर काळा […]

धर्मांध राजकारणासाठी चिमुकल्यांचा वापर, आय एम बाबरी लिहिलेले बॅज विद्यार्थ्यांच्या खिशाला लावले

विशेष प्रतिनिधी तिरवनंतपूरम : धर्मांध राजकारणासाठी चिमुकल्यांचा वापर करण्याचा धक्कादायक प्रकार केरळमध्ये घडला आहे. अयोध्येतील बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेला १९ वर्ष पूर्ण झाल्याच्या घटनेची आठवण […]

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडी चौकशी

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकार मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची […]

Bangalore doctor Who recovered after omicron infection Now Found corona positive again, no symptoms so far

Omicron Infection : ओमिक्रॉनची लागण झालेले बंगळुरूचे डॉक्टर बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह, आतापर्यंत कोणतीही लक्षणे नाहीत

omicron infection : ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराची लागण झालेले डॉक्टर बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बंगळुरूत राहणारे हे डॉक्टर भारतातील ओमिक्रॉनच्या पहिल्या […]

When will the caste wise census be conducted in India? The answer given by the central government in Parliament, read in detail

Caste wise Census : भारतात जातनिहाय जनगणना कधी होणार? संसदेत केंद्र सरकारने दिले हे उत्तर, वाचा सविस्तर…

cCaste wise Census : केंद्र सरकारने मंगळवारी सांगितले की, देशात स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वगळता इतर जातींच्या जनगणनेत जातीनिहाय गणना करण्यात आलेली नाही. […]

खादी ग्राम उद्योगातून वर्षभरात सव्वातीन लाखांहून अधिक रोजगार; नारायण राणे यांची ट्विटर वरून माहिती

प्रतिनिधी नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांचे योगदान वाढते आहे. खादी ग्रामोद्योग आयोगातून 2021 या वर्षभरात तब्बल सव्वा तीन लाखांहून अधिक […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात