भारत माझा देश

काशी विश्वनाथ कॉरिडॉरची संकल्पना समाजवादी पक्षाचीच; अखिलेश यांचा अजब दावा!!

वृत्तसंस्था लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे उद्घाटन होत आहे. या पार्श्वभूमीवर काशीमध्ये जोरदार तयारी सुरू असताना त्यावर राजकारण […]

लान्स नाईक विवेक कुमार यांच्या पत्नीने नवऱ्याला शेवटचा निरोप देताना आपल्या लग्नातील ड्रेस घातला, मेरा फौजी अमर रहे म्हणत दिला शेवटचा निरोप

विशेष प्रतिनिधी हिमाचल प्रदेश : देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह हिमाचल प्रदेशचे लान्स नाईक विवेक कुमार यांनी देखील आपले प्राण हेलिकॉप्टर अपघातात गमावले. […]

Sharad Pawar Address To NCP Party Workers On His 81st Birthday

Sharad Pawar Birthday : वाढदिवशी पवारांनी सांगितली कृषिमंत्री असतानाची आठवण, म्हणाले- बांधिलकी असलेले कार्यकर्ते राष्ट्रवादीचे वैशिष्ट्य

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 81वा वाढदिवस आहे. यानिमित्त राष्ट्रवादीतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवारांनी देशातील परिस्थिती व त्यांची भूमिका […]

Pankaja Munde Visits Sugarcane Workers Families On Gopinath Munde Birth Anniversary

गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांचा सेवा सप्ताह संकल्प; ऊसतोड कामगारांच्या फडावर जाऊन साजरी केली जयंती

Pankaja Munde : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सेवा संकल्प केला आहे. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी स्वतः रक्तदान […]

Dont worry even if the bank become Bankrupt, deposit up to five lakhs will be safe PM Modi Address

बँक बुडाली तरी काळजी नको, पाच लाखांपर्यंत ठेव राहणार सुरक्षित, पीएम मोदी म्हणाले – आज भारत समस्या टाळत नाही, तर सोडवतो!

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘ठेवीदार फर्स्ट : गॅरंटीड टाईम बाऊंड डिपॉझिट इन्शुरन्स पेमेंट 5 लाख रुपयांपर्यंत’ या कार्यक्रमाला संबोधित केले. यादरम्यान […]

Omicron In India in seven states, today new cases found in Andhra, Chandigarh, Karnataka and Maharashtra

Omicron In India : आणखी ४ बाधितांची भर, आतापर्यंत सात राज्यांत ओमिक्रॉनचा शिरकाव, आज आंध्र, चंदिगड, कर्नाटक आणि महाराष्ट्रात आढळले रुग्ण

Omicron In India : कोरोनाचे नवा ओमिक्रॉन व्हेरिएंट भारतात वेगाने पसरत आहे. आतापर्यंत हा व्हेरिएंट देशातील आठ राज्यांमध्ये पसरला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे आहेत. राज्यातील […]

वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे नवी मुंबईत साजरा

विशेष प्रतिनिधी नवी मुंबई – डिजिटल डिटॉक्स डे आज नवी मुंबईत साजरा झाला.डिजिटल डिटॉक्स हा बहुतेक बराच जरा नवीन शब्द आहे. सगळ्यांना माहीत आहे त्यातून […]

Rahul Gandhi was talking about the difference between Hindus and pro-Hindus, but Sonia Gandhi left the Stage without giving a speech

जयपुरात राहुल गांधींचा केंद्रावर तुफान हल्लाबोल, सोनिया गांधींनी मात्र भाषण न करताच सोडला मेळावा

Sonia Gandhi : राजस्थानातील जयपूरमध्ये रविवारी काँग्रेस पक्षाने महागाईच्या निमित्ताने केंद्र सरकारला घेराव घातला. मात्र, या ‘महंगाई हटाओ रॅली’चा पक्षाला किती फायदा होईल, हे येणारा […]

Varun Gandhi will bring Private Member Bill to guarantee MSP Said Now the time has come for legislation on MSP, any criticism is welcome

Varun Gandhi : एमएसपी गॅरंटीसाठी वरुण गांधी आणणार प्रायव्हेट मेंबर बिल, म्हणाले – कायदा करण्याची हीच ती वेळ!

Varun Gandhi  : पीलीभीतमधील भाजप खासदार वरुण गांधी सातत्याने आपल्याच पक्षाविरोधात आवाज उठवताना दिसून आले आहेत. सोशल मीडियावर ते सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा […]

I am a Hindu, not a Hindutvawadi, Rahul said Mahatma Gandhi was a Hindu and Godse was a Hindutvawadi

Rahul Gandhi : ‘मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी नाही’, राहुल म्हणाले- महात्मा गांधी हिंदू होते, तर गोडसे हिंदूत्ववादी!

Rahul Gandhi : महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसतर्फे रविवारी जयपूरमध्ये ‘महागाई हटाओ रॅली’ काढण्यात येत आहे. या रॅलीत सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल […]

काँग्रेसच्या महागाई हटाव महारॅलीत गांधी परिवाराचा हिंदुत्ववाद्यांवर हल्लाबोल; दीर्घकाळानंतर सोनिया गांधी सार्वजनिक मंचावर!!

वृत्तसंस्था जयपूर : काँग्रेसने आयोजित केलेल्या महागाई हटाव महारॅली मध्ये आज गांधी परिवाराने हिंदुत्ववाद्यांवर जबरदस्त हल्लाबोल केला. काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस […]

काशी विश्वनाथ : लोकार्पणापूर्वी काशीनगरीत भाविकांची गर्दी, शहरातील हॉटेल्स, गेस्ट हाऊस फुल्ल, घरबसल्या असा पाहा हा ऐतिहासिक सोहळा

काशीनगरी आणि महादेवाचे भक्त आपल्या आराध्याच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सज्ज आहेत. येथील आसमंतात बम-बम- भोलेचा गरज दुमदुमत आहे. दि. 13 डिसेंबरला येथे ऐतिहासिक लोकर्पण सोहळा होणार […]

काशी विश्वनाथ धाम : प्रशस्त रस्ते, पर्यटकांसाठी विशेष सुविधा ते रुद्राक्ष सेंटरपर्यंत, पंतप्रधान मोदींनी असे पालटले वाराणसीचे रुपडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 डिसेंबर रोजी त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ धाम प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. उद्घाटनाला भाजपचे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह देशभरातील […]

अमेरिका अस्मानी संकटात : पाच राज्यांत आतापर्यंत 80 हून अधिक मृत्यू, बायडेन म्हणाले – नेमक्या नुकसानीचा अंदाज लावणे अवघड

अमेरिका सध्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहे. येथील केंटकी राज्याला शनिवारी संध्याकाळी आलेल्या वादळाने मोठी हानी केली आहे. वृत्तानुसार, या वादळामुळे आतापर्यंत 80 हून […]

काशी विश्वनाथ धाम : पीएम मोदींच्या हस्ते अवघ्या 20 मिनिटांत होणार उद्घाटन, वाचा.. शुभ मुहूर्त आणि एकूण कार्यक्रमाबद्दल

पंतपधान मोदी 13 डिसेंबर रोजी दुपारी 1:37 ते 1:57 दरम्यान 20 मिनिटांत मंदिर चौकाच्या काही भागामध्ये त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट विश्वनाथ धामचे उद्घाटन करून जनतेला समर्पित […]

उद्या पंतप्रधान मोदी करणार काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन, पंगतीत बसून घेणार भोलेबाबाचा प्रसाद, असा आहे शेड्यूल

काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले आहेत. 250 वर्षांनंतर मंदिर परिसराच्या ऐतिहासिक विस्ताराला आता भव्य स्वरूप दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 […]

दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जलतरणपटूवर बलात्काराचा आरोप, १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

वृत्तसंस्था पॅरिस : फ्रेंच स्टार जलतरणपटू यानिक अॅग्नेलवर १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. मेलहाऊस अभियोक्ता कार्यालयाने सांगितले की, जलतरणपटू […]

काशी विश्वनाथ कॉरिडॉर; भाविकांमध्ये अडीच पटीने वाढ; रोजगारासह स्थानिक अर्थव्यवस्थेत मोठी बूम!!

वृत्तसंस्था काशी : संपूर्ण काशी नगरीचा कायापालट झाला आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन होत आहे. गेल्या 33 महिन्यांपासून या […]

दोन शाळांतील विद्यार्थ्यांच्या भांडणातून दिल्लीत चार विद्यार्थ्यांना चाकूने भोसकले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवी दिल्लीतील मयूर विहार फेज २ मधील एका शाळेबाहेर दहावीत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांवर चाकूने ११ डिसेंबर रोजी हल्ला करण्यात आला. Four […]

PM Modi : पंतप्रधान मोदी यांचे ट्वीटर अकाउंट हॅक; बिटकॉइनबद्दल केली होती मोठी घोषणा ; हॅकरने केलेल्या ट्वीटकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटवरून पहाटेच्या सुमारास मोठी घोषणा करण्यात आली होती. बिटकॉइनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचे म्हटले गेले. […]

पेटीएम’चे शेअर मार्केटमध्ये उसळले; आरबीआयच्या निर्णयाचा मोठा फायदा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला शेड्यूल पेमेंट्स बँकेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे पेटीएमच्या शेअरने उसळी घेतली.मुंबई ;पेटीएमच्या गुंतवणूकदारांसाठी एक […]

हेलिकॉप्टर अपघातातातील अन्य पाच मृतेदहांची ओळख पटली

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – तमिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या भीषण हेलिकॉप्टर अपघातात मरण पावलेल्या आणखी पाच सुरक्षा अधिकाऱ्यांची ओळख पटली. या सर्वांचे पार्थिव त्यांच्या घरी […]

जगप्रसिद्ध फूटबॉलपटू दिएगो मॅराडोनांचे मौल्यवान घढ्याळ सापडले चक्क आसामात

विशेष प्रतिनिधी गुवाहाटी – अर्जेंटिनाचे जगप्रसिद्ध दिवंगत फूटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांची काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेले मौल्यवान घड्याळ आसामच्या चराईदेव जिल्ह्यातून जप्त करण्यात आली आहे.Wrist watch […]

यूपीत आता गुन्हेगारांची काही खैर नाही – मोदींकडून योगींचे कौतुक

विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशात पूर्वी महिला घराबाहेर पडताना दहा वेळेस विचार करायच्या, आता गुन्हेगार एखादा गुन्हा करण्यापूर्वी दहावेळेस विचार करत आहे, असे पंतप्रधान […]

मुलांच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून मशिदीतील लाऊडस्पीकर बंद करणार, मुस्लिम समाजाने घेतला निर्णय

विशेष प्रतिनिधी जलपायगुडी : मुलांच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून मुस्लिम समाजाने मशिदीतील लाऊडस्पीकर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील एका मशिदीचा हा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात