भारत माझा देश

बिहारमध्ये स्पेशल २६ चा नवा अवतार, आयकर अधिकारी बनून कंत्राटदाराच्या ३५ लाखांची लूट

विशेष प्रतिनिधी पाटणा : अक्षय कुमारच्या स्पेशल २६ चित्रपटात बनावट आयकर अधिकारी बनून व्यावसायिकांच्या कोट्यवधी रुपयांची लूट करतात. अगदी तसाच प्रकार बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात घडला […]

नवज्योत सिंग सिद्धू यांची विक्रम सिंग मजीठिया यांच्याशी लढत

विशेष प्रतिनिधी चंदीगढ: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांची अमृतसर पूर्वमधून अकाली दलाचे विक्रम सिंग मजीठिया यांच्याशी लढत होणार त सिंग सिध्दू यांची विक्रम सिंग […]

अखिलेश यादव यांच्या गजब आघाडीला मायावती लावणार सुरुंग

विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशच्या सत्तेचा मार्ग पश्चिम उत्तर प्रदेशातून जातो. जाटबहुल या भागात माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राष्टीय […]

नबाब मलिक यांच्याविरोधात सात दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश, पोलीस अटक करण्याची धमक दाखविणार का?

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात पुढील ७ दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचा […]

व्हाय आय किलड गांधी चित्रपटाच्या स्ट्रिमिंगला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे याची भूमिका साकारलेल्या व्हाय आय किलड गांधी चित्रपटाच्या स्ट्रिमींगला स्थगिती देण्यास […]

फालतू याचिका.. तुम्ही मंगळावर राहता का..? सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली कॉंग्रेस नेत्याची निवडणुका पुढे ढकलण्याची याचिका!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. याचिकाकत्यार्ने […]

जागतिक आरोग्य संघटनेच्या डॅशबोर्डवर जम्मू काश्मीर पाकिस्तानचा तर अरुणाचल प्रदेश दाखविला चीनचा भाग

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या कोव्हिड-१९ डॅशबोर्डमध्ये जम्मू काश्मीर हा पाकिस्तानचा तर अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूभाग असल्याचं दाखवलं जात असल्याचा आरोप […]

राष्ट्रपतींच्या अभिभाषणात पालखीमार्गाचा उल्लेख, केंद्र सरकार रुंदीकरण करत असल्याबद्दल केले व्यक्त समाधान

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंढरपूर तीर्थस्थळाला जोडणाºया संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मागार्चा विकास केला जाणार आहे. या पालखी मार्गांच्या रुंदीकरणाचे सौभाग्य सरकारला […]

वडलांनी राजकारणात संधी दिलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यानेच दिले मुलाला आव्हान, अखिलेश यादव यांना करहल मतदारसंघात द्यावी लागणार कडवी लढत

विशेष प्रतिनिधी लखनऊ: वडलांनी आपल्या सुरक्षा अधिकाऱ्याला राजकारणात पहिली संधी दिली. त्यानेच आता मुलाला आव्हान दिले आहे. त्यामुळे मैनपुरी जिल्ह्यातील करहल मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय […]

उत्तर प्रदेशात विरोधकांकडून दंगलीच्या मानसिकतेवाल्या लोकांना तिकिटे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आम्ही उत्तर प्रदेशात बदल आणण्याचे प्रयत्न करत आहोत. परंतु विरोधक सुडाचे राजकारण करत आहेत. विरोधकांनी अशाच लोकांना तिकीट दिलं आहे, […]

9 राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा देण्याची मागणी, केंद्राचे उत्तर आल्याने सुप्रीम कोर्टाने ठोठावला दंड

  राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या स्थापनेला आव्हान देणाऱ्या याचिकेचे केंद्र सरकार पालन करत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने आज केंद्र सरकारला 7500 रुपयांचा […]

मिलिटरी सायन्सचे प्रोफेसर केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल अखिलेश यादवांविरोधात करहलमधून मैदानात!!

विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्याविरोधात भाजप त्यांच्या परिवारातील अपर्णा यादव यांना उतरवेल अशा राजकीय अटकळी […]

नवज्योत सिद्धू नरमले; काँग्रेसचा मुख्यमंत्री हायकमांडने ठरवेल, म्हणाले!!

वृत्तसंस्था चंडीगड : पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून आधी काँग्रेस हायकमांडशी देखील पंगा घ्यायला तयार असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आज मात्र नरमलेले दिसले आहेत.पंजाब विधानसभा निवडणुकीत […]

निवडणूक आयोगाची नवी मार्गदर्शक तत्त्वे : १००० लोकांसह रॅली काढता येणार; ५०० लोकांची इनडोअर मीटिंग, 20 जणांसह घरोघरी प्रचारालाही सवलत

देशातील वाढती कोरोना प्रकरणे आणि 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुका लक्षात घेता निवडणूक रॅली आणि रोड शोवर 31 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली होती. सोमवारी निवडणूक आयोगाची […]

आर्थिक सर्वेक्षणानंतर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण, सेन्सेक्स 814 अंकांच्या उसळीसह बंद

जीडीपी वाढीबाबत आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजांमुळे सोमवारी शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण होते. BSEचा 30 शेअर्सचा संवेदनशील निर्देशांक 813.94 अंकांनी किंवा 1.42% ने वाढून […]

ओमिक्रॉनपेक्षा ‘ओ मित्रों’ जास्त धोकादायक ;शशी थरूर यांचा पीएम मोदींवर टोमणा, म्हणाले- ‘ओ मित्रों’ व्हायरसला तोड नाही, यापुढे तर ओमिक्रॉनही काहीच नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक रॅली आणि भाषणांमध्ये नेहमीच मित्र या शब्दाने लोकांना संबोधित करतात. मित्रों या शब्दावरून काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधानांना टोला लगावला […]

सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावर अण्णा हजारेंचा संताप, म्हणाले- हा निर्णय राज्याला कुठे घेऊन जाईल?

ठाकरे सरकारच्या सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर जोरदार टीका होत आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही सुपर मार्केटमध्ये दारू विक्री करण्याच्या सरकारच्या […]

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांना ट्विटरवर ब्लॉक केले, राज्यपाल मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना धमकावत असल्याचा आरोप

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्याचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आणि त्यांनी राज्यपालांना ट्विटरवर ब्लॉक केल्याचे सांगितले. सीएम ममता […]

Economic Survey 2022 ; आव्हानांचा सामना करण्यासाठी अर्थव्यवस्था सज्ज, जाणून घ्या आर्थिक सर्वेक्षणातील मुख्य बाबी

अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी सोमवारी केंद्र सरकारकडून आर्थिक पाहणी अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा मांडला. यादरम्यान आर्थिक […]

Budget 2022: लष्कराने सरकारकडे सुपूर्द केले ‘मागणीपत्र’, पाक-चीनच्या सीमा वादात बजेट किती वाढणार?

सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वीच लष्कराने आपली ‘विशलिस्ट’ सरकारला सादर केली आहे. ही ‘विश-लिस्ट’ लक्षात घेऊन संरक्षण मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय लष्कराची ‘किमान गरज’ लक्षात घेऊन संरक्षण बजेट […]

संतप्त ममतांनी थेट राज्यपाल धनखड यांना केले ट्विटरवर ब्लॉक!

प्रतिनिधी कोलकाता : राज्यपाल जगदीप धनखड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद आज एका वेगळ्याच वळणावर गेला. प्रत्यक्षातील संवाद यापूर्वीच संपला आहे; पण आता आभासी […]

आर्थिक सर्वेक्षण लोकसभेत सादर, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये जीडीप 8 ते 8.5 टक्के राहण्याचा अंदाज, वाचा सविस्तर…

अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आला. सर्वेक्षणात चालू आर्थिक वर्षाचा विकास दर ९.२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पुढील […]

भाजपचे नेते संसदेच्या पायऱ्यांवर मुलायमसिंगांना भेटले; साधा योगायोग की आणखी काही??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. यामध्ये आर्थिक आढावा आज मांडण्यात आला आहे. पण या पेक्षा एक वेगळीच चर्चा संसदेच्या […]

देशातले राजकीय रेकॉर्ड : वयाच्या 94 व्या वर्षी प्रकाश सिंग बादल लांबी मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात!!

वृत्तसंस्था चंडीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे संरक्षक प्रकाश सिंग बादल वयाच्या 94 व्या वर्षी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. देशाच्या राजकीय इतिहासातले […]

अल्पवयीन मुलाच्या भरधाव कार खाली ४ ठार

फुटपाथवर कार चढून हैदराबादमध्ये झाली दुर्घटना हैदराबाद : कानपूरमधील ई-बस अपघातानंतर आता तेलंगणातील करीम नगर जिल्ह्यात हृदयद्रावक अपघात झाला आहे. एका अल्पवयीन मुलाने बेपर्वा वेगाने […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात