भारत माझा देश

उत्तर प्रदेशची जनता भाजपसोबत, यावेळी पुन्हा ३०० जागा जिंकणार, अमित शाह यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी गोरखपूर : उत्तर प्रदेशची जनता भाजपसोबत आहे. यावेळी पुन्हा 300 जागा जिंकणार. विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही. उत्तर प्रदेशच्या इतिहासात भाजप पुन्हा एकदा इतिहासाची […]

असुद्दीन ओवेसी यांनी नाकारली केंद्राकडून दिलेली झेड सुरक्षा, म्हणाले जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी जाईन.

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मला मृत्युची भीती वाटत नाही, मला झेड श्रेणीची सुरक्षा नकोय, मी ती नाकरतो. मला अ श्रेणीचा नागरिक बनवा. मी गप्प […]

कॉँग्रेस आमदाराने खुॅँखार डाकूला दिली विरोधकाला मारण्याची सुपारी, सौदा फिसकटल्याने दोघांच्यातच बिनसले

विशेष प्रतिनिधी जयपूर : हत्येसह शंभराहून अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या आणि चंबळच्या भयानक डाकूंपैकी शेवटचा मानला जाणारा जगन गुर्जर याने कॉँग्रेसच्या आमदारावर धक्कादायक आरोप केला […]

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याला ईडीने केलीअटक, अवैध वाळू उत्खनन प्रकरण

विशेष प्रतिनिधी अमृतसर : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा पुतण्या भूपिंदर सिंग हनी याला अंमलबजावणी संचालनालयाने अवैध वाळू उत्खनन प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक […]

चीनची सीमा होणार अधिक कडेकोट, उंच ठिकाणी तैनात होणार हॉवित्झर तोफा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लडाखमध्ये हॉवित्झर तोफा तैनात केल्यावर चीनच्या कारवाया थांबल्या आहेत. त्यामुळे आता चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उंच ठिकाणी आणखी हॉवित्झर तोफा […]

नीट पीजी परीक्षा ढकलली पुढे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा निर्णय

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनामुळे इंटर्नशिपचा कालावाधी पूर्ण होऊ शकला नसल्याने विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नीट पीजी परीक्षा पुढे ढकललीआहे. 12 मार्च रोजी […]

स्पीड ब्रेकरमुळे कार उलटली; पाच जण जागीच ठार मुरादाबाद जिल्ह्यात भीषण अपघात

विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेश राज्यातील मुरादाबाद जिल्ह्यात भीषण अपघात झाला. तांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिकमपूर गावाजवळ स्पीड ब्रेकरमुळे मारुती इको कार उलटली. या […]

मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू बकरला अटक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू बकर याला संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथून अटक करण्यात आली आहे. अबू बकर […]

आता आणखी एक केजीएफ, राजस्थानच्या कोटडी भागात सापडली सोन्याची खाण

विशेष प्रतिनिधी राजस्थान : कर्नाटकातील केजीएफनंतर (कोलार गोल्ड फायनरी) आता दुसरी केजीएफ भारतात येत आहे. कोटडी गोल्ड फायनरी असे तिचे नाव असू शकते. याचे कारण […]

सोशल मीडियावर आता अंकुश, गरज सभागृहात एकमत होण्याची गरज, अश्विनी वैष्णव यांची माहिती

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सोशल मीडिया निरंकूश न राहता त्यावरील चुकीचे प्रकार टाळण्यासाठी अधिक कडक कायदे आणि निर्बंध लागू शकतात. सोशल मीडियासंदभार्तीय नियम अधिक […]

उत्तर प्रदेशचा चित्ररथ सर्वाधिक चांगला; पण महाराष्ट्राच्या चित्ररथास सर्वाधिक लोकपसंती!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे, तर एकुणात पहिला […]

बृहन्मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प विकासाभिमुख, पर्यावरणपूरक महापौर किशोरी पेडणेकर यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी मुंबई : महापालिका आयुक्त डॉ.इक्बाल सिंह चहल यांनी स्थायी समितीला सादर केलेला ४५ हजार ९४९. २१ कोटींचा अर्थसंकल्प हा लोकाभिमुख विकासाभिमुख व पर्यावरणपूरक […]

हिमाचल प्रदेशात 677 रस्ते वाहतुकीसाठी बंद 98 पिण्याच्या पाण्याच्या योजना ठप्प

विशेष प्रतिनिधी सिमला : हिमाचल प्रदेशचा वरचा भाग बर्फाच्या पांढऱ्या चादरीत झाकलेला आहे. शुक्रवारी सकाळी राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्राने जारी केलेल्या अहवालानुसार, दारचा ते सरचू, […]

WATCH : भाजप कधीतरी तमिळनाडू जिंकेल का?

प्रतिनिधी नवी दिल्ली : नुकत्याच लोकसभेत केलेल्या भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप कधीही कधीही तमिळनाडू जिंकू शकणार नाही,अशी भविष्यवाणी केली होती. राहुल यांच्या […]

गोव्यात काँग्रेसची न्याय योजना, गरिबांच्या खात्यात दरमहा 6000 रुपये; राहुल गांधींची घोषणा

वृत्तसंस्था संकेलिम : गोव्यात काँग्रेसची सत्ता आली तर न्याय योजना लागू करून प्रत्येक गरिबाच्या खात्यात दरमहा 6000 रुपये भरण्यात येतील. वर्षाला प्रत्येक गरिबाला खात्रीचे 72 […]

पत्नीच्या काेराेना मृत्यूची 50 हजारांची मदत चाेरट्यांनी पळविली, पाेलीसांनी माणुसकी दाखवित वर्गणी काढून वृध्दाला दिली रक्कम

पत्नीचा काेराेनाने मृत्यू झाल्यावर सरकारी मदत म्हणून मिळालेली 50 हजार रुपयांची रक्कम चाेरट्यांनी बॅंकेतून परतत असतानाच पळवून नेली. वृद्धाच्या दु:खाने पाेलीसांमधील माणुसकी जागृत हाेऊन वर्गणी […]

समान नागरी कायद्याच्या संहितेचा मुद्दा कायदा आयाेगाकडे, कायदा मंत्री किरेन रिजिजू यांची लाेकसभेत माहती

सरकारने समान नागरी संहितेचा मुद्दा 22 व्या कायदा आयोगाकडे पाठवला आहे आणि त्यासाठी योग्य शिफारसही केली आहे. देशासाठी समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याबाबत आपली […]

गाेळीबाराच्या घटनेनंतर असुद्दीन ओवेसी यांना झेड सुरक्षा

उत्तर प्रदेशातील गाेळीबाराच्या घटनेनंतर एआयएमआ यएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैदी यांना तातडीने झेड सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पाेलीस बलातर्फे ( CRPF) ही सुरक्षा […]

WATCH : चार वेळच्या सीएम मायावती यंदा गप्प गप्प का? मायावतींच्या मौनाचा फायदा अखिलेश की योगींना..?

विशेष प्रतिनिधी लखनौ / नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची रणधुमाळी योगी आदित्यनाथ विरुद्ध अखिलेशसिंह यादव यांच्याभोवती वेगाने केंद्रित होत असताना देशातल्या सर्वांत मोठ्या राज्याच्या चार […]

पहिल्याच सभेत मायावती समाजवादी पार्टी,काँग्रेसवर बरसल्या, भाजपवरही केली टीका

उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असताना बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती सक्रीय झाल्या आ हेत. गाझियाबाद येथील पहिल्याच सभेत […]

वैद्यकीय प्रवेशासाठी नीट-पीजी परीक्षा 6 ते 8 आठवडे लांबणीवर!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी अनिवार्य असलेली नीट-पीजी परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी 12 मार्च रोजी होणारी राष्ट्रीय […]

राजस्थान भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांचा पण, जाेपर्यंत सरकार येत नाही ताेपर्यंत रात्रीचे जेवण बंद, हार आणि साफाही घालणार नाही

राजस्थान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी पण केला आहे. जोपर्यंत राजस्थानमध्ये भाजप सरकार स्थापन करत नाही, तोपर्यंत हार आणि साफा घालणार नाही, एवढेच […]

Inside Story of Galwan : चिनी सैनिक घाबरले, माघार घेताना नदीत गेले वाहून ; चिनी सोशल मीडियावरही होती माहिती

वृत्तसंस्था सिडनी : गलवान हिंसाचारात ४२ चिनी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र द क्लॅक्सनने २ फेब्रुवारी रोजी दिले होते. तर चीनने केवळ ४ सैनिकांचा […]

वाईन पिऊन महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी सरळ चालून दाखवावे; खासदार सुजय विखे पाटलांचे आव्हान!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वाईनमध्ये अल्कोहोल नसते, असे म्हणणाऱ्या महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी वाईन पिऊन सरळ चालून दाखवावे, असे आव्हान भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी […]

प्लॅटफ़ॉर्म तिकिट काढून रेल्वेत चढा; चेकरकडून रीतसर प्रवासाचे तिकीट घेण्याची प्रवाशांना संधी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अनेकदा काही कारणामुळे रेल्वे प्रवास करताना तिकीट काढता येत नाही. पण, प्लॅट फर्म तिकीट काढून रेल्वेत चढता येणार आहे. त्यानंतर तिकीट […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात