भारत माझा देश

छापेमारी : मुंबईतील डी कंपनीच्या अनेक ठिकाणी छापे, ईडीच्या अधिकाऱ्यांची दाऊदची बहीण हसिना पारकरच्या घरावर धाड, एक जण ताब्यात

  फरार अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमविरुद्ध नुकत्याच दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय मुंबई आणि लगतच्या भागात शोध घेत आहे. अंमलबजावणी संचालनालय डी कंपनीच्या मुंबईतील […]

देवेंद्र फडणवीस “मुख्यमंत्री”!!; चूक झाली “चुकून” की दत्तामामा मनातलं गेले बोलून??

विशेष प्रतिनिधी इंदापूर : मंत्र्यांच्या विसरभोळेपणाचे किस्से महाराष्ट्रातच काय पण जगभर चर्चिले जातात. पण या विसरभोळेपणातून जेव्हा एखादा मंत्री मनातलेच बोलून जातो तेव्हा काय म्हणायचे […]

प्लास्टिक कप, प्लेट्स आणि स्ट्रॉजसारख्या वस्तूंच्या निर्मितीवर बंदी; १ जुलैपासून देशात अंमलबजावणी

वृत्तसंस्था दिल्ली : केंद्र सरकारने सिंगल युज प्लास्टिक बंदी धोरण राबविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे देशातील वाढत्या प्लास्टिक वापराला आळा घालता येणार आहे. येत्या १ जुलै […]

पश्चिम बंगालमध्ये हिजाबचे लोण; मुर्शिदाबादमध्ये शाळेच्या गणवेश नियमाला विद्यार्थिनींचा विरोध

वृत्तसंस्था कोलकाता : कर्नाटकातील हिजाब वादाचे लोण आता पश्चिम बंगालमध्ये पोचले आहे. मुर्शिदाबादमध्ये शाळेचे गणवेश नियम पाळण्याला विद्यार्थिनीनी विरोध करून हिजाब घालण्याचा आग्रह धरला. त्यामुळे […]

12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी नवीन लस कोर्बेवैक्स; लवकरच लसीकरणाचा निर्णय

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारला आज कोर्बेवैक्स (Corbevax) लसीची पहिली खेप मिळणार आहे. 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी ही नवीन लस उपलब्ध होत […]

मैत्रीत हिजाब आला अडवा, उडुपीत एकत्र जेवण करणाऱ्या मुली आता हिंदू-मुस्लिममध्ये विभागल्या

वृत्तसंस्था उडपी : कर्नाटकात हिजबावरून वातातवरण तापले आहे. त्या वादाचे उडुपी शहर केंद्रबिंदू ठरले आहे. पण, त्या पूर्वी येथील हिंदू आणि मुस्लिम मुली या एकत्र […]

पूर्वोत्तर राज्ये भारताचा भाग नाही, भारताचे वर्णन केवळ ‘गुजरात ते बंगाल’; राहुल गांधीविरोधात तक्रार

वृत्तसंस्था गुवाहाटी : भारताचे ‘गुजरात ते बंगाल’ असे वर्णन करणाऱ्या राहुल गांधी यांच्या विरोधात आसामच्या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा अंगुरलता यांनी दिसपूर पोलिस ठाण्यात तक्रार […]

सरकारी नोकऱ्यांमध्ये 21,255 पदे रिक्त दोन वर्षांत 2,65,468 पदे भरली

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2020-21 मध्ये 2,65,468 पदांची भरती करण्यात आली, 1 मार्च 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये एकूण रिक्त पदांची संख्या 8,72,243 […]

दारु दुकानांजवळ गर्दी; परवाना रद्द करु दिल्ली सरकारची दारु विक्रेत्यांना तंबी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मद्यविक्रीवर सूट देण्यात आली आहे, परंतु या सूटमुळे कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था आणि कोविड प्रोटोकॉलचे […]

क्रिप्टो चलनावर बंदी घालणे हाच पर्याय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी रबी शंकर यांचे मत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी रबी शंकर यांनी सोमवारी सांगितले की क्रिप्टो चलनावर बंदी घालणे हा भारतासाठी खुला असलेला, […]

इस्त्रोने दोन लहान उपग्रहांचे केले यशस्वी प्रक्षेपण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी ईओएस-०४ या भूनिरीक्षण उपग्रहासह दोन लहान उपग्रहांचे पीएसएलव्ही-सी ५२ क्षेपणास्त्राच्या साहाय्याने अंतराळात यशस्वी प्रक्षेपण […]

पापाचा घडा भरला की तो फुटतोच, कॉँग्रेसचीही अवस्था तशीच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी जालंधर: ‘आपले गुरु आणि संत सांगून गेले आहेत. पापाचा घडा भरला की तो फुटतोच. आज काँग्रेसचीही तशीच अवस्था झाली आहे. त्यांनी जी कर्म […]

सुरक्षेला बाधा ठरणाऱ्या ५४ चीनी अ‍ॅपवर बंदीचा निर्णय

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय सुरक्षेला बाधक ठरणाऱ्या ५४ चिनी मोबाइल अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्र्यांनी सोमवारी घेतला. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयालाने […]

बाहूबली मुख्तार अन्सारी नव्हे तर त्याचा मुलगा लढविणार निवडणूक

विशेष प्रतिनिधी लखनऊ: उत्तर प्रदेशच्या राजकारणातील बाहुबली नेता असलेल्या मुख्तार अन्सारीने यावेळची विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्तार अन्सारी हा सध्या कारागृहात असून […]

उत्तर प्रदेशात १० दिवस आधीच होळी साजरी होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी कानपूर :उत्तर प्रदेशात १० दिवस आधीच होळी साजरी केली जाईल. निवडणुकांचे निकाल १० मार्चला येणार आहेत. तेव्हाच रंगांची होळी धुमधडाक्यात सुरू होईल, असा […]

पाकिस्तानच्या ४९ खासदाराने केले १८ वर्षांच्या मुलीशी लग्न

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरिक -ए- इन्स्फाफ म्हणजेच पीटीआय पाटीर्चे नेते आणि 49 वर्षीय खासदार आमिर लियाकत हुसैन […]

देशातील सर्वांत मोठा बँकिंग गैरव्यवहार करणारया एबीजी शिपयार्डचे यूपीए कनेक्शन उघड… सरकारी कंपनी विकली, १० हजार कोटींची कंत्राटेही व कर्जांची खिरापतही वाटली

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चौक्सी यांच्या खूपच मोठा बँकिंग गैरव्यवहार करणारया एबीजी शिपयार्ड या कंपनीवर २२,८४२ कोटी रूपयांचा गंडा […]

GANGUBAI KATHIYAWADI AND NEHRU : गंगुबाईच्या केसात फुलं माळणारे पंतप्रधान नेहरू ! अन् गंगा ते गंगुबाई काठियावाडी! जाणून घ्या का होतेय नेहरूंचे दृश्य कापण्याची मागणी ….

सध्या गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट चर्चेत आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2022 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य […]

मतदान सोडून केंद्र अधिकारी गुटखा घेण्यासाठी

विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशातील गजरौला येथे मतदान सोडून केंद्र अधिकारी गुटखा घेण्यासाठी गेले. मतदारांच्या माहितीवरून जिल्हाधिकारी धावतच धनौरा येथे घटनास्थळी पोहोचले. अधिकारी बेपत्ता […]

This is India : झारखंडमध्ये कृष्णभक्त-नौशाद शेख ! ४० लाख रुपये खर्च करून बांधले भगवान श्रीकृष्णाचे मंदिर !

नौशाद शेख यांच्यासारखे काही तुरळक मुसलमान हिंदु धर्माविषयी किंवा हिंदूंच्या देवतांविषयी प्रचीती आल्यानंतर मंदिर बांधणे किंवा हिंदूंच्या देवतांची भक्ती करणे, यांसारखी कृती करतात. देशात हिंदू-मुस्लिम […]

UP Election Fake voting under burqa in Uttar Pradesh, 2 women arrested in Rampur

UP Election : उत्तर प्रदेशात बुरख्याआडून बनावट मतदानाचा आरोप, भाजपच्या तक्रारीनंतर रामपूरमध्ये २ महिलांना अटक

UP Election : उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यातील मतदानात बुरख्याचा वाद सुरू झाला आहे. रामपूरमध्ये बुरख्याआडून बनावट मतदान करणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली. दोघींनी बुरखा […]

Election 2022: 60.4 per cent in Uttar Pradesh, 75 per cent in Goa, 59.3 per cent in Uttarakhand till 5 pm, read more

Election 2022 : सायंकाळी ५ वाजेपर्यंत उत्तर प्रदेशात ६०.४ टक्के, गोव्यात ७५ टक्के, उत्तराखंडमध्ये ५९.३ टक्के मतदान, वाचा सविस्तर…

Election 2022 : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ५५ जागांवर आणि उत्तराखंड-गोव्यातील सर्व जागांवर सोमवारी मतदान झाले. गोव्यातील विधानसभेच्या ६० जागांसाठी मतदारांनी बंपर मतदान झाले. […]

जमणार सगळे महत्वाकांक्षी; घसरून पडणार दिल्लीपाशी!!… सावधान, हा इतिहास आहे!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या राजकीय दृष्ट्या बलाढ्य भाजपला हरविण्यासाठी आता काँग्रेस पक्ष पुरा पडत नाही हे पाहिल्यानंतर विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक महाभक्कम आघाडी उभी […]

VALENTINE’S DAY SPECIAL : PRAISING OUR BELOVED … रुद्र … ‘तूच हृदयात… तूच श्वासात’..अमृता फडणवीस यांचा फोटो आणि ट्विटची जोरदार चर्चा

अमृता फडणविस नेहमीच आपल्या ट्विटमूळे चर्चेत असतात .आज प्रेम दिवसाच्या निमित्ताने त्यांनी परत एकदा पोस्ट केली आहे . विशेष प्रतिनिधी मुंबई : आज जगभरात व्हॅलेंटाईन […]

स्त्रिया हिजाब घालत नाहीत म्हणून बलात्काराचे प्रमाण भारतात सर्वाधिक कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराचा विचित्र दावा

विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबच्या वादाच्या दरम्यान, राज्यातील एका काँग्रेस आमदाराने दावा केला की काही स्त्रिया हिजाब घालत नाहीत म्हणून बलात्काराचे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात