भारत माझा देश

रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान गुजरातच्या साबरकांठात दोन गटांमध्ये हाणामारी, अनेक वाहने पेटवली, पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

गुजरातच्या हिम्मतनगर आणि खंभात शहरांमध्ये रविवारी रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान दोन समुदायांमध्ये संघर्ष झाला, त्यानंतर दगडफेक करणाऱ्या आणि दुकाने आणि वाहनांचे नुकसान करणाऱ्या जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना […]

श्रीलंकेत आर्थिक संकट गडद, ​​19 श्रीलंकन ​​नागरिकांनी देश सोडून तामिळनाडू गाठले, भारताकडे मागितला आश्रय

भीषण आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, लोक देश सोडून जाऊ लागले आहेत. आता […]

पीएम मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यात आज व्हर्च्युअल मीटिंग, द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर होणार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत व्हर्च्युअल बैठक घेणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) रविवारी ही माहिती दिली. मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही नेते […]

मल्लिकार्जुन खर्गे यांचे आवाहन : म्हणाले- भाजपची जुलमी राजवट उलथवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी म्हटले की, सर्व विरोधी पक्षांनी भाजपच्या विरोधात एकजूट करून लोकांना त्याच्या दडपशाहीतून मुक्त केले पाहिजे. आमच्या पक्षाने उत्तर […]

विश्व हिंदू परिषदेचा दावा : कुतुबमिनार हा मूळचा ‘विष्णूस्तंभ’, विनोद बन्सल म्हणाले- हिंदूंना तेथे पूजा करण्याची द्यावी परवानगी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कुतुबमिनार हा मूळचा ‘विष्णू स्तंभ’ असल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) केला आहे. 27 हिंदू-जैन मंदिरे पाडून मिळालेल्या साहित्यातून हा मिनार […]

कॉँग्रेसकडून हिंदीला विरोध सुरू, इशान्येकडील राज्यांमध्ये हिंदी अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॉँग्रेसने राष्ट्रभाषा हिंदीला विरोध सुरू केला आहे.ईशान्येकडील राज्यांमध्ये दहावीपर्यंत हिंदी अनिवार्य करण्याच्या निर्णयावर मणिपूरमधील काँग्रेस पक्षाने रविवारी या निर्णयाला कडाडून […]

रामनवमीच्या दिवशीच मांसाहाराचा जेएनयूमधील डाव्यांचा आग्रे, अभाविपच्या कार्यकर्त्यांना केली मारहाण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रामनवमीच्या दिवशी देशातील बहुतांश नागरिक मांसाहार करत नाहीत. परंतु, मुद्दामहून याच दिवशी मांसाहार करण्याचा हट्ट करत जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधील (जेएनयू) […]

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतून करोडो शेतकऱ्यांना नवीन बळ,

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी आणि इतर योजनातून देशातील करोडो शेतकºयांना नवीन बळ मिळत आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

गोरखनाथ मंदिरावर हल्ला करणारा मुर्तझा एटीएसला म्हणाला- जन्नतमध्ये तर हूर मिळतील, तिथे बायकोचे काय काम! अल्लाहकडे जायचे असेल तर सर्व सोडावे लागेल

गोरखनाथ मंदिरावर हल्ला करणारा मुर्तझा अब्बासी हे अद्याप एक गूढच बनलेला आहे. मुर्तझाचे वडील तो मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र तो […]

मायावतींनी राहूल गांधींना फटकारले, दुसऱ्या पक्षावर बोलण्यापेक्षा स्वत;च्या पक्षाची चिंता करा

विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी कांँग्रेस खासदार राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले आहे. दुसऱ्या पक्षावर […]

महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षाने सोडली पातळी, विमानात स्मृति इराणी यांच्यासोबत नळावर भांडावे तसा घातला वाद

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : किमान सामाजिक संकेतांचे पालनही करायचे नाही असे कॉँग्रेसच्या नेत्यांनी ठरविले आहे. महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षा नेटा डिसुझा यांनी तर पातळी सोडत […]

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात होणार बैठक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची सोमवारी व्हर्च्युअली बैठक होणार असून द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. […]

गोरखपूर मंदिरावर हल्ला करणारा धर्मांध म्हणतो, अल्लाहच्या घरी खूप अप्सरा, तिथे बायकोचे काय काम?

विशेष प्रतिनिधी लखनऊ : गोरखपूर मंदिरात हल्ला करणारा तरुण हा अत्यंत धर्मांध असल्याचे त्याच्या चौकशीत समोर आले. अल्लाहच्या घरी म्हणजे स्वर्गात खूप अप्सरा (हूर) मिळतील. […]

समाजवादी पार्टी मुस्लिमांसाठी काम करत नाही खासदार बारक यांचा आरोप

वृत्तसंस्था लखनौ : समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान बारक यांनी त्यांच्याच पक्षावर मुस्लिमांसाठी काम न केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले “मी कामावर समाधानी नाही, […]

राम नवमी – चैत्री नवरात्री निमित्त योगी आदित्यनाथांचे गोरखपुर मध्ये कन्या पूजन!!

वृत्तसंस्था गोरखपुर : श्रीराम नवमी आणि चैत्री नवरात्री निमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपुर मध्ये गोरक्षनाथ मंदिरात आज नऊ कन्यांचे विधीवत पूजन केले. […]

‘जय श्रीराम’ लिहिल्याने भोपाळमध्ये मुस्लीम व्यक्तीला मुस्लिम धर्मांधांकडून मारहाण: भाजप आमदाराच्या फेसबुक पोस्टवर व्यक्त केली होती प्रतिक्रिया

वृत्तसंस्था भोपाळ : ‘जय श्रीराम’ लिहिल्याने भोपाळमध्ये मुस्लीम व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे. भाजप आमदाराच्या फेसबुक पोस्टवर त्याने प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ‘जय श्रीराम’ लिहिले. […]

IIIT-लखनऊच्या विद्यार्थ्याला ₹ १.२ कोटी पॅकेज: संस्थेच्या इतिहासात आतापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज

वृत्तसंस्था लखनऊ : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT) एका विद्यार्थ्याला तब्बल १.२ कोटी रुपयाचे पॅकेज मिळाले आहे. संस्थेच्या इतिहासातील सर्वात मोठे हे पॅकेज मानले […]

अयोध्येत रामजन्मभूमी स्थानी राम जन्माचा अनुपम सोहळा!!; लाखो भाविक रमले रामनामात!!

प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येत रामजन्मभूमी स्थानी रामजन्माचा अनुपम सोहळा आज रंगला. पहाटेपासूनच रामजन्मभूमी परिसरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. बरोबर दुपारी 12.00 वाजता राम नामाच्या […]

Rahul – Mayawati : पंतप्रधानांना बळजबरीने मिठी मारणारा बहुजन समाज पक्ष नव्हे; मायावतींचा राहुल गांधींना जोरदार टोला!!

वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशात भाजपचा अभूतपूर्व विजय झाल्यानंतर त्याचे खापर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींवर फोडणाऱ्या राहुल गांधींना खुद्द मायावती यांनी जोरदार टोला हाणला […]

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये चकमक; लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याचा खात्मा

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला. Lashkar-e-Taiba terrorists killed in Anantnag in Jammu and Kashmir जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, […]

चिदंबरम यांचे खोटे आकडे निर्मला सीतारामन यांनी पाडले उघडे… विकासकामांवर मोदींचा सात वर्षांतील खर्च यूपीएच्या दहा वर्षांच्या दुप्पट!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे चांगलेच उघडे पडले आहेत. आजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट रिझर्व्ह बँकेंच्या अहवालातील आकडेवारी देऊन […]

पश्चिम बंगालमध्ये लोकल ट्रेनमधून घोडा घेऊन जाणाऱ्या ४० वर्षीय मालकाला अटक

वृत्तसंस्था कोलकाता : प्रवासी रेल्वेतून प्राण्यांची वाहतूक करण्यास मनाई आहे. त्याचे उल्लघन केल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे. त्याने रेल्वेतून घोडा नेला होता. Taking a […]

कोरोनाच्या नव्या लाटेचा संपूर्ण युरोपमध्ये कहर; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीस यांची माहिती

वृत्तसंस्था लंडन : कोरोनाच्या नव्या लाटेचा संपूर्ण युरोपमध्ये कहर माजविला असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीस यांनी ही धक्कादायक माहिती दिली. The new wave of corona wreaked havoc […]

कैद्यांच्या मन:शांतीसाठी तुरुंगात गायत्री मंत्र; उत्तर प्रदेशात योगी सरकारचा अभिनव उपक्रम

वृत्तसंस्था लखानौ : कैद्यांच्या मन:शांतीसाठी तुरुंगात गायत्री मंत्र वाजविला जाणार आहे. उत्तर प्रदेशात हा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे. Gayatri mantra in prison for peace […]

प्रेमाबरोबरच देशाने जोडेही मारले: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे मत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाने मला केवळ प्रेमच दिले नाही, तर देशानेही माझ्यावर जोडे मारले, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगितले. Along with love, […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात