भारत माझा देश

दीव नगर परिषदेतले 7 काँग्रेस नगरसेवक भाजपमध्ये!!; 15 वर्षांची सत्ता समाप्त!!

प्रतिनिधी दीव : केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेलीतील दीव नगर परिषदतले 7 काँग्रेस नगरसेवक भाजप मध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे दीव नगर परिषदेतली काँग्रेसची 15 […]

NIA Nawab Malik : मलिकांचा साथीदार सुहेल खांडवानी माहीम दर्ग्याचा विश्वस्त!!; अस्लम सोरटियावरही छापे!!

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक यांचा बुडत्याचा पाय खोलात चालला आहे. ईडीच्या केसेस संपत नाहीत. त्यात आता राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने तपास […]

शिवसेनेसमोर राष्ट्रवादी प्रणित अडथळे : दिल्लीला जाताना नवनीत राणांचे अजितदादांना साकडे!!

शिवसेनेसमोर राष्ट्रवादी प्रणित अडथळे नाट्याचा दुसरा अंक सुरू झाला आहे. शिवसेनेने एकीकडे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात कोर्टाच्या अटी-शर्ती भंग केल्याचा […]

लग्न आमच्याशी ठरलं, पण शिवसेना सत्तेसाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादीसोबत पळून गेली, रावसाहेब दानवे यांची टीका

लग्न आमच्याशी ठरले होते, पण शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत पळुन गेली. स्वत: मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आम्हाला सोडले, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे […]

मेधा किरीट सोमय्यांची संजय राऊतांविरोधात मुलूंडच्या नवघर पोलीस ठाण्यात तक्रार

वृत्तसंस्था मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी प्रोफेसर डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी सामनाचे कार्यकारी संपादक शिवसेनेचे प्रवक्ते, राज्यसभेचे माजी खासदार संजय […]

NIA Raids : मुंबईत दाऊद गँगच्या 20 अड्ड्यांबरोबरच नवाब मलिकांचा साथीदार सोहेल खांडवानीवरही एनआयएचे छापे!!

वृत्तसंस्था मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी गँगवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने अर्थात एनआयए सोमवारी छापे घातले आहेत. यामध्ये मुंबईतील 20 अड्डयांचा समावेश आहे. हे […]

Navneet Rana : राणा दांपत्य दिल्लीला जायच्या तयारीत; ठाकरे सरकार जामीन रद्द करण्याच्या तयारीत!!

वृत्तसंस्था मुंबई : एकीकडे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दांपत्य आज राजधानी नवी दिल्लीला जाऊन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री […]

NIA Raids : मुंबईत दाऊद इब्राहिमच्या डी गँगच्या 20 अड्ड्यांवर एनआयएचे छापे!!

वृत्तसंस्था मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी गँगवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने अर्थात एनआयए सोमवारी मोठी कारवाई केली आहे. एनआयएने आज, सोमवारी मुंबईतील 20 ठिकाणी […]

राणा दांपत्यावर कारवाईत सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कारवाईमुळे सरकारने क्रौर्याच्या सर्व मयार्दा ओलांडल्या अशी टीका विरोधी […]

शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यात असते म्हणताना चंद्रकांत खैरे म्हणाले,नवनीत राणा बाई काय होती सगळ्यांना माहित

शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यात असते असे म्हणताना खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल बोलताना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची जीभ घसरली. नवनीत राणा बाई काय होती हे सगळ्यांना […]

पंजाबच्या जनतेच्या पैशावर आपचा गुजरातमध्ये प्रचार, भगवंत मान यांचा विमान दौरा सरकारला पडला ४५ लाख रुपयांना

पंजाबमध्ये सत्तेवर आलेल्या आम आदमी पक्षाने (आप) आता येथील जनतेच्या पैशावर आपले गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील प्रचाराचे इमले बांधण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान […]

राहूल गांधी यांनीच मान्य केले कॉंग्रेसच्या काळात गॅस सिलेंडर आतापेक्षाही होते महाग, करदात्यांचा पैसा उडवून दिले जात होते अनुदान

देशात गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींवरून कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नेहमीप्रमाणे कॉँग्रेसलाच अडचणीत आणले. कॉंग्रेसच्या काळात गॅस सिलेंडरची […]

“असानी”चे तीव्र चक्रीवादळात रुपांतर; 10 मे रात्री आंध्र – ओडिशा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता!!

वृत्तसंस्था कोलकाता : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या असानी या चक्रीवादळाचे रविवारी सायंकाळी तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. रविवारी सायंकाळी असानी हे तीव्र चक्रीवादळ निकोबार बेटापासून […]

AAP Maharashtra : मुंबईत “आप”चा भाजपवर निशाणा; केजरीवालांचा ठाकरे – पवार सरकारवर निशाणा!!

प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने शिवसेनाऐवजी भाजपला टार्गेट केले आहे. आम आदमी पार्टीचे मुंबईतल्या नेत्या प्रीती शर्मा यांनी भाजपच्या नेतृत्वावर […]

ज्ञानवापी मशिदीच्या भिंतीवर 2 मोठी स्वस्तिक चिन्हे आढळली!!

वृत्तसंस्था काशी : ज्ञानवापी मशिदीच्या भिंतीवर हिंदू शुभचिन्हे स्वस्तिक आढळली आहेत. कोर्टाने नेमलेल्या वकील कमिशनरच्या टीमला सर्वेक्षणात भिंतींवर अनेक महत्त्वाच्या खुणा आढळल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने […]

ताजमहाल की तेजोमहालय?? : भारतीय पुरातत्व विभागाला ताजमहलाचे 22 दरवाजे उघडू द्या; अलाहाबाद हायकोर्टात याचिका!!

वृत्तसंस्था आग्रा : ताजमहाल की तेजोमहालय??, या वादात आता आर्किऑलॉजी डिपार्टमेंट ऑफ इंडिया अर्थात भारतीय पुरातत्व विभागाचे महत्त्व वाढले आहे. कारण ताजमहालाचे 22 दरवाजे उघडून […]

New National Record : 5000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत 30 वर्षांपूर्वीचा विक्रम मराठी जवानाने तोडला!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 5000 मीटरच्या स्टीपलचेस शर्यतीत तब्बल 30 वर्षांनी राष्ट्रीय विक्रम महार रेजिमेंटच्या मराठी जवानाने तोडला आहे. नायब सुभेदार अविनाश साबळे हे या […]

Rahul – Uddhav : निवडणूक अजून 2 वर्षे लांबवर; राणा – ओवैसींचा मध्येच “दम भर”!!

प्रतिनिधी मुंबई : निवडणूक अजून दोन वर्षे लांबवर, पण राणा -“ओवैसींचा मध्येच “दम भर” सुरू झाले आहे….!! Elections 2 more years away; Rana – Owaisi’s […]

ज्ञानवापी मशिद वाद : धर्मांध औरंगजेबाचे गुन्हे लपवण्याचे कारण नाही; मुख्तार अब्बास नक्वींची स्पष्टोक्ती!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काशीमधील ज्ञानवापी मशिदीच्या वादात आता केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी देखील मुस्लिम समुदायाला सुनावले आहे. ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्याचा कोर्टाने […]

दोन वर्षे केले नाही ते सात महिन्यांत काय करणार? ओबीसी इम्पिरिकल डेटावर रावसाहेब दानवे यांचा सवाल

ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने दोन वर्षे इम्पिरिकल डेटा सादर केला नाही. आता सात महिन्यांची मुदत वाढवून मागितली जात आहे. दोन वर्षे जे केले […]

“धर्मवीर” : ठाण्यात शिवसेनेचे प्रतिमा वर्धन; भाजपकडून प्रतिमा भंजन; राष्ट्रवादीची खुसपटी!!

मुंबई महापालिका निवडणुका जवळ येताना शिवसेनेने प्रशासनामार्फत चतुराईची खेळी करत “सर्वांसाठी पाणी” ही योजना प्रभारी राबविण्याचे ठरवले आहे. एकीकडे शिवसेनेचे नेतृत्व मुंबई महापालिकेसाठी अशी सुप्त […]

Thane BJP : मुंबईनंतर ठाण्यातही भाजप शिवसेनेच्या “पोलखोल तयारीत”!!; भ्रष्टाचारावर काळी पुस्तिका, प्रदर्शन!!

प्रतिनिधी ठाणे : मुंबई महापालिकेपाठोपाठ ठाण्यातही भाजप सत्ताधारी शिवसेनेने 5 वर्षांच्या सत्ताकाळात केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्याच्या तयारीत आहे. ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विविध 50 प्रकरणांवर काळी […]

भारत बनू शकतो दक्षिण आशियातील भंगाराचे केंद्र, शहरातील केंद्रबिंदूपासून १५० किमी अंतरावर किमान एक स्क्रॅपिंग सेंटर, नितीन गडकरींची माहिती

भारत संपूर्ण दक्षिण आशिया भागातील वाहन भंगाराचे केंद्र बनू शकतो. बांगलादेश, भूतान, म्यानमार, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका येथील जुनी वाहने आयात करून भारतात ती भंगारात […]

कोरोनाकाळात सर्वसामान्य गुंतवणूकदारांची महत्त्वाची भूमिका, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले कौतुक

देशातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी गेल्या दोन वर्षांत, कोरोनाकाळात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. समर्थपणे उभे राहून आणि धक्के सहन करून ते काय साध्य करू शकतात हे […]

राजद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर हा पुनर्विचाराचा आधार ठरत नाही, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात भूमिका

घटनेतील राजद्रोहाच्या कलमाचा काही वेळा गैरवापर झाला असला, तरीही कायद्याचा पुनर्विचार करण्यासाठी तो आधार ठरू शकत नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने सर्वाेच्च न्यायालयात घेतली आहे, […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात