भारत माझा देश

Uddhav Thackeray : भाजपवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्र्यांच्या तोंडी काँग्रेसचीच भाषा!!

प्रतिनिधी मुंबई : अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 मेच्या भाषणात भाजपवर प्रखर हल्लाबोल केला, पण मुख्यमंत्र्यांच्या तोंडी सगळी भाषा शिवसेनेऐवजी काँग्रेसचीच होती. शिवसेनेने हिंदुत्व […]

केतकी चितळेची विकृती चिल्लर; पण मराठी नेत्यांचे केवढे मोठे राजकीय भांडवल!!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी एक विचित्र आणि विकृत काव्य सादर करून केतकी चितळेने आपली चिल्लर विकृती दाखवून दिली. तिच्याविरुद्ध महाराष्ट्रभरातून मोठे रान […]

ज्ञानव्यापी मशीद : पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण; पण दोन्ही पक्षांच्या वकिलांची “बॉडी लँग्वेज” काय सांगतेय??

काशी विश्वनाथ धाम कॉरिडार परिसरातील ज्ञानवापी मशिदीमधील पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ही कार्यवाही कडेकोट बंदोबस्तात शनिवारी 14 मे झाली. रविवारी पुन्हा सर्वेक्षण केले […]

उद्धव ठाकरे : बीकेसीतील सभेसाठी मातोश्रीबाहेर!!; आजच्या सभेनंतर मुंबई बाहेर!!

शिवसेना पक्षप्रमुखांच्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची आखणी प्रतिनिधी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या सभेसाठी मातोश्रीबाहेर आणि आजच्या सभेनंतर मुंबईबाहेर अर्थात उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची […]

रामजन्मभूमी : अयोध्येबाबत नरसिंहराव काळाच्या कसोटीवर उतरले, मग काशी – मथुरेबाबत काँग्रेस नेतृत्व का घाबरतेय??

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला विरोध करून काँग्रेसने आपले जुने नेहरू प्रणित धर्मनिरपेक्ष धोरण पुढे चालू ठेवले आहे. काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वाच्या दृष्टीने यात काहीही चूक नाही. पण […]

Fastest Growing Economy : भारत कशी बनला जगातली 3 री आर्थिक ताकद??; पंतप्रधान मोदींनी केले विशद!!

आज भारत जी – 20 देशांमध्ये “फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनोमी” अर्थात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. ही उगाच “हवेतली बात” नाही, तर दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

ज्ञानवापी मशीद : सर्वेक्षणाला काँग्रेसचा विरोध; 1991च्या प्रार्थनास्थळ कायद्यावर ठाम!!

वृत्तसंस्था उदयपूर : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीच्या व्हिडिओग्राफी सर्वेक्षणाला काँग्रेसने विरोध केला आहे. पक्षाच्या उदयपुर मध्ये सुरू असलेल्या चिंतन शिबिरात काँग्रेसचे वरिष्ठ […]

काश्मिरी पंडित राहुल भटच्या हत्येचा भारतीय जवानांकडून 24 तासात बदला; 3 दहशतवादी ठार!!

वृत्तसंस्था श्रीनगर : काश्मिरी पंडित राहुल भट यांची हत्या केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. या हत्येनंतर राहुल भट यांच्या पत्नीने त्यांच्या पतीचे प्राण धोक्यात […]

नरसिंह राव – मोदी : 1991 चा प्रार्थनास्थळ कायदा अयोध्येसाठी येऊ शकतो, तर काशी मथुरेसाठी जाऊही शकतो!!

काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशीद आणि मथुरेमधील श्रीकृष्ण जन्मभूमि परिसरातील ईदगाह मशीद या संदर्भात मुस्लिम पक्षाचे दावे सध्या देशात लागू असलेल्या 1991 च्या […]

Delhi Mundka Fire : 27 जणांचा होरपळून मृत्यू; 2 कारखाना मालकांना अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मुंदका येथे आगची मोठी दुर्घटना घडली. या आगीत आतापर्यंत 27 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी जण […]

ज्ञानवापी मशीद : सुप्रीम कोर्टाने मुस्लिम पक्षाची मागणी नाकारल्यानंतर व्हिडिओग्राफी सर्वेक्षण सुरू!!; प्रचंड बंदोबस्त

वृत्तसंस्था काशी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीचे आज सकाळी सकाळपासून व्हिडीओग्राफी सर्वेक्षण सुरू झाले आहे. सुप्रीम कोर्टाने व्हिडिओ मग्राफी सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास […]

“हिंदुहृदयसम्राट”वर कधी वाद नाही, पण “हिंदू जननायका” वरून घरातच वाद!!

भावाकडून भावाच्या सुरक्षेत किंचित वाढ!! स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुहृदयसम्राट होते. त्यांना भारतातील जनतेला हिंदुहृदयसम्राट असेच नेहमी संबोधले. दिल्लीच्या एका भव्य कार्यक्रमात आर्य समाजाने सावरकरांना हिंदुहृदयसम्राट […]

Gandhis : काँग्रेसचे चिंतन शिबिर की कर्जवसुली मोहीम??; व्याज किती?? आणि लागू कोणावर??

उदयपूरच्या अरवली लेक पंचतारांकित रिसॉर्टमध्ये काँग्रेस पक्षाने राजकीय चिंतन शिबिर भरवले आहे की काँग्रेसच्या “पद बँकेचे” कर्ज वसुली मोहीम शिबिर भरवले आहे??, असा प्रश्न पडायला […]

पवारांचे अदानी कौतूक : आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरमध्ये नाहीच, तर बारामतीत अदानींचा खासगी विमानतळ!!

प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मध्यंतरी प्रख्यात उद्योजक गौतम अदानी यांचे कौतुक केले होते. अदानींनी शून्यापासून सुरुवात करून गेल्या काही वर्षांमध्ये चांगली प्रगती […]

ज्ञानवापी मशीद : व्हिडिओग्राफी सर्वेक्षणास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; मुस्लिम पक्षाला झटका!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञान वापी मशिदीच्या व्हिडिओग्राफी सर्वेक्षणास तात्काळ स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. Supreme Court refuses […]

Akbaruddin Owaisi : औरंगजेबाच्या थडग्यात समोर वाकला; पण महाराष्ट्रातील नेत्यांच्या तोंडी वाफा!!; गुन्हा दाखल नाहीच!!

प्रतिनिधी संभाजीनगर : एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी संभाजीनगरच्या दौऱ्यात औरंगजेबाच्या थडग्यावर येऊन वाकले. त्यावर चादर चढवली. आपल्या बरोबर खासदार इम्तियाज जलील आणि आमदार वारिस पठाण […]

काँग्रेसची चिंतन चतुराई : नेत्यांच्या घराणेशाहीवर कसणार लगाम… पण गांधी घराणे सोडून!!

काँग्रेसमध्ये हडकंप होऊ घातला आहे. कारण काँग्रेसने आपल्या नेत्यांच्या घराणेशाहीवर लगाम कसण्याचे ठरवले आहे. काँग्रेसच्या आज पासून सुरू होणाऱ्या उदयपूर मधल्या चिंतन शिबिरात या संदर्भात […]

NIA Action : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून टेरर फंडिंग; डी कंपनीच्या दोघांना अटक!!

वृत्तसंस्था मुंबई : एनआयए राष्ट्रीय तपास संस्थेने डी-कंपनी विरोधात सुरू केलेल्या कारवाईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक छोटा शकील याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. आरिफ […]

एकीकडे महागाईच्या उच्चांकी झळा; तर दुसरीकडे आठवडाभर आधीच मान्सूनचा शिडकावा!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एकीकडे महागाईने एप्रिलमध्ये ७.७९ टक्के हा 8 वर्षांतील उच्चांकी स्तर गाठला असला तरी दुसरीकडे देशात मान्सूनचे आगमन आठवडाभर आधीच होणार असल्याच्या […]

Yogi Effect : उत्तर प्रदेशात मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य!!; योगी सरकारचा मोठा निर्णय

वृत्तसंस्था लखनौ : महाराष्ट्रात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उचलून धरल्यापासून त्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. धार्मिक स्थळांवरील भोंगे काढल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील […]

उत्तर – बुस्टर – मास्टर; जनतेला वेड लावणारे सभांचे टीझर!!

प्रतिनिधी मुंबई : उत्तर – बुस्टर – मास्टर, जनतेला वेड लावणारे सभांचे टीझर!!, अशी एक विचित्र स्पर्धा महाराष्ट्रात तयार झाली आहे. विशेष म्हणजे हिंदुत्ववादी पक्षांमध्येच […]

अकबरुद्दीन ओवैसी भाषण : हिंदुत्ववाद्यांच्या टोकाच्या भांडणाला आलेली विषारी फळे!!

संभाजीनगर मध्ये येऊन आधी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यावर चादर चढवली आणि नंतर एआयएमआयचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी भाषणातून जी गरळ ओकले, ती हिंदुत्ववादी पक्षांच्या […]

Akabaruddin Owisi : आधी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन; नंतर “कुत्ता” म्हणत राज ठाकरेंवर विखारी टीका!!

प्रतिनिधी संभाजीनगर : आधी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन आणि नंतर “कुत्ता” म्हणत राज ठाकरे यांच्यावर विषारी टीका हाच हैदराबादच्या एआयएमआयएमचे तेलंगणचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांचा संभाजीनगर […]

NIA : अतुलचंद्र कुलकर्णींची एनआयएच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी नियुक्ती!!; सुबोध जयस्वालांपाठोपाठ चौथे अधिकारी दिल्लीत!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्र कॅडरच्या 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांची केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी […]

गुगल ट्रान्सलेटरवर आता संस्कृत, कोकणी आणि भोजपुरीसह 8 नव्या प्रादेशिक भाषांचा समावेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुगलने भाषांतरासाठी मोठे अपडेट केले आहे. भारतातल्या 8 नवीन प्रादेशिक भाषांचा गुगल ट्रान्सलेटरने समावेश केला आहे. त्यामध्ये संस्कृत, कोकणी आणि भोजपुरी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात