भारत माझा देश

India TV survey : मोदी लाटेत काँग्रेस पुन्हा होणार भुईसपाट!!; प्रादेशिक पक्षांनाही मोठा फटका!!

प्रतिनिधी मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने यशस्वी असा 8 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. सलग दोन टर्म मोदी सरकार आहे. तरी देखील मोदी लाट अजूनही […]

इंडिया टीव्ही सर्व्हे : लोकसभा निवडणुका झाल्या तर सरशी भाजप – शिंदे गटाचीच!!; राष्ट्रवादी सिंगल डिजिटमध्येच!!

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेतून उठाव करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि शिवसेनेचे 12 खासदारही शिंदे गटात सहभागी […]

हैदराबादचे भाग्यलक्ष्मी मंदिर चार मिनार पेक्षा पुरातन; ज्योतिरादित्य शिंदे यांचे भाग्यलक्ष्मीचे दर्शन!!

वृत्तसंस्था हैदराबाद : हैदराबादच्या प्रसिद्ध चारमिनार स्थित असलेले भाग्यलक्ष्मी मंदिर हे प्रत्यक्षात चारमिनार पेक्षा पुरातन आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे […]

स्मृती इराणींच्या मुलीवर बार चालवण्याचा आरोप; 24 तासांत ट्विट डिलीट करा, काँग्रेस नेत्यांना हायकोर्टाने फटकारले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर काँग्रेस नेत्यांनी नुकतेच गंभीर आरोप केले आहेत. पण याचबाबत आता दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस […]

ITR : 1 ऑगस्टपासून होणार हे बदल ; ITR भरताना विलंब शुल्क, सिलिंडरचे दर वाढणार, वाचा सविस्तर…

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ऑगस्ट महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे नवीन महिना येताना आपल्याकडे नवीन बदल घेऊन येत असतो. याचा थेट […]

ममतांनी पार्थ यांची केली मंत्रिमंडळातून हकालपट्टी, अटकेनंतर पाचव्या दिवशी हटवले; अर्पिता यांच्या चौथ्या घरावरही छापा

त्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शिक्षक भरती घोटाळ्यात अटक केलेल्या पार्थ चटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. राज्य सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, […]

निलंबित खासदारांचा ठिय्या : संसद भवनात मच्छरदाणी लावून झोपले खासदार, निलंबनाविरोधात 50 तास साखळी आंदोलन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेले विरोधी पक्षांचे खासदार संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्यासमोर सरकारच्या विरोधात 50 तास निदर्शने करत आहेत. बुधवारी सकाळी 11 […]

17+ तरुणांना करता येईल मतदार ओळखपत्रासाठी अर्ज, ​​​​​​​वर्षातून 3 वेळा अर्ज करण्याची सुविधा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशभरातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी तरुणांना वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याची वाट पहावी लागणार नाही. […]

द फोकस एक्सप्लेनर : कसे निश्चित झाले ‘राष्ट्रपती’पदाचे नाव? संविधान सभेत झाली होती जोरदार चर्चा, वाचा सविस्तर…

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी महामहिम राष्ट्रपतींना ‘राष्ट्रपत्नी’ म्हणून संबोधित केल्यानंतर भारतातील एक जुना घटनात्मक वाद पुन्हा चर्चेत आला आहे. लिंग तटस्थ राष्ट्रपतीसाठी हिंदीत […]

पुण्यातील 50 कोटींच्या शिक्षक भरती घोटाळ्याची ईडी चौकशी, बनावट कागदपत्रांच्या आधारे 23 जणांची भरती

प्रतिनिधी पुणे : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आपला मोर्चा हा पुण्यातील कथित शिक्षक भरती घोटाळ्याकडे वळवला आहे. पुण्यात अनेक खासगी संस्थांनी शिक्षक भरती बंद असतानाही बेकायदा […]

द फोकस एक्सप्लेनर : 5 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर का गेले सोने? सध्या 50 हजारांच्या खाली, लवकरच ४८ हजारांवर जाण्याची शक्यता

जगभरात व्याजदरांमध्ये सतत वाढ होत आहे. डॉलर मजबूत झाल्याचा थेट परिणाम जनसामान्यांचे सर्वात आवडते गुंतवणुकीचे साधन सोन्यावर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 15 महिने आणि […]

राष्ट्रपत्नी अश्लाघ्य टिपण्णी : काँग्रेस नेत्यांचे नेमके राजकीय – सामाजिक दुखणे काय??

विनायक ढेरे काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात “राष्ट्रपत्नी” अशी अश्लाघ्य टिपण्णी केली. त्यावरून संसदेसह देशात प्रचंड गदारोळ माजला. […]

कर्नाटकात पुन्हा हिजाबचा वाद? : मुस्लिम संघटना राज्यात सुरू करणार खासगी महाविद्यालये, मुलींच्या हिजाब घालण्यावर नसेल बंदी

वृत्तसंस्था कर्नाटक : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीपूर्वी हिजाबचा वाद पुन्हा एकदा तापल्याचे चित्र दिसत आहे. कर्नाटकच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांतील मुस्लिम संघटनांनी राज्यात 13 नवीन खासगी महाविद्यालये उघडण्यासाठी […]

राष्ट्रपत्नी टिपण्णी : सत्ताधारी भाजप संसदेत आक्रमक; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी काकुळतीला!!; माफी मागण्यास तयार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी “राष्ट्रपत्नी” अशी चुकून टिपण्णी केल्याचा मुद्दा संसदेत जबरदस्त तापला असून […]

शिक्षक भरती घोटाळ्यावरून ममतांच्या तृणमूळ काँग्रेसमध्ये फुटीची बीजे!!; पार्थ चॅटर्जींच्या हकालपट्टीची पक्षातूनच मागणी

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगाल मधल्या शिक्षक भरती घोटाळ्याच्या केस मध्ये सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीचे छापे सुरूच आहेत. अर्पिता मुखर्जीच्या घरातून कोट्यावधी रुपयांचे घबाड ईडीने […]

अमेरिकी फेडरल रिझर्व्हने केली व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ, भारतावरही होणार परिणाम

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकी फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा व्याजदरात वाढ केली असून त्याचा परिणाम आज जागतिक बाजारावर दिसणार आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने सलग […]

अर्पिता चॅटर्जीच्या दुसऱ्या घरातून मिळाली 29 कोटींची रोकड : 18 तास छापे, 5 किलो सोनेही जप्त; 4 दिवसांपूर्वी सापडले होते 22 कोटी

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षक घोटाळ्याप्रकरणी अर्पिता चॅटर्जींच्या अडचणीत वाढ होत आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी बेलघरियातील त्याच्या दुसऱ्या […]

भारताला नाही आर्थिक संकटाचा धोका : जगभरातील अर्थशास्त्रींचे सर्वेक्षण; अनेक देशांतील अर्थव्यवस्थांना मंदीने घेरले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांसमोर पुढील एक वर्षासाठी मंदीचे संकट उभे राहिले आहे. किंबहुना, महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांना व्याजदर […]

PMLA विरोधातील 242 याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय ; ED चे अटकेचे अधिकार अबाधित

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत अटकेसाठी EDचे अधिकार कायम ठेवले आहेत. कोर्टाने म्हटले, EDची अटकेची प्रक्रिया मनमानी […]

BSNL होणार अधिक फास्टर : केंद्र सरकारची तब्बल 1.64 लाख कोटींची पुनरुज्जीवन योजना!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एकीकडे 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव तर दुसरीकडे देशातील सरकारी मालकीची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी BSNL ला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने […]

पश्चिम बंगालमध्ये “शिंदे पॅटर्न”?; ममतांच्या तृणमूलच्या खासदारांनी फेटाळली शक्यता!!

वृत्तसंस्था कोलकाता : कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र नंतर आता भाजप पश्चिम बंगालमध्ये “शिंदे पॅटर्न” राबवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी तृणमूल काँग्रेसमध्ये भाजपा फूट पडण्याच्या विचारात आहे. […]

संघ आणि विश्व हिंदू परिषदेची दिल्लीतील कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी!

प्रतिनिधी नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची दिल्लीतील कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी […]

पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या तृणमूळचे 38 आमदार भाजपच्या संपर्कात; मिथुन चक्रवर्तींच्या दाव्याने खळबळ

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दररोज कितीही केंद्रातल्या भाजप सरकारवर शरसंधान साधत असल्या तरी प्रत्यक्ष त्यांच्या पश्चिम बंगाल राज्यातले तृळमूळ काँग्रेसचे […]

सरन्यायाधीशांनी टोचले माध्यमांचे कान : लोकांसमोर वस्तुस्थिती मांडण्याची माध्यमांची जबाबदारी, स्वतंत्र पत्रकारिता हा लोकशाहीचा कणा!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी मंगळवारी 26 जुलै रोजी गुलाब कोठारी यांच्या ‘गीता विज्ञान उपनिषद’ पुस्तकाचे प्रकाशन केले. यावेळी एका जाहीर […]

मनी लॉड्रिंग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींवर शिक्कामोर्तब; ईडीचे अधिकार कायम, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (PMLA) म्हणजेच आर्थिक घोटाळा प्रतिबंध कायद्यातील तरतुदी कायम राहतील, यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात