भारत माझा देश

युक्रेनमध्ये आतापर्यंत १४१७ नागरिकांचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज ४० वा दिवस आहे. रशियाने आता युक्रेनमधील डॉनबासमध्ये आपले सैन्य केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. […]

शांघायमध्ये कोरोना तपासणीसाठी लष्कराचे जवान तैनात

विशेष प्रतिनिधी बिजींग : चीनचे प्रमुख व्यापारी शहर शांघायमध्ये जणू कोरोना बॉम्बचा स्फोट झाला आहे. रविवारी येथे ८००० हून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत. चीनने […]

काशी विश्वनाथ मंदिराचा कायापालट पाहून नेपाळच्या पंतप्रधानांच्या पत्नी भारवल्या ;संस्कृती एक असल्याचे सांगितले

वृत्तसंस्था वाराणसी : येथील काशी विश्वनाथ मंदिराचा केलेला कायापालट आणि जीर्णोद्धार पाहून नेपाळच्या पंतप्रधानाच्या पत्नी अर्झुराणा देऊबा भारावल्या.नेपाळच्या पंतप्रधान शेर बहद्दुर देऊबा आणि त्यांच्या पत्नी […]

काश्मीरमध्ये शस्त्रास्त्रे आणि गोळ्यांचा मोठा साठा जप्त

विशेष प्रतिनिधी जम्मू : भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील दिग्वार सेक्टरमधील नूरकोट/नक्करकोट भागातून रविवारी रात्री उशिरा सुरक्षा दल आणि पोलिसांनी शस्त्रास्त्रे आणि गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला. […]

जर मुस्लिम पंतप्रधान झाला तर ५० टक्के हिंदू इस्लाम स्वीकारतील, महंत नरसिंहानंद यांचे हिंदू महापंचायतीत वादग्रस्त विधान

आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले दसना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद सरस्वती यांनी रविवारी आणखी एका टीकेने वादाला तोंड फोडले आहे. ते म्हणाले की, जर […]

दहावी-बारावीचा निकाल 10 जून पूर्वी लावण्याचे नियोजन

प्रतिनिधी मुंबई : दहावी बारावीची परीक्षा आता संपत आली असून दहावीचा सोमवारी तर बारावीच्या विद्यार्थ्यांचा 7 एप्रिलला शेवटचा पेपर आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही […]

बीरभूम हिंसाचार: तृणमूल नेत्याची हत्या करणाऱ्या आरोपीच्या घरावर सीबीआयचा छापा, मातीत पुरलेले सापडले बॉम्ब

पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये झालेल्या हिंसाचारात सीबीआयच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. टीएमसी नेते भादू शेख यांच्या हत्येतील आरोपीच्या घराजवळ बॉम्ब सापडल्याची माहिती मिळाली आहे. हे […]

सरन्यायाधीशांनी CBI वर लावले होते प्रश्नचिन्ह, किरेन रिजिजू म्हणाले- आता तपास यंत्रणा पिंजऱ्यातील पोपट नाहीत!

केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सीबीआय आता कोणाच्यातरी इशाऱ्यावर काम करणारी ‘पिंजऱ्यातील पोपट’ राहिलेली नाही. ते म्हणाले की, आता सर्वात मोठी गुन्हेगारी तपास […]

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये गव्हाची निर्यात 1 कोटी टनांच्या पुढे जाण्याची अपेक्षा ; वाणिज्य मंत्री पीयूष गोयल

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी सांगितले की, जागतिक बाजारपेठेतील वाढत्या मागणीमुळे २०२२-२३ या आर्थिक वर्षात देशातील गव्हाची निर्यात 1 कोटी टनांच्या पुढे […]

कोरोनानंतरचे शुभवर्तमान : भारतात बेरोजगारीच्या दरात घट, मार्च महिन्यात दर घसरून 7.6 टक्क्यांवर

अर्थव्यवस्था हळूहळू सामान्य स्थितीत परत आल्याने देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होत आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. वृत्तसंस्था […]

फिक्कीचा अंदाज : आर्थिक वर्ष 23 मध्ये GDP वाढ ७.४% अपेक्षित, रशिया-युक्रेन युद्धामुळे दर वाढण्याचे आव्हान

फिक्कीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा दर 7.4 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यात म्हटले आहे की, रशिया-युक्रेन युद्धामुळे […]

पुलवामा मध्ये अतिरेक्यांचा दोघांवर गोळीबार

विशेष प्रतिनिधी जम्मू : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील लिटर भागात रविवारी दहशतवाद्यांनी दोन गैर-काश्मीरींना गोळ्या घातल्या. दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना योग्य उपचारासाठी श्रीनगरला रेफर […]

भारताला पाठिंबा देणारा ‘शक्तिशाली देश’ पाकिस्तानवर नाराज – पंतप्रधान इम्रान खान

वृत्तसंस्था इस्लामाबाद : भारताला पाठिंबा देणारा ‘शक्तिशाली देश’ पाकिस्तानवर नाराज असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हंटले आहे. ‘Powerful country’ supporting India angry with Pakistan: […]

इम्रान खान यांना अटक होऊ शकते;  गृहमंत्री शेख रशीद खान यांचे मोठे वक्तव्य

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद खान यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होऊ शकते, […]

India – Sri lanka : भारताची श्रीलंकेला अवघ्या 3 महिन्यांत 2.5 अब्ज डॉलरपेक्षा अधिक मदत!!

वृत्तसंस्था कोलंबो : चीनच्या कर्जाखाली संपूर्ण दबून गेलेली श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी असताना आणि तेथे सर्वसामान्य जनतेची अन्नान्नदशा झाली आहे. या पार्श्वभूमीवर “नेबर फर्स्ट” […]

देशात तेरा दिवसांत अकराव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ; प्रत्येकी १ रुपयांनी वाढ

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात तेरा दिवसांत अकराव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल ८० पैशांनी तर डिझेल ८४ पैशांनी वाढ झाली आहे. […]

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या आकाशात दिसला गूढ प्रकाश, छायाचित्रे झाली व्हायरल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या आकाशात शनिवारी रात्री गूढ प्रकाश दिसला, आगीचे गोळे आकाशातून जाताना पहिली. त्याची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. […]

सोनियांच्या सचिवला बंगला तातडीने खाली करण्याची नोटीस: ३ कोटीपेक्षा रक्कम थकविल्याने बजावली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सचिवाने बेकायदेशीरपणे बंगला ताब्यात ठेवला असून त्यांच्याकडे ३ कोटीपेक्षा थकबाकी असल्याने त्यांना तत्काळ बंगला खाली करण्याची […]

भारताचा सर्वात मोठा ५०० किलोचा बॉम्ब तयार: विमानतळ- बंकर क्षणात नष्ट करण्याचे सामर्थ्य

वृत्तसंस्था जबलपूर : भारताचा सर्वात मोठा ५०० किलोचा बॉम्ब तयार झाला असून शत्रूचे विमानतळ- बंकर क्षणात नष्ट करण्याचे सामर्थ्य त्यामध्ये आहे. अम्युशन इंडिया लिमिटेडच्या ऑर्डनन्स […]

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर लंडन येथे हल्ला; इम्रान खान यांच्या समर्थकांवर संशय

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान लंडनमध्ये राहणारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर कथित हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान […]

चंद्रदर्शन झाल्याने रमजानचे रोजे सुरू

वृत्तसंस्था लखनऊ : देशाच्या अनेक भागांत शनिवारी रात्री चंद्रदर्शन झाले. त्यामुळे रमजानचे रोजे सुरू झाले आहेत. दिल्लीच्या जामा मशिदीचे इमाम अहमद बुखारी तथा लखनऊ इदगाहचे […]

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम ; खाद्यतेल महागणार सूर्यफूल तेलाचा पुरवठा २५ टक्क्यांनी होऊ शकतो कमी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या लढाईमुळे सनफ्लॉवर तेलाचा पुरवठा २०२२-२३ या आर्थिक वर्षात २५ टक्के किंवा ४० ते ६० लाख […]

रशियन हवाई दलाची चार क्षेपणास्त्रे नष्ट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर ३९ व्या दिवशीही ते सुरूच आहे. […]

पेट्रोलचा दर ७५ ते ८४ पैशांनी वाढला

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी आज पुन्हा, सलग दहाव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलचा दर ७५ ते ८४ पैशांनी वाढला […]

गुगलने रशिया-युक्रेन युद्धाचा फायदा उचलणाऱ्या कंटेंटच्या मॉनिटायजेशनवर बंदी घातली, मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

गुगलने रशिया-युक्रेन युद्धावर कंटेंट देणाऱ्या डिजिटल पब्लिशर्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पब्लिशर्ससाठी असलेली मार्गदर्शक तत्त्वे सांगतात की, गुगल युद्धाचा फायदा घेणे, युद्धाला फेटाळणे किंवा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात