भारत माझा देश

Modi – Pawar – Raut : ईडीचा वरवंटा देशमुख – मलिक – पाटणकरांवर; पवारांची “कृपादृष्टी” फक्त राऊतांवर!!

संजय राऊत यांच्यावर अन्याय; मोदी भेटीत पवारांची तक्रार!! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ईडीचा वरवंटा अनिल देशमुख, नवाब मलिक, श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर फिरला आहे. […]

Modi – Pawar : मोदी – पवार भेटीनंतर मराठी माध्यमांना विश्लेषणाच्या उकळ्या!!

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या 20 मिनिटांची भेट दिली काय आणि मराठी माध्यमांनी लगेच पवारांच्या “राष्ट्रीय […]

महाराष्ट्रात उद्यापर्यंत उष्णतेची लाट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इंडियन मेटलर्जिकल डिपार्टमेंटने पाच दिवसांत १२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, […]

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशामध्ये भविष्यात अराजक; स्वामी यांचा केंद्राला इशारा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशात भविष्यात अराजक निर्माण होईल, असा इशारा भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्राला दिला आहे. Future chaos in […]

नक्षलग्रस्त भागात १०,६०० किमी रस्त्यांचे जाळे; केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांची माहिती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नक्षलग्रस्त भागात १०,६०० किमी रस्त्यांचे जाळे तयार केले आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. नक्षलग्रस्त भागात १०६०० किमी […]

श्रीलंकेच्या नव्या अर्थमंत्र्यांनी नियुक्तीच्या एका दिवसानंतर दिला राजीनामा

वृत्तसंस्था कोलंबो : देशातील आर्थिक संकट पाहता श्रीलंकेच्या नव्या अर्थमंत्र्यांनी नियुक्तीच्या एका दिवसानंतर राजीनामा दिला आहे. त्यामुळे श्रीलंकेतील गंभीर परिस्थितीची जाणीव होत आहे. Appointment of […]

देशातील एकूण वृद्धाश्रमांची संख्या ५३४, ओडिशात सर्वाधिक; सरकारची लोकसभेत माहिती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील वृद्धाश्रमाची आकडेवारी जाहीर केली आहे. देशात एकूण वृद्धाश्रमांची संख्या ५३४ असून सर्वाधिक वृद्धाश्रम ओडिशा राज्यात आहेत. The total […]

BJP Foundation Day 2022 : मोदींचा घराणेशाही पक्षांवर हल्लाबोल; भाजपचा सामाजिक न्याय पंधरवडा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  भाजपने आपल्या 42 व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने दुहेरी रणनीती आखली आहे. एकीकडे आपल्या सर्वोच्च नेतृत्वाकडून अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]

प्रियंका चोप्राने लॉस एंजेलिसमधील मॅनहोलच्या ; ‘मेड इन इंडिया कव्हर’चा फोटो केला शेअर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अभिनेत्री प्रियंका चोप्राने लॉस एंजेलिसमधील मॅनहोलच्या ‘मेड इन इंडिया कव्हर’चा फोटो शेअर केला आहे. Priyanka Chopra from Manhole in Los Angeles […]

Raut – Somaiya : विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लाटली 58 कोटींची रक्कम; राऊतांचा सोमय्यांवर देशद्रोहाचा आरोप!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संजय राऊत विरुद्ध किरीट सोमय्या यांच्यातल्या राजकीय नाटकाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर विक्रांत […]

नागालँडच्या पहिल्या महिला राज्यसभा खासदाराने पारंपारिक पोशाख, दागिन्यांमध्ये घेतली शपथ

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नागालँडच्या पहिल्या महिला राज्यसभा खासदाराने पारंपारिक पोशाख, दागिन्यांमध्ये शपथ घेतली. Nagaland’s first woman Rajya Sabha MP takes oath in traditional attire […]

लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली नाही; ग्रॅमी आणि ऑस्करवर सिंघवी याचे टीकास्त्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली नाही. त्याबाबत ग्रॅमी आणि ऑस्करच्या आयोजकांवर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी टीकास्त्र सोडले आहे. No […]

कर्नाटकात मशिदींवरील भोंगे उतरविणार; राज ठाकरे यांची सूचना स्वीकारली; आता ठाकरे – पवार सरकारची वेळ

वृत्तसंस्था बंगळूर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच मशिदीवर अजान देण्यासाठी बसविलेले भोंगे उतरविले पाहिजेत, असे म्हंटले होते. त्यानंतर आता कर्नाटकात मशिदीवरील भोंग्यासह सर्वच […]

संघाच्या पथसंचलनावर फुले उधळणाऱ्या मुस्लिम डॉक्टरविरोधात फतवा; मशिदीत जाण्यापासून रोखले

वृत्तसंस्था मुरादाबाद : नववर्षानिमित्त पाडव्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन होते. त्याचे स्वागत करण्यासाठी फुले उधळण्याची प्रथा आहे. तशी कृती एका मुस्लीम डॉक्टरने केली. त्यामुळे संतप्त […]

आणखी एक देश दिवाळखोरीत : श्रीलंकेनंतर आता लेबनॉनने जाहीर केले गंभीर आर्थिक संकट; तिजोरी रिकामी, खाद्यपदार्थांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

लेबनॉनचे उपपंतप्रधान सदेह अल-शमी यांनी आपला देश दिवाळखोर घोषित केला आहे. शमी म्हणाला की, देशासोबतच देशाची मध्यवर्ती बँकही दिवाळखोरीत निघाली आहे. लेबनीज लिरा, लेबनॉनचे चलनाचे […]

मोदी सरकारची पुन्हा डिजिटल स्ट्राइक : पहिल्यांदाच देशातील १८, तर ४ पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांच्या यूट्यूब चॅनलवर बंदी, देशविरोधी कंटेंट प्रसारित केल्याचा आरोप

भारत सरकारने पुन्हा एकदा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक सुरू केला आहे. IB मंत्रालयाने मंगळवारी 22 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. त्यापैकी 4 पाकिस्तान आधारित यूट्यूब न्यूज […]

दिल्लीत तीनऐवजी एक महापालिका करणारे विधेयक राज्यसभेतही मंजूर, टीका करणाऱ्या ‘आप’ला अमित शहांनी दाखवला आरसा

लोकसभेनंतर दिल्ली महानगरपालिका (दुरुस्ती) विधेयक, 2022 मंगळवारी राज्यसभेनेही मंजूर केले. हे विधेयक (दिल्ली महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2022) राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री […]

उत्तर प्रदेशात मुस्लिम डॉक्टरविरोधात निघाला फतवा, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर केली होती पुष्पवृष्टी

उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये तीन दिवसांपूर्वी हिंदू नववर्षानिमित्त आरएसएसच्या पथसंचलनाचे स्वागत करण्यासाठी मुस्लिम डॉक्टरही सरसावले होते. त्यांनी फुलांचा वर्षाव केल्यावर परिसरातील काही जिहादी विचारसरणीच्या लोकांनी डॉक्टरच्या […]

गर्भश्रीमंत एलन मस्क यांची ट्विटरवर एन्ट्री, आता पराग अग्रवालसह चालवणार कंपनी, काय-काय बदलणार ट्विटरमध्ये?

टेस्लाचे सीईओ एलन मस्क ट्विटरवर खूप सक्रिय आहेत. अलीकडेच अशी बातमी आली होती की, एलन मस्क स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च करू शकतात. कारण अलीकडेच […]

BJP Foundation Day 2022 : स्थापना दिनासाठी भाजपने केली ही तयारी, पंतप्रधान मोदीही करणार संबोधित, सामाजिक न्याय पंधरवड्याचे आयोजन

केंद्रात सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष (भाजप) 6 एप्रिल रोजी आपला स्थापना दिवस साजरा करणार आहे. त्यासाठी पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. भाजप […]

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा भडकणार; कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने दरवाढीचे संकट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या १५ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रत्येकी ९.२ रुपये प्रति लिटरने वाढल्या आहेत, परंतु तेल विपणन कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या वाढत्या […]

ED IT Raids : यूपीएच्या १० वर्षांत ५४०० कोटींची, तर मोदींच्या ७ वर्षांत ९५,००० कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त!

प्रतिनिधी नवी दिल्ली : देशभरात केंद्रीय तपास संस्था वसुली संचलनालय अर्थात ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांच्या धडक कारवाया सुरू असताना त्यांच्यावर फक्त विरोधकांवर कारवाया […]

एवढी खाज बरी नाही!!; संजय राऊतांचे राज्यपाल भगतसिंह कोशियारींवर अश्लील भाषेत टीकास्त्र

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेच्या सर्व खासदारांनी राष्ट्रवादी विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला असताना दुसरीकडे मात्र शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मात्र आपली […]

मुर्तझा अब्बासी झाकीर नाईकचा फॉलोअर; गोरखनाथ मंदिर हल्ला प्रकरणातील आरोपी

वृत्तसंस्था लखनौ : गोरखनाथ मंदिराच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सैनिकांवर (पीएसी जवान) प्राणघातक हल्ल्याचा आरोपी अहमद मुर्तझा अब्बासी याच्या लॅपटॉप आणि मोबाईल फोनच्या तपासात तपास यंत्रणांना […]

Shivsena – NCP Feud : शिवसेना आमदारां पाठोपाठ शिवसेनेचे खासदारही भडकले राष्ट्रवादीवर; संजय राऊतांच्या डिनर डिप्लोमसीत काढले वाभाडे!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकार मध्ये सर्व काही आलबेल चालले असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात