भारत माझा देश

बाकी बाजारात कोल्हेकुई

दांभिकांचा दंभ उफाळून आला उग्रमुद्रा पाहून जळफळाट झाला कोण म्हणे सारनाथी सिंह शांत भारती प्रतीक धीर गंभीर पण त्यांच्या मनी वसतसे हिंसा म्हणून प्रतीक मानती […]

केरळच्या पय्यानूर गावात पोलीस स्टेशनपासून हकेच्या अंतरावर संघ कार्यालयावर बॉम्ब हल्ला!!;

वृत्तसंस्था तिरूअनंतपूरम : केरळमधील कुन्नूर जिल्ह्यातील पय्यानूर गावात राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यालयावर बॉम्ब हल्ला झाल्याची माहिती मिळतेय. या कार्यालयावर बाहेरून अज्ञातांनी बॉम्ब हल्ला केला. हा बॉम्ब […]

द्रौपदी मुर्मूंचे समर्थन : शिवसेनेची तळ्यात मळ्यात धावपळ!!

प्रतिनिधी  मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे समर्थन करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये प्रचंड धावपळ उडाली आहे. Shivsena confused over […]

आरे मेट्रो कार शेड : आदित्य ठाकरे यांच्या शंका – कुशंकांबाबत मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांची चोख उत्तरे!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : मुंबईतील आरे मेट्रो कार शेडला अजूनही शिवसेनेचा विरोध आहे. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने मेट्रो कार शेड संदर्भात आधीच्या ठाकरे […]

उद्धव ठाकरेंनी ऐकले नाही तर…; शिवसेनेचे 11 खासदार अमित शहांना भेटलेच आहेत!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणूकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऐकले नाहीच तर…शिवसेनेतील 40 आमदार एकनाथ शिंदेंच्या […]

द्रौपदी मुर्मू यांना पाठिंब्याच्या निमित्ताने ठाकरे – शिंदे एकत्र येतील; दीपक केसरकरांना विश्वास 

प्रतिनिधी मुंबई : आपले राज्य आले आहे. शिंदे आणि फडणवीस यांना चांगले राज्य करून द्या. आता मार्ग हा कुटुंबप्रमुखाने काढायचा असतो. आम्ही त्यांना विनंती करू […]

“यह कुटिया भारत के हर गरीब को अपनी लगनी चाहिये”!!; हे उद्गार कोणी??, कुठे काढले??

नाशिक : “यह कुटिया भारत के हर गरीब को अपनी लगनी चाहिये,” हे उद्गार कोणी?? आणि कुठे काढले??, याचे उत्तर आहे… नवी दिल्लीतल्या नव्या संसद […]

शिवसेना खासदारांचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा; उद्धव ठाकरेंसाठी ठरेल का महाविकास आघाडीतून “एस्केप रूट”??

शिवसेना खासदारांच्या मातोश्रीवर झालेल्या बैठकीत 19 पैकी 12 खासदार उपस्थित होते तर 7 खासदार अनुपस्थित होते. मात्र, या सर्व खासदारांचा एकच समान मुद्दा दिसतो आहे […]

अग्निवीर भरती : सायबर गुन्हेगारांनी बनवली बनावट संकेतस्थळे; युवकांना पोलीसांचा सावधानतेचा इशारा

प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यावर आता सायबर गुन्हेगारांची नजर आहे. अर्ज नोंदणी करण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगार […]

महाराष्ट्राचा तिढा घटनापीठाकडे : शिंदे गटाच्या 16 आमदारांना लगेच अपात्र ठरवायला सुप्रीम कोर्टाचा प्रतिबंध

प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर घडलेल्या सत्तांतराचा तिढा सोडवण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने स्वतंत्र खंडपीठाकडे म्हणजे घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात लवकरच […]

गोव्यात काँग्रेसचा “शिंदे पॅटर्न” रोखण्यासाठी सोनिया गांधींची मुकुल वासनिकांवर जबाबदारी!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन आठवड्यांपूर्वी मोठा राजकीय भूकंप घडविल्यानंतर भाजप आता गोव्यात काँग्रेस “शिंदे पॅटर्न” करण्याच्या बेतात आहे. गोव्यातल्या फुटीर काँग्रेस आमदारांच्या गटाचे […]

संपूर्ण भारत वर्षावर कालीमातेच्या आशीर्वादाची कायमच पाखर!!; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संपूर्ण भारत वर्षावर कालीमातेने आपल्या आशीर्वादाची कायमच पाखर घातली आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालीमाते विषयी आपली भक्ती प्रकट […]

हिंदू मानसिकतेत बदल : अजमेर दर्ग्यातली गर्दी 90% ओसरली; खादिमच्या जिहादी वक्तव्याचा परिणाम!!

वृत्तसंस्था अजमेर : अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्यातली गर्दी तब्बल 90 % ओसरली आहे. खादिम मोहम्मद चिश्ती याने नुपूर शर्मा संदर्भात जे वादग्रस्त वक्तव्य केले […]

गोव्यात भाजप करतोय काँग्रेसचा “शिंदे पॅटर्न”; दिगंबर कामत ठरताहेत “एकनाथ शिंदे”!!

प्रतिनिधी पणजी : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन आठवड्यांपूर्वी मोठा राजकीय भूकंप घडविल्यानंतर भाजप आता गोव्यात काँग्रेस “शिंदे पॅटर्न” करण्याच्या बेतात आहे. गोव्यातल्या फुटीर काँग्रेस आमदारांच्या गटाचे नेतृत्व […]

एकनाथ शिंदे “कुणाचे” मुख्यमंत्री??; संजय राऊत – भाजप समर्थकांमध्ये जुंपली जुगलबंदी!!

नाशिक : एकनाथ शिंदे हे कोणाचे मुख्यमंत्री आहेत यावरून शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रमुख संजय राऊत आणि भाजप समर्थकांमध्ये सोशल मीडिया जुगलबंदी जुंपली आहे. मुख्यमंत्री एकनाथ […]

भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकरांचा चमत्कार; दीव नगरपालिकेच्या सर्व जागांवर भाजपचा भगवा!!

प्रतिनिधी दीव : केंद्रशासित प्रदेश दीव दमण मधील दीव नगरपालिका निवडणूकीत भाजपने मोठा राजकीय चमत्कार घडवला असून नगरपालिकेच्या सर्व 13 जागांवर भाजपने आपला भगवा फडकवला […]

एलन मस्क : ट्विटर कंपनी खरेदीचे 44 अब्ज डॉलरचे डील तुटले!!

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : टेस्ला प्रवर्तक एलनस यांनी ट्विटर कंपनी खरेदी चे 44 अब्ज डॉलरचे डील तोडून टाकले आहे. ट्विटर कंपनीने अकाउंट बाबत आपल्याला हवी तशी […]

रात्रीस खेळ चाले : मंत्रिमंडळाबाबत अमित शहांबरोबर शिंदे – फडणवीसांची मध्यरात्री खलबतं!!; सरप्राईज एलिमेंट काय??

प्रतिनिधी नवी दिल्ली :  मुंबई / गुवाहाटीत दोन आठवड्यांपूर्वी जो रात्रीस खेळ चालू होता त्याची पुनरावृत्ती काल दिल्लीत घडली. महाराष्ट्रातील सत्तांतरा संदर्भात जसे भाजपचे आणि […]

अमरनाथ मध्ये ढगफुटी : 10 यात्रेकरू भाविकांचा मृत्यू; एनडीआरएफचे मदत कार्य वेगात

वृत्तसंस्था श्रीनगर : अमरनाथच्या यात्रेला गेलेल्या तब्बल 10 ते 15 हजार भाविकांवर आज मोठे संकट कोसळले. अमरनाथमध्ये बाबा अमरनाथ गुहेजवळ अचानक ढगफुटी झाल्यामुळे हाहाकार माजला. […]

महाराष्ट्रात 17 जिल्ह्यात 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर; पण ओबीसी आरक्षणाचे काय??

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सत्ताबदल होऊन आठवडा उलटत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. राज्यातील 92 नगर परिषदा आणि 4 नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकीचा […]

साखर निर्यात : केंद्राचा कारखानदारांना दिलासा, 8 लाख मे. टन निर्यातीला मुदतवाढ

प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी 8 लाख मे टन साखर निर्यातीला मुदतवाढ दिली आहे. राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांनी या संदर्भात […]

पी. टी. उषा, इलैराजा यांच्यासह चौघांची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून नियुक्ती

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभेच्या 57 जागांसाठी नुकत्याच महाराष्ट्रासह विविध राज्यांत निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त 12 सदस्यांपैकी 4 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. […]

राज्यघटने विरोधात गरळ ओकणे केरळच्या कम्युनिस्ट मंत्र्याला पडले महागात; साजी चेरियनांचा राजीनामा!!

वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : देशाच्या राज्यघटने विरोधात गरळ ओकणे केरळचे कम्युनिस्ट मंत्री साजी चेरियन यांना बरेच महागात पडले आहे. त्यांना केरळच्या कम्युनिस्ट मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला […]

#Me Too – #Not Without Me : देशातली मोहीम आणि महाराष्ट्रातली मानसिक अवस्था!!

मध्यंतरी म्हणजे 2018 मध्ये #मी टू ही मोहीम फार गाजली होती. बॉलिवूड मधल्या सेलिब्रिटींनी बॉलिवूडमध्ये काही विशिष्ट गटांकडून आपले लैंगिक शोषण कसे होते हे सांगण्यासाठी […]

कालीमातेचा अवमान : खासदार महुआ मोईत्रांच्या वक्तव्यापासून तृणामूळ काँग्रेसने हात झटकले, काँग्रेसचेही हात वर!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कालीमाता ही माझ्या दृष्टीने मांस आणि मदिरा स्वीकारणारी देवता आहे, असे संतापजनक वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या तृणमूळ काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात