भारत माझा देश

समीर वानखेडे यांचे कारणे दाखवा नोटीसीला आव्हान, बेकायदा, मनमानी पध्दतीने जारी केली नोटीस

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांना बजावलेल्या कारणे-दाखवा नोटीसला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. जात प्रमाणपत्र […]

मोदीद्वेषातून कॉमेडियन कुणाल कामराचा निर्लज्जपणा, देशभक्तीपर गाणे गाणाऱ्या सात वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ केला एडिट

मोदीद्वेषाने पछाडलेल्यंपैकी एक असलेल्या कुणाल कामराने निर्लज्जतेचा कळस गाठत एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा देशभक्तीपर गाण्याचा व्हिडीओ एडिट करून आपल्या ट्विटरवर टाकला. हा मुलगा म्हणत असलेले […]

LPG Cylinder Hike : घरगुती गॅस दराचा भडका; 50 रुपयांनी वाढून सिलेंडर 1000 च्या घरात!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल, कमर्शिअल गॅसच्या दरवाढीचा महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी झटका बसला आहे. घरगुती वापरासाठी वापरला जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या सिलेंडरचे […]

संकटातही संधी, वंदे भारत रेल्वेची चाके आता युक्रेनहून आणण्याऐवजी मेड इन इंडिया

युक्रेन-रशिया युध्दाच्या संकटातही भारतीय रेल्वेने संधी शोधत मेक इन इंडियाचा नारा दिला आहे. वंदे भारत रेल्वेला लागणारी चाके युक्रेनहून आणण्याचे नियोजन होते. मात्र, युध्दामुळे त्याला […]

राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या खासदारास योगींनी समज दिल्याचा मनसेचा दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या भेटीपूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी नाहीतर त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा देणारे भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांना […]

ED Raids : झारखंड खाण घोटाळ्यात ईडीचे छापे; महिला आयएएस अधिकार्‍याकडे 25 कोटींचे घबाड!!

वृत्तसंस्था रांची : झारखंड मधील खाण घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने आज महिला आयएएस अधिकारी आणि झारखंडच्या खनिज विभागाच्या सचिव पूजा सिंघल यांच्या घरावर […]

OBC Reservation : मध्य प्रदेशाच्या ट्रिपल टेस्टवर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार??; महाराष्ट्राचे लक्ष!!

प्रतिनिधी मुंबई : ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंबंधी याचिकेवरील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्याने महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारची अडचण झाली. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताबडतोब […]

Navneet Rana : देशद्रोहाच्या कलमावरून कोर्टाची फटकार; तरी दिलीप वळसे, अनिल परब ताठर!!

प्रतिनिधी मुंबई :  मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणण्याचा आग्रह धरणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १२४-अ नुसार राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, […]

Kashi : ज्ञानव्यापी मशीद – शृंगार गौरी मंदिर परिसराचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण; हिंदू – मुस्लिमांची घोषणाबाजी

वृत्तसंस्था काशी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरात असलेल्या ज्ञानव्यापी मशीद आणि तिच्या परिसरात असलेल्या शृंगार गौरी मंदिराचे व्हिडिओ ग्राफी सर्वेक्षण सध्या न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली सुरू […]

Allahabad High court : ऐतिहासिक निर्णय; मशिदींवरच्या भोंग्यांआधी इंदिराजींच्या अपात्रतेचा!!

अजानसाठी मशिदींवर भोंगे लावणे हा मूलभूत अधिकार नाही, असा ऐतिहासिक निर्णय अलाहाबाद हायकोर्टाने आज देऊन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. Historic decisions; […]

मुस्लिम मुलीशी लग्न केल्याची शिक्षा , बायकोच्या नातेवाईकांनी भर रस्त्यात केली हत्या

मुस्लिम मुलीशी लग्न करणाऱ्या 26 वर्षीय कार सेल्समनची त्याच्या पत्नीच्या भावाने आणि एका नातेवाईकाने गजबजलेल्या रस्त्यावर हत्या केली. या व्यक्तीने हल्लेखोरांच्या बहिणीशी त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न […]

अजानसाठी भोंगे लावणे हा मूलभूत अधिकार नव्हे; अलाहाबाद हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय!!

वृत्तसंस्था प्रयागराज : भोंग्यांबाबत अलाहाबाद न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. अजानसाठी भोंगे लावणे हा मुलभूत अधिकार नाही, असे अलाहाबाद न्यायालयाने म्हटले आहे. मशिदीबाबतच्या भोंग्यांवर न्यायालयाचा […]

आत्महत्या करणारे 1000 शेतकरी, 135 एसटी कर्मचारी हे बहुजन नव्हते का??; पडळकरांचा राऊतांना सवाल!!

प्रतिनिधी मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी गुरूवारी पुण्यातील सभेत महाविकास आघाडी सरकार […]

Raj Thackeray : कायदेशीर ससेमिरा!!; सांगली पाठोपाठ परळी कोर्टाचे राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट!!

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे उतरविण्याचे आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांच्याविरोधात एकापाठोपाठ एक कायदेशीर ससेमिरा लावण्याची महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवाराची सरकारची तयारी […]

National Health Agenda : स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर “आरोग्य” राष्ट्रीय राजकीय अजेंड्यावर!!; परिणाम सकारात्मक!!

वृत्तसंस्था केवडिया (गुजरात) : स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर “आरोग्य” हा विषय खऱ्या अर्थाने राष्ट्रीय राजकीय अजेंड्यावर आला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय इम्युनायझेशन प्रोग्रॅमचे प्रमुख डॉ. एन. […]

Love Jihad : लव्ह जिहादची हैदराबादी कहाणी; हिंदू मुलाच्या जीवाशी खेळली!!

देशभरात अधून मधून लव्ह जिहादच्या कहाण्या आणि बातम्या येतच असतात. हैदराबाद मधून आलेली लव्ह जिहादची कहाणी आणि उत्तर कहाणी वेगळी आहे. Hyderabadi story of Love […]

Navneet Rana : राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे; मुंबई सत्र न्यायालयाची ठाकरे – पवार सरकारला चपराक!!

प्रतिनिधी मुंबई : राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे असल्याचे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवून महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकारला जोरदार चपराक लगावली आहे. […]

J & K Delimitaion : काश्मिरी पंडितांना हक्क मिळाले, जम्मूतल्या जागा वाढल्या; मेहबूबा मुफ्ती चिडल्या!!

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीर परिसीमन आयोगाने जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश विधानसभेच्या जागा वाढविल्या. काश्मिरी पंडितांना हक्काच्या जागा निर्माण केल्या. जम्मूतल्या जागा वाढविल्या आणि त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या माजी […]

ममता बॅनर्जी अफवा पसरवित आहेत, कोरोनाच्या लाटेनंतर सीएए लागू होणारच, अमित शाह यांनी ठणकावले

कोरोना महामारी संपुष्टात येताच देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाणार आहे. सीएए लागू होणार नाही याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अफवा पसरवित […]

काश्मीरचा वरचष्मा होणार कमी, विधानसभेत वाढल्या जम्मूमधील जागा

जम्मू काश्मीर विधानसभेत आता काश्मीरचा वरचष्मा कमी होणार आहे. जम्मूमधील आमदारांची संख्या वाढणार आहे. दोन वर्षांची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी जारी केलेल्या अंतिम आदेशात […]

मुस्लिम डिफेन्स फोर्सचा फतवा, सार्वजनिक ठिकाणी सेल्फी काढणाऱ्या महिलांवर करणार कारवाई

मुस्लीम डिफेन्स फोर्स 24/7 नावाच्या संघटनेने नवा फतवा काढला आहे. बुरखा न घालणाऱ्या  आणि बुरखा काढून सार्वजनिक ठिकाणी सेल्फी काढणा़ऱ्या मुस्लीम महिलांवर कारवाई करण्यात येईल, […]

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपच्या खासदाराचा विरोध, म्हणाले आधी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागा

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांचा अवमान केला आहे. अयोध्येत येण्यापूर्वी त्यांनी हात जोडून त्यांची माफी मागावी. अन्यथा त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असे म्हणत भारतीय […]

शरद पवारांनी कोरेगाव भीमा दंगलीचा ठपका ठेवला देवेंद्र फडणवीस यांच्यावर, म्हणाले पोलीसांनी कारवाई न करता केले दुर्लक्ष

कोरेगाव भीमा हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर बोलताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दंगलीचा ठपका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठपका ठेवला आहे. कोरेगाव -भीमा […]

निवडणूक रणनितीकार राजकीय आखाड्यात, पण अगोदर देशभ्रमण करून करणार गांधीगिरी

प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राजकीय आखाड्यात प्रवेश केला आहे. मात्र, महात्मा गांधी यांच्याप्रमाणे अगोदर देशाचा दौरा करून नंतर ते पक्षाची स्थापना करणार आहेत. […]

Raj Thackeray : पोलीस कारवाईचे प्लॅनिंग आणि कायदेशीर ससेमिरा लावण्याची तयारी!!

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संभाजीनगरच्या सभेमुळे बराच वाद निर्माण झाला. या प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एवढेच […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात