भारत माझा देश

एमआयएम उत्तर प्रदेशात नाही ठरला व्होटकटवा, फार नाही फक्त सहा जागांवर बिघडविला समाजवादी पक्षाचा खेळ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाला व्होटकटवा म्हटले जाते. उत्तर प्रदेशातही एमआयएमने १०० जागांवर उमेदवार उभे केले […]

योगी आदित्यनाथ राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जातील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही वर्षांत ते राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जातील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त […]

आकडेवारी सादर करून शशी थरुर म्हणाले कॉंग्रेसच सर्वात विश्वासर्ह विरोधी पक्ष, गरज फक्त बदल आणि सुधारणांची

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॉँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी आकडेवारी सादर करत कॉँग्रेसच देशातील सर्वात विश्वासार्ह विरोधी पक्ष असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यासाठी पक्षाचे […]

किसान मोर्चाला भाजपच्या विजयाचा मोठा धक्का, पुन्हा आंदोलन सुरू करण्याची तयारी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाल्याने किसान मोचार्ला मोठा धक्का बसला आहे. किसान मोचार्ने निवडणुकीत भाजपला कडाडून विरोध केला होता. […]

पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिध्दू- सुनील जाखड एकत्र, पक्षश्रेष्ठींना धक्का देण्याची तयारी

विशेष प्रतिनिधी अमृतसर : पंजाबमधील कॉँग्रेसचे दोन दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू आणि सुनील जाखड निवडणुकीनंतर एकत्र आले आहेत. पक्षश्रेष्ठींना धक्का देण्याची त्यांची तयारी असल्याचे […]

राशन- प्रशासन-सुशासन, पुरुषांपेक्षा १६ टक्के जादा महिलांनी दिली भाजपाची साथ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात जात किंवा धर्माच्या नावावर नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राशन-प्रशासन- सुशासनाला मते मिळाली […]

WEST BENGAL :लोकप्रिय अभिनेत्री रूपा दत्ता- शिवसेना-ममता बॅनर्जींची कट्टर आलोचक-पाकिटमार ?…. डायरीत लिहिला म्हणे मारलेल्या पकिटांचा हिशोब…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या परखड टीकाकार आणि बॉलीवूड आणि बंगाली चित्रपटांची अभिनेत्री रुपा दत्ता हिला शनिवारी (१२ मार्च) कोलकाता पोलिसांनी अटक केली. पोलिसांचा आरोप […]

द कश्मीर फाइल्स’ गुजरात, मध्य प्रदेश मध्येही करमुक्त

प्रतिनिधी नवी दिल्ली : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. […]

CWC Meeting : राहुल गांधींना आग्रह करत सुरू झालेली बैठक लोकशाही वाचविण्याचा आवाज देऊन संपली!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर आज पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतलेली कार्यकारिणीची बैठक राहुल गांधींना आग्रह […]

आता दिल्लीत विमानाने तासातच पोहचणे शक्य

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इंडिगो एअर २७ मार्चपासून उत्तर प्रदेशातील पंतनगर उत्तराखंडचे डेहराडून व दिल्ली दरम्यान दररोज नॉनस्टॉप फ्लाइट सुरू करणार आहे. त्यासाठी इंडिगोने […]

CWC Meeting G – 23 : काँग्रेस अध्यक्षासाठी मुकुल वासनिकांचे नाव; जी 23 गटाचे नेते वासनिकांचे भवितव्य घडवताहेत की बिघडवताहेत??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची नवी दिल्लीत बैठक सुरू आहे. या बैठकीच्या आधी जी 23 […]

The Kashmir Files : “विशिष्ट” थेटरात खुर्च्या रिकाम्या तरी “हाऊस फुल्ल”चे बोर्ड; सिनेमा उतरवायचे मनसूबे; मोठे षडयंत्र की…??

प्रतिनिधी मुंबई : सध्या देशात आणि परदेशात गाजल असलेल्या “द काश्मीर फाइल्स” या सिनेमावरून एक वेगळा वाद तयार होताना दिसतो आहे. काही ठिकाणी थिएटरमधल्या खुर्च्या […]

भाजपकडे अद्याप राष्ट्रपती निवडणुकीसाठी पुरेशी मते नाहीत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: या फेब्रुवारी/मार्चमध्ये मतदान झालेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपने विजय मिळविला असेल. परंतु तरीही त्यांच्याकडे राष्ट्रपती निवडणुकीसाठी पुरेशी आवश्यक संख्या नाही. या […]

चीनमध्ये अनेक शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव

वृत्तसंस्था बिजींग : रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये जवळपास दोन वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर चीनमधील शांघाय शहरातील शाळा बंद करण्यात आल्या असून अनेक […]

पंजाबात माजी आमदार, मंत्र्यांची सुरक्षा काढली

वृत्तसंस्था जालंधर : पंजाबचे मुख्यमंत्री बनण्यासाठी सज्ज असलेल्या भगवंत मान यांनी राज्याचे पोलीस महासंचालक, डीजीपी व्ही के भवरा यांची भेट घेतली. एका दिवसानंतर, अतिरिक्त पोलीस […]

सौदी अरेबियात ८१ जणांना एकाच दिवशी फासावर लटकविले; देशात दहशतवाद पसरविल्याचा आरोप

वृत्तसंस्था रियाध : सौदी अरेबियाने शनिवारी८१ पुरुषांना फाशी दिली. ज्यात आठ परदेशी असून एक सीरियन आणि येमेनी नागरिकांचा समावेश आहे. देशात दहशतवाद पसरविणे आणि धर्मांध […]

Asansol Byelection : भाजपमधून आलेल्या शत्रुघ्न सिन्हा, बाबुल सुप्रियोंना ममतांच्या तृणमूलची पोटनिवडणुकीत उमेदवाराची बक्षिसी!!

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये जाहीर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपमधून आलेले नेते शत्रुघ्न सिन्हा आणि बाबुल सुप्रियो यांना तृणमूल […]

इराकमधील अमेरिकेच्या दूतावसाच्या दिशेने १२ क्षेपणास्त्रे आली डागण्यात; जीवितहानी नाही

वृत्तसंस्था बगदाद : इराकच्या बाहेरून प्रक्षेपित केलेल्या १२ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी रविवारी देशाच्या उत्तर कुर्दिश प्रादेशिक राजधानी एरबिलवर हल्ला केला, कुर्दीश अधिकाऱ्यांनी सांगितले की कोणतीही जीवितहानी […]

तब्बल ७० खोटे खटले दाखल करणाऱ्याला अझीम प्रेमजी यांनी केले माफ; सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : विप्रो उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी त्यांच्याविरोधात ७० खटले दाखल करणाऱ्याला माफ केले आहे.उद्योजक कसा असावा, याचे सर्वोत्तम उदाहरण […]

होळी सणासाठी १२० विशेष ट्रेन धावणार; अनेक गाड्यांच्या फेऱ्या देखील वाढविल्या

वृत्तसंस्था नवी दिल्ली : होळीच्या सणादरम्यान भारतीय रेल्वेने देशभरातील विविध मार्गांवर जवळपास १२० विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. होळी विशेष गाड्या दररोज, द्वि-साप्ताहिक, तीन-साप्ताहिक […]

भारतात फ्लेक्स-इंधन वाहनांचे लवकरच उत्पादन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सूतोवाच

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सहा महिन्यांत फ्लेक्स-इंधन वाहनांचे उत्पादन सुरू होणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ऑटोमोबाईल कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांनी त्यांना याबाबतचे […]

युद्ध रोखण्यास पुतीन यांचा स्पष्ट नकार, जागतिक नेत्यांच्या शांततेच्या आवाहनाला केराची टोपली

वृत्तसंस्था मॉस्को : रशिया आणि युक्रेन युद्ध रोखण्यास रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांचा स्पष्ट नकार दिला असून जागतिक नेत्यांचे शांतीस्थापन करण्याचे आवाहन पुन्हा फेटाळले आहे. […]

काँग्रेस सावरण्यासाठी दिल्लीत आज दोन बैठका

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. देशातील सर्वात जुना पक्ष हळूहळू अस्तित्व गमावत चालला आहे. […]

नामांकित कंपनीचे बनावट मीठ विकणारे अटकेत

विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशच्या फरिदाबाद गुन्हे शाखा ससेक्टर-१७ च्या पथकाने बनावट टाटा मिठाची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून […]

जगभराच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची संख्या केवळ ०.७ टक्के, १८० कोटी लसीचे डोस दिल्याने मिळाला कोरोनावर विजय

विशेष प्रतिनिधी मुंबई : देशात कोरोनाचा वेग आता थांबला आहे. जगभराच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची संख्या केवळ ०.७ टक्के आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात