भारत माझा देश

सांगलीत 4 साधूंना मारहाण : फडणवीसांचा रशियातून पोलीस महासंचालकांना फोन; मागविला रिपोर्ट!!

वृत्तसंस्था मुंबई : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात मुले पळविणाऱ्यांची टोळी आली आहे, अशी अफवा पसरवल्यानंतर चार साधूंना जमावाने मारहाण केली. पालघर मधल्या साधूंच्या हत्याकांडाचा प्रसंग […]

केंद्र सरकारचे लवकरच दसरा दिवाळी गिफ्ट; LPG सिलेंडर स्वस्त होणार?

प्रतिनिधी नवी दिल्ली : खाद्यतेल आणि डाळी यांच्या किमती कमी करण्याचे प्रयत्न करण्याबरोबरच येत्या दसरा दिवाळीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना केंद्र सरकारकडून आणखी मोठे गिफ्ट मिळू शकते. […]

अ‍ॅपलपाठोपाठ गुगलही चीनमधून भारतात येणार!; रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीनच्या दादागिरीमुळे करू नका अनेक देशांनी चीनला बॉयकॉट केले होते. त्यामुळे भारतासह जगभरातील अनेक देशांनी चीनवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे स्मार्टफोन […]

काँग्रेस – जेडीयू फूट : जनतेचा विश्वास कमवायला निघालेल्या नेतृत्वांवर स्वपक्षाच्याच लोकप्रतिनिधींचा विश्वास का नाही?

विशेष प्रतिनिधी  देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय द्यायला निघालेल्या दोन पक्षांचे लोकप्रतिनिधी नुकतेच फुटले आहेत. काँग्रेस आणि नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल […]

दक्षिणेत काँग्रेसची भारत जोडो यात्रा जोरावर असताना गोव्यात 8 आमदार फूटले!

वृत्तसंस्था पणजी : दक्षिणेत तामिळनाडू आणि केरळमध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जोमात असताना गोव्यात पक्षाच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा पक्षावर विश्वास नसल्याचे […]

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा एक आठवडा : राहुल गांधी म्हणाले- 100 किमी पूर्ण, ही तर सुरुवात आहे

वृत्तसंस्था कोची : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज आठवा दिवस आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेला हा प्रवास आता केरळपर्यंत पोहोचला आहे. केरळमधील या प्रवासाचा हा चौथ […]

Palm Oil Import : खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता, ऑगस्टमध्ये पाम तेलाची आयात 87% वाढली

आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यानंतर भारताने ऑगस्ट महिन्यात विक्रमी पाम तेलाची आयात केली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट 2022 मध्ये पाम तेलाच्या […]

मुलं चोरणारे असल्याच्या संशयावरून सांगलीत जमावाने 4 साधूंना बेदम मारहाण केली

वृत्तसंस्था सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगे गावात मुलं चोरीच्या संशयावरून यूपीतील 4 साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्पष्टीकरण […]

नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण आणि EWS अंतर्गत प्रवेश संविधानाच्या विरोधात : वाचा सुप्रीम कोर्टातील वकिलांचा युक्तिवाद

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ( EWS) प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. […]

नितीश कुमार यांच्यासोबत पुन्हा पीकेंच्या नावाची चर्चा, पुन्हा एकत्र येण्याची शक्यता

वृत्तसंस्था पाटणा : ‘बिहार में बहार हो… नितीश कुमार हो’, 2015च्या निवडणुकीत गायलेले हे गाणे नितीश कुमार यांच्या राजकारणातील सदाबहार गाणे बनले आहे. हे गाणे […]

Bharat Jodo Yatra: ‘केरळमध्ये 18 दिवस आणि यूपीमध्ये 2 दिवस…’, सीपीएमच्या टीकेवर काँग्रेसचाही पलटवार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर भाजप टीका करत आहे, आता सीपीएमनेही काँग्रेसवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. केरळमधून […]

कोर्ट भाजपचा नॅरेटिव्ह चालवतेय!; ज्ञानवापी मशिदी बाबत निर्णयावरून मेहबूबा मुफ्तींचे ताशेरे

वृत्तसंस्था जम्मू : ज्ञानवापी मशिदीबाबत कोर्टाने दिलेला निर्णय खेदजनक आहे. प्रार्थना स्थळांची 1947 ची स्थिती जैसे थे ठेवण्यास कोर्टानेच नकार दिलाय. कोर्ट भाजपचाच नॅरेटिव्ह पुढे […]

रायपूरमध्ये संघाची बैठक : काँग्रेसच्या पोस्टरवर तीव्र प्रतिक्रिया, शाळा-महाविद्यालयांत हिंदुत्व शिकवण्याचे आवाहन

वृत्तसंस्था रायपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉक्टर मनमोहन वैद्य यांनी काँग्रेसची भारत जोडो यात्रा व सोशल मीडियावर संघाविरोधात करण्यात आलेल्या पोस्टवर तिखट प्रतिक्रिया […]

महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा नाही : ऑगस्ट 2022 मध्ये किरकोळ महागाईचा दर 7 टक्के

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा मिळालेला नाही. ऑगस्ट 2022 मध्ये किरकोळ महागाईचा दर 7 टक्क्यांवर पोहोचला आहे. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने किरकोळ महागाई पुन्हा […]

मुस्लिम मुलीशी लग्न : आदिवासी युवक दीपक बर्डेची अपहरण करून हत्या, मृतदेह फेकला नदीत!

प्रतिनिधी अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात उलटा लव्ह जिहाद घडला आहे. इतकेच नाही तर आदिवासी युवकाची हत्या करण्यात आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील दीपक बर्डे […]

संघ बदलला, गणवेश बदलला; टीकेची हत्यारे जुनीच!

विशेष प्रतिनिधी  संघ बदलला गणवेश बदलला, पण टीकेची हत्यारे जुनीच!!, असे म्हणायची वेळ काँग्रेसने आणली आहे. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी हिंदू […]

गरीब सवर्णांच्या आरक्षणाशी संबंधित तीन बाबींवर लवकरच निर्णय येऊ शकतो, आजपासून सुप्रीम कोर्टात सविस्तर सुनावणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वसाधारण प्रवर्गातील गरिबांसाठीच्या आरक्षणाविरोधात दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात आजपासून सुनावणी सुरू होणार आहे. गेल्या आठवड्यात न्यायालयाने सुनावणीचे मुख्य मुद्दे निश्चित […]

तामिळनाडूत वक्फ बोर्डाने हिंदू बहुल संपूर्ण गावाच्या जमिनीवर दाखविला मालकी हक्क!!

वृत्तसंस्था चेन्नई : भारतात हलाल इकॉनोमी चालविण्याचा काही इस्लामी मूलतत्त्ववाद्यांचा प्रयत्न सुरू असताना एक गंभीर सामाजिक बातमी समोर आली आहे. तामिळनाडूत हिंदू बहुसंख्यांक असलेल्या गावाच्या […]

WATCH : भर कार्यक्रमात राजस्थानचे मंत्री अशोक चंदना यांच्यावर फेकण्यात आले बूट आणि चप्पल, व्हिडिओ आला समोर

प्रतिनिधी पुष्कर : राजस्थानमधील पुष्कर (राजस्थान) येथील टेम्पल सिटीमध्ये 12 सप्टेंबर रोजी गुर्जर धर्माचे सर्वोच्च प्रमुख दिवंगत कर्नल किरोरी सिंह बैंसला यांच्या अस्थिकलशाच्या विसर्जनापूर्वी आयोजित […]

WATCH : गुजरात पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांना ऑटोमध्ये बसण्यापासून रोखले, रस्त्याच्या मधोमध मोठा गोंधळ

वृत्तसंस्था अहमदाबाद : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने पूर्ण ताकद लावली आहे. केजरीवाल यांनी दिवसभरात ऑटो चालकांशी […]

दंगल भडकावल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे दोन आमदार दोषी : कोर्ट २१ सप्टेंबरला सुनावणार शिक्षा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दंगल आणि पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करण्याशी संबंधित सात वर्षे जुन्या प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने आम आदमी पक्षाच्या दोन आमदारांना दोषी ठरवले […]

गोगरा हॉटस्प्रिंगमधून अखेर भारत-चिनी सैन्य परतले : स्टँडऑफ पॉइंटवरील बंकर उद्ध्वस्त, पोस्ट रिकाम्या केल्या

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अखेर भारत आणि चीनच्या लष्करांमधील दोन वर्षांचा संघर्ष अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सोमवारी दोन्ही देशांच्या सैन्यांनी पूर्व लडाखमधील गोगरा-हॉटस्प्रिंग्ज भागात गस्त […]

विश्व हिंदू परिषद : ज्ञानवापी मंदिर मुक्तीतील पहिला अडथळा पार; निर्णय समाधानजनक!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : वाराणसीत ज्ञानवापी मंदिराच्या मुक्तीतील पहिला अडथळा पार झाला आहे. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष वरिष्ठ विधिज्ञ आलोक कुमार यांनी ज्ञानवापी खटला […]

व्होकल फॉर लोकल, जीडीपी पलिकडची विकेंद्रीत अर्थव्यवस्था यासाठी संघ कटीबद्ध!!

सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी दिली अखिल भारतीय समन्वय बैठकीची माहिती प्रतिनिधी रायपूर (छत्तीसगड) : स्थानिक वस्तूंच्या विक्रीला प्रोत्साहन अर्थात व्होकल फॉर लोकल तसेच […]

दानह, दमण दीव मध्ये नितीश कुमारांचा पक्ष संयुक्त जनता दल संपुष्टात!!; कार्यकारिणीसह 15 झेडपी सदस्य भाजपात सामील!!

प्रतिनिधी दानह : दादरा नगर हवेली दमण दीव केंद्रशासित प्रदेशात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल पक्ष राजकीय दृष्ट्या संपुष्टात आला असून संयुक्त […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात