भारत माझा देश

मनी लाँडरिंग प्रकरण: जॅकलिन फर्नांडिसला दिल्ली पोलिसांकडून समन्स, आज पुन्हा होणार चौकशी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुकेश चंद्रशेखर प्रकरणात, दिल्ली पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा सोमवारी (19 सप्टेंबर) पुन्हा एकदा जॅकलिन फर्नांडिसची चौकशी करणार आहे. जॅकलिन सकाळी 11.30 […]

झारखंड मधल्या कट्टर नक्षलवाद्याला नालासोपाऱ्यात अटक; १५ लाखांचे होते बक्षीस!!

प्रतिनिधी मुंबई : झारखंड मधल्या कट्टर नक्षलवाद्याला मुंबई – ठाणे पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथक एटीएसने नालासोपारा येथून रविवारी अटक केली आहे. झारखंड राज्यातील हजारीबाग येथे […]

Chandigarh University MMS : आरोपी तरुणीने फक्त स्वतःचेच व्हिडिओ बॉयफ्रेंडला पाठवले; विद्यापीठाच्या दाव्याने विद्यार्थिनी संतप्त!!

वृत्तसंस्था मोहाली : पंजाब मध्ये मोहाली येथील चंदीगड विद्यापीठात झालेल्या एमएमएस प्रकरणामुळे पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एका विद्यार्थिनीने आपल्या मैत्रिणींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल […]

महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा, बैठकीत निर्णय

प्रतिनिधी पुणे : महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत आहेत. त्यामुळे आगामी […]

फुलपूर मध्ये लढणे, हे नितीश कुमारांचे मुंगेरीलालचे स्वप्न!; केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांचे शरसंधान

वृत्तसंस्था पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील फुलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची ऑफर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश […]

Hijab Row In Iran : इराणमध्ये महिलांनी काढला हिजाब, महसा अमिनीचा पोलिस कोठडीत मृत्यूने मोठा गोंधळ

वृत्तसंस्था तेहरान : महसा अमिनी या २२ वर्षीय महिलेचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये खळबळ उडाली आहे. महसाला न्याय मिळवून देण्याची मोहीम आता तीव्र झाली […]

2014 च्या ऐन निवडणुकीपूर्वी काँग्रेस सरकारकडून दिल्लीच्या 123 सरकारी जमिनी + मालमत्ता मुस्लिम वक्फ बोर्डाला बहाल!!

टाइम्स नाऊ वाहिनीच्या इन्वेस्टीगेटिव्ह रिपोर्टिंग मध्ये मामला उघड विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तामिळनाडूतील 16 गावांमधील जमिनी आणि मालमत्ता मुस्लिम वक्फ बोर्डाच्या तथाकथित मालकीच्या असल्याच्या […]

राहुल गांधींचा पीएम मोदींना सवाल : विचारले- 8 चित्ते आले; सांगा, 8 वर्षांत 16 कोटी नोकऱ्या का नाही आल्या?

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात चित्त्यांच्या आगमनावरूनही राजकारण सुरू झाले आहे. भारत जोडो यात्रेवर निघालेल्या राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधानांनी बेरोजगारीकडेही लक्ष […]

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी : 16 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांत 608 ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

वृत्तसंस्था मुंबई : राज्यातील 16 जिल्ह्यातील 51 तालुक्यांमधील 608 ग्रामपंचायतीची निवडणूक आज होणार आहे. नंदूरबार जिल्ह्यात सर्वाधिक 139 तर यवतमाळ जिल्ह्यातील 72 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार […]

चंदीगड विद्यापीठातील धक्कादायक प्रकार : 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल; 8 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

वृत्तसंस्था चंदिगड : पंजाबमधील मोहाली येथील चंदीगड विद्यापीठात शनिवारी मध्यरात्री खूप गोंधळ झाला. येथे शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने सुमारे 60 इतर विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल […]

नॅशनल लॉजिस्टिक्स पॉलिसी अर्थात राष्ट्रीय रसद नीती जाहीर!; तिचे महत्त्व काय?

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 72 व्या वाढदिवसा देशभरात जे विविध अनोखे कार्यक्रम घेतले, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम नवी दिल्लीतील […]

मोदींचा वाढदिवस… गमावलेले परत… ते देशाच्या खर्चाची बचत!… कसे ते वाचा!

विशेष प्रतिनिधी  “मोदींचा वाढदिवस… गमावलेले परत… ते देशाच्या खर्चाची बचत…!!”, हे शीर्षक सुरुवातीला जरा वेगळे वाटेल, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या 72 व्या वाढदिवसाची 17 […]

मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा दोषी साजिद मीरला ब्लॅक लिस्ट करण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव : चीनने घातला खोडा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील दोषी आणि लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीर याला काळ्या यादीत टाकण्याचा संयुक्त राष्ट्रसंघातील ठराव चीनने रोखला आहे. भारतानेही या […]

‘काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी राहुल गांधी पुरेसे’ : अरविंद केजरीवाल यांचा टोला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आणि म्हटले की, काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी राहुल गांधी “पुरेसे” आहेत. आम […]

भाजपचे ‘मिशन बारामती’: सुप्रिया सुळेंविरोधात अर्थमंत्री सीतारामन लढण्याची शक्यता, पवारांना धक्का देण्यासाठी खेळी

प्रतिनिधी नवी दिल्ली : सन २०२४ मध्ये होणाऱ्या देशातील लोकसभा निवडणुकांसाठी जवळपास १८ महिन्यांचा कालावधी आहे.मात्र भाजप ने आता पासुनच राज्यात तयारी सुरु केली आहे. […]

MARATHAWADA @74 : मराठवाडा मुक्तीची कहाणी!; सरदार वल्लभभाईंमुळे फसला भारतातच पाकिस्तान बनवण्याचा डाव!

साडेतीन दिवसांचे ऑपरेशन पोलो; स्वामी रामनंद तीर्थांची साथ विशेष प्रतिनिधी संभाजीनगर : 7 सप्टेंबरला वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलाला हैदराबाद संस्थानात पोलिसी बळाचा […]

मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव : पंतप्रधान मोदींना मिळालेल्या 1200 हून अधिक भेटवस्तूंचा ई-लिलाव आजपासून, पाहा यादी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव आजपासून सुरू झाला आहे. आज पीएम मोदींचा वाढदिवसही आहे. यानिमित्ताने स्मृतीचिन्ह व भेटवस्तू इत्यादींचा […]

70 वर्षा नंतर चित्ते भारतात; मोदींच्या 72 व्या वाढदिवशी मिळाला अधिवास!

वृत्तसंस्था कुनो : 70 वर्षानंतर चित्ते भारतात आणि मोदींच्या 72 व्या वाढदिवशी त्यांना मिळाला अधिवास!!, हे घडले आहे. 17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

या देशाचे निर्णय रजाकरी प्रवृत्तींना घेऊ देणार नाही!; पहिल्या सरकारी हैदराबाद मुक्ती दिन समारंभात अमित शाह गरजले!!

प्रतिनिधी हैदराबाद : या देशाचे निर्णय रझाकरी प्रवृत्तीला घेऊ देणार नाही!!, अशा कठोर शब्दांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातल्या धर्मांध फुटीरवाद्यांना इशारा दिला आहे. […]

PM Modi Birthday: राष्ट्रपती, राहुल गांधी आणि अमित शहा यांच्यासह या बड्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रतिनिधी नवी दिल्ली : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा ७२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली आहे. […]

मोदी आंबेडकरांचे सच्चे अनुयायी : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्तुतिसुमने; म्हणाले- मोदी साकारताहेत बाबासाहेबांचे स्वप्न

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे अनुयायी आहेत. ते बाबासाहेबांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने काम […]

तामिळनाडूत‘वक्फ’ने अख्ख्या गावावर सांगितला हक्क : ग्रामस्थांचा विरोध, शेतजमीन विकताना समोर आले प्रकरण

वृत्तसंस्था चेन्नई : आर. रामकुमार तामिळनाडूत तिरुचिरापल्लीतील संपूर्ण तिरुचेंथुरई गावावर मुस्लिम वक्फ बोर्ड आपला मालकी हक्क दाखवत आहे. वस्तुत: तिरुचेंथुरई गावाचे राजगोपाल यांनी आपल्या मुलीच्या […]

“द फोकस इंडिया” विशेष … महाराजा हरि सिंह : जम्मू – काश्मीरच्या पंचायत राज व्यवस्थेचे प्रणेते!!

विशेष प्रतिनिधि जम्मू – काश्मीर केंद्रशासित प्रदेशात तेथील सरकारने जम्मू – काश्मीर संस्थानचे अखेरचे महाराजा हरि सिंह यांची जयंती 23 सप्टेंबर सार्वजनिक सुट्टी जाहीर केली […]

जम्मू कश्मीर मध्ये दुसरा धक्का; काँग्रेस मधले माझे संबंध संपुष्टात; वरिष्ठ नेते डॉ. करण सिंहांचे वक्तव्य!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात तेथील सरकारने महाराजा हरिसिंग यांची जयंती 23 सप्टेंबर रोजी इथून पुढे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याबद्दल […]

जम्मू-काश्मीरमध्ये महाराजा हरिसिंग यांच्या जयंतीदिनी यापुढे सार्वजनिक सुट्टी!

वृत्तसंस्था जम्मू : जम्मू काश्मीरचे अखेरचे हिंदू महाराजा हरिसिंग यांच्या जयंतीदिनी 23 सप्टेंबर रोजी इथून पुढे सार्वजनिक सुट्टी असणार आहे. जम्मू – काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात