भारत माझा देश

मोदी – चॅम्पियन भेटी : देशाच्या राजकीय घमासानावर मोदींचा सॉफ्ट पॉवर पंच!!

एकीकडे देशात ज्ञानवापी मशिद वाद, राहुल गांधींचा केंब्रिज दौरा, राज ठाकरे यांचा रद्द झालेला अयोध्या दौरा यावरून राजकीय घमासान सुरू आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र […]

बिगर भाजप शासित राज्यांमध्येही मोदीच नंबर 1; प्रत्यक्ष बंगालमध्येही ममता पिछाडीवर; राहुल, केजरीवाल तर फारच दूर!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील ज्या राज्यांमध्ये भाजप सध्या सत्तेवर नाही, संघटनाही कमकुवत आहे, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे अशा राज्यात बिगर भाजपशासित राज्यांमध्येही […]

मोदी सरकार पाठोपाठ केरळच्या कम्युनिस्ट सरकारची देखील पेट्रोल डिझेलची दर कपात!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातली महागाई गगनाला भिडलेली असताना महागाईचा भडक्यावर कठोर उपाययोजना म्हणून केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल वरच्या केंद्रीय उत्पादन शुल्कात सात 8.00 रुपयांची […]

पेट्रोल – डिझेल केंद्राकडून स्वस्त : पण महाराष्ट्र, बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड या वेळी तरी प्रतिसाद देतील??

पेट्रोल डिझेलचे भाव तब्बल अनुक्रमे 9.50 आणि 7.00 रुपयांनी स्वस्त केल्यानंतर विविध राज्य सरकारांवर देखील आपापल्या राज्यातील पेट्रोल – डिझेल वरचे मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट […]

महागाईच्या भडक्यावर उपाय : पेट्रोलवरचे केंद्रीय उत्पादन शुल्क 8 रुपयांनी घटविले; पेट्रोल – डिझेल स्वस्त; गॅस सिलेंडर वर 200 रुपये अनुदान!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातली महागाई गगनाला भिडलेली असताना महागाईचा भडक्यावर कठोर उपाययोजना म्हणून केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल वरच्या केंद्रीय उत्पादन शुल्कात सात 8.00 रुपयांची […]

1991 प्रार्थनास्थळ कायदा : काशी – मथुरेच्या मोहिमेत अडथळा; कायदा बदलाच्या ऑनलाईन याचिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी मुंबई : काशीमधील ज्ञानवापी मशीद प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सर्वेक्षणाचा आदेश तसाच ठेवल्यानंतर मुस्लिम पक्षाने आकांडतांडव केले. ज्ञानवापीतील सर्वेक्षणात त्याठिकाणी हिंदू देवतांच्या मूर्ती आणि धार्मिक […]

रुपयाचे मूल्य : डॉलरच्या तुलनेत घसरले पण पाऊंड, युरो, युआन, येनच्या तुलनेत वधारलेलेच!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत 4.32 % ने घसरले हे खरे आहे, पण बाकीच्या बड्या देशांच्या चलनांच्या तुलनेत रुपया 6.21 % […]

काँग्रेस वगळून विरोधी ऐक्य : केसीआर यांचे देशाच्या दौऱ्यावर एकला चलो रे!!

अखेर ठरले. तेलंगणचे मुख्यमंत्री आणि तेलंगण राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव यांचे राष्ट्रीय राजकारणात यायचेच ठरले!! केसीआर आता काँग्रेसला वगळून बाकीच्या विरोधी पक्षांचे ऐक्य […]

नितीन गडकरींच्या नातवाची मुंज; पंतप्रधान मोदींकडून शुभाशीर्वाद!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नातू निनाद याचा मौजीबंधन समारंभ आहे. या समारंभाची निमंत्रण पत्रिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गडकरी पती-पत्नींनी […]

काँग्रेसला नवसंजीवनी : उदयपूरच्या चिंतन शिबिरातून राहुल गांधी जोधपुरी सुटात केंब्रिज विद्यापीठात!!

काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे शिबिर राजस्थानच्या उदयपूर मधील ताज आरवली मध्ये संपन्न झाल्यानंतर काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी जोधपुरी सुटा बुटात लंडनच्या केंब्रिज विद्यापीठात पोहोचले आहेत!! […]

CNG Price Hike : पेट्रोल, डिझेल गॅस सिलेंडर पाठोपाठ सीएनजी दरवाढ!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या पाठोपाठ सीएनजी दरवाढीचा फटका सामान्य ग्राहकांना बसला आहे. देशात विविध शहरांमध्ये 2.00 ते 3.09 रुपयांनी सीएनजी […]

रोड रेज प्रकरण : नवज्योत सिद्धू हत्तीवर चढले, आजारी पडले, पण सुप्रीम कोर्टाने दणकताच पतियाळा कोर्टात सरेंडर झाले!!

वृत्तसंस्था चंदीगड : काल महागाईविरोधात हत्तीवर चढलेले नवज्योत सिंग सिद्धू हे सुप्रीम कोर्टाची एक वर्षभराची शिक्षा ऐकताच सरेंडर करण्यापूर्वी आजारी पडले. तब्बल 34 वर्षांपूर्वीच्या रोड […]

ज्ञानवापी केस : सध्या यथास्थिती ठेवा, सर्वेक्षण रिपोर्ट जाहीर करू नका, जिल्हा कोर्टाकडे सुनावणी; सुप्रीम कोर्टाचे आदेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदी संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण आदेश दिला असून तेथील सर्वेक्षण रिपोर्ट सार्वजनिक करू नये. […]

राज ठाकरे : अयोध्या दौरा रद्द केल्यावर मनसे वर फुटला विरोधकांचा “टोमणे बॉम्ब”!!

प्रतिनिधी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज आपला आयोध्या दौरा स्थगित केला. त्यावरून सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली. तर मनसेवर सर्व विरोधी […]

सुप्रीम कोर्टात शिक्षा : काल महागाई विरोधात हत्तीवर चढले; पण सरेंडर करण्यापूर्वी सिद्धू आजारी पडले!!

वृत्तसंस्था चंदीगड : काल महागाईविरोधात हत्तीवर चढलेले नवज्योत सिंग सिद्धू हे सुप्रीम कोर्टाची एक वर्षभराची शिक्षा ऐकताच सरेंडर करण्यापूर्वी आजारी पडले आहेत. 34 वर्षांपूर्वीच्या रोड […]

जागतिक संकटातही भारतीय अर्थव्यवस्था जगाच्या तुलनेत वेगवान; संयुक्त राष्ट्रांचा निर्वाळा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया – युक्रेन युद्धाचा आर्थिक दुष्परिणाम सगळ्या जगावर होत असताना अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संकटात आहेत. अशा परिस्थितीत भारताचा विकासदर 6.4 % […]

ऐतिहासिक कामगिरी : जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखात झरीनला सुवर्णपदक!!

मनीषा मॉन, प्रवीण हुडाला ब्राँझपदक; पंतप्रधान मोदींकडून तिघांचे खास अभिनंदन वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताची महिला बॉक्सर निखत झरीन हिने IBA च्या महिला विश्व बॉक्सिंग […]

1991 प्रार्थनास्थळ कायदा : नरसिंह रावांनी अडवाणींचे ऐकले असते तर??; स्वामी गोविंददेव गिरीही रावांबद्दल सकारात्मक का बोलले??

काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशीद वाद आणि मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमि शाही – ईदगाह वाद यांच्यावर प्रसार माध्यमांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये कितीही […]

केतकी – राणा : पवारांची मध्यस्थी म्हणजे काय??; निलेश राणे यांनी सांगितला अर्थ!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या प्रकरणांवरून घाणेरडे राजकारण सुरू आहे. केतकी चितळे, नवनीत राणा तसेच वेगवेगळ्या केसेस याबाबत सर्वच पक्षांचे नेते एकमेकांवर खालच्या पातळीवर […]

मथुरा कृष्ण जन्मभूमी वाद : शाही ईदगाह हटवण्याची याचिका न्यायालयात मंजूर; सुनावणी होणार!!

वृत्तसंस्था मथुरा : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीनंतर आता कृष्णजन्मभूमी – शाही ईदगाह वादावर मशिदीवर न्यायालयीन सुनावणी करावी लागणार आहे. मथुरा न्यायालयाने यासंबंधीची याचिका सुनावणीसाठी स्वीकारली आहे. […]

ज्ञानवापीत शिवलिंग : धर्मांध औरंगजेबाची पापे उघड्यावर; महाराष्ट्रात पोलीस बंदोबस्त त्याच्या कबरीवर!!

धर्मांध औरंगजेबाची पापे उघड्यावर आणि महाराष्ट्रात पोलिस बंदोबस्त त्याच्या कबरीवर!! अशी अवस्था आज आली आहे की नाही??, हो तर खरेच आज अशी अवस्था आली आहे. […]

1991 प्रार्थनास्थळ कायदा : भाजप – काँग्रेस “तसेच”; बदललीये फक्त शिवसेना!!; त्यावेळी कोण काय म्हणाले??… वाचा!!

ज्ञानवापी मशीद वादात मुस्लीम पक्ष ज्या 1991च्या प्रार्थनास्थळ कायद्यावर अडून बसला आहे, त्यामध्ये 15 ऑगस्ट 1947 नंतर प्रार्थनास्थळाचे “स्टेटस आणि कॅरॅक्टर” बदलण्यात येणार नाही, अशी […]

J. P. Nadda : काँग्रेस ना राष्ट्रीय, ना भारतीय उरलीय फक्त “भाई बहन की पार्टी”!!; भाजप राष्ट्रीय अध्यक्षांचा हल्लाबोल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून काँग्रेसचे 2014 मध्ये जे “माँ बेटी की सरकार” पासून वर्णन सुरू झाले होते, ते आता “भाई बहन की […]

ज्ञानवापी सर्वेक्षण : 1500 फोटो, 12.00 तासांचे व्हिडिओ; आज दुपारी रिपोर्ट कोर्टात!!

वृत्तसंस्था वाराणसी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदी संदर्भातील सर्व रिपोर्ट आज दुपारी 2.00 वाजता कोर्ट कमिशनर विशाल सिंह वाराणसी कोर्टात सादर करणार […]

Supreme Court : प्रफुल्ल पटेलांना धक्का; फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटविले!!; बीसीसीआयची अशीच केली होती “सफाई”

वृत्तसंस्था नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्रातला राजकीय हस्तक्षेप हा घातक असल्याचे दाखवून देऊन सुप्रीम कोर्टाने एका बड्या नेत्याला जोरदार धक्का दिला आहे. फुटबॉल क्षेत्रातील या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात