भारत माझा देश

नॅशनल हेराल्ड केस : “झुकेगा नही” म्हणणारा काँग्रेसचा “पुष्पा” पोलिसांना घाबरून पळाला!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सिनेमाचा फीवर राजकीय नेत्यांवर चढण्यात काही विशेष नाही. असाच मध्यंतरी सगळ्यांवर पुष्पाचा फिवर चढला होता. पण नॅशनल हेराल्ड केसमध्ये “झुकेगा नही […]

राष्ट्रपती निवडणूक : सर्व विरोधकांचे शरद पवारांच्या नावावर एकमताची बातमी; पण खुद्द पवारांचे मत गुलदस्त्यात!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाची निवडणूकीसाठी सत्ताधारी भाजप एकीकडे शांतपणे चर्चेच्या फेऱ्या सुरू करत असताना दुसरीकडे पुरेशा मतांची जुळवणी झाली नसलेल्या विरोधकांच्या जोरबैठका सुरू आहेत. […]

नॅशनल हेराल्ड केस : 2000 कोटींच्या भ्रष्टाचारात ईडी चौकशीला सामोरे जातानाही राहुल गांधी समर्थकांचा सावरकरद्वेष!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड केस मध्ये 2000 कोटींचा भ्रष्टाचार प्रकरणात काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांची आज सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने चौकशी केली […]

विधान परिषद : सदाभाऊ खोतांचा अर्ज मागे; भाजपचे 5 उमेदवार रिंगणात; कॉन्सन्ट्रेशनने निवडणूक!! स्ट्रेटेजी काय??; टार्गेटवर कोण??

नाशिक : महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीत उत्तम रणनीती आखून शिवसेनेला धोबीपछाड देणाऱ्या भाजपने विधान परिषद निवडणुकीतील एक पाऊल मागे घेतले असून सहावे उमेदवार सदाभाऊ खोत यांना […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला महाराष्ट्र दौऱ्यावर : संत तुकाराम महाराज मंदिराच उद्घाटन, असे आहे वेळापत्रक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान ते जलभूषण भवन, मुंबईतील क्रांतिकारक दालन आणि पुण्यातील जगतगुरू श्रीसंत […]

नॅशनल हेराल्ड केस : राहुल गांधी यांची ED चौकशी सुरू; काँग्रेसचे जोरदार “ED बुस्टर डोस शक्तीप्रदर्शन”!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या चौकशी पूर्वी काँग्रेसने “ईडी राजकीय बुस्टर […]

Presidential Polls : राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजप विरोधी पक्षांशी बोलणार, नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्यावर मोठी जबाबदारी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना एनडीए आणि […]

नुपुर शर्मा : प्रवासी भारतीय आणि पाकिस्तानी निदर्शकांना कुवेत देशाबाहेर काढणार!!

वृत्तसंस्था कुवेत : प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात कथित वादग्रस्त उद्गार काढणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या विरोधात कुवेतमध्ये निदर्शने करणाऱ्या प्रवासी भारतीय, पाकिस्तानी आणि […]

शक्ती कपूर :​​​​​​​ बंगळुरात रेव्ह पार्टीतून सिद्धांत कपूर पोलीसांच्या ताब्यात; चाचणी ड्रग्ज पॉझिटीव्ह, पण शक्ती कपूर मुलाच्या बचावात पुढे!!

वृत्तसंस्था बंगळुरू : ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत याला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धांतवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे. बंगळुरूमधील एमजी रोडवरील हॉटेलमध्ये सुरू […]

भारतीय हवाई दलाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल : 114 लढाऊ विमाने खरेदी करणार, 1.5 लाख कोटींमध्ये सौदा, 96 विमाने भारतातच बनणार

प्रतिनिधी आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत भारतीय हवाई दल आपल्या ताफ्यात आणखी 114 लढाऊ विमाने समाविष्ट करण्याची योजना आखत आहे. विशेष म्हणजे यातील 96 भारतात बनतील. उर्वरित […]

ओवैसी-मदनींवर फतवा : जमाअत उलेमा-ए-हिंदने म्हटले- यांनी मुस्लिमांच्या नावाने मलाई खाल्ली, दंगलींसाठी तरुणांची माथी भडकवली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ 10 जून रोजी शुक्रवारच्या नमाजानंतर 12 राज्यांमध्ये हिंसाचार उसळला होता. देशातील […]

नुपुर शर्मा : प्रयागराज मध्ये रस्त्यावर दगड फेकले; मास्टर माईंड जावेद पंपच्या घरावर बुलडोजर चालला!!

वृत्तसंस्था प्रयागराज : प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात कथित वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या विरोधात मोर्चा काढल्यानंतर उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये जमावाला […]

Inspiring : नापास विद्यार्थ्यांनो खचू नका, १०वीला इंग्रजीत ३५, गणितात ३६ गुण मिळवणाऱ्या IASची कहाणी; डिग्री नाही, तर टॅलेंटच आहे महत्त्वाचे

  विशेष प्रतिनिधी  परीक्षेतील खराब निकालामुळे करिअरचे सर्व दरवाजे बंद होत नाहीत. याचे जिवंत उदाहरण म्हणजे गुजरातच्या भरूच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा.  त्यांना दहावीत फक्त […]

राज्यसभा निवडणूक : उद्धव ठाकरेंच्या पराभवाच्या जखमेवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची मलमपट्टी!!

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरा उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रचंड दुखावले आहेत. राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने आपापल्या […]

गडकरींचे अनोखे फिटनेस चॅलेंज : अवघ्या ४ महिन्यांत १२५ किलोच्या खासदाराला आणले ११० किलोवर, पण कसे? वाचा रंजक किस्सा..

  प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशातील उज्जैन लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनिल फिरोजिया सध्या चर्चेत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे फिटनेस चॅलेंज स्वीकारून फिरोजिया यांनी […]

राष्ट्रपती निवडणूक : ममतादीदींनी बैठक बोलवली; विरोधकांनी पाठ फिरवली; ऐक्याची गाडी अडखळली!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : ममता बॅनर्जी यांनी बैठक बोलावली विरोधकांनी पाठ फिरवली आणि त्याची गाडी अडखळली, अशी अवस्था दुसऱ्याच दिवशी येऊन ठेपली आहे. ममता बॅनर्जी […]

नुपुर शर्मा : खासदार इम्तियाज जलील यांची आधी फाशीची भाषा, कायदेशीर अडचणीत आल्यानंतर नंतर ओवैसींसह सारवासारव!!

वृत्तसंस्था औरंगाबाद : प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त उद्गार काढणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्याविरोधात एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रक्षोभक अशी फाशीची भाषा वापरली. […]

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवर ममतांची मोर्चेबांधणी : 8 मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षांच्या 22 नेत्यांना लिहिले पत्र, 15 जूनला दिल्लीत बैठक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा विरोधकांची एकजूट करण्याची तयारी सुरू झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह विरोधी […]

National Herald Case : सोनिया-राहुल यांना ईडीच्या नोटिशीविरोधात काँग्रेसची देशभरात पत्रकार परिषद, निदर्शनांचीही तयारी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डप्रकरणी ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अनेकदा समन्स बजावले आहेत. आता या मुद्द्यावर काँग्रेस आज देशभर पत्रकार परिषद […]

राष्ट्रपती निवडणूक : सोनियांनंतर विरोधी ऐक्याचा ममतांचा प्रस्ताव; विरोधकांतर्फे मल्लिकार्जुन खर्गेंचे पहिले नाव चर्चेत!!

ममता बॅनर्जींचे 8 मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षांच्या 22 नेत्यांना पत्र, 15 जूनला दिल्लीत बैठक Presidential election: Mamata’s proposal for unity after Sonia Gandhi; Opponents discuss Mallikarjun […]

गुड न्यूज : येत्या काळात खाद्यतेल आणखी होणार स्वस्त; 9 % घसरण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात सर्वत्र महागाईचा भडका उडाला आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. मात्र वाढत्या महागाईत सामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी […]

प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून अनेक शहरांमध्ये निदर्शने-दंगली; वाचा टॉप 10 मुद्दे

प्रतिनिधी नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि पक्षातून काढून टाकलेले नेते नवीन जिंदाल यांच्या अटकेच्या […]

मोठी बातमी : आता अमेरिकेत जाण्यासाठी कोविड चाचणीची गरज नाही, बायडेन सरकारने निर्बंधांमध्ये दिली सूट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काही काळापासून जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा (कोविड-19) प्रभाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंधही शिथिल केले जात आहेत. याच साखळीत […]

विश्व हिंदू परिषदेची आज महत्त्वाची बैठक : ज्ञानवापी, लव्ह जिहाद, टार्गेट किलिंग या मुद्द्यांवर होणार चर्चा

हरिद्वारमध्ये आजपासून विश्व हिंदू परिषदेची (विहिंप) दोनदिवसीय महत्त्वाची बैठक होणार आहे. विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाच्या दोन दिवसीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी संघटनेचे नेते आणि […]

मध्य प्रदेशात मुस्लिम कुटुंबातील १८ जणांनी स्वीकारला हिंदू धर्म; 3 पिढ्यांनी घरवापसी!!

वृत्तसंस्था भोपळ : सध्या देशात मुस्लिम समाज हिंदू धर्म स्वीकारून घरवापसी करत असल्याच्या घटना घडत आहेत. विशेषतः मध्य प्रदेशात या घटना अधिक घडत आहेत. मागील […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात