भारत माझा देश

अमेरिकेला झटका : IMFने 2022 साठी अमेरिकेचा विकास दराचा अंदाज 2.9% पर्यंत घटवला, मंदी टाळण्याची शक्यता फारच कमी

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF)ने अमेरिकेचा आर्थिक विकास दर म्हणजेच GDP वाढीचा अंदाज 2.9% पर्यंत कमी केला आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या आक्रमक दरांनंतर […]

लिबरल फुटीरांवर प्रहार : तिस्ता सेटलवाडला गुजरात एटीएसची अटक!!; अहमदाबादला रवाना!!

प्रतिनिधी मुंबई : सन 2002 च्या गुजरात दंग्यांमधून सुप्रीम कोर्टाने तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची निष्कलंक सुटका केल्यानंतर आता लिबरल फुटीरांवर जोरदार प्रहार सुरू झाले […]

एकनाथ शिंदे बंड : दमदार पावले “पॉवरफुल” खेळीच्या पलिकडची; प्रादेशिक घराणेशाही मोडायची!!

एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे खरी राजकीय खेळी उद्धव ठाकरेंची. खरी राजकीय खेळी शरद पवारांची. त्यामध्ये उपखेळी अजित पवारांची.. वगैरे विश्लेषणांचा रतीब मराठी माध्यमे घालत आहेत. […]

Assam Flood : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, यावर्षी मृतांचा आकडा 117 वर पोहोचला

वृत्तसंस्था गुवाहाटी : देशाच्या ईशान्येकडील आसाम राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांचे पाणी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे. शुक्रवारी आसाममध्ये आलेल्या पुरामुळे 45.34 लाख लोक बाधित झाले. त्याचवेळी […]

स्वतःच्या बापाच्या नावावर मते मागा!!; बंडखोरांवर कारवाईचे उद्धव ठाकरेंना सर्वाधिकार

प्रतिनिधी मुंबई : स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा. आधी नाथ होते, आता दास झाले असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ […]

एकनाथ शिंदे बंड : अमित शहांची 40 मिनिटांची मुलाखत; महाराष्ट्रावर प्रश्न नाही चकार शब्दाचे उत्तरही नाही!!

सन 2002 मध्ये घडलेल्या गुजरात दंगलीच्या मुद्द्यावर त्या वेळचे गुजरात विधानसभेचे आमदार अमित शहा यांनी सन 2022 मध्ये आज 25 जून 2022 रोजी केंद्रीय गृहमंत्री […]

गुजरात दंगल : मोदींवरचे सर्व आरोप सुप्रीम कोर्टाने धुवून काढले; तिस्ता सेटलवाड, काँग्रेसवर अमित शहा यांचे शरसंधान

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुजरात दंगलीत सन 2002 मध्ये घडलेल्या घटनांवरचे मौन तब्बल 20 वर्षांनी अमित शहा यांनी सोडले आहे. त्यावेळी गुजरात विधानसभेत आमदार असणाऱ्या […]

DRDOने लाँच केले VL-SRSAM : हवाई धोक्यांपासून होणार युद्धनौकांचे संरक्षण, भारतीय नौदलाकडून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

वृत्तसंस्था मुंबई : DRDO (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) ने शुक्रवारी VL-SRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ही चाचणी ओडिशातील चांदीपूरच्या किनारपट्टीवर भारतीय नौदलाच्या जहाजावरून करण्यात […]

SFI कार्यकर्त्यांनी वायनाडमध्ये राहुल गांधींच्या कार्यालयाची तोडफोड केली, व्हिडिओ आला समोर

वृत्तसंस्था बंगळुरू : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाड येथील कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयातील वस्तूंचे नुकसान झाले आहे. […]

गुजरात दंगल : सुप्रीम कोर्टाची नरेंद्र मोदींना क्लिन चिट; जाकिया जाफरींची याचिका फेटाळली!!; राजकीय हेतूंवर कडक ताशेरे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सन 2002 च्या गुजरात दंगली प्रकरणात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कनिष्ठ न्यायालयांनी क्लीन चिट दिली होती. […]

मोठा बदल : 1 जुलैपासून लागू होऊ शकतात चारही लेबर कोड, आठवड्यातून 4 दिवस काम केल्यावर मिळणार 3 दिवसांची सुटी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकार 1 जुलैपासून नवीन कामगार संहिता लागू करू शकते. असे झाल्यास कर्मचाऱ्यांना दिवसाचे 12 तास काम करावे लागू शकते. मात्र, […]

कोरोना लसीने वाचवले 42 लाखांहून अधिक भारतीयांचे प्राण! लॅन्सेटच्या संशोधनात दावा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोविड संकटात कोरोना लसीने जगभरात सुमारे 2 कोटी संभाव्य मृत्यू टाळले आहेत. लॅन्सेटच्या अभ्यासात हा महत्त्वाचा दावा करण्यात आला आहे. लॅन्सेट […]

Presidential Election: द्रौपदी मुर्मूच्या नामांकनात आज एनडीएचे शक्तिप्रदर्शन, पंतप्रधान मोदींसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू गुरुवारी त्यांचे मूळ राज्य ओडिशातून दिल्लीला पोहोचल्या. मुर्मू आज राष्ट्रपतिपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. […]

Presidential Election 2022: वायएसआर काँग्रेसचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा, एनडीएची राष्ट्रपतिपदाची दावेदारी आणखी मजबूत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपने झारखंडच्या माजी राज्यपाल आणि आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांना एनडीएकडून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. ओडिशाच्या सत्ताधारी […]

Assam Floods: आसाममध्ये महापुराचे थैमान, आणखी 12 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा 100च्या पुढे, 32 जिल्ह्यांत 55 लाख लोक बाधित

वृत्तसंस्था गुवाहाटी : आसाममध्ये पुरामुळे हाहाकार माजला आहे. बुधवारीही येथे खूप गंभीर परिस्थिती राहिली. ब्रह्मपुत्रा, बराक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, […]

ब्रिक्स बिझनेस फोरमच्या उद्घाटनावेळी पंतप्रधानांचे संबोधन : मोदी म्हणाले– आम्ही प्रत्येक क्षेत्रात नाविन्याचे समर्थन केले; यावर्षी 7.5% वाढ अपेक्षित

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ब्रिक्स बिझनेस फोरमच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअली उपस्थित होते. त्यांनी अर्थव्यवस्थेतील वाढ, नवीन भारतातील परिवर्तन, ब्लू इकॉनॉमी, ग्रीन हायड्रोजन, ड्रोन […]

6 राज्यांमध्ये पोटनिवडणुका : तीन लोकसभा आणि सात विधानसभेच्या जागांसाठी आज मतदान; 26 जूनला निकाल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या सात जागांसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या दोन आणि पंजाबमधील एका जागेचा समावेश […]

शिवसेनेत फूट : एकनाथ शिंदेंचा 37 आमदारांचा कोटा पूर्ण; भाजपची थेट उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!!

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे यशस्वी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा शिवसेना फोडण्यासाठी आवश्यक असलेला 37 आमदारांचा कोटा पूर्ण झाल्याची बातमी आल्याबरोबर ताबडतोब दुसरी बातमी येऊन […]

Droupadi Murmu Profile : कोण आहेत द्रौपदी मुर्मू? पतीच्या निधनानंतर 2 मुलेही गमावली, शिक्षिका झाल्या; नंतर पाटबंधारे विभागात लिपिक म्हणून काम

प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) वतीने यावेळी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुर्मू यांचे […]

Monsoon Updates : दक्षिण-पश्चिम मान्सूनची पश्चिम बंगालमध्ये धडक, पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य वाऱ्याच्या प्रभावामुळे येत्या पाच दिवसांत पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.Monsoon Updates […]

President Election: राष्ट्रपतिपदाचे उमेदवार जाहीर, एनडीएच्या द्रौपदी मुर्मू आणि यूपीएकडून यशवंत सिन्हा, कोणाचे पारडे जड?

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष आणि विरोधकांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) एनडीएकडून उमेदवार […]

झारखंडच्या राज्यपाल राहिलेल्या द्रौपदी मुर्मू बनल्या एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार, जाणून घ्या आतापर्यंत किती राज्यपाल झाले राष्ट्रपती?

प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (भाजप) एनडीएच्या वतीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार […]

राजकीय भूकंप : एकनाथ शिंदे बंडखोर शिवसेना आमदारांसह गुवाहाटीमध्ये पोहोचले, म्हणाले- मी बाळासाहेबांचा कट्टर समर्थक!

महाराष्ट्रातील शिवसेना पक्षातील दुफळीनंतर महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारवर धोक्याचे ढग दाटू लागले आहेत. महाराष्ट्रातून गुजरातमधील सुरत येथे तळ ठोकलेले एकनाथ शिंदे पक्षाचे 33 आमदार आणि […]

देशाला मिळणार पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती; द्रौपदी मुर्मू यांना एनडीएची उमेदवारी!!; कोण आहेत त्या??

वृत्तसंस्था नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाला पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती मिळणार आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने चर्चा करून एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना […]

अग्निपथ हिंसाचारात रेल्वेची 1000 कोटींची मालमत्ता उद्ध्वस्त: 12 लाख लोकांचा प्रवास थांबला, दीड लाख प्रवासी अडकले; 70 कोटी रुपयांचे रिफंड

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांपासून अग्निपथ योजनेवरून देशाच्या अनेक भागांत मोठा गदारोळ सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक रेल्वेगाड्या लक्ष्य करण्यात आल्या. त्यामुळे रेल्वेची मालमत्ता […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात