भारत माझा देश

Cloudburst: हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड विध्वंस, अनेकांचे घरे सोडून सुरक्षित स्थळी पलायन, ढिगाऱ्याखाली गाडली गेली वाहने

वृत्तसंस्था डेहराडून : हिमाचलमधील किन्नौरच्या शालाखार गावात सोमवारी ढगफुटीमुळे पाणीच पाणी झाले होते. ढग फुटल्यानंतर डोंगराच्या माथ्यावरून जेव्हा पुराचा प्रवाह खाली आला तेव्हा तो आणखीनच […]

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केली जीएसटी दरवाढीची वस्तुस्थिती… जरूर वाचा, त्यांचा दावा!

विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : डाळी, तृणधान्ये, मैदा, इत्यादी खाद्यपदार्थांवर जीएसटी लावण्याच्या मुद्यावर गैरसमज पसरविले जात आहेत. जीएसटीमध्ये सूट दिल्याचा गैरवापर हाेत असल्याची व्यापारी संघटनांची […]

Agnipath Scheme : तीन वेगवेगळ्या याचिकांमध्ये योजना मागे घेण्याच्या मागणीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, केंद्राचे बाजू ऐकून घेण्याचे आवाहन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अग्निपथ योजनेविरोधात दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकांमध्ये ही योजना बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतीय […]

सुप्रीम कोर्टाच्या कठोर टिप्पणीनंतर जिवाला धोका वाढला, नुपूर शर्मा पुन्हा कोर्टात पोहोचल्या

वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून झालेल्या गदारोळात नुपूर शर्माने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नूपुर यांनी त्यांच्याविरोधात नोंदवलेल्या […]

चीन सीमेवर काम करणारे 19 मजूर बेपत्ता : आठवडाभरापूर्वी आसामला रवाना, अरुणाचलच्या कुमी नदीत बुडून मृत्यूची भीती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील कुमी नदीत 19 मजुरांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती आहे. हे मजूर चीन सीमेवर रस्ते बांधणीत गुंतले होते, हे सर्व […]

PFIच्या संशयित दहशतवाद्यांची खळबळजनक कबुली : बिहारमधील 15,000 मुस्लिमांना दिली शस्त्रास्त्रे

वृत्तसंस्था पाटणा : बिहारमधील बेरोजगार मुस्लिमांना पैशाचे आमिष दाखवून देशात दहशत निर्माण करण्याचा कट होता. यासाठी राज्यातील 15 हजारांहून अधिक तरुणांना शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात […]

राष्ट्रपती निवडणुकीत क्रॉस व्होटिंग : द्रौपद्री मुर्मूंच्या विजयातील फरक वाढणार, संसदेत ९९.१८% मतदान

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाचे 15वे राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवारी मतदान झाले. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात लढत आहे. निवडणूक आयोगानुसार, […]

कोणत्या राज्यात हिंदूंच्या मागणीवर अल्पसंख्याक दर्जा नाही, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नऊ राज्यांत हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी केली. कोणत्या राज्यात कमी लोकसंख्या असतानाही […]

द फोकस एक्सप्लेनर : कोरोनानंतर आता प्राणघातक मारबर्ग व्हायरसची भीती, घाना देशात 2 जणांचा मृत्यू, काय आहेत लक्षणे? वाचा सविस्तर…

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला होता. लाखो लोकांना जीव गमवावा लागला. अशा परिस्थितीत नवीन विषाणूच्या नावाने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या नव्या विषाणूचे […]

नीट-यूजी परीक्षेमध्ये फसवेगिरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मास्टरमाइंडसह 8 जणांना अटक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सीबीआयने रविवारी झालेल्या नीट-यूजी परीक्षेतील बनावटगिरीच्या मोठ्या रॅकेटचा भंडाफोड केला. या प्रकरणात मास्टरमाइंडसह 8 जणांना अटक केली. सीबीआयने दिल्ली, फरिदाबादसह अनेक […]

EPFची शेअर बाजारातील गुंतवणुकीची मर्यादा 15 वरून 20%, या महिन्यात निर्णय

प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) शेअर बाजारातील गुंतवणुकीची विद्यमान मर्यादा १५ टक्क्यांवरून २० टक्के करण्याच्या विचारात आहे. २९-३० जुलै रोजी […]

जीएसटी दरवाढ : पीठ, तांदूळ, डाळींच्या 25 किलोवरील पाकिटांवर जीएसटी नाही, अर्थ मंत्रालयाचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पीठ, डाळ, धान्य यांसारखे पॅकेटबंद आणि लेबल असलेले खाद्यपदार्थ सोमवारपासून जीएसटीच्या कक्षेत आले. तथापि, त्यांच्या २५ किलोपेक्षा जास्तीच्या पॅकिंगवर जीएसटी लागणार […]

पवित्र भीमाशंकरचा खडबडीत मार्ग आता चकाचक राष्ट्रीय महामार्ग होणार; गडकरींची घोषणा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने या […]

युरोपीय देश उष्णतेने त्रस्त : पोर्तुगाल, फ्रान्समध्ये पारा 40 अंशांच्या पुढे; यूकेमध्ये रेड अलर्ट, स्पेनमध्ये उष्णतेच्या लाटेने 237 जणांचा बळी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : युरोपातील देशांमध्ये भीषण गरमी सुरू आहे. यूकेमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. लोकांना उन्हापासून […]

India-China Meeting: LAC वर सैन्याची तैनाती कमी होईल? भारत आणि चीनमध्ये सुमारे 12 तास चालली बैठक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात लष्करी चर्चेची 16वी फेरी झाली. पूर्व लडाखला लागून असलेल्या LACच्या हवाई क्षेत्रात भारत आणि चीनच्या हवाई दलांमध्ये […]

Margaret Alva Profile : काँग्रेस हायकमांडवर तिकीट विकल्याचा केला होता आरोप; राजस्थानसह चार राज्यांच्या राहिल्या राज्यपाल

प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधी पक्षांनी राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केले आहे. रविवारी दिल्लीत विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष […]

Monsoon Session: आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात गदारोळाची शक्यता, महागाई, अग्निपथसारख्या अनेक मुद्द्यांवरून विरोधकांची घेरण्याची तयारी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या पावसाळी अधिवेशनात एकूण 18 बैठका होणार असून 24 […]

भारतीय संस्कृतीमधील गौरवशाली क्षण : ‘पीपल्स पद्म’ नंतर ‘पीपल्स प्रेसिडेंट..’

सर्वोच्च पदासाठी आदिवासी महिला द्रौपदी मुर्मूं यांची उमेदवारी हा भारतासाठी निश्चित गौरवशाली क्षण आहे… After Peoples Padma, now People’s President जे. पी. नड्डा (भाजपचे राष्ट्रीय […]

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्राने बोलावली सर्वपक्षीय बैठक, पंतप्रधान मोदीही सामील होण्याची शक्यता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी सत्र आज सुरू म्हणजे 18 जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. असे […]

मस्क-ट्विटर वाद : गर्भश्रीमंत एलन मस्क यांचा पराग अग्रवाल यांना इशारा, ट्विटरच्या वकिलांनी केली आर्थिक स्रोतांची विचारणा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क आणि ट्विटर यांच्यात वाद वाढत आहे. या प्रकरणात दररोज नवीन वळणे दिसून येत आहेत. आता […]

देशात कोरोना लसीचे 200 कोटी डोस पूर्ण : 18 महिन्यांपूर्वी सुरू झाले लसीकरण, 341 कोटी डोससह चीन पुढे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील कोरोना लसीकरणाच्या आकडेवारीने 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. लस डोसची ही संख्या लसचा पहिला, दुसरा आणि बूस्टर डोसची आहे. लसीकरणाच्या […]

खासदार सिमरनजीत सिंग मान यांचे पुन्हा गरळ; भगतसिंगांचा दहशतवादी म्हणून अपमान; खलिस्तानचेही समर्थन!!

वृत्तसंस्था अमृतसर : शिरोमणी अकाली दल (अमृतसर) चे खासदार सिमरन जीत सिंग माने यांनी पुन्हा एकदा गरळ ओकले आहे. प्रख्यात क्रांतिकारक शहीद भगतसिंगांचा उल्लेख त्यांनी […]

उपराष्ट्रपती निवडणूक : ममतांचा राजकीय मूड जगदीप धनगडांच्या बाजूने नाही!!; तरी विरोधकांमध्ये फूट पडायला सुरुवात

वृत्तसंस्था कोलकाता :  उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याचा राजकीय मूड भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनगड यांच्या बाजूने नाही. […]

Sri Lanka Crisis: संकटकाळात फक्त भारतानेच केली आम्हाला मदत’, श्रीलंकेच्या ऊर्जामंत्र्यांकडून कौतुक

वृत्तसंस्था कोलंबो : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रीलंकेचे ऊर्जा मंत्री कांचन विजसेकर त्यांनी शनिवारी भारताचे कौतुक केले. ते म्हणाले की, भारत हा एकमेव देश आहे, ज्याने […]

इंग्रजी बोलणाऱ्या आणि जास्त फीस घेणाऱ्या वकिलांच्या बाजूने नाही, कायदे मंत्री रिजिजू यांचे विधान

वृत्तसंस्था जयपूर : केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी सांगितले की, प्रादेशिक आणि स्थानिक भाषांना कनिष्ठ आणि उच्च न्यायालयाच्या कार्यवाहीत स्थान दिले जावे, तर […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात