भारत माझा देश

गांबिया, उजबेकिस्तानात बालकांचे मृत्यू; तपासापूर्वीच भारतीय कफ सिरप वर दोषारोपाचे जयराम रमेश यांचे ट्विट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गांबिया आणि उझबेकिस्तान या दोन देशांमध्ये बालकांचे मृत्यू हे भारतीय बनावटीच्या कफ सिरप मुळे झाले नसल्याचा खुलासा दोन्ही देशांनी केला आहे, […]

पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींच्या तब्येतीत सुधारणा; मेहता रूग्णालयाचे मेडिकल बुलेटिन जारी

वृत्तसंस्था अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक खालवल्याने त्यांना अहमदाबाद येथील यू. एन. मेहता रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आले […]

पवार काँग्रेस भवनात, अब्दुल्ला, मुफ्ती भारत जोडो यात्रेत; केंद्रात काँग्रेसचे वर्चस्व मान्यतेच्या दिशेने

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने भारत जोडला की नाही हा भाग अलहिदा, पण त्यांच्या चालण्याने मोदी विरोधातले […]

केंद्रात मोदी विरोधी आघाडी उघडण्याचा मनसूबा राखणारे केसीआर म्हणाले, मी मोदींचा बेस्ट फ्रेंड!; नेमका अर्थ काय?

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेच्या 2024 च्या निवडणुका अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपल्या असताना केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध मोठी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न करणारे […]

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री रुग्णालयात दाखल; लवकर बरे होण्याच्या राहुल गांधींच्या शुभेच्छा

वृत्तसंस्था अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक खालवल्याने त्यांना अहमदाबाद येथील मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र सध्या […]

राजकीय सुप्तावस्थेत गेलेले मणिशंकर अय्यर कार्ड काँग्रेसमध्ये पुन्हा ॲक्टिव्हेट

प्रतिनिधी/वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेली दोन-तीन वर्षे विशेषत: covid काळात सुप्तावस्थेत गेलेले मणिशंकर अय्यर कार्ड पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये ऍक्टिव्हेट झाले आहे. काँग्रेसच्या 138 व्या वर्धापन […]

आपल्याला पप्पू म्हणणाऱ्यांना राहुल गांधींनी करून दिली गुंगी गुडियाची आठवण!

प्रतिनिधी नवी दिल्ली : पप्पू या संबोधनावर राहुल गांधींनी पुन्हा एकदा दीर्घकाळानंतरचे मौन सोडले आहे. यापूर्वी एक दोनदा त्यांनी मला पप्पू म्हणा, पण मी विचारलेल्या […]

राहुल गांधींची रामाशी तुलना; सलमान खुर्शीदांकडून वक्तव्याचे पुन्हा समर्थन

वृत्तसंस्था गाजियाबाद : भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले खासदार राहुल गांधी यांची तुलना माजी परराष्ट्र राज्यमंत्री सलमान खुर्शीद यांनी भगवान रामाशी केली. त्यावर राजकीय वर्तुळात […]

पंतप्रधान मोदींच्या भाऊ प्रल्हाद मोदींच्या गाडीला म्हैसूरजवळ अपघात, कुटुंबीयांसह रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था म्हैसूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला कर्नाटकातील म्हैसूरमध्ये अपघात झाला आहे. प्रल्हाद मोदी यांच्यासह कारमध्ये त्यांचा मुलगा आणि सून […]

राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याखाली मोफत धान्य आणि खर्च केंद्राचे; क्रेडिट मात्र राज्यांना, यापुढे नाही चालणार!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकतीच एक घोषणा केली आहे. डिसेंबर 2023 पर्यंत 81 कोटी जनतेला रेशन कार्डावर विशिष्ट किलोग्रॅम धान्य मोफत मिळणार आहे. […]

भारत जोडो यात्रेनंतर बहीण – भावामध्ये काँग्रेसचे राजकीय उत्तर – दक्षिण वाटप??; प्रियांका रायबरेलीतून मैदानात??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची देशभरात वेगवेगळी चर्चा असताना काँग्रेसमध्ये नव नेतृत्वाचे वेगळे मंथन सुरू […]

सलमान खुर्शीद यांच्याकडून राहुल गांधींची रामाशी तुलना; रामाचे अस्तित्व नाकारणाऱ्यांचे खडावा पूजन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आपल्या नेत्याची अफाट स्तुती करण्याच्या नादात भलेभले नेते वाहवत जातात याचेच एक उदाहरण राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने समोर आले […]

पाकिस्तानातून ३०० कोटींच्या ड्रग्ससह शस्त्रास्त्र तस्करांची बोट पकडली; 10 पाकिस्तान्यांना अटक

वृत्तसंस्था अहमदाबाद : भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानमधून दारूगोळा, हत्यारांसह 300 कोटी रुपयांचे ड्रग्ज घेऊन येणारी बोट पकडली. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात पोलिसांनी संयुक्तरित्या ही […]

ITI विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ; ४० रुपयांऐवजी ५०० रुपये देणार

प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांचे विद्यावेतन ४० रुपयांवरुन ५०० रुपये करण्यात येणार आहे. येत्या 3 महिन्यात विद्यावेतन लागू करण्यात येईल, […]

लव्ह जिहाद : शीजानने तुनिषाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, वापरले आणि फसवले; आईचा गंभीर आरोप 

प्रतिनिधी मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा तिच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण लव्ह जिहादच्या वळणावर गेले आहे. कारण तिच्या आईने शीजान मोहम्मद खान याच्यावर तुनिषाला प्रेमाच्या […]

भारताचा वीर बाल दिवस : औरंगजेबाच्या धर्मांध अत्याचारांपुढे नाही झुकले गुरु गोविंद सिंहांचे साहिबजादे; मोदींची श्रद्धांजली

प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताने आज पहिला वीर बाल दिवस पाळला. भारतीय इतिहासातल्या दैदिप्यमान पर्वाची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी देशाला करवून दिली. राजधानी […]

श्री केदारनाथचे स्थापत्यशास्त्र : कधीही न उलगडलेले कोडे !

भारतीय स्थापत्यशास्त्राचा एक अत्यंत दर्जेदार नमुना म्हणजे केदारनाथ… हजारो वर्षांपूर्वी देखील भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचे ज्ञान – विज्ञान किती प्रचंड विस्तारले होते, याचा ज्वलंत नमुना […]

पाकिस्तान – चीनच्या सीमेवर भारताचे ‘प्रलय’; 120 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र खरेदीस मोदी सरकारची मंजुरी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत – चीनमध्ये सीमेवर तणाव वाढला असतानाच, संरक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सशस्त्र दलांसाठी 120 प्रलय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या […]

वाजपेयी जयंतीच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधींची अटल समाधी स्थळी जाऊन श्रद्धांजली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी वाजपेयी जयंतीच्या दुसऱ्या दिवशी अटल समाधी स्थळी आज 26 डिसेंबर 2022 रोजी जाऊन माजी पंतप्रधान अटल […]

SBI मध्ये नोकरीची संधी; १४३८ रिक्त जागांसाठी भरती; करा ऑनलाईन अर्ज

प्रतिनिधी मुंबई : स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत संकलन सूत्रधार, सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी पदांच्या एकूण १४३८ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात […]

भारत – चीन तणावादरम्यान नेपाळमध्ये सत्तांतर; चीन समर्थक नेते पुष्पकमल दहल प्रचंड पंतप्रधानपदी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील तणावा दरम्यान एक मोठी आंतरराष्ट्रीय घडामोडी घडली आहे. भारत आणि चीन यांच्यातील देश नेपाळमध्ये सत्तांतर घडले आहे. […]

दुबईत जिंकलेल्या लॉटरीतून भारतीय ड्रायव्हर करणार आपल्या गावात विकासकामे

वृत्तसंस्था दुबई : लॉटरीतून श्रीमंत होण्याचे नशीब फार कमी जणांना लाभते. पण यूएईमध्ये राहणार्‍या भारतीय वंशाच्या एका ड्रायव्हरचं नशीब चमकलंय आणि लॉटरीतून त्याला 33 कोटी […]

25 डिसेंबर 2022 : पंकज त्रिपाठीचा पहिला अटल लूक जारी; सिनेमा पुढच्या वर्षी रुपेरी पडद्यावर

प्रतिनिधी नवी दिल्ली : दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. Pankaj […]

कचरा (अ)(गैर)व्यवस्थापन : पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारला भरावा लागला 3500 कोटींचा दंड

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कचरा (अ)व्यवस्थापन किंवा कचरा गैरव्यवस्थापन किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारला आला आहे. कारण ओला आणि […]

लव्ह जिहाद : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी अभिनेता शीजान खानला अटक

वृत्तसंस्था मुंबई : अलीबाबा दास्तान-ए-काबुलमध्ये मुख्य भूमिकेतली टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने सेटवरच गळफास घेऊन शनिवारी आत्महत्या केली. या प्रकरणी तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात