भारत माझा देश

काँग्रेसच्या ऐक्य प्रयत्नांना केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीचा खो; केसीआर बरोबर अखिलेश, केजरीवाल जाहीर सभेत एकसाथ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात असताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 21 पक्षांच्या […]

सीमावर्ती राज्ये, मतदारसंघांवर भाजपचा भर; मोदी सरकारची व्हिजन संघटनात्मक पातळीवरही!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने देशाच्या सीमावर्ती राज्यांच्या सीमावर्ती जिल्ह्यांच्या विकासावर भर देऊन त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरघोस तरतूद देखील केली. पंतप्रधान नरेंद्र […]

मजधारेत कॅप्टन बदल नाही; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांना लोकसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ

प्रतिनिधी नवी दिल्ली : मजधारेत बोटीचा कॅप्टन बदलत नाहीत त्यानुसार भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांना लोकसभा निवडणुकीपर्यंत मुदत वाढ केली आहे. नड्डा हे […]

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याच्या नियमांमध्ये बदल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्त्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार काही केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना एचआरए […]

भारताची चीनवर 7 महिन्यांत मात; 26/11 चा गुन्हेगार अब्दुल रहमान मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या बहिणीचा नवरा आणि कुख्यात दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. गेल्या […]

म्हणे, भारताशी युद्धाचा धडा मिळाल्याची पाकिस्तानी पंतप्रधानांना उपरती; ही तर माध्यमांची अर्धवट बातमी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : म्हणे, पाकिस्तानी पंतप्रधानांना उपरती झाली आणि त्यांनी पाकिस्तानला भारताशी युद्ध केल्याचा धडा मिळाल्याचे वक्तव्य केले. युद्धातून आम्ही शिकलो आणि आम्ही […]

पाकिस्तानी मीडियात कंगाल पाकिस्तानी नेत्यांची निंदा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती!

प्रतिनिधी मुंबई : सध्या पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानमध्ये इतके वाईट दिवस सुरू आहेत की, तिथल्या लोक अन्नाला मोताद झाले आहेत. पाकिस्तानी गवत […]

#BJPNEC2023 : भाजपची स्ट्रॅटेजी काय?; काय सांगतात आकडे? वाचा तपशीलवार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील विरोधक एकीकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान कोण होणार?, भाजपला कसे पराभूत करायचे? यासाठी भारत जोडो यात्रेसह परसेप्शनची लढाई […]

घातपाताचा मोठा कट; राम मंदिर, 26 जानेवारी, जी 20 परिषद दहशतवाद्यांच्या टार्गेटवर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात दहशतवाद्यांनी घातपातचा मोठा कट रचल्याचे धक्कादायक बातमी आहे. गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचे राम मंदिर, 26 जानेवारी, जी 20 परिषद लक्ष्य […]

2024 गेम चेंजर : रिमोट वोटिंग मशीन आणि 80 कोटी लोकांना मोफत धान्य; पण विरोधकांचे मात्र लक्ष अन्यत्र!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रातले मोदी सरकार सावधानतेने पावले टाकत अँटी इन्कमबन्सीचा मुद्दाच पुढे येऊ नये म्हणून काही गेम चेंजर […]

केंद्रीय मंत्री कौशल किशोर : व्यसनामुळे मुलगा गेल्यानंतर सुनेच्या पुढाकारातून चालवताहेत व्यसनमुक्ती आंदोलन

प्रतिनिधी नवी दिल्ली : एरवी केंद्रीय मंत्र्यांच्या वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचायची सवय असलेल्यांना एक वेगळी बातमी वाचायला मिळणार आहे. केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांचा मुलगा […]

रिमोट वोटिंग मशीनचे प्रात्यक्षिक पाहण्यापूर्वीच काँग्रेस सह विरोधकांचा त्यावर आक्षेप!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रिमोट वोटिंग मशीनचे प्रात्यक्षिक उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी सर्व राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसमोर करणार आहेत. देशातील […]

Ganga Vilas River Cruise : मार्च २४ पर्यंत बुकिंग फुल! उंचे लोग, उंची पसंद; पण नो व्यसन!!

प्रतिनिधी वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीत नुकतेच एमव्ही गंगाविलास रिव्हर क्रूझचे उद्धघाटन केले आहे. शुक्रवारी ३२ प्रवाशांना घेऊन हे जहाज प्रवाशाला रवाना झाले आहे. […]

Indian Army Recruitment 2023: भारतीय सैन्यात नोकरीची संधी; करा अर्ज

प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय लष्कारत काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरूणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय लष्करातील 191 पदांसाठी भरती आहे. यासाठी उमेदवार सैन्यदलाची अधिकृत साईट  […]

Remote Voting Machine : निवडणूक आयोगाचा सर्व राजकीय पक्षांसाठी उद्या प्रत्यक्ष प्रयोग; का आणि कसे होईल रिमोट मतदान??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन EVM वादाचा विषय बनला असला तरी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आता त्याचा प्रयोग पूर्णपणे रुजला आहे. केंद्रीय निवडणूक […]

महाराष्ट्र केसरी 2023 : महाराष्ट्रातील कुस्तीगिरांच्या शासकीय मानधनात शिंदे – फडणवीस सरकारची तिप्पट वाढ

प्रतिनिधी पुणे : पुण्यात महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याचा थरार रंगण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे फडणवीस सरकारची मोठी घोषणा केली. महाराष्ट्रातील सर्व कुस्तीगिरांच्या मानधनात तिप्पट […]

तळजाई शिबिर @40 : दुमदुमला हिंदू सारा एकचा जयघोष!!; समाजमनाचेही ऐक्यावर शिक्कामोर्तब!!

डॉ. शरद कुंटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तळजाई शिबिराला 40 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने त्या शिबिरात सहभागी झालेल्या संघ स्वयंसेवकांनी दाखविलेल्या या अनमोल आठवणी… RSS […]

जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख चौधरींचे निधन; भारत जोडो यात्रेत राहुलजींसोबत चालताना हार्ट अटॅक

वृत्तसंस्था चंढीगड : पंजाब मधील जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख चौधरी यांचे भारत जोडो यात्रेदरम्यान हार्ट अटॅक आल्याने निधन झाले आहे. सध्या भारत जोडो यात्रा फगवाडा […]

21 पक्षांना पत्र पाठवून काँग्रेस विरोधकांची एकी साधतेय की बेकी??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा अखेरच्या टप्प्यात असताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशभरातल्या 21 […]

26 जानेवारी ते 26 मार्च; भारत जोडोनंतर काँग्रेसचे हाताला हात जोडण्याचे अभियान जाहीर

प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात आहे. 26 जानेवारीला भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये पोहोचेल आणि […]

35000 संघ स्वयंसेवकांच्या तळजाई शिबिराला 40 वर्षे पूर्ण; “हिंदू सारा एक” दुमदुमला होता मंत्र!!

विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील तळजाई टेकडीच्या पठारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भरवलेल्या ‘प्रांतिक शिबिरा’ला शनिवारी 14 जानेवारी) 40 वर्षे पूर्ण होत आहेत. तळजाईच्या पठारावर दोनशे […]

राहुल गांधींनी सावरकरांवर बोलण्याची गरज नव्हती; पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे युवा प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सत्यजित […]

समाजवादी साथी, एक एक सोडून जाती!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी जॉर्ज गेले. 2022 मध्ये मुलायम गेले आणि 2023 च्या सुरवातीलाच शरद यादव गेले. समाजवादी चळवळीतील धुरंधर डॉ. राम […]

खोटी, आक्षेपार्ह माहिती देणाऱ्या YouTube चॅनेल्सवर केंद्र सरकारची दुसरी कारवाई

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात खोटी माहिती पसरवत असलेल्या 6 युट्यूब चॅनेलचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पीआयबी फॅक्ट चेक कक्षाने पर्दाफाश केला आहे. या युट्यूब […]

करन्सी नोटा छपाई घोटाळा; यूपीए सरकारचे केंद्रीय अर्थसचिव अरविंद मायाराम यांच्या घरांवर सीबीआयचे छापे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने 2016 मध्ये केलेल्या नोटबंदीच्या मुद्द्यावर काँग्रेस खासदार राहुल गांधी त्यांना सातत्याने घेरत असताना एक महत्त्वाची घडामोडी दिल्ली आणि […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात