भारत माझा देश

हिजाब बंदीवर सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठात मतभेद; प्रकरण सरन्यायाधीशांकडे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिजाब बंदीच्या मुद्द्यावरुन सुनावणी करणा-या सर्वोच्च न्यायालयातील दोन सदस्यीय खंडपीठात निकालाबाबत मतभेद झाले असून न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचा […]

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा : मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी तेल विपणन कंपन्यांना 22 हजार कोटी रुपयांची मदत देण्याचाही निर्णय

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारी तेल विपणन कंपन्यांना दिलासा देत केंद्र सरकारने आज (12 ऑक्टोबर) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा बोनस जाहीर केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत […]

PM मोदी आज हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर : उना आणि चंबाला देणार कोट्यवधींच्या विकासकामांची भेट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशला भेट देणार आहेत. उना येथे पंतप्रधान उना हिमाचल रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा […]

राज्यात 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या : आस्तिककुमार पांडेय औरंगाबादचे जिल्हाधिकारी

प्रतिनिधी मुंबई : राज्य शासनाने आज आणखी २० सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. २९ सप्टेंबर रोजी ४४ सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता […]

कर्नाटक हिजाब वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी : 10 दिवस युक्तिवाद ऐकल्यानंतर राखून ठेवला होता निकाल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कर्नाटक हिजाबप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने 10 दिवसांच्या युक्तिवादानंतर 22 […]

सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईत वाढ : भाजीपाला आणि डाळींच्या किमती वाढल्याने महागाई 7.41% वर पोहोचली, ऑगस्टमध्ये 7% होती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 7.41 टक्क्यांवर पोहोचली. ऑगस्टमध्ये ती 7% होते. एक वर्षापूर्वी म्हणजेच सप्टेंबर 2021 मध्ये ती 4.35% होती. ग्राहक किंमत […]

903 कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्यात चिनी नागरिकासह 10 जणांना अटक; दिल्लीसह अनेक ठिकाणी छापे

वृत्तसंस्था हैदराबाद : तब्बल 903 कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्यात दिल्लीसह हैदराबाद आणि अनेक ठिकाणी छापे घालून सायबर क्राईम पोलिसांनी एका चिनी नागरिकासह 10 जणांना अटक […]

10 लाख फेसबुक युजर्सचा डेटा चोरीस : मेटाने म्हटले- 400 अॅप्सनी युजर्सच्या लॉगिन क्रेडेंशियलचा गैरवापर केला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मेटाने आपल्या फेसबुक वापरकर्त्यांना डेटा चोरीचा इशारा दिला आहे. मेटाने नोंदवले की, अँड्रॉइड आणि आयओएसवरील अनेक अॅप्सनी त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल चोरून […]

रेल्वे कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचा 1832 कोटी रुपये प्रॉडक्टिव्हिटी आधारित बोनस

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना तब्बल 1832 कोटी रुपयांचा प्रॉडक्टिव्हिटी बोनस जाहीर केला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी […]

WATCH : भारत जोडो यात्रेत लहानग्याने दिले राहुल गांधींना पुश-अप चॅलेंज, काँग्रेस कार्यकर्त्यांची झाली दमछाक

प्रतिनिधी बंगळुरू : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या कर्नाटकातून जात आहे. दरम्यान, रस्त्याच्या मधोमध, राहुल कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार आणि पक्षाचे सरचिटणीस […]

साजिद खानला बिग बॉस मधून हटवा; स्वाती मालीवाल यांच्या मागणीनंतर बलात्काराच्या धमक्या; दिल्ली पोलिसात तक्रार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 10 महिलांनी ज्याच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे, त्या बॉलीवूडचा अभिनेता – दिग्दर्शक साजिद खानला बिग बॉस 16 सिझनमधून हटवावे, […]

दहशतवादी गुरपतवंत सिंग विरोधात भारताला धक्का, इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस नाकारली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्याविरोधात केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे. इंटरपोलने कॅनडातील शीख फॉर जस्टिसचे संस्थापक आणि खलिस्तान समर्थकाविरोधात […]

देशातील महाविद्यालये ठरवू शकणार स्वतःचे अभ्यासक्रम; UGC ची सुधारित नियमांना मंजुरी

प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याविषयीच्या सुधारित नियमांना केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात UGC ने मंजुरी दिली आहे. Colleges in the country can […]

नोटाबंदीच्या विरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी : कार्यवाहीचे होणार थेट प्रक्षेपण; 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर प्रकरण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नोटाबंदीच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यासाठी 5 न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन करण्यात आले आहे. ही […]

गंगाधर नमस्तुभ्यं वृषमध्वज नमोस्तु ते। आशुतोष नमस्तुभ्यं भूयो भूयो नमो नम:

प्रतिनिधी उज्जैन : श्री महाकालाची नगरी उज्जैन मध्ये भगवान महाकाल अर्थात शिव यांच्या जीवनातील अनेक मंगलकारी आयामांचे दिव्य आणि भव्य प्रतीक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]

साक्षात देवलोक भूलोकावर अवतरले : घ्या उज्जैनच्या श्री महाकाल लोकचे छायाचित्रांतून दर्शन

प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उज्जैनच्या श्री महाकाल लोकच्या पहिल्या भागाचे लोकार्पण आज 11 ऑक्टोबर 2022 रोजी करत आहेत. तब्बल 60000 कोटी रुपये […]

IPLवर बंदीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका : सरन्यायाधीश म्हणाले- आम्ही सुनावणी करणार नाही

वृत्तसंस्था नवी दल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 वर कोरोना महामारीचा मोठा परिणाम झाला. गेल्या वर्षीची आयपीएल दोन टप्प्यांत खेळवली गेली. पहिला टप्पा भारतीय […]

ज्ञानवापी मशीद प्रकरण : कथित शिवलिंगाची कार्बन डेटिंग होणार का? वाराणसी न्यायालयात आज सुनावणी

वृत्तसंस्था वाराणसी : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीतील कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. चार महिलांनी कार्बन डेटिंगची मागणी केली आहे. […]

पालघर साधू मॉब लिंचींग केस सीबीआयकडे सोपवायला शिंदे – फडणवीस सरकार तयार

वृत्तसंस्था मुंबई : पालघर मध्ये 2 साधूंचे मॉब लिंचींग झाले होते. संबंधित केस केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय कडे सोपविण्यास महाराष्ट्राच्या शिंदे फडणवीस सरकारने मंजुरी दिली […]

वडिलांच्या पावलावर मुलाचे पाऊल; न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड होणार देशाचे 50 वे सरन्यायाधीश!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : वडिलांनी भूषविलेले पद आता मुलगाही भूषवणार आहे. न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड आता आपले वडील यशवंत विष्णू चंद्रचूड यांच्या पावलावर पाऊल टाकणार […]

रशियन सैन्याला बेलारूसला देणार साथ : रशिया-बेलारूस युक्रेनला घेरणार, युरोपमध्ये महायुद्धाचा धोका; नाटोने म्हटले- आम्ही तयार!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 10 ऑक्टोबर रोजी रशियाने युक्रेनची राजधानी कीवसह 10 शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आणखी हल्ले […]

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाश्चात्य देशांवर निशाणा : भारत-रशिया संबंधांवर म्हणाले- आमचे संबंध तेव्हापासूनचे आहेत, जेव्हा पाश्चात्य देशांनी भारताला शस्त्रे नाकारली होती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवल्याबद्दल पाश्चिमात्य देशांवर निशाणा साधला. जयशंकर ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री […]

सर्वोच्च न्यायालयात आज या महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी : अनिल देशमुखांच्या जामिनाविरोधात ईडीची याचिका, धार्मिक स्थळांच्या सद्य:स्थितीचाही खटला

  वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आज अनेक महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी होणार आहे. या अशा बाबी आहेत ज्या सामान्य लोकांशी संबंधित आहेत. आजच्या […]

दोन शिवसेनांच्या घामासानात काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीच्या बातम्या झाकोळल्या!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक सुरू आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोन दिग्गज नेते एकमेकांशी टक्कर घेत आहेत. दोन्ही […]

पीएम मोदी उज्जैन भेट : आज पीएम मोदी गुजरातहून थेट उज्जैनला जाणार, श्रीमहाकाल लोकचे करणार लोकार्पण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला गुजरात दौरा संपवून तेथून मध्य प्रदेशच्या उज्जैन दौऱ्यावर पोहोचणार आहेत. उज्जैनमध्ये पंतप्रधान श्रीमहाकाल लोकचे उद्घाटन करून […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात