भारत माझा देश

खलिस्तान्यांची आसामच्या मुख्यमंत्र्यांना धमकी, म्हणाले- आमची लढाई सरकारशी, मध्ये पडू नका!

वृत्तसंस्था गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना खलिस्तान समर्थक वारीस पंजाब देचा प्रमुख अमृतपाल सिंग याच्या साथीदारांविरुद्ध कारवाईवरून धमकी मिळाली आहे. शीख फॉर […]

बंगालच्या हुगळीत मिरवणुकीदरम्यान हिंसाचार, दगडफेक-जाळपोळ; भाजप आमदार विमान घोष जखमी, 12 जणांना अटक

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या हुगळीत रविवारी दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला. मिरवणुकीदरम्यान रिसरा परिसरात जोरदार दगडफेक झाली. यानंतर वाहनांना आग लावण्यात आली. हिंसक जमावाला […]

दिल्लीत विरोधकांची बैठक, 20 पक्षांचा सहभाग : स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली महिनाभरात दुसऱ्यांदा महासभा; 2024च्या रणनीतीवर चर्चा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली आज […]

Giriraj Singh

रामनवमीला बिहार, पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या हिंसाचारावर केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह संतापले, म्हणाले…

ताजियावर कोणी गोळीबार, बॉम्बस्फोट आणि दगडफेक केली का? असा प्रश्नही विचारला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रामनवमीच्या दिवशी देशभरात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक आणि गोळीबाराच्या […]

Assam CM Himanta Biswa Sarma

आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांचा केजरीवालांवर जोरदार पलटवार म्हणाले…

आसामचे लोक ‘आम’ नसून ‘खास’ असल्याचा लगावला टोला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी […]

Jaishankar On Khalistan: ‘आता तो भारत नाही जो तिरंग्याचा अपमान सहन करेल’, ब्रिटनमधील ‘त्या’ घटनेवर जयशंकर यांची तिखट प्रतिक्रिया

”…जर त्यांनी सुरक्षा दिली नाही तर भारतातूनही प्रतिक्रिया येईल.” असंही जयशंकर म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी (०२ […]

CM Shinde aayodhya

CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल रोजी अयोध्येला जाणार; आमदार, खासदारांसह घेणार प्रभू रामाचं दर्शन!

”अयोध्या आमच्यासाठी भावना श्रद्धेचा विषय आहे, याकडे आम्ही राजकारण म्हणून बघत नाही.”, असंही मुख्यमंत्री शिदेंनी सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौऱ्याची […]

CM Yogi New

योगी सरकारचा मोठा निर्णय; उत्तरप्रदेशचे विद्यार्थी आता मुघलांचा इतिहास शिकणार नाही

यासोबतच नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकन वर्चस्व हा धडाही काढून टाकण्यात आला आहे. विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारने (यूपी सरकारने) यूपी बोर्ड आणि सीबीएसई बोर्डाच्या […]

Bangal fire

West Bengal Violence: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार ; भाजप खासदाराच्या कार्यक्रमात जाळपोळ आणि दगडफेक

शोभायात्रेत महिला आणि लहान मुलांवर दगडफेक करण्यात आली. विशेष प्रतिनिधी West Bengal Hooghly Violence:  पश्चिम बंगालमध्ये आज (२ एप्रिल) पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला. हुगळीत भाजपच्या […]

बिहार : ४० पैकी ४० जागा द्या, दंगा करणाऱ्यांना उलट लटकवून वठणीवर आणू – अमित शाह

‘’नितीश कुमारांसाठी आता भाजपाचे दरवाजे कायमचे बंद.’’ असंही यावेळी शाह म्हणाले. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहामधील नवदा येथे आज (रविवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी […]

वीर सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्र्यांचे ठाणे भगवामय – सावरकरमय!!

  वीर सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहर आज सावरकरमय आणि भगवामय झाले.   राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्या निषेधार्थ शिवसेना-भाजप […]

Kejariwal delhi schol

केजरीवालांच्या राज्यात शिक्षणाचा खेळखंडोबा ; दिल्लीत सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी शिक्षकांनाच लिहाव्या लागताय उत्तरपत्रिका

नववी आणि अकरावीचा निकाल खूपच खराब लागला आहे; ९६ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी नापास झाल्याची स्थिती आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये […]

सावरकर मुद्द्यावर गोची झालेल्या काँग्रेसचा हिंदुत्वाचा अजेंडा; मध्य प्रदेशात मुख्यालयावर फडकला भगवा झेंडा!!

प्रतिनिधी भोपाळ : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर गोची झालेल्या काँग्रेसचा आता हिंदुत्वाचा अजेंडा बाहेर आला आहे. त्यातून मध्य प्रदेशातल्या काँग्रेस मुख्यालयावर भगवा झेंडा फडकला आहे!!Hindutva […]

मानहानीप्रकरणी राहुल गांधी उद्या सुरत सत्र न्यायालयात दाद मागणार, आणखी एका खटल्यात पाटणा कोर्टात हजेरी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर आणि लोकसभा सदस्यत्व गमावल्यानंतर राहुल गांधी सोमवारी सुरत न्यायालयात अपील दाखल करणार आहेत. पक्षाची कायदेशीर टीम गुजरातमध्ये […]

आतापर्यंतची सर्वात मोठी डेटा चोरी, भामट्याने 66.9 कोटी लोकांचा डेटा विकला, लष्करी आणि सरकारी अधिकारीही बळी

वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणाच्या सायबराबाद पोलिसांनी 66.9 कोटी लोक आणि कंपन्यांचा डेटा चोरणाऱ्या व्यक्तीला शनिवारी अटक केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी डेटा चोरी असल्याचे […]

कर्नाटक निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये दुफळी! सिद्धरामय्या यांच्या मुलाचा खुलासा- वडिलांना मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा

प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकात पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. काँग्रेसने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही, मात्र माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या […]

छत्रपती संभाजीनगरात आज राजकीय कलगीतुरा, मविआची वज्रमूठ सभा, तर भाजपची सावरकर गौरव यात्रा; अवघ्या 1 किमी अंतरावर दोन्हींचे आयोजन

प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. यासोबतच सत्ताधारी भाजपची सावरकर गौरव यात्राही याच दिवशी येथे काढण्यात येणार […]

काँग्रेसला घरचा आहेर, राहुल गांधी तुरुंगात जाण्याची काँग्रेस नेत्यांचीच इच्छा, आचार्य प्रमोद यांचा गंभीर आरोप

प्रतिनिधी नवी दिल्ली : आचार्य प्रमोद कृष्णम हे यूपी काँग्रेसचे नेते आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनी काँग्रेसमध्येच राहुल गांधींविरोधात कट रचल्याचा […]

भारतीय चलन जागतिक होण्याच्या मार्गावर, भारत आणि मलेशिया आता रुपयात करणार व्यापार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शनिवारी (1 एप्रिल) सांगितले की, भारत आणि मलेशिया आता भारतीय रुपयाचा वापर इतर चलनांव्यतिरिक्त व्यापार करण्यासाठी करू शकतात. […]

मार्चमध्ये 1.60 लाख कोटींचे GST संकलन : वार्षिक आधारावर 13% वाढ, फेब्रुवारीमध्ये होते 1.49 लाख कोटी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने मार्च 2023 मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) मधून 1.60 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. वार्षिक आधारावर सुमारे 13% […]

बिहारमध्ये हिंसाचार सुरूच; सासाराममध्ये बॉम्बस्फोट तर गोळीबाराच्या आवाजाने नालंदामध्ये दहशत, संचारबंदीही लागू!

गृहमंत्री अमित शाह यांचा सासाराम दौरा रद्द, भाजपाची बिहार सरकारवर टीका विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमधील सासाराम आणि नालंदामध्ये रामनवमीदरम्यान उसळलेला हिंसाचार अद्यापही थांबलेल नाही. आता […]

Rahul Gandhi

राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! आणखी एक मानहानीचा खटला हरिद्वार न्यायालयात दाखल

जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण आणि कोणी दाखल केला आहे खटला? विशेष प्रतिनिधी हरिद्वार : Rahul Gandhi Defamation Case – काँग्रेस नेते राहुल गांधी […]

vande bharat train new

मध्य प्रदेशातील मिळाली पहिली ‘वंदे भारत ट्रेन’ ; पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

भोपाळ ते दिल्ली या मार्गावर धावरणार देशातील अकरावी वंदे भारत ट्रेन विशेष प्रतिनिधी भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून […]

GST new

GST संकलनात मार्चमध्ये १३ टक्के वाढ, आत्तापर्यंतचे दुसरे सर्वोच्च कर संकलन

या महिन्यात आतापर्यंतचा सर्वोच्च GST रिटर्न देखील सादर केला गेला आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन मार्चमध्ये वर्षभरात १३ […]

अदानींवरून मी काँग्रेसला समजून सांगणे ही जरा जास्तच अपेक्षा; पवारांनी नागपुरात टोलवला पत्रकाराचा प्रश्न

प्रतिनिधी नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या संबंधांबाबत काँग्रेस पक्ष देशभर आंदोलन करत आहे. अदानींकडे 20000 कोटी रुपयांची गुंतवणूक आलीच कशी??, […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात