भारत माझा देश

मुंबईच्या विकासाला डबल इंजिन सरकारमुळे गती; पंतप्रधान नरेंद्र मोदींची ठाकरे – पवार सरकारवर खोचक टिपण्णी

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र नवीन सरकार आले. त्यामुळे केंद्रात आणि महाराष्ट्रातले डबल इंजिन सरकार मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी गतिशील काम करत आहे असे प्रतिपादन […]

विधान परिषद निवडणुकीचा घोळ निस्तरायला महाविकास आघाडीला लागले 8 दिवस!!

प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्रात सत्ता बदल होऊन विधान परिषदेच्या 5 जागांची निवडणूक लागल्यानंतर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये जो उमेदवारीचा घोळ झाला, तो निस्तरायला महाविकास आघाडीतल्या […]

मायक्रोसॉफ्ट मधून 10000 कर्मचाऱ्यांची कपात, पण सर्वांना सुविधा आणि आरोग्य सेवा; सत्या नडेलांचा ईमेल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या वर्षभरामध्ये आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. आता यामध्ये […]

बाळासाहेबांपुढे मोदी झुकले, हे ब्रॅण्डिंग बाळासाहेबांचे की मोदींचे??; पण यात उद्धव बाळासाहेब ठाकरे कुठे आहेत?

विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित मुंबई दौऱ्याआधी सकाळपासून बाळासाहेबांपुढे मोदी झुकल्याच्या पोस्टर्सची चर्चा आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने मुंबईभर ही पोस्टर्स लावून […]

पप्पू नव्हेत तर स्मार्ट तरुण नेते, रघुराम राजन यांच्याकडून वर्ल्ड इकॉनॉमिक फोर मध्ये राहुल गांधींवर स्तुतीसुमने

वृत्तसंस्था दावोस : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक नीतीचे टीकाकार आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील झालेच, […]

मुंबईतील 1 लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी 10000 रूपये कर्ज मंजूर; पंतप्रधानांच्या हस्ते आज वाटप

प्रतिनिधी मुंबई : फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायासाठी सुलभतेने भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ही योजना सुरू करण्यात आली. आजपर्यंत १ लाख १६ हजारांहून […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईकरांना आज देणार 38800 कोटींचे गिफ्ट

प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी १९ जानेवारीला मुंबईत येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्वाकांक्षी […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि महाराष्ट्रात; वाचा दौरा तपशीलवार!!

प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज 19 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर येत आहेत. सुरवातीला कर्नाटकात पंतप्रधान मोदी यादगिरी आणि कलबुर्गी […]

त्रिपूरा, नागालँड, मेघालयात विधानसभा निवडणुका जाहीर; त्रिपुरात 16, तर नागालँड, मेघालयामध्ये 27 फेब्रुवारीला मतदान; निकाल 2 मार्चला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने नागालँड, मेघालय आणि त्रिपुरामधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या आहेत. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला, तर नागालँड आणि मेघालयमध्ये २७ […]

WorldEconomicForum Davos : महाराष्ट्रात 1.37 लाख कोटींचे गुंतवणूक करार; 100000 रोजगार निर्मिती

प्रतिनिधी मुंबई : दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असून प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या […]

सिनेमा संदर्भात अनावश्यक वक्तव्ये टाळा; मोदींचा भाजप नेत्यांना इशारा; पण माध्यमांनाही टोला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोप बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात काही मुद्द्यांवरून भाजप नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची जशी कानउघडणी केली आहे, तसाच […]

काँग्रेसच्या ऐक्य प्रयत्नांना केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीचा खो; केसीआर बरोबर अखिलेश, केजरीवाल जाहीर सभेत एकसाथ

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात असताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 21 पक्षांच्या […]

सीमावर्ती राज्ये, मतदारसंघांवर भाजपचा भर; मोदी सरकारची व्हिजन संघटनात्मक पातळीवरही!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने देशाच्या सीमावर्ती राज्यांच्या सीमावर्ती जिल्ह्यांच्या विकासावर भर देऊन त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरघोस तरतूद देखील केली. पंतप्रधान नरेंद्र […]

मजधारेत कॅप्टन बदल नाही; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांना लोकसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ

प्रतिनिधी नवी दिल्ली : मजधारेत बोटीचा कॅप्टन बदलत नाहीत त्यानुसार भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांना लोकसभा निवडणुकीपर्यंत मुदत वाढ केली आहे. नड्डा हे […]

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याच्या नियमांमध्ये बदल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्त्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार काही केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना एचआरए […]

भारताची चीनवर 7 महिन्यांत मात; 26/11 चा गुन्हेगार अब्दुल रहमान मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या बहिणीचा नवरा आणि कुख्यात दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. गेल्या […]

म्हणे, भारताशी युद्धाचा धडा मिळाल्याची पाकिस्तानी पंतप्रधानांना उपरती; ही तर माध्यमांची अर्धवट बातमी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : म्हणे, पाकिस्तानी पंतप्रधानांना उपरती झाली आणि त्यांनी पाकिस्तानला भारताशी युद्ध केल्याचा धडा मिळाल्याचे वक्तव्य केले. युद्धातून आम्ही शिकलो आणि आम्ही […]

पाकिस्तानी मीडियात कंगाल पाकिस्तानी नेत्यांची निंदा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती!

प्रतिनिधी मुंबई : सध्या पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानमध्ये इतके वाईट दिवस सुरू आहेत की, तिथल्या लोक अन्नाला मोताद झाले आहेत. पाकिस्तानी गवत […]

#BJPNEC2023 : भाजपची स्ट्रॅटेजी काय?; काय सांगतात आकडे? वाचा तपशीलवार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील विरोधक एकीकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान कोण होणार?, भाजपला कसे पराभूत करायचे? यासाठी भारत जोडो यात्रेसह परसेप्शनची लढाई […]

घातपाताचा मोठा कट; राम मंदिर, 26 जानेवारी, जी 20 परिषद दहशतवाद्यांच्या टार्गेटवर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात दहशतवाद्यांनी घातपातचा मोठा कट रचल्याचे धक्कादायक बातमी आहे. गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचे राम मंदिर, 26 जानेवारी, जी 20 परिषद लक्ष्य […]

2024 गेम चेंजर : रिमोट वोटिंग मशीन आणि 80 कोटी लोकांना मोफत धान्य; पण विरोधकांचे मात्र लक्ष अन्यत्र!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रातले मोदी सरकार सावधानतेने पावले टाकत अँटी इन्कमबन्सीचा मुद्दाच पुढे येऊ नये म्हणून काही गेम चेंजर […]

केंद्रीय मंत्री कौशल किशोर : व्यसनामुळे मुलगा गेल्यानंतर सुनेच्या पुढाकारातून चालवताहेत व्यसनमुक्ती आंदोलन

प्रतिनिधी नवी दिल्ली : एरवी केंद्रीय मंत्र्यांच्या वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचायची सवय असलेल्यांना एक वेगळी बातमी वाचायला मिळणार आहे. केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांचा मुलगा […]

रिमोट वोटिंग मशीनचे प्रात्यक्षिक पाहण्यापूर्वीच काँग्रेस सह विरोधकांचा त्यावर आक्षेप!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रिमोट वोटिंग मशीनचे प्रात्यक्षिक उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी सर्व राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसमोर करणार आहेत. देशातील […]

Ganga Vilas River Cruise : मार्च २४ पर्यंत बुकिंग फुल! उंचे लोग, उंची पसंद; पण नो व्यसन!!

प्रतिनिधी वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीत नुकतेच एमव्ही गंगाविलास रिव्हर क्रूझचे उद्धघाटन केले आहे. शुक्रवारी ३२ प्रवाशांना घेऊन हे जहाज प्रवाशाला रवाना झाले आहे. […]

Indian Army Recruitment 2023: भारतीय सैन्यात नोकरीची संधी; करा अर्ज

प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय लष्कारत काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरूणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय लष्करातील 191 पदांसाठी भरती आहे. यासाठी उमेदवार सैन्यदलाची अधिकृत साईट  […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात