भारत माझा देश

झोमॅटोने 225 शहरांतून गुंडाळला आपला व्यवसाय : कंपनीचा तोटा 5 पटींनी वाढला, अहवालात खुलासा

  प्रतिनिधी मुंबई : देशात ऑनलाइन फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या Zomato या कंपनीशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या महिन्यात झोमॅटो जवळपास 225 छोट्या […]

WATCH : रेल्वेमंत्र्यांनी शाळकरी मुलांना घडवली वंदे भारतची सैर, विद्यार्थ्यांमध्ये बसून सांगितली ट्रेनची वैशिष्ट्ये

  प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१० फेब्रुवारी) रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई-सोलापूर आणि […]

द फोकस एक्सप्लेनर : ना पक्ष मजबूत झाला, ना वाद सुटले; केसी वेणुगोपाल 4 वर्षांपासून खुर्चीवर, सरचिटणीस पद किती महत्त्वाचे, वाचा सविस्तर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसने भारत जोडो यात्रा काढून पक्षात नवचेतना आणण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीत काँग्रेस संघटनेत याचा कितपत परिणाम झाला, असा प्रश्न […]

अर्थमंत्र्यांनी नव्या करप्रणालीचे केले कौतुक : सीतारामन म्हणाल्या– याचा मध्यमवर्गाला फायदा होईल, हाती जास्त पैसे उरतील

प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की, नवीन कर प्रणालीचा मध्यमवर्गाला फायदा होईल. यामुळे त्यांच्या हातातील अधिक पैसे वाचतील. निर्मला […]

अमेरिकेनंतर आता कॅनडाच्या अवकाशात उडताना दिसली संशयास्पद वस्तू, पीएम ट्रुडोंच्या आदेशानंतर अमेरिकेने केली नष्ट

वृत्तसंस्था टोरंटो : अमेरिकेनंतर कॅनडातही हवाई धोका दिसून आला. अमेरिकेच्या फायटर जेटने कॅनडाच्या हवाई क्षेत्रात घुसून उडणारी वस्तू खाली पाडली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो […]

तुर्कस्तान-सीरियातील भूकंपातील मृतांची संख्या 29 हजारांच्या पुढे, संयुक्त राष्ट्राने वर्तवला 50,000 मृत्यूंचा अंदाज

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जीव गमावणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. नवीन आकडेवारीनुसार, आतापर्यंत 29,896 लोकांचा […]

दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे : पंतप्रधान मोदींच्या आज दोन जनसभा, राजस्थानच्या दौसामध्ये करणार एक्सप्रेस हायवेचे उद्घाटन

प्रतिनिधी जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच 12 फेब्रुवारीला राजस्थानला भेट देणार आहेत. दुपारी 3 वाजता ते दौसा येथे पोहोचतील. ते येथील धनावद येथे […]

भारत मुस्लिमांसाठी सर्वोत्तम देश; भारत जितका मोदी-भागवतांचा तितकाच तो मदनींचाही!! जमियत प्रमुखांचे उद्गार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत मुसलमानांसाठी सर्वोत्तम देश आहे. भाजप आणि संघाशी आमचे कोणतेही धार्मिक मतभेद नाहीत, तर वैचारिक मतभेद आहेत. मोदी आणि भागवत यांच्याइतकाच […]

पोर्तुगीजांनी मोडलेले, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी पुनर्बांधणी केलेले सप्तकोटेश्वर मंदिर जीर्णोद्धारानंतर पुन्हा खुले!!

प्रतिनिधी पणजी : पोर्तुगीज तसेच बहामनी राजवटीत भारताचा देदीप्यमान इतिहास पुसण्याचा प्रयत्न झाला पण त्यानंतर, 1668 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मंदिराची पुनर्बांधणी केली, ते […]

हॉटेल, रेस्टॉरंट्सच्या मेन्यूतून खवैय्यांना मिळणार मिलेट्सचे चमचमीत पदार्थ!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : तीच ती ग्रेव्ही आणि त्याच ग्रेव्हीत बनवलेल्या डिशेस पासून हॉटेल रेस्टॉरंट मधल्या खवैय्यांची सुटका होण्याची शक्यता आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्सच्या मेन्यूतून मिलेट्सचे […]

मोदीच पुतीन यांना समजावू शकतात, अमेरिकेचा विश्वास : रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी मोदींनी पुढाकार घेण्याचे अमेरिकेचे आवाहन

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : रशिया-युक्रेन युद्ध गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. दरम्यान, हे युद्ध संपवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे अमेरिकेने म्हटले आहे. […]

चीनच्या कारवायांना भारताचे प्रत्युत्तर : नेपाळमध्ये रस्ते, रेल्वे लाइन, चेकपोस्टचे बांधकाम, सीमा चौक्यांच्या विकासावर भर

वृत्तसंस्था  आपल्या शेजारी देश चीनच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्यासाठी भारताने सीमावर्ती भागातून नेपाळमधील पायाभूत सुविधा प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचे धोरण स्वीकारले आहे. ही रणनीती […]

बीबीसीला ब्रिटिशांनीच लाथाडले : आता जिहादी वधूवरील डॉक्युमेंट्रीवरून वाद, दहशतवादी राहिलेल्या तरुणीचे उदात्तीकरण केले

  वृत्तसंस्था लंडन : 2002च्या गोध्रा दंगलीवरील माहितीपटावर तीव्र टीकेला सामोरे जावे लागल्यानंतर यूकेमध्ये बीबीसीबाबत वाद सुरू झाला आहे. हे प्रकरण ‘जिहादी वधू’ शमीमा बेगम […]

तुर्कस्तानात भारताचे ऑपरेशन दोस्त : भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 वर्षीय बालिकेची एनडीआरएफने केली सुटका

वृत्तसंस्था अंकारा : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 22765 लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींची […]

पाकिस्तानची दिवाळखोरी आता निश्चित, IMFच्या रिलिफ पॅकेजवर एकमत नाही

विशेष प्रतिनिधि  इस्लामाबाद : चहुबाजूंनी संकटाने घेरलेल्या पाकिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पेट्रोलपासून पिठापर्यंत तीव्र टंचाईचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसाठी आता दिवाळखोरीशिवाय दुसरा मार्ग […]

राकेश टिकैत पुन्हा आक्रमक : 20 मार्चपासून दिल्लीत पुन्हा शेतकरी आंदोलनाची तयारी, म्हणाले- सरकारचे जमिनी बळकावण्याचे प्रयत्न

विशेष प्रतिनिधी  मुझफ्फरनगर येथील जीआयसी मैदानावर भारतीय किसान युनियनची महापंचायत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी नरेश टिकैत म्हणाले […]

रामजन्मभूमी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अहमदनगरातून अटक : प्रेयसीच्या भावाला अडकवण्यासाठी रचला होता कट

विशेष प्रतिनिधी अहमदनगर : रामजन्मभूमी मंदिर उडवून देण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला अहमदनगरमधून अटक करण्यात आली आहे. 2 फेब्रुवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास […]

छत्तीसगडमध्ये 5 दिवसांत दुसऱ्या भाजप नेत्याची हत्या : नक्षल्यांचे कृत्य, लोहखनिजाच्या प्रकल्पाला विरोध

छत्तीसगडमधील छोटेडोंगर येथे नक्षलवाद्यांनी भाजप नेते सागर शाहू यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी हे कृत्य केल. या घटनेनंतर राजकीय […]

अदानी Vs हिंडेनबर्ग : अदानी समूहासाठी लढणार वॉचटेल लॉ फर्म, एलन मस्कविरोधात ट्विटरलाही केली होती मदत

विशेष प्रतिनिधी  भारतातील गर्भश्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आणि अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्ग ही दोन नावे गेल्या काही दिवसांपासून देशात आणि जगभरात चर्चेत आहेत. हिंडेनबर्ग या […]

नरेंद्र मोदींनी शेअर केला दाऊदी बोहरा समुदायाशी इमोशनल कनेक्ट!!

प्रतिनिधी  मुंबई : पंतप्रधान अथवा मुख्यमंत्री नव्हे, तर नरेंद्र मोदींनी आज शेअर केला दाऊदी बोहरा समुदायाशी आपला इमोशनल कनेक्ट!! Delighted to join the programme to […]

महाराष्ट्रातील रेल्वेसाठी पहिल्यांदाच 13500 कोटींची केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद

प्रतिनिधी मुंबई : देशाची नववी आणि दहावी वंदे भारत रेल्वे शुक्रवारपासून धावण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुंबई – सोलापूर आणि मुंबई […]

मुंबईसह महाराष्ट्राला 2 वंदे भारत एक्सप्रेसची भेट; पंतप्रधान मोदींनी मुंबईकरांना समजावला बजेटचा अर्थ!!

प्रतिनिधी मुंबई : देशात आठ वंदे भारत एक्सप्रेस अनेक राज्यांतर्गत सुरू झाल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली […]

अशोक गेहलोतांची मोदी कॉपी फेल; विद्यापीठे – महाविद्यालयांत बजेट लाईव्ह केले पण जुनेच बजेट वाचून बसले!!

प्रतिनिधी जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांशी परीक्षेवर चर्चा करतात. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होतात. त्याचीच वेगळ्या प्रकारची कॉपी करायला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत करायला गेले. […]

उत्तर प्रदेशाच्या वाटचालीचे तीन टप्पे; गुंडाराज; बुलडोझर ते आता ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट

विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीचे तीन टप्पे ठळकपणे पाहता येत आहेत. आज उत्तर प्रदेश तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहे. उत्तर प्रदेशाने गेल्या […]

अमेरिकेने फोडला एकच बलून; पण चीनचे मोठे षडयंत्र; 40 देशांमध्ये सोडले “स्पाय बलून”

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकेने चीनचा एकच स्पाय बलून फोडल्यानंतर फुग्याच्या अवशेषांमधून चीनचे मोठे कारस्थान उघड झाले आहे. अमेरिकेने फोडलेला चीनचा हा स्पाय बलून कम्युनिकेशन […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात