भारत माझा देश

नितीश कुमारांच्या राज्यात वाळू माफियांची वाढली मुजोरी; महिला अधिकाऱ्यास मारहाण करत, फरटपत नेले!

आतापर्यंत ३ एफआयआर नोंदवण्यात आले असून, एकूण ४४ जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या राज्यात वाळू माफियांची मुजोरी […]

Karnataka elections

Karnataka Elections 2023 : भाजपाने उमेदवारांची तिसरी यादी केली जाहीर; सर्वच राजकीय पक्षांनी कसली कंबर!

१५ एप्रिल रोजी काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी ४३ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेससह […]

राहुल गांधी नव्हे, वेणुगोपाल मातोश्रीवर; सावरकर ते राष्ट्रवादीतील संभाव्य फूट मुद्द्यांवर चर्चा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठी माध्यमांनी त्यांच्या “सूत्रां”च्या हवाल्याने पवार अनुकूल नॅरेटिव्ह चालवत राहुल गांधी मातोश्रीवर येणार असल्याच्या बातम्या दिल्या होत्या. पण कोणत्याही प्रादेशिक नेत्याच्या […]

भाजपकडून राष्ट्रवादीची फोडाफोडी??; नव्हे, राष्ट्रवादीचीच फुटण्यासाठी उताविळी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : गेल्या काही दिवसांत आणि विशेषतः दिवस आजच्या दिवसभरातील राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित बातम्यांचा नीट आढावा घेतला आणि काही बातम्या “बिटवीन द लाईन्स” […]

सत्तेशिवाय शहाणपण नाही!!; आमदार माणिकराव कोकाटेंच्या तोंडून बाहेर आले राष्ट्रवादीतले “सत्य”

प्रतिनिधी नाशिक : महाराष्ट्रातले शिंदे – फडणवीस सरकार स्थिर झाल्याच्या पार्श्वभूमीवर ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला 9 महिने सत्तेबाहेर राहावे लागले, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे “सत्य” अखेर सिन्नरचे […]

संघाच्या पथ संचलनात अडथळा; द्रमूक सरकारची मोठी राजकीय चूक!!

विशेष प्रतिनिधी चेन्नई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथ संचलनात अडथळा आणणे ही तमिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळगम पक्षाच्या एम. के. स्टालिन सरकारची फार मोठी चूक ठरली. […]

तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जींना CBIने बजावले समन्स; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

कोलकाता येथील निजाम पॅलेसमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता : केंद्रीय गुन्हे अन्वेशनने तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना आज (सोमवार) शिक्षण […]

विरोधकांचा मातम कशासाठी??; वाचा, अतिकने 2008 मध्ये यूपीए सरकार वाचविल्याची कहाणी!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : प्रयागराजचा गँगस्टर माफिया अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची हत्या केल्यानंतर विरोधकांची त्याचे समर्थन तर करायचे नाही, पण […]

Manish Sisodia Judicial Custody : मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच; न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवली!

अबकारी घोटाळ्यातील आरोपी अरुण रामचंद्र पिल्लई आणि अमनदीप धल्ल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारमधील […]

कर्नाटकात राहुल गांधींनी खरेदी केले नंदिनी ब्रँडचे आईस्क्रीम, म्हणाले- ही राज्याची शान, अमूलच्या एंट्रीच्या घोषणेमुळे सुरू झाला होता वाद

प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी नंदिनी आणि अमूल या दोन डेअरी ब्रँडवरून गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात राजकारण सुरू आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी […]

अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक, म्हणाल्या- त्यांचे भारतातील लोकांसाठीचे समर्पण थक्क करणारे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारतातील लोकप्रियता कोणापासून लपून राहिलेली नाही, मात्र आता जागतिक नेत्यांनीही पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. अमेरिकेच्या वाणिज्य […]

कर्नाटक निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रतिनिधी बंगळुरू : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार सोमवारी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कार्यालयात पोहोचले. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेते […]

मनीष सिसोदियांची आज कोर्टात हजेरी, कोठडी वाढवण्याची मागणी करू शकते ईडी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरणप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. येथे ईडी कोर्टाकडून सिसोदिया […]

अग्निपथ योजनेशी संबंधित अर्जावर आज सुनावणी, हवाई दलात नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची सुनावणी घेणार सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अग्निपथ योजनेपूर्वी हवाई दलात नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 17 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती […]

रामनवमी हिंसाचार प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, यूपीच्या धर्तीवर समाजकंटकांकडून नुकसान वसूल करण्याची मागणी

प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये रामनवमी मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यावर आज म्हणजेच 17 मार्च रोजी न्यायालय […]

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना पाठवले पत्र अन् केली ‘ही’ मागणी

मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात ही मागणी अनेकदा मांडली आहे, असंही खर्गेंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे […]

भ्रष्ट केजरीवालांबद्दल सहानुभूती बाळगू नका, अजय माकन यांचे काँग्रेसला आवाहन; खरगेंनी फोन करून दिला होता पाठिंबा

प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते अजय माकन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल कोणतीही सहानुभूती किंवा पाठिंबा देऊ नका, असे आवाहन पक्षाला केले आहे. […]

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू: 24 जणांवर उपचार सुरू; कडक उन्हामुळे अनेकजण आजारी पडले

प्रतिनिधी नवी मुंबई : रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातामुळे 11 जणांचा मृत्यू झाला. 24 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 8 महिलांचा समावेश […]

‘२०२४’ अगोदर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत उत्तर प्रदेशच्या नागरी निवडणूक निकालावर, कारण…

उत्तर प्रदेशातील जनता आणि राजकीय पक्ष दोन्ही १३ मे रोजीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष प्रतिनिधी लखनऊ : ‘दिल्लीचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो…’ ही […]

‘9.5 तास चौकशी, 56 प्रश्न…’, CBI मुख्यालयातून बाहेर पडल्यानंतर काय म्हणाले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल?

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कथित मद्य धोरण प्रकरणात साडेनऊ तासांच्या सीबीआय चौकशीनंतर अरविंद केजरीवाल त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत […]

कर्नाटकात राहुल गांधींच्या दोन रॅली झाल्या; पण अतीकच्या बातम्यांपुढे नॅशनल मीडियात झाकोळल्या!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींनी देशभरात अदानी मुद्दा राजकीय दृष्ट्या पेटवल्यानंतर गेले काही दिवस तो सातत्याने नॅशनल मीडियाचा फोकल पॉईंट बनला होता. आज […]

‘’उत्तराखंडमध्ये ‘लँड जिहाद’ आणि ‘मझार जिहाद’ खपवून घेणार नाही’’ – पुष्करसिंह धामींचा इशारा!

‘’आम्ही अशा एक हजार जागा शोधल्या आहेत आणि ते अतिक्रमण काढण्यास सुरुवातही केली आहे. ’’ असंही सांगितले आहे. विशेष प्रतिनिधी  देहरादून : उत्तराखंड सरकारने मझारी […]

न्यू इंडियन एक्सप्रेस कृत राष्ट्रवादीतल्या अस्वस्थतेचे पोस्टमार्टेम : अजितदादा हे अमित शहांना भेटले? प्रफुल्ल पटेलही अजितदादांच्या बाजूने?

विशेष प्रतिनिधी मुंबई : सुप्रीम कोर्टापासून वज्रमूठ सभेपर्यंत वाट्टेल ते प्रयत्न करा; पण शिंदे – फडणवीस सरकारला काहीही धोका उत्पन्नच होत नाही, हे लक्षात आल्यानंतर […]

ही खरी बातमी : केजरीवालांचा वारस शोधण्यासाठी दिल्लीत आम आदमी पार्टीची तातडीची बैठक!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील दारू घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी होण्याच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचा दिवसभर शक्तिप्रदर्शन आणि राजकीय गदारोळ झाल्यानंतर खरी […]

द्रमूकच्या स्टालिन सरकार विरुद्ध सुप्रीम कोर्टात लढाई जिंकून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तमिळनाडूत 45 ठिकाणी पथ संंचलन यशस्वी

वृत्तसंस्था चेन्नई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तामिळनाडूच्या द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या स्टालिन सरकार विरुद्ध सुप्रीम कोर्टात लढाई जिंकून अखेर तमिळनाडूत 45 ठिकाणी पथ संचलन यशस्वी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात