भारत माझा देश

चीनने कैलास-मानसरोवर यात्रेची वाढवली फीस, भारतीयांना आता 1.85 लाख रुपये खर्च करावे लागणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 3 वर्षांपासून बंद असलेल्या कैलास-मानसरोवर यात्रेसाठी चीनने व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्याचे नियम अतिशय कडक करण्यात आले आहेत. यासोबतच […]

लाल किल्ल्यावर हल्ल्याचा ISIने रचला होता कट; दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रात खुलासा!

जानेवारीमध्ये नौशाद आणि जगजीत सिंग या दहशतवाद्यांना दिल्लीच्या जहांगीरपुरी भागातून अटक करण्यात आली होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI […]

6,64,00 कुटुंबांना मिळाला 13,290 कोटी रुपयांचा लाभ, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचे यश, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सांगितले की, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेने ( PMJJBY ) सुमारे 6,64,000 कुटुंबांना महत्त्वपूर्ण साहाय्य […]

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना IL&FS मनी लॉन्ड्रींगच्या चौकशीसाठी ईडीचे समन्स

वृत्तसंस्था मुंबई : मागील काही महिन्यांपासून देशातील अनेक बड्या नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकारे कारवाई करण्यात आली आहे. अशातच पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नेत्याला ईडीकडून नोटीस बजावण्यात आली […]

PM मोदी आज साजरा करणार राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन, भारतातील पहिल्या LIGO प्रकल्पाची पायाभरणी करणार, हिंगोलीत 225 हेक्टर जमिनीवर उभारणी

प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10.30 वाजता प्रगती मैदानावर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. LIGO इंडियासह अनेक प्रकल्पांचे […]

दिल्ली सरकार Vs नायब राज्यपालांच्या अधिकारांचा वाद, सुप्रीम कोर्टाचे घटनापीठ आज सुनावणार फैसला

प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील अधिकारांच्या विभाजनावर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ गुरुवारी निकाल देणार आहे. हे प्रकरण राजधानीतील नागरी सेवकांच्या बदली […]

अमृतसरमध्ये 5 दिवसांत तिसरा बॉम्बस्फोट, 5 जणांना अटक, बॉम्ब बनवणारे निघाले नवशिके

वृत्तसंस्था अमृतसर : पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ गुरुवारी आणखी एक स्फोट झाला. स्फोटामुळे परिसरात घबराट पसरली. अमृतसरमध्ये 5 दिवसांत तीन कमी-तीव्रतेच्या स्फोटांप्रकरणी पंजाब पोलिसांनी […]

राहुल-केजरीवालांवर खोटी वक्तव्ये केल्याचा आरोप, म्हणाले होते- केंद्राने उद्योगपतींचे 8 लाख कोटींचे कर्ज माफ केले, 7 ऑगस्टला सुनावणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. उद्योगपतींच्या 8 लाख कोटींच्या कर्जमाफीबाबत दोन्ही […]

धर्माशी संबंधित राजकीय पक्षांच्या नावावर सुनावणी, दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राकडून 4 आठवड्यांत मागवले उत्तर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : धर्माशी संबंधित राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राला आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत दिली आहे. […]

बँकांमध्ये 35,000 कोटींच्या ठेवी पडून, दावा करणारा कोणीही नाही; केंद्र सरकार आता अशा प्रकारे करणार परत, योजना तयार

प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील सर्व बँकांमध्ये हजारो कोटींची बेनामी संपत्ती जमा असून त्यावर कोणीही दावा करणारा नाही. आता या पैशांच्या तोडग्यासाठी सरकारने मोठा निर्णय […]

“द काश्मीर फाइल्स” नंतर पश्चिम बंगालमधील नरसंहारावर विवेक अग्निहोत्रींचा नवा सिनेमा

प्रतिनिधी मुंबई : “द काश्मीर फाइल्स” सिनेमा नंतर निर्माते विवेक अग्निहोत्री पश्चिम बंगाल मध्ये नरसंहार या विषयावर सिनेमा बनवण्याच्या तयारीत आहे. “द काश्मीर फाइल्स”, “द […]

कर्नाटक एक्झिट पोल मधून काँग्रेसचे “मोराल बूस्टिंग”, पण उडी बहुमताच्या आकड्याच्या आतच!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी केलेल्या एक्झिट पोल मध्ये काँग्रेसचे मोराल बूस्टिंग जरूर झाले आहे, पण काँग्रेसची उडी मात्र […]

कर्नाटक विधानसभेसाठी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 65.69 % मतदान, अंतिम आकडेवारी 72.13 % रेकॉर्ड ओलांडणार का??

वृत्तसंस्था बेंगलोर : कर्नाटक विधानसभेसाठी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 229 मतदारसंघांमध्ये 65.69 % मतदान झाले. त्यानंतर झालेल्या तासाभरात प्रत्येक मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रावर मोठी गर्दी होती. पण […]

कर्नाटकात मतदान सुरूअसतानाच काँग्रेस नेत्यांचे आकड्यांचे उंच उंच दावे; भाजप नेत्यांचे मात्र सावध पवित्रे!!

वृत्तसंस्था बेंगलुरु : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना काँग्रेस आणि भाजप नेत्यांचा आत्मविश्वास दर्शवणारी व्यक्तव्य समोर आले आहेत. काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या आणि डी. के. […]

हाल-ए-पाकिस्तान : इम्रान खानच नव्हे, पाकिस्तानात याआधी 7 माजी पंतप्रधानांना झाली होती अटक, एकाला तर झाली फाशी

प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताचा शेजारी देश पाकिस्तान सध्या सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानमधील […]

राहुल गांधींना दिल्ली विद्यापीठ पाठवणार नोटीस! परवानगीशिवाय कॅम्पसला भेट न देण्याची मिळू शकते वॉर्निंग

प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठ (DU) राहुल गांधींना न कळवता कॅम्पसला भेट दिल्याबद्दल नोटीस बजावणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. मंगळवारी किंवा […]

इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानी अभिनेत्री मागतेय दिल्ली पोलिसांचा नंबर, दिल्ली पोलिसांनी दिलेल्या उत्तराने झाली बोलती बंद, आता होतेय ट्रोल

प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी 9 मे रोजी इस्लामाबाद येथून अटक करण्यात आली. त्यानंतर आता पाकिस्तानमध्ये एक ट्विट व्हायरल […]

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन याच महिन्यात पीएम मोदींना भेटण्याची शक्यता, पॅसिफिक आयलँड लीडर्स मीटमध्ये ठरवणार भविष्यातील रणनीती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी […]

DRDO शास्त्रज्ञाच्या पोलीस कोठडीत वाढ, हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी पुणे : पाकिस्तानला गुप्तचर माहिती शेअर केल्याप्रकरणी डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुण्यातील विशेष न्यायालयाने मंगळवारी (9 मे) […]

श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे करूनही आफताब पूनावाला याला गुन्हा अमान्य!!

प्रतिनिधी मुंबई : श्रद्धा वालकर तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्यानंतर देखील आफताब पूनावाला याने गुन्हा अमान्य असल्याचा दावा कोर्टात केला आहे. आफताबने […]

‘घरातून एकट्याने बाहेर पडू नकोस’, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या क्रू मेंबरला धमक्या

वृत्तसंस्था मुंबई : ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून सतत चर्चेत आहे. एकीकडे काही राज्यांमध्ये याविरोधात अपप्रचार सुरू आहे, तर दुसरीकडे सर्व टीकांना मागे […]

एनआयएची टेरर फंडिंगविरोधात मोठी कारवाई, काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत छापेमारी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) टेरर फंडिंग संदर्भात कारवाई करत आहे. तपास यंत्रणा जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. एनआयएचे पथक छापे […]

The Kerala Story : ममतांच्या बंगालमधल्या बंदीवर योगींची उत्तर प्रदेशात चपराक; सिनेमा टॅक्स फ्री!!

वृत्तसंस्था लखनौ : लव्ह जिहाद आणि दहशतवाद यांचे भीषण सत्य मांडणारा सिनेमा “द केरल स्टोरी”वर पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंदी घातल्यानंतर या बंदीला […]

WATCH : तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने एकत्र साकार होतील, पीएम मोदींचे कर्नाटकच्या मतदारांना आवाहन, मध्यरात्री व्हिडिओ केला ट्विट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कर्नाटकातील निवडणुकीचा प्रचार सोमवारी (8 मे) सायंकाळी 5 वाजता संपला. राज्यात बुधवारी (10 मे) मतदान होणार आहे. प्रचार थांबल्यानंतरही पंतप्रधान मोदींनी […]

गुजरातेतून 40,000 महिला बेपत्ता झाल्याचा दावा करणाऱ्यांची पोलखोल, पोलिसांनी सांगितले वास्तव, वाचा सविस्तर

प्रतिनिधी गांधीनगर : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात केरळमधून 32,000 हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यात आले आणि यातील अनेकांचा ISIS या दहशतवादी संघटनेत समावेश असल्याचा दावा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात