भारत माझा देश

ममता बॅनर्जी म्हणाल्या- काँग्रेसने बंगालमध्ये माझ्याशी लढू नये, अधीर रंजन म्हणाले– फक्त बंगालच का, गरज असेल तिथे लढू!!

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी आघाडी आणि जागावाटपाच्या रणनीतीवर भाष्य केले. त्या म्हणाल्या- मी कर्नाटकात काँग्रेससोबत […]

दक्षिण दिल्लीतील शाळेत बॉम्बस्फोट घडवण्याची ईमेलद्वारे धमकी; घटनास्थळी पोलीस फौजफाटा दाखल!

दिल्लीतील शाळांना बॉम्बची धमकी देणारा हा पाचवा मेल आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील पुष्प विहार भागातील अमृता शाळेत ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाचा इशारा देण्यात […]

काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना संगरूर कोर्टाची नोटीस, 100 कोटींच्या मानहानीच्या प्रकरणात 10 जुलैला हजर, बजरंग दलाला म्हणाले होते देशद्रोही

वृत्तसंस्था बंगळुरू : मोदी हे सर्व चोरांचे आडनाव का आहे…’ या विधानाशी संबंधित एका मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींनी लोकसभेचे सदस्यत्व गमावले होते. राहुल यांच्यानंतर आता […]

सुप्रीम कोर्टाचे चौथे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती शाह झाले निवृत्त, 4 वर्षांत 712 निवाडे दिले, 48 तासांत लिहायचे निकाल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे चौथे ज्येष्ठ न्यायमूर्ती एमआर शाह सोमवारी निवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालयात सर्वाधिक निकाल देणाऱ्या न्यायाधीशांपैकी शाह हे एक आहेत. सुमारे […]

PM मोदी आज 71 हजार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणार, देशातील 45 ठिकाणी रोजगार मेळावा, त्यानंतर पंतप्रधानांचे भाषण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 मे रोजी 71 हजार लोकांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत. ही पत्रे रोजगार मेळाव्यादरम्यान दिली जातील. देशातील […]

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा आज शक्य, काँग्रेस निरीक्षकांनी खरगे यांना अहवाल सादर केला; डीके शिवकुमार आज दिल्लीला जाणार

प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार, याची घोषणा आज होऊ शकते. सुशील कुमार शिंदे, भंवर जितेंद्र सिंह आणि दीपक बावरिया या काँग्रेसच्या तिन्ही […]

आमच्या सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड मोडले, राजस्थानच्या काँग्रेस मंत्र्यांचा मुख्यमंत्री गेहलोत यांच्यावर खळबळजनक आरोप

वृत्तसंस्था जोधपूर : राजस्थान सरकारचे मंत्री राजेंद्र गुढा यांनी सोमवारी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आपल्याच सरकारवर निशाणा साधला आणि म्हटले की, “सरकारची अलाइनमेंट बिघडली आहे, भ्रष्टाचाराचे सर्व […]

प्रशांत किशोर यांचा काँग्रेसला सल्ला, जास्त खुश होऊ नका, 2013 मध्ये विजयी होऊनही 2014 मध्ये पराभूत झाला होता

प्रतिनिधी पाटणा : सुप्रसिद्ध राजकीय रणनीतिकर प्रशांत किशोर यांनी कर्नाटकातील विजयाबाबत काँग्रेसला सल्ला दिला आहे. ते सोमवारी (15 मे) म्हणाले की, कर्नाटकच्या विजयाने काँग्रेसने जास्त […]

union minister jitendra singh says india will showcase space power at world expo in dubai

देशात ‘स्टार्टअप्स’नी ओलांडला एक लाखाचा टप्पा; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं मोठं विधान, म्हणाले…

आपण स्टार्टअपशी संबंधित गैरसमज दूर केले पाहिजेत, असंही सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील वाढत्या स्टार्टअप्सच्या पार्श्वभूमीवर सरकार अनेक महत्त्वाचे निर्णय घेणा आहे. […]

काँग्रेसच्या निवडणूक आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी कर्नाटकला येणार तब्बल ६२ हजार कोटींचा वार्षिक खर्च!

‘या’ पाच आश्वासनांच्या आधारे २२४ पैकी १३५ जागा जिंकण्यात काँग्रेसला यश आले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवून कर्नाटकात काँग्रेसचे […]

सिद्धरामय्या – शिवकुमारांचे दिल्लीत जोरदार लॉबिंग; बहुमताचे दावे, सोनियांच्या मनाचा ठाव घेण्याचे प्रयत्न!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा पराभव करून प्रचंड विजय मिळवला. पण आता माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात आमदारांच्या […]

रा. स्व. संघाच्या पश्चिम क्षेत्र विशेष द्वितीय वर्ष शिक्षा वर्गाचा नाशिकमध्ये प्रारंभ; पावणे पाचशे स्वयंसेवकांचा सहभाग

प्रतिनिधी नाशिक : रा.स्व. संघ पश्चिम क्षेत्र द्वितीय (विशेष) वर्ष संघ शिक्षा वर्गाचा आरंभ भोसला मिलिटरी प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात दिनांक १५ मे सोमवारी झाला.Res. self […]

Inflation in edible oil, pulses and rice has broken the backbone of the common man

WPI Inflation : किरकोळ महागाई दरानंतर आता घाऊक महागाई दरात सलग अकराव्या महिन्यात घसरण!

एप्रिलमध्ये घाऊक महागाई दर १.३४ टक्क्यांवरून -०.९२ टक्क्यांवर आला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा दर (-) […]

सिद्धरामय्या – शिवकुमार यांच्यात आमदारांच्या आकड्यांची खेचाखेच; काँग्रेस हायकमांड पुढे मोठा पेच!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेसने भाजपला पराभूत करून मोठा विजय मिळवला असला तरी काँग्रेसच्या दृष्टीने हा मोठा विजय याच “गले की हड्डी” ठरला […]

वांद्रे – वर्सोवा सी लिंक ला वीर सावरकरांचे नाव; २८ मे जयंतीदिनी होणार घोषणा

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वांद्रे – वर्सोवा सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन […]

परीक्षेची संधी : एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा; डाॅ. भारती पवारांची ग्वाही

प्रतिनिधी नवी दिल्ली : सन २०१९-२० मध्ये एमबीबीएसचे (MBBS) प्रथम शैक्षणिक वर्षातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने उपलब्ध […]

NIA

Jammu-Kashmir : टेररफंडिंग प्रकरणी ‘NIA’ची पुलवामासह सहा ठिकाणी छापेमारी!

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात तपास यंत्रणांची मोहीम सातत्याने सुरू आहे. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर :  राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. NIA च्या टीमने […]

‘’बजरंग दल धमक्यांना घाबरत नाही’’, कर्नाटकात काँग्रेसच्या बंदी घालण्याच्या घोषणेवर ‘विहिंप’चे प्रत्युत्तर!

‘’ हिंदूंच्या द्वेषामुळे काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घातली तर…’’ असा सूचक इशाराही विहिंपने दिला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेसच्या निवडणूक प्रचारादरम्यान बजरंग […]

Assam CM Himanta Biswa Sarma

‘’देशात समान नागरी कायदा लागू केला जाईल, भारताला खरे धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवण्याची वेळ आली आहे’’

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं विधान विशेष प्रतिनिधी हैदराबाद  : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी सांगितले की, देशात लवकरच समान नागरी संहिता […]

कर्नाटकात काँग्रेसच्या विजयात 88% मुस्लिम मतदारांचा वाटा; बदल्यात उपमुख्यमंत्री पद पाच मंत्रिपदांची केली मागणी!!

प्रतिनिधी बेंगलोर : कर्नाटकात भाजपचा पराभव करून काँग्रेसने 135 जागांचे प्रचंड बहुमत मिळवले. पण ते बहुमत कसे मिळवले?? कोणामुळे मिळवले?? याचे “रहस्य” आता उघडकीस आले […]

Rajnath singh new

Make In India : आत्मनिर्भर भारताच्या दिशेने संरक्षण मंत्रालयाचे पाऊल, ९२८ संरक्षण वस्तूंच्या आयातीवर बंदी

सध्या या उत्पादनांच्या आयातीवर सुमारे ७१५ कोटी रुपये खर्च केले जातात. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत संरक्षण मंत्रालयाने […]

कर्नाटकचा मुख्यमंत्रीपदाबाबत विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत झाला ‘हा’ निर्णय

बैठकीनंतर डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्लीला जाणार विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सुरू असलेल्या चर्चांना लवकरच पूर्णविराम […]

Assam CM Himanta Biswa Sarma To Bring Anti Love Jihad Law in state Says Hindu Boy Lying To Hindu Girl Is Jihad

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणतात, ‘’कर्नाटक निवडणुकीच्या निकालात आश्चर्यकारक काहीही नाही’’

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा  विजय मिळवला आहे. विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : ईशान्येकडील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा […]

युपी योगींची कमाल; दारूल उलूम शिक्षण संस्था असलेल्या देवबंद मध्ये 140 वर्षात पहिल्यांदाच हिंदू नगराध्यक्ष!!

विशेष प्रतिनिधी लखनौ : कर्नाटकात भाजप हरला असला तरी उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कमाल दिसली आहे महापालिका नगरपालिका नगरपंचायती निवडणुकांमध्ये भाजपने सगळीकडे झेंडे […]

कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद बनले ‘CBI’चे नवे प्रमुख!

१९८६ च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकचे विद्यमान पोलीस महासंचालक (डीजीपी) प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात