भारत माझा देश

विवाहित प्रेयसीच्या कस्टडीसाठी पुरुषाची गुजरात हायकोर्टात धाव, लिव्ह-इनच्या करारावर केले अपील, कोर्टाने ठोठावला 5 हजारांचा दंड

वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालयात एका व्यक्तीने आपल्या विवाहित प्रेयसीचा ताबा मिळावा यासाठी अपील केले. त्यावर हायकोर्टाने त्या व्यक्तीला 5000 रुपयांचा दंड ठोठावला. लिव्ह-इन […]

पीएम मोदी आणि शेख हसीना भारत-बांगलादेश मैत्री डिझेल पाइपलाइनचे उद्घाटन करणार, 377 कोटी खर्च, वार्षिक 10 लाख मेट्रिक टन क्षमता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आज दुपारी 4 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारत-बांगलादेश मैत्री डिझेल पाइपलाइनचे उद्घाटन करतील. पीएमओने […]

लवकरच डॉलरची जागा घेऊ शकतो भारतीय रुपया, 18 देशांची INR मध्ये व्यापार करण्यास सहमती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय रुपया आंतरराष्ट्रीय चलन बनण्याच्या जवळ गेला आहे. बहुतांश देश जागतिक व्यापारातील डॉलरची सद्दी संपवण्याच्या बाजूने आहेत. अनेक राष्ट्रांनी INR मध्ये […]

WHOने चीनला फटकारले : आतापर्यंत कोरोनाची आकडेवारी का जाहीर केली नाही, सत्य जगासमोर आले पाहिजे!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोविडने 2020 मध्ये जगभरात थैमान घालायला सुरुवात केली होती. हा प्राणघातक कोरोना विषाणू सर्वप्रथम चीनच्या वुहान शहरात सापडला होता. 3 वर्षांनंतर […]

बॅन हटल्यानंतर फेसबुकवर परतले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, पहिली पोस्ट- आय एम बॅक!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बंदी उठल्यानंतर फेसबुकवर परतले आहेत. शुक्रवारी ट्रम्प यांची पहिली फेसबुक पोस्ट होती, “आय एम बॅक.” 6 […]

पंतप्रधान मोदी आज ग्लोबल मिलेट्स परिषदेचे उद्घाटन करणार, 6 देशांचे कृषिमंत्रीही सहभागी होणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत ‘ग्लोबल मिलेट्स (श्री अन्न) परिषदेचे’ उद्घाटन करणार आहेत. याप्रसंगी पंतप्रधान मोदी इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स […]

भारतावरचे परदेशी कर्ज मर्यादेत, अर्थव्यवस्था स्थिर; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा निर्वाळा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : विकसित देशात बड्या बँका बुडत असताना आणि त्याचे प्रतिकूल परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेला सहन करावे लागत असताना भारतावरील कर्ज मर्यादेत आहे. आपली […]

विरोधी ऐक्याची कोलकत्यात चर्चा; कर्नाटकात काँग्रेसचा ऐक्याला सुरूंग!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधी ऐक्याची कोलकत्या चर्चा सुरू असताना कर्नाटकात मात्र काँग्रेसने त्या ऐक्यात प्रयत्नांना सुरुंग लावला आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि […]

देवभूमी हिमाचल मध्ये काँग्रेसची गोमाता भक्तीची विटंबना; दारूच्या प्रत्येक बाटलीवर 10 रुपये गोमाता अधिभार!!

वृत्तसंस्था शिमला : हिमाचल मध्ये भाजपचे सरकार घालून सत्तेवर आलेल्या काँग्रेसने गोमाता भक्तीची विटंबना केली आहे. देवभूमी हिमाचल प्रदेशात विकल्या जाणाऱ्या दारूच्या प्रत्येक बाटलीवर तिथल्या […]

Assam CM Himanta Biswa Sarma

नव्या भारताला मदरशांची गरज नाही, आसाममधील सर्व मदरसे लवकरच बंद होतील – मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा!

सरकारने ६००  मदरसे आधीच बंद केले आहेत, अशी माहितीही दिली. प्रतिनिधी गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी सांगितले की ते त्यांच्या राज्यातील […]

Manish Sisodia

Money Laundering Case : आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदीयांच्या ‘ईडी’कोठडीत पाच दिवसांची वाढ

दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने GNCTD च्या उत्पादन शुल्क धोरणाची रचना आणि अंमलबजावणीमध्ये कथित अनियमितता संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात  दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या ईडी […]

मनीष सिसोदियांना बंगला सोडण्याची नोटीस; सत्येंद्र जैन – सिसोदियांमध्ये केजरीवालांकडून भेदभाव

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे स्वतःखेरीज दुसऱ्या कोणाचेही नाहीत, असे आरोप करून आम आदमी पक्षात […]

राहुल गांधींना संसदीय पेचातून सोडवण्यासाठी पंतप्रधान मोदींविरुद्ध हक्कभंग आणण्याचा काँग्रेसचा डाव

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींनी आपल्या लंडन दौऱ्यात भारतात लोकशाही नसल्याचा दावा करत जी भाषणे केली, त्या मुद्द्यावरून भाजपने त्यांना संसदीय पेचात पकडण्याची […]

NIA

Nizamabad case : NIAने दाखल केले दुसरे आरोपपत्र; PFIने मुस्लीम तरुणांना भडकवत दिले शस्त्र प्रशिक्षण!

दुसऱ्या आरोपपत्रात पाच आरोपींची नावं आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  तेलंगणातील निजामाबाद प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. ताज्या आरोपपत्रात असे […]

तेलंगणात शिक्षक मतदारसंघात भाजपचा विजय; महाराष्ट्रातला मविआचा निकष लावला, तर तेलंगणात भाजपची लाट??

विशेष प्रतिनिधी मुंबई : तेलंगणातील विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार एव्हीएन रेड्डी यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र […]

Kiran Patel

Z+ सुरक्षा, बुलेटप्रूफ वाहनाचा लाभ घेत PMO अधिकारी असल्याचे सांगून जम्मू-काश्मीरचे दौरे करणाऱ्या ठगास अटक

त्याच्या या दौऱ्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये एका अशा व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, जो पीएमओ अधिकारी असल्याचे […]

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक, कर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज (17 मार्च) दिल्लीत होत आहे. या बैठकीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार आहे. […]

द फोकस एक्सप्लेनर : माइक बंदचे गाऱ्हाणे, किती खरे किती खोटे? संसदेच्या कार्यवाहीचे काय असतात नियम? वाचा सविस्तर…

संसदेत विरोधी खासदारांच्या माइक बंदचा मुद्दा देशभरात चर्चेत आला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 6 मार्च रोजी ब्रिटनच्या संसदेच्या सभागृहात माइक बंद करण्याच्या वक्तव्यावरून […]

राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द होणार? भाजपचे लोकसभा अध्यक्षांना पत्र, विशेष समिती स्थापन करण्याची मागणी

प्रतिनिधी नवी दिल्ली : परदेशी व्यासपीठावरून भारतीय लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करण्याच्या मुद्द्यावरून भाजप राहुल गांधींना सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करत आहे. अदानी यांचे नाव घेऊन […]

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची वेबसाइट हॅक : रशियन हॅकर्सचा ग्रुप फीनिक्सवर आरोप, भारतीय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून तपास

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची वेबसाइट गुरुवारी हॅक करण्यात आली. रशियन हॅकर्सनी ही वेबसाइट हॅक केल्याचे बोलले जात आहे. यानंतर मंत्रालयाने इंडियन कॉम्प्युटर […]

WATCH : हैदराबादेत बहुमजली इमारतीला भीषण आग, 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू, अनेकांना वाचवण्यात यश

वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील सिकंदराबाद भागातील एका बहुमजली व्यापारी संकुलात गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या घटनेत किमान 6 जणांचा मृत्यू झाला आहे. […]

6 राज्यांत कोरोना रुग्णसंख्येत होत आहे वाढ, केंद्राने दिले निर्देश, टेस्टिंग-ट्रॅकिंगवर भर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे पुन्हा एकदा ताण वाढला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने देशातील 6 राज्यांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने या […]

CJI म्हणाले- कायदेशीर चर्चेत वापरल्या जाणार्‍या अयोग्य लैंगिक शब्दांवर बंदी घालण्यात येईल, नवीन शब्दकोश लवकरच येणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे CJI डीवाय चंद्रचूड यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, कायदेशीर चर्चेत वापरल्या जाणार्‍या अयोग्य लिंग शब्दांसाठी कायदेशीर शब्दकोश जारी करण्याची योजना […]

अदानी – अंबानींना टार्गेट करून काँग्रेसचे राजकीय भांडवली मूल्य कसे काय वाढेल??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी लंडन दौऱ्यावरून परवा परत आले. ते काल संसदेत गेले आणि त्यांनी पुन्हा मोदी – अदानी […]

Coronavirus : करोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने पाठवले सहा राज्यांना पत्र!

जाणून घ्या, काय सांगितले आहे आणि कोणत्या राज्यांचा आहे समावेश विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील सहा राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे चिंतेत […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात