भारत माझा देश

Insurance Scam : सत्यपाल मलिक यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर सीबीआयचा छापा

काही दिवसांपूर्वी सीबीआयने सत्यपाल मलिक यांचा जबाबही नोंदवला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे माजी माध्यम सल्लागार सुनक बाली यांच्यावर […]

नड्डांचा पीए असल्याचे भासवत मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा घालणाऱ्या आरोपीला अटक

प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार मध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतीक्षा सुरू असताना राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम वसूल करण्याचे […]

नवीन संसद भवनाचे काम या महिन्यात पूर्ण होणार, जुन्या इमारतीपेक्षा 17 हजार चौरस मीटर मोठी, 30 मे रोजी पंतप्रधान मोदी उद्घाटन करण्याची शक्यता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट सेंट्रल व्हिस्टा अंतर्गत, नवीन संसद भवनाचे (संसद भवन) काम जवळपास पूर्ण झाले आहे. पीटीआय या […]

राज्यात 15 जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट, पैकी दहा जिल्हे एकट्या विदर्भातील

प्रतिनिधी मुंबई : अवकाळी पावसामुळे उन्हाळ्याच्या तापमानात चढ-उतार होत असले तरी, महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. 2016 पूर्वी विदर्भातील सात जिल्हे उष्णतेची लाट प्रवण होते. […]

मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, सरकार सादर करणार स्टेटस रिपोर्ट; मेईतेई आरक्षणाविरोधात आतापर्यंत 3 याचिका

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जवळपास दोन आठवडे उलटूनही मणिपूरमधील हिंसाचार थांबलेला नाही. आज सुप्रीम कोर्ट मणिपूर ट्रायबल फोरम आणि हिल एरिया कमिटीच्या याचिकांवर सुनावणी करत […]

काश्मीरमधील G20 परिषदेवर भारताचे संयुक्त राष्ट्रांना रोखठोक उत्तर, खोऱ्यात अल्पसंख्याकांचा प्रश्न नाही, तुमच्या अधिकाऱ्याचे आरोप निराधार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काश्मीरमध्ये होणाऱ्या G20 बैठकीबाबत संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्याची टिप्पणी भारताने फेटाळून लावली. या अधिकाऱ्याने खोऱ्यातील अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली होती.India’s blunt […]

आता फॅबियन चक्रीवादळाचा धोका, हिंद महासागरात मार्गक्रमण, मान्सूनच्या प्रवाहाची निर्मिती रोखण्याची शक्यता

प्रतिनिधी मुंबई : खासगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटनुसार, एक शक्तिशाली चक्रीवादळ फॅबियन दक्षिण हिंद महासागरातून वरच्या दिशेने सरकत आहे. किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी आठवडा लागू शकतो. त्यामुळे […]

मान्सून केरळमध्ये 4 दिवस उशिरा पोहोचणार, 5 जूनपर्यंत दार ठोठावणार; या वर्षी सरासरी पावसाचा अंदाज

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नैऋत्य मान्सून यंदा केरळमध्ये चार दिवसांच्या विलंबाने पोहोचण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग अर्थात IMD नुसार मान्सून दक्षिणेकडील राज्यात 5 जूनपर्यंत […]

West Bengal : पूर्व मिदनापूरच्या इगरामध्ये बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट सहा जणांचा मृत्यू

फॅक्टरीतून उठणारे आगीच्या लोळ आणि धूर पाहून लोक घाबरले. विशेष प्रतिनिधी मेदिनीपूर : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर  इगरा येथून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. येथील […]

सिद्धरामय्या की शिवकुमार??; गांधी परिवारात आई विरुद्ध मुलगा; मल्लिकार्जुन खर्गे पेचात!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळून तीन दिवस उलटून गेले असले तरी काँग्रेसला मुख्यमंत्री पदाचा अंतिम निर्णय […]

आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता 25000 रुपये; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

प्रतिनिधी मुंबई : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) कंत्राटी निदेशकांच्या मानधनात वाढ करून ते 25000 रुपये करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या […]

रोहित पवारांना जामखेड बाजार समिती धक्का; अध्यक्षपदी राम शिंदेंचे समर्थक

प्रतिनिधी जामखेड : महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीच्या राजकारणात आघाडीची भूमिका बजावायला निघालेल्या आमदार रोहित पवारांना त्यांचा गृह मतदारसंघ जामखेड मध्येच मोठा धक्का बसला आहे. जामखेड कृषी उत्पन्न […]

Land for jobs scam : दिल्ली, गुरूग्राम, पाटण्यासह देशभर 9 ठिकाणी सीबीआयचे छापे; लालूंच्या निकटवर्तीयांचा समावेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी देशभरातील ९ ठिकाणी छापेमारी केली. ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून बिहारची […]

पंतप्रधान मोदी याच महिन्यात करू शकतात संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन, कारण…

पंतप्रधान मोदी ३० मार्च रोजी या नवीन संसद भवनाची पाहणी करण्यासाठी अचानक आले होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या नव्या […]

Gadkari

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा देण्यात आली जीवे मारण्याची धमकी!

दिल्ली पोलीस याप्रकरणी कसून तपास करत आहे विशेष प्रतिनिधी दिल्ली :  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे एकच  […]

लंडन दौऱ्याच्या “कर्नाटकी यशा”नंतर 31 मे पासून राहुल गांधी 10 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लंडन दौऱ्याच्या “कर्नाटकी यशा”नंतर राहुल गांधी 31 मे पासून 10 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर मध्ये […]

विश्लेषण द फोकस एक्सप्लेनर : अल नीनो आणि ला नीना म्हणजे काय?, भारतात भयंकर उष्णता आणि मान्सूनवर कसा होतो परिणाम? वाचा सविस्तर

भारतीय हवामान खात्याच्या मते 2023चा फेब्रुवारी महिना हा 122 वर्षांतील सर्वात उष्ण महिना ठरला. त्याचबरोबर एप्रिल-मे महिन्यात कडक ऊन पडणार आहे. या विक्रमी उष्म्यामुळे लोकांच्या […]

अतिक अहमदची फरार पत्नी शाइस्ता परवीन, गुड्डू मुस्लीम आणि साबीर विरोधात ‘लुकआउट नोटीस’ जारी!

गुड्डू मुस्लीम आणि साबीर यांच्यावर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस विशेष प्रतिनिधी लखनऊ : उमेश पाल हत्याकांडातील अतिक अहमदची फरार पत्नी शाइस्ता परवीन, गुड्डू मुस्लीम आणि […]

Bengal Post Poll Violence CBI probe into West Bengal, 21 cases registered

‘Land for Job’ Case : पाटणा, दिल्ली आणि गुरुग्रामसह देशभरात ९ ठिकाणी CBIचे छापे!

या प्रकरणात यादव कुटुंबीयांनी कथितपणे संपादित केलेल्या जमिनीची किंमत सध्या सुमारे २०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘लँड फॉर […]

तामिळनाडूत बनावट दारू पिऊन 14 जणांचा मृत्यू, विलुप्पुरममध्ये 9 आणि चेंगलपट्टूमध्ये 5 जणांचा मृत्यू, 51 जण रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूमध्ये गेल्या तीन दिवसांत बनावट दारूच्या दोन घटनांमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. विलुप्पुरममध्ये 9 आणि चेंगलपट्टूमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. […]

16 मे 2023 : 71000 नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे जारी, पंतप्रधान मोदींना 9 वर्षांपूर्वीची आठवण आली!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आज 16 मे 2023. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 71000 सरकारी नोकऱ्यांची नियुक्ती पत्रे विशेष कार्यक्रमात जारी केली. त्याचवेळी मोदींना बरोबर 9 वर्षांपूर्वीची […]

ममता बॅनर्जी म्हणाल्या- काँग्रेसने बंगालमध्ये माझ्याशी लढू नये, अधीर रंजन म्हणाले– फक्त बंगालच का, गरज असेल तिथे लढू!!

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी आघाडी आणि जागावाटपाच्या रणनीतीवर भाष्य केले. त्या म्हणाल्या- मी कर्नाटकात काँग्रेससोबत […]

दक्षिण दिल्लीतील शाळेत बॉम्बस्फोट घडवण्याची ईमेलद्वारे धमकी; घटनास्थळी पोलीस फौजफाटा दाखल!

दिल्लीतील शाळांना बॉम्बची धमकी देणारा हा पाचवा मेल आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील पुष्प विहार भागातील अमृता शाळेत ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाचा इशारा देण्यात […]

काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना संगरूर कोर्टाची नोटीस, 100 कोटींच्या मानहानीच्या प्रकरणात 10 जुलैला हजर, बजरंग दलाला म्हणाले होते देशद्रोही

वृत्तसंस्था बंगळुरू : मोदी हे सर्व चोरांचे आडनाव का आहे…’ या विधानाशी संबंधित एका मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींनी लोकसभेचे सदस्यत्व गमावले होते. राहुल यांच्यानंतर आता […]

सुप्रीम कोर्टाचे चौथे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती शाह झाले निवृत्त, 4 वर्षांत 712 निवाडे दिले, 48 तासांत लिहायचे निकाल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे चौथे ज्येष्ठ न्यायमूर्ती एमआर शाह सोमवारी निवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालयात सर्वाधिक निकाल देणाऱ्या न्यायाधीशांपैकी शाह हे एक आहेत. सुमारे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात