भारत माझा देश

दिल्लीतील पुरामुळे तीन मुलांचा मृत्यू: यमुना चार दिवसांपासून धोक्याच्या चिन्हावर; पाणी सर्वोच्च न्यायालय, लाल किल्ल्यावर पोहोचले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील मुकुंदपूरमध्ये तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, तिन्ही मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पाण्यात मुले कशी […]

यमुनेच्या पुरात दिल्ली बुडाली, महात्मा गांधींची समाधी पाण्यात; सुप्रीम कोर्टाला पाणी थेटले पण केजरीवालांचा “शिशमहाल” कोरडा ठाक!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर भारतात पावसाने कहर केल्यानंतर गंगा यमुनेला महापूर आला. त्यातल्या यमुनेच्या महापुरात दिल्ली बुडाली महात्मा गांधींची समाधी पाण्यात गेली. सुप्रीम कोर्टाला […]

हिमाचलमध्ये पाऊस आणि पुराचा कहर; मुख्यमंत्री सुखू म्हणाले आतापर्यंत ६० हजार जणांना वाचवलं!

मात्र अद्यापही १० हजार जण अडकलेले; मृतांची संख्या ३३ वर पोहोचली विशेष प्रतिनिधी शिमला : हिमाचल प्रदेश सरकार राज्यातील पावसाने उद्ध्वस्त झालेल्या भागात अडकलेल्या लोकांना […]

मिशन चंद्रयान 3 यशस्वी!!; पंतप्रधान मोदींनी फ्रान्स मधून केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचा महत्त्वाकांक्षी अंतराळ प्रकल्प मिशन चंद्रयान 3 यशस्वी झाले आहे. चांद्रयान तीन अवकाशात स्थिरावून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे मार्गक्रमणा करत आहे. भारतीय […]

सीमाला पाकिस्तानात पाठवा, नाहीतर 26/11 सारखा हल्ला होईल, मुंबई पोलिसांना धमकीचा कॉल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुंबई पोलिसांना बुधवारी 26/11 सारखा दहशतवादी हल्ला होण्याची धमकी देण्यात आली आहे. एका व्यक्तीने कंट्रोल रुमला फोन करून सीमा हैदर परत […]

अभिमानास्पद : ‘रॉकेट वुमन’ म्हणून परिचत असलेल्या रितू करिधाल करताय ‘चांद्रयान-३’ मोहीमेचं नेतृत्व!

ऐतिहासिक चांद्र मोहीमेचं नेतृत्व महिलेच्या हाती आल्याने समस्त भारतीयांसाठी अभिमानस्पद बाब विशेष प्रतिनिधी श्रीहरीकोटा : आज भारतासाठी सर्वात मोठा दिवस आहे. आज चांद्रयान-३ चे प्रक्षेपण […]

अरुणाचल प्रदेशबाबत चीनचा कट निष्फळ, अमेरिकेच्या सिनेट समितीने म्हटले भारताचा अविभाज्य भाग, प्रस्ताव मंजूर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशवर चीनची नेहमीच वाईट नजर आहे. एकीकडे चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सतत आपल्या हालचाली वाढवत आहे आणि दुसरीकडे अरुणाचल प्रदेशाबाबत […]

आसामचे मुख्यमंत्री म्हणाले- एकापेक्षा जास्त लग्नांवर बंदी घालणार, पुढील अधिवेशनात विधेयक आणणार

वृत्तसंस्था गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी सांगितले – राज्य सरकार बहुपत्नीत्वावर बंदी घालण्याचा विचार करत आहे. यासंबंधीचे विधेयक विधानसभेच्या पुढील अधिवेशनात […]

पाटण्यात भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; एका नेत्याचा मृत्यू, वाय सुरक्षा असलेलया भाजप खासदारालाही मारहाण

वृत्तसंस्था पाटणा : बिहार विधानसभेत सरकारविरोधात मोर्चा काढणाऱ्या भाजप नेत्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांच्या मारहाणीत अनेक नेते व कार्यकर्ते जखमी झाले. दुसरीकडे भाजपच्या एका नेत्याचा […]

कोळसा घोटाळाप्रकरणी सीबीआय कोर्टाने एनर्जी कंपनीसह अन्य 6 जणांना दोषी ठरवले, 18 जुलै रोजी शिक्षेवर सुनावणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : छत्तीसगड कोळसा खाण वाटप घोटाळ्यातील सर्व ७ आरोपींना दिल्लीच्या सीबीआय विशेष न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवले. यामध्ये जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, […]

पवारनिष्ठ लिबरल मांडतात फडणवीसांच्या “राजकीय बळीची” कविकल्पना, पण ही खरी भाजप बळकटीकरण, एनडीए विस्ताराची मोदींची योजना!!

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवारांना शिंदे – फडणवीस सरकार मध्ये सामावून घेतल्यानंतर शरद पवारांना अनुकूल असलेल्या लिबरल विचारवंतांच्या वर्तुळातून देवेंद्र फडणवीस यांचा “राजकीय बळी” […]

भारतीयांसाठी अभिमानास्पद दिन! इस्रो आज श्रीहरिकोटा येथून ‘चंद्रयान-३’ प्रक्षेपित करणार!

शास्त्रज्ञांनी या मोहिमेचे वर्णन गेम चेंजर असे केले आहे. विशेष प्रतिनिधी श्रीहरीकोटा : आजचा दिवस भारत आणि भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) […]

जम्मू-काश्मीर : शोपियानमध्ये दहशतवादी हल्ला, तीन जण ठार, राज्यात अलर्ट जारी!

मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत होते. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : शोपियानमध्ये गुरुवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी तीन जणांची गोळ्या झाडून हत्या केली. अन्वर, हिरालाल आणि पिटोन […]

Rice export ban : …म्हणून केंद्र सरकार गैरबासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या विचारात!

भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकार बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. असे […]

पाटण्यात पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजप पदाधिकाऱ्याचा मृत्यू; राजकीय वातावरण तापले!

नितीश कुमार सरकार मारेकरी असल्याची भाजपाची टीका; भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडेंनीही साधला निशाणा विशेष प्रतिनिधी पाटणा : येथील गांधी मैदानापासून विधानसभेकडे निघालेल्या मोर्चादरम्यान पाटणा […]

ग्रेटर नोएडातील गॅलेक्सी प्लाझाला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी!

आग कशी लागली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ग्रेटर नोएडा येथील गॅलेक्सी शॉपिंग प्लाझामध्ये भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच […]

पाटण्यात भाजपच्या मोर्चावर पोलिसांकडून लाठीचार्ज; पाण्याचा मारा अन् अश्रूधुराचाही करण्यात आला वापर

पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आल्याने अनेक भाजपा कार्यकर्ते जखमीही झाले आहेत. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे भाजपच्या निदर्शनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. या […]

इंडियन मुजाहिदीनच्या 4 दहशतवाद्यांना 10 वर्षांची शिक्षा, भारताविरुद्ध कट रचल्याचा आरोप, NIA ने 2012 मध्ये दाखल केला होता खटला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीच्या एनआयए कोर्टाने इंडियन मुजाहिद्दीनचे चार दहशतवादी दानिश अन्सारी, आफताब आलम, इम्रान खान आणि ओबेद उर रहमान यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची […]

केजरीवाल-संजय सिंह अहमदाबाद कोर्टात हजर राहणार; गुजरात विद्यापीठाने पंतप्रधानांच्या पदवीप्रकरणी दाखल केला होता गुन्हा

वृत्तसंस्था अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि खासदार संजय सिंह आज अहमदाबादच्या मेट्रोपॉलिटन कोर्टात हजर राहणार आहेत. गेल्या महिन्यात […]

बंगाल पंचायत निवडणुकीबाबत हायकोर्टाचे आदेश; कोर्टाने म्हटले- अंतिम निकाल आमच्या आदेशावर अवलंबून असेल

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा अंतिम निकाल कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून असेल. न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला विचारले की, आयोगाने केवळ 696 बूथवरच फेरमतदान […]

ओडिशा हायकोर्टाचा मोठा निर्णय, सहमती असेल तर अल्पवयीन मुलीशी सेक्सला बलात्कार म्हणता येणार नाही

वृत्तसंस्था कटक : संमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय कमी करण्याच्या चर्चेदरम्यान ओडिशा उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 10 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या 45 वर्षीय व्यक्तीची […]

17-18 जुलैला विरोधी एकजुटीची बैठक, 8 नवीन पक्षांचा सहभाग; बैठकीपूर्वी सोनिया गांधी देणार डिनर, केजरीवाल यांनाही निमंत्रण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसने 17 आणि 18 जुलै रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथे विरोधी पक्षांची दुसरी बैठक बोलावली आहे. ज्यामध्ये 24 राजकीय पक्षांचे नेते सहभागी […]

मोदी आडनाव मानहानीप्रकरणी राहुल यांच्या आधी पूर्णेश सुप्रीम कोर्टात, हायकोर्टाने कायम ठेवली होती शिक्षा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राहुल गांधींविरोधात बदनामीची तक्रार दाखल करणारे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. मोदी आडनाव प्रकरणात […]

टोमॅटो स्वस्त करण्यासाठी केंद्राचा पुढाकार; आंध्र- कर्नाटक- महाराष्ट्रातून खरेदी करणार, इतर राज्यांत कमी किमतीत विकणार

प्रतिनिधी नवी दिल्ली : देशभरात टोमॅटोंच्या वाढत्या किमतीपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने योजना तयार केली आहे. ग्राहक व्यवहार विभागाने नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (नाफेड) […]

जूनमध्ये किरकोळ महागाई 4.81 टक्क्यांवर; खाद्यपदार्थ महागले; मे महिन्यात 4.25 टक्क्यांवर होती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जून महिन्यात किरकोळ महागाई 4.81 टक्क्यांवर पोहोचली आहे. मे महिन्यात ती 4.25 टक्क्यांच्या 25 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली होते. जूनमध्ये भाज्यांचे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात