भारत माझा देश

हायकोर्टात INDIA आघाडी नावावर आक्षेप घेणारी याचिका; निवडणूक आयोगाने म्हटले- आघाडीचे नियमन करू शकत नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने (EC) सोमवारी (30 ऑक्टोबर) सांगितले की ते पक्षांच्या आघाडीचे नियमन करू शकत नाहीत. संविधानाच्या लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत हे […]

संपूर्ण देशभरात DNAचाचणी लागू करण्याची याचिका, सुप्रीम कोर्टाने फटाकारले- ही कोणत्या प्रकारची याचिका?

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी, 30 ऑक्टोबर रोजी सांगितले की, वडिलांची ओळख पटविण्यासाठी DNA चाचणी देशभरात लागू केली जाऊ शकत नाही. आम्ही संपूर्ण […]

मद्य धोरणप्रकरणी केजरीवाल यांची होणार चौकशी; ईडीने 2 नोव्हेंबरला बोलावले; एप्रिलमध्ये सीबीआयने 9 तासांत विचारले होते 56 प्रश्न

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मद्य धोरणप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे. याप्रकरणी केजरीवाल यांची सीबीआयने एप्रिलमध्ये सुमारे 9.5 तास […]

Tata : सिंगूरची केस टाटांनी जिंकली; 776 कोटींची भरपाई मिळवली; ममतांच्या हट्टाचा पश्चिम बंगाल सरकारला फटका!!

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगाल मधल्या सिंगूरच्या जमिनीची केस टाटा मोटर्स समूहाने जिंकली आणि तब्बल 776 कोटींची भरपाई मिळवण्याचा हक्क लवादाकडून मिळवला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री […]

बेंगळुरूच्या वीरभद्र नगरमध्ये भीषण आग लागून अनेक बस जळून खाक

विशेष प्रतिनिधी बंगळुरू :  वीरभद्र नगरजवळील एका गॅरेजला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे इथे उभा असलेल्या अनेक बसेस जळून खाक झाल्या आहेत. […]

GST new

१ नोव्हेंबरला होणार आहेत ‘हे’ ५ महत्त्वाचे बदल, खिशावर होणार थेट परिणाम

नोव्हेंबर सणासुदीचा महिना असून १ नोव्हेंबरला अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत.  विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : १ नोव्हेंबर सर्वसामान्यांसाठी अनेक बदल घेऊन येणार आहे. […]

इस्रायल-हमास युद्धावर UN मध्ये मतदानापासून भारत का राहिला दूर? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिले कारण, म्हणाले…

विशेष प्रतिनिधी भोपाळ  : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी सांगितले की, दहशतवादाबाबत भारताची भूमिका कठोर आहे, कारण तो दहशतवादाचा ‘मोठा बळी’ आहे. त्यांचे हे […]

Onion Price Hike : टोमॅटोच्या मार्गावर चाललाय कांदा, आठवडाभरात किंमत दुप्पट; 150 रुपयांपर्यंत जाऊ शकतात दर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काही महिन्यांपासून टोमॅटोच्या दराने सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडवले होते आणि आता कांद्याच्या भावानेही तोच मार्ग अवलंबला आहे. गेल्या काही दिवसांपासून […]

Manish Sisodia

मद्य घोटाळ्यात मनीष सिसोदिया यांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

या प्रकरणाची सुनावणी ६ ते ८ महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्ली […]

केरळमध्ये प्रार्थना सभेत 3 स्फोट, दोन ठार; त्रिशूरमध्ये एका व्यक्तीने केले सरेंडर, फेसबुक लाइव्हवर सांगितले- मीच बॉम्ब ठेवला

वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : केरळमधील एर्नाकुलम येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रविवारी झालेल्या तीन बॉम्बस्फोटात मृतांची संख्या 2 वर पोहोचली आहे. एका महिलेचा सकाळी मृत्यू झाला, तर दुसऱ्या […]

तेलंगणा काँग्रेसच्या नेत्यांचे खरगे यांना पत्र; तिकीट न मिळाल्याने जुन्या नेत्यांमध्ये असंतोष, यादीचा फेरविचार करण्याची मागणी

वृत्तसंस्था हैदराबाद : मध्य प्रदेशपाठोपाठ आता तेलंगणातही तिकीट न मिळाल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये असंतोष असल्याच्या बातम्या येत आहेत. वास्तविक, तेलंगणातील काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन […]

राघव चढ्ढा निलंबनप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; दिल्ली सेवा विधेयकावर 5 बनावट सह्या केल्याचा आरोप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) खासदार राघव चड्ढा यांच्या निलंबनाच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिल्ली सेवा विधेयकावर 5 बनावट […]

PM मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर; मेहसाणात 5800 कोटी रुपयांच्या अनेक विकासकामांची पायाभरणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 आणि 31 ऑक्टोबरला दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान सोमवारी सकाळी 9.30 वाजता अहमदाबादला पोहोचतील आणि विमानतळावरूनच […]

Kerala Blast : केरळ मालिका बॉम्बस्फोटामागे दहशतवादी संघटना? NIAचा संशय

मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक विशेष प्रतिनिधी केरळमधील कोची जिल्ह्यातील कलामासेरी येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रविवारी (२९ ऑक्टोबर) झालेल्या स्फोटाचा तपास करत असलेल्या एनआयए आणि केरळ […]

आंध्र प्रदेशातील रेल्वे अपघाताचे कारण आले समोर, मृतांची संख्या 13 वर, ड्रायव्हरने सिग्नल ओव्हरशूट केल्याने दुर्घटना

वृत्तसंस्था विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विझियानगरम जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी दोन गाड्यांची टक्कर झाली. अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांची संख्या 13 वर पोहोचली आहे, तर 50 प्रवासी […]

‘आप’च्या राजवटीत दिल्ली गुदमरत आहे’ बांसुरी स्वराज यांनी केजरीवाल सरकारवर केली टीका

आम आदमी पक्षाचे सरकार प्रदूषणाबाबत कोणतेही धोरण बनवू शकत नाही. विशेष प्रतिनिधी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता (AQI) दिवसेंदिवस खालावत चालली आहे. राज्यातील वाढत्या प्रदूषणावरून […]

आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे अपघात, मृतांची संख्या ९ वर पोहचली, ४० पेक्षा अधिकजण जखमी

मानवी चुकीमुळे दोन रेल्वे एकमेकांवर धडकल्या विशेष प्रतिनिधी आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात रविवारी (२९ ऑक्टोबर) दोन पॅसेंजर गाड्यांची टक्कर झाली. या रेल्वे अपघातात ९ जणांचा […]

ना बंड, ना आदळआपट; मध्य प्रदेश भाजपात सहज सांधा बदल; काँग्रेस आणि “इंडिया” आघाडी यातून काही शिकतील??

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या भारतीय जनता पक्षात फार मोठे फेरबदल होत आहेत. पण या फेरबदलांमध्ये ना बंड, ना आदळआपट, तर सहज सांधा बदल […]

फलंदाजांनी गमावले, तिखट गोलंदाजांनी सावरले!!; भारताचा सलग सहावा विजय नामुष्कीकारक पराभवानंतर गतविजेता इंग्लंड विश्वचषकाबाहेर!!

वृत्तसंस्था लखनौ : विश्वचषकाच्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात फलंदाजांनी गमावले, पण तिखट गोलंदाजांनी सावरले असेच म्हणावे लागेल!! त्यामुळेच भारताचा सलग सहाव्या सामन्यात विजय होऊ शकला. […]

मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाचे हेमंत पाटील यांनी दिला खासदारकीचा राजीनामा

लोकसभा अध्यक्ष यांच्या नावे हेमंत पाटील यांनी स्वतःच्या लेटर हेडवर राजीनामा लिहिला विशेष प्रतिनिधी हिंगोली : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू […]

फक्त 229 : इंग्लंड विरुद्ध रोहित शर्मा चमकला, पण विराट सकट भारताचा डाव ढेपाळला!!

वृत्तसंस्था लखनौ : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा चमकला, पण विराट सकट भारताचा डाव ढेपाळला!!, अशी स्थिती लखनऊ मध्ये आली. भारताला […]

“मोदींचे मुख्यमंत्री” अदानींसाठी काम करतात असे सांगून राहुल गांधींनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची “तासली”!!

विशेष प्रतिनिधी रायपूर : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी मोठमोठ्या जाहीर भाषणांमध्ये फंम्बल मारण्यात पटाईत आहेत. अनेक ठिकाणी ते चुकीचे संदर्भ देऊन बोलतात एकाचे नाव घेऊन […]

”…तर होय मी घाबरलो” युवा संघर्ष यात्रा स्थगित करताना रोहित पवारांनी केलं होतं विधान!

”तर आम्हाला आमची दुसरी कोणती भूमिका घ्यायची नाही.” असंही रोहित पवारांनी यावेळी सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दोन […]

तेलंगणात सामाजिक – राजकीय भूकंप; भाजप देणार BC मुख्यमंत्री!!; 4 % धार्मिक आरक्षण रद्द करण्याचेही आश्वासन

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तेलंगणाच्या राजकारणामध्ये सामाजिक – राजकीय भूकंप आणणारा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळून पक्ष सत्तेवर […]

हमासचा म्होरक्या खालिद मशालच्या चिथावणीखोर भाषणानंतर 12 तासांमध्ये केरळात स्फोट; 1 ठार 35 जखमी

वृत्तसंस्था तिरूअनंतपूरम : हमास दहशतवादी संघटनेचा म्होरक्या खालिद मशाल याच्या चिथावणीखोर भाषणानंतर अवघ्या 12 तासांमध्ये केरळमध्ये येहुदी प्रार्थना स्थळावर साखळी बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये 1 […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात