भारत माझा देश

Earthquake In Nepal : नेपाळमध्ये जोरदार भूकंपामुळे कोसळल्या इमारती, विध्वंसाचे चित्र आले समोर

स्थानिक प्रशासनाचे पथक ढिगाऱ्यातून दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नेपाळ आणि उत्तर भारतात मंगळवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. […]

who

WHOने मलेरियाच्या दुसऱ्या लसीला मान्यता दिली; सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया दरवर्षी 10 कोटी डोस तयार करणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : R21 ही जगातील दुसरी मलेरिया लस आहे, याला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिली आहे. पुढील वर्षापासून ती बाजारात उपलब्ध होईल. […]

Indian Economy Growth : जागतिक बँकेने भारताचा विकास दर ६.३ टक्के राहण्याचा वर्तवला अंदाज

जागतिक आर्थिक दबाव असूनही भारताचा विकास दर वेगाने वाढत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेबाबत एक चांगली बातमी आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा […]

छत्तीसगडमध्ये मोदींनी राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावरून काँग्रेसवर साधला निशाणा, म्हणाले…

”माझ्यासाठी सर्वात मोठी जात ही गरीब आहे…”असंही मोदींनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी जगदलपूर : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच प्रचाराला वेग आला आहे. मंगळवारी बस्तरच्या […]

दिल्ली-एनसीआरसह लखनऊ आणि उत्तराखंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के!

कंप होताच लोक घाबरले आणि घरातून व कार्यालयातून रस्त्यावर आले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. जवळपास एक मिनिट भूकंपाचे […]

केरळात ख्रिस्ती फादरचा भाजपमध्ये प्रवेश; चर्चने ताबडतोब धर्मोपदेशक पदावरून हटविले!!

वृत्तसंस्था इडुक्की : केरळमध्ये इडूक्की जिल्ह्यातील एक ख्रिश्चन फादर कुरियाकोस मट्टम यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला आणि अवघ्या काही तासांमध्ये चर्चा वरिष्ठ धर्मगुरूंनी त्यांना धर्मोपदेशक […]

“जर कोणी चूक केली असेल तर त्याला…” न्यूजक्लिक प्रकरणावर केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांचं विधान!

न्यूजक्लिक वेबसाईटच्या 10 पत्रकारांच्या 30 ठिकाणांवर पोलिसांनी छापे घातले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : चीनसोबतच्या निधीच्या वादात दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिक पत्रकारांच्या (रेड ऑन न्यूजक्लिक […]

भारत-चीन सीमेवर गुप्तचर चौक्या बांधणार सरकार; लडाख ते अरुणाचलपर्यंत बांधणार; चिनी घुसखोरीवर लक्ष ठेवण्याचे प्रयत्न

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर गुप्तचर अधिकाऱ्यांचे पथक तैनात केले जाईल. ते बॉर्डर इंटेलिजन्स पोस्ट (बीआयपी) म्हणून ओळखले जाईल. केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी […]

पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव सुरू; बनारस घाट पेंटिंगची मूळ किंमत सर्वाधिक 64.8 लाख रुपये; नमामि गंगे प्रकल्पावर खर्च होणार पैसा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या सर्वांचा ई-लिलाव 2 ऑक्टोबरपासून […]

पायलट-क्रू सदस्यांच्या परफ्यूमवर DGCAची बंदीची तयारी, त्यात जास्त अल्कोहोल, ब्रेथलायझर टेस्टवर परिणाम

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय वैमानिक आणि क्रू मेंबर्सना परफ्यूम घालण्यास बंदी घातली जाऊ शकते. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (DGCA) एक प्रस्ताव तयार केला आहे. […]

न्यूजक्लिकला चिनी निधी : पोलिसांचे नोएडा, गाजियाबादसह 30 ठिकाणी छापे; लिबरल्सची व्हिक्टीम कार्ड गेम सुरू!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीन मधून हवाला रॅकेट मार्फत पैसा मिळवून भारतात “लिबरल” वेबसाईट चालवणाऱ्या न्यूजक्लिक वेबसाईटच्या 10 पत्रकारांच्या 30 ठिकाणांवर पोलिसांनी छापे घातले. […]

एनआयए-सीबीआयने म्हटले- मणिपूरमधील प्रत्येक अटक पुराव्यावर आधारित; स्थानिक आदिवासी फ्रंटने एजन्सींवर पक्षपाताचा केला आरोप

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमधील प्रत्येक अटक पुराव्याच्या आधारे करण्यात आली आहे. एनआयए आणि सीबीआयने 2 ऑक्टोबरला ही माहिती दिली. दोन्ही एजन्सींनी इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फ्रंट […]

PM मोदी 2 दिवसांत दुसऱ्यांदा तेलंगणा-छत्तीसगडला भेट देणार; दोन्ही राज्यांत 31,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 ऑक्टोबरला तेलंगणा आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दोन दिवसांतील त्यांचा हा दुसरा दौरा असेल. PM मोदी सकाळी […]

भारतातील बेरोजगारीत घट; सप्टेंबरमध्ये बेरोजगारी दर 8.10% वरून 7.09% वर, एक वर्षात सर्वात कमी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील बेरोजगारीच्या दरात घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यात बेरोजगारी दर 7.09% पर्यंत घसरला आहे, जो ऑगस्ट महिन्यात 8.10% होता. सप्टेंबरमध्ये बेरोजगारीचा […]

Goa Mumbai Vande Bharat Express

राजस्थानः वंदे भारत रुळावरून उतरवण्याचे षडयंत्र, रुळावर दिसले दगड आणि लोखंडी सळ्या

वंदे भारत ट्रेन सुरू होऊन केवळ दहा दिवस झाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  राजस्थानमधील उदारपूर जिल्ह्यात सोमवारी सुदैवाने मोठा रेल्वे अपघात टळला. हा […]

दिल्लीत ISIS मॉड्यूलचा भंडाफोड, तीन संशयित दहशतवाद्यांना अटक

 उत्तर भारतात मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू होती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीत ISIS च्या दहशतवाद्यांचा शोध घेणाऱ्या दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दिल्ली […]

”राजस्थानमध्ये काँग्रेसची उलटी गिनती सुरू, गेहलोत यांनाही माहित आहे की…” मोदींचं चित्तोडगडमध्ये विधान!

काँग्रेसने खोटे बोलून सरकार आणले, पण ते चालवता आले नाही, असंही मोदींनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी चितोडगड :  ” मुख्यमंत्री गेहलोत यांनी एक प्रकारे त्यांचे […]

Bihar Caste Survey : बिहार सरकारने जारी केला जात जनगणना अहवाल, मागासवर्गीय 27.1 टक्के

विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहार सरकारने जात जनगणनेची आकडेवारी जाहीर केली आहे. राज्यात अत्यंत मागासवर्गीयांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्याच वेळी, मागासवर्गीय हा एकूण लोकसंख्येच्या 27.1 […]

बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेचे आकडे बाहेर; 81.99 % हिंदू, 17.77 % मुस्लिम; 36 % अतिमागास, 27 % मागास!!

वृत्तसंस्था पाटणा : मोदी सरकारने नव्या संसदेत 33 % महिला आरक्षण विधेयक संमत करून घेताच विरोधी “इंडिया” आघाडीने विशेषतः राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचा आणि ओबीसी […]

देवदूताप्रमाणे दोन डॉक्टरांनी वाचवला विमानातील सहा महिन्याच्या चिमुकल्याचा जीव

जाणून घ्या, संपूर्ण घटनाक्रम विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रांची-दिल्ली इंडिगो विमानामध्ये जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या एका सहा महिन्यांच्या बाळाला शनिवारी श्वास घेण्यास प्रचंड त्रास […]

राजस्थानातले काँग्रेस सरकार जाणार हा मुख्यमंत्र्यांनाच आत्मविश्वास; पण त्यांच्या योजना बंद करणार नाही, मोदींनी दिला विश्वास!!

वृत्तसंस्था चितोडगड : राजस्थानात काँग्रेसचे सरकार जाणार हा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाच विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी भाजप भाजपला विनंती केली आहे की आपल्या योजना त्यांनी […]

मेक्सिको बॉर्डरजवळ ट्रक उलटून भीषण अपघात; 10 ठार, 25 जखमी, आठवड्यातील दुसरी दुर्घटना

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दक्षिण मेक्सिकोमधील महामार्गावर मालवाहू ट्रक उलटल्याने किमान 10 स्थलांतरितांचा मृत्यू झाला असून सुमारे 25 जण जखमी झाले आहेत. अल जझीराच्या वृत्तानुसार, […]

संजय राऊतांच्या नावाचा वापर करून सुजित पाटकरांना 33 कोटीचे कोविड टेंडर; ईडीच्या आरोपपत्रात ठळक उल्लेख

विशेष प्रतिनिधी मुंबई :  मुंबईतील कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात  ED ने एक महत्त्वाचा खुलासा केला असून त्यात संजय राऊत यांच्या नावाचा वापर […]

प्रथमच वृद्ध, दिव्यांगांना घरातून मतदान करता येईल; निवडणूक आयुक्त म्हणाले- राजकीय पक्षांना सांगावे लागेल गुन्हेगारांना तिकीट दिल्याचे कारण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजस्थानात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीत राजस्थानात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिक मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधाही निवडणूक आयोग उपलब्ध […]

गणरायामुळे वाचले 14 वर्षीय मुलाचे प्राण, विसर्जनावेळी समुद्रात बुडाला; 36 तास मूर्तीला धरून तरंगला

वृत्तसंस्था सुरत : गुजरातच्या सुरत शहरात समुद्रात बुडणाऱ्या एक मुलगा चमत्कारिकरीत्या वाचला. 36 तास हा मुलगा गणेशमूर्तीला धरून समुद्राच्या पाण्यावर तरंगत राहिला. सुदैवाने कोळी बांधवांची […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात