भारत माझा देश

इन्कम टॅक्स असेसमेंट प्रकरणात आज गांधी कुटुंब आणि आपच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी, जाणून घ्या प्रकरण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांच्या आयकर मूल्यांकनाशी संबंधित प्रकरणावर आज, सोमवारी (09 ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी […]

राजस्थान, मध्य प्रदेशसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल, आज दुपारी 12 वाजता तारखा जाहीर करणार निवडणूक आयोग

वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणूक आयोग सोमवारी (9 ऑक्टोबर) दुपारी 12 वाजता 5 राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. यंदा मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा […]

आज दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक; जातनिहाय जनगणनेवर चर्चेची शक्यता; गेल्या बैठकीत मोदी सरकारवर केली होती टीका

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक सोमवारी म्हणजेच आज दिल्लीत होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या बैठकीत महिला आरक्षण कायदा आणि जातनिहाय जनगणना या […]

नैनितालमध्ये भीषण अपघात, ३२ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळी , १४ जण बेपत्ता

हरियाणातील हिसार येथील शाळेतील मुले आणि कर्मचारी सहलीसाठी नैनिताल येथे आले होते. विशेष प्रतिनिधी नैनिताल  : उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. […]

अडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून??; कराडातच नाही, तर बारामतीत कुठून??

अडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून??; कराडातच नाही, तर बारामतीत कुठून?, हे शीर्षक जरा विचित्र वाटेल, पण ते विचित्र असले तरी ते निश्चित अर्थवाही आहे, हे […]

तामिळनाडूतील फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग; १० ठार, १३ जखमी

सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली. विशेष प्रतिनिधी तामिळनाडू  : अरियालूर जिल्ह्यात सोमवारी एका फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी […]

CM Yogi aadityanath

५०० वर्षांनंतर रामजन्मभूमी परत घेतली, तर ‘सिंध’ का नाही? मुख्यमंत्री योगी यांचे मोठे विधान!

”केवळ एका व्यक्तीच्या जिद्दीमुळे फाळणी झाली…” असेही मुख्यमंत्री योगींनी म्हटले. विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले […]

‘इस्रायलमध्ये अडकलेले भारतीय लवकरच मायदेशी परततील’, मीनाक्षी लेखी म्हणाल्या ”पंतप्रधान मोदी स्वतः…”

 इस्रायलमध्ये साधारणपणे १८ हजार भारतीय नागरिक राहतात, त्यापैकी बहुतांश विद्यार्थी आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :   इस्रायलने हमासच्या दहशतवाद्यांविरुद्ध युद्ध सुरू केले आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी […]

Aditya-L1 : भारताच्या पहिल्या सौर मोहिमेबद्दल ‘ISRO’चे महत्त्वपूर्ण अपडेट, म्हणाले…

 30 सप्टेंबर रोजी, आदित्य-L1 अंतराळयान पृथ्वीच्या प्रभावक्षेत्रातून यशस्वीरित्या बाहेर पडले होते. विशेष प्रतिनिधी बंगळुरू: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने रविवारी माहिती दिली की आदित्य-L1 अंतराळयानाने 6 […]

Israel Palestine War : एअर इंडियाने इस्रायलला जाणारी उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत केली स्थगित

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या हल्ल्यानंतर  युद्धाची घोषणा केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अतिरेकी संघटना हमासने इस्रायलवर रॉकेट डागले असून त्यात 300 […]

न्यूज क्लिक मधल्या चिनी हवाला पैशाचे काँग्रेस कडून समर्थन; पीएम केअर फंडा विषयी केला सवाल!!

वृत्तसंस्था भोपाळ : भारतातली तथाकथित लिबरल वृत्तसंस्था न्यूज क्लिक मधल्या चिनी हवाला पैशाचे काँग्रेसने समर्थन केले, पण त्याच वेळी पीएम केअर फंडामध्ये चिनी कंपनीने दिलेल्या […]

पाकिस्तान, स्वरा भास्कर, मिया खलिफा, गौहर खान हमासच्या समर्थनात; एकच भाषा सर्वांच्या तोंडात!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायल वर रॉकेट हल्ले करून तिथल्या महिला आणि मुलांना देखील लक्ष्य करणाऱ्या त्याचबरोबर महिलांवर बलात्कार करून त्यांचे नग्न धिंड काढणाऱ्या […]

Goa Mumbai Vande Bharat Express

Cricket World Cup : भारत-पाकिस्तान सामन्यासाठी खास ‘वंदे भारत’ ट्रेन धावणार

हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विशेष प्रतिनिधी अहमदाबाद :  एकदिवसीय विश्वचषक ५ ऑक्टोबरपासून सुरू झाला. यावेळी भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. […]

भारतीयांनी ऑस्ट्रेलियाला फिरकी बोटांवर नाचवले; 200 च्या आत गुंडाळले!!

वृत्तसंस्था चेन्नई : क्रिकेट विश्वचषकाच्या भारताच्या पहिल्या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन टीमला आपल्या फिरकी बोटांवर नाचवले आणि 200 गुंडाळले. अख्खी ऑस्ट्रेलियन टीम 199 मध्ये […]

Air Force Day : वायुसेना दिनी भारतीय हवाई दलाला मिळाला नवीन ध्वज, ७२ वर्षानंतर ऐतिहासिक बदल!

गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींचे केले अभिनंदन विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हवाई दलाच्या ९१ व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी […]

Bengal Post Poll Violence CBI probe into West Bengal, 21 cases registered

पश्चिम बंगाल : मंत्री फिरहाद हकीम यांच्या निवासस्थानावर CBIचा छापा; जाणून घ्या काय आहे कारण?

2014 मध्ये शारदा चिटफंड घोटाळ्यातही मित्रा यांना सीबीआयने अटक केली होती. विशेष प्रतिनिधी कोलकाता :  पश्चिम बंगालमधील नागरी संस्थांमध्ये झालेल्या कथित गैरप्रकारांच्या चौकशीच्या संदर्भात केंद्रीय […]

दुर्दैवी! बिहारच्या भोजपूरमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात पाच मुली सोन नदीत बुडाल्या

तिघींचे मृतदेह सापडले तर अन्य दोन मुलींचा शोध सुरू आहे. विशेष प्रतिनिधी  भोजपूर : सेल्फी काढताना सोन नदीत पाच मुली बुडाल्या. यातील तिघींचे मृतदेह बाहेर […]

X, YouTube आणि Telegram ला सरकारी नोटीस; बाल लैंगिक शोषणासंबंधीचा कंटेंट लगेच हटवा, अन्यथा कारवाई

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत सरकारने बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सोशल मीडिया कंटेंटवर कठोर पाऊल उचलले आहे. सरकारने यूट्यूब, टेलिग्राम आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नोटीस […]

कर्नाटक हायकोर्टाने म्हटले- परपुरुषाशी संबंध असलेल्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही

वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात म्हटले आहे की, दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवणाऱ्या महिलेला तिच्या पतीकडून पोटगी घेण्याचा अधिकार नाही. जेव्हा एखादी […]

आता मिलेट्सपासून बनवलेली उत्पादने करमुक्त; क्रूझ जहाजांवरील IGST घटवून 5%, GST कौन्सिलच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

वृत्तसंस्था नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (GST) कौन्सिलच्या 52व्या बैठकीत कोणत्याही ब्रँडशिवाय 70% बाजरी असलेल्या पिठावर GST आकारला जाणार नाही, असा निर्णय घेण्यात […]

डॉक्टरांनी साईनबोर्ड आणि घोषणांद्वारे जनतेची दिशाभूल करू नये; राष्ट्रीय वैद्यकीय आयोग म्हटले- केमिस्टच्या दुकानावर क्लिनिकचे पत्रक लावणेही चुकीचे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) डॉक्टरांना सूचना फलक, व्हिजिटिंग कार्ड आणि घोषणांद्वारे जनतेची दिशाभूल टाळण्याचा सल्ला दिला आहे.Doctors should not mislead the […]

केंद्रीय मंत्री निरंजन ज्योती म्हणाल्या- बंगालचा मनरेगाचा निधी कधीच रोखला नाही; टीएमसी नेत्यांना भेटायला तयार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी पश्चिम बंगालचा मनरेगा निधी थांबविण्यासंदर्भात एक निवेदन जारी केले. त्या म्हणाल्या की, बंगालचा […]

मणिपूर हिंसाचारावर संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली चिंता; मानवाधिकार कार्यकर्त्याला सुरक्षा देण्याचे आवाहन

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये दुसऱ्यांदा हिंसाचार भडकल्यानंतर संयुक्त राष्ट्राने राज्यातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग (UNHR) ने शुक्रवारी (6 ऑक्टोबर) सोशल […]

गृहमंत्री अमित शाह म्हणाले- अंतर्गत सुरक्षेत भारत आत्मनिर्भर होत आहे; देशाच्या विकासासाठी ही पहिली अट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अंतर्गत सुरक्षा आणि सीमा सुरक्षा सुधारल्याशिवाय जगातील कोणताही देश विकसित होऊ शकत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. […]

बंगळुरूमध्ये भीषण दुर्घटना, फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू

दुकानात वाहनातून फटाक्यांचे बॉक्स उतरवत असताना आग लागली विशेष प्रतिनिधी बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये आज म्हणजेच शनिवारी संध्याकाळी एक भीषण अपघात घडला, त्यानंतर सर्वत्र हाहाकार […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात