भारत माझा देश

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी GOOD NEWS; आता त्यांचा DA वाढला, पगारही वाढणार!

जाणून घ्या, सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत किती DA वाढला? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने काही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ जाहीर केली आहे. महागाई […]

आत्मनिर्भर भारताच्या मेक इन इंडियाचा प्रसार; हाच “तेजस” उड्डाणाचा निर्धार!!

  नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस विमानातून उड्डाण केल्याच्या बातम्या सगळीकडे आल्या. त्या बातम्या व्हायरल झाल्या. स्वतः मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर […]

RBIने ती बँकांना 10 कोटींचा दंड ठोठावला, 5 सहकारी बँकांवरही झाली कारवाई

खासगी क्षेत्रातील सिटी बँकेला सर्वाधिक दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन बँकांना 10 […]

राहुल गांधी दिल्लीतून नांदेडला येत तेलंगणात प्रचारासाठी रवाना, पण प्रकाश आंबेडकरांच्या संविधान रॅलीसाठी फक्त पत्राद्वारे शुभेच्छा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : राहुल गांधी दिल्लीतून नांदेडला येत तेलंगणात प्रचारासाठी रवाना पण प्रकाश आंबेडकर यांच्या संविधान रॅलीसाठी फक्त पत्राद्वारे शुभेच्छा!!, असे आज घडले. Rahul […]

पंतप्रधान मोदींनी तेजस लढाऊ विमानातून घेतली भरारी; ‘HAL’ फॅसिलिटी सेंटरची केली पाहणी

उड्डाणानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट केली अन् म्हटले की… विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बंगळुरू येथे तेजस विमानातून उड्डाण […]

अदानी-हिंडेनबर्गप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय राखीव, लेखी युक्तिवाद मागवला, हिंडेनबर्गचा अहवाल खरा मानण्याची गरज नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अदानी- हिंडेनबर्गप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालयाने सोमवारपर्यंत सर्व पक्षांकडून लेखी युक्तिवाद मागितला आहे. आज म्हणजेच शुक्रवार, 24 […]

शाळा विलीनीकरणाचे मॉडेल देशभरात लागू होणार; NITI आयोगाची शिफारस

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशभरातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी मध्य प्रदेशचे ‘एक शाळा-एक परिसर’ मॉडेल देशभरात लागू केले जाऊ शकते. नीती आयोगाने सर्व राज्यांना याची शिफारस […]

तेलंगणात मतदानापूर्वी सापडले पैशांचे घबाड; बेहिशेबी रक्कम कारमधून जप्त, 5 राज्यांतून आतापर्यंत 1760 कोटी जप्त

वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, गुरुवारी निवडणूक प्रचारादरम्यान पोलिसांनी रंगारेड्डी येथील गचीबोवली येथे एका कारमधून 5 कोटी रुपयांची […]

पहलगाममध्ये पारा उणे 3.3 अंशांवर; जम्मू-काश्मीरसह 7 राज्यांत पावसाची शक्यता, देशात थंडी वाढणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : येत्या 24 तासांत जम्मू-काश्मीरसह सात राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणाचा काही भाग, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये […]

आता थेट सोशल मीडिया कंपन्यांविरुद्ध दाखल करता येणार FIR; केंद्र यासाठी प्लॅटफॉर्म विकसित करणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकार आता नागरिकांना सोशल मीडिया कंपन्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यास सक्षम करेल. डीप फेकसारख्या आक्षेपार्ह मजकुराचा बळी झाल्यास आयटी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल […]

कर्नाटक सरकारने डीके शिवकुमार यांच्याविरुद्ध CBI तपास मागे घेतला; भाजपचा आरोप- हे असंवैधानिक, मुख्यमंत्र्यांनी निर्णय बदलावा

वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक सरकारने 23 नोव्हेंबर रोजी बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्याविरुद्ध सीबीआय तपास मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या मुद्द्यावरून राज्यात राजकारण […]

संजय राऊत यांच्या हिटलरवाल्या पोस्टमुळे इस्रायल संतप्त, परराष्ट्र मंत्रालय आणि ओम बिर्ला यांना लिहिले पत्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली : शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या विधानावर इस्रायली दूतावासाने तीव्र आक्षेप घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालय आणि […]

इस्रायली ओलीसांच्या सुटकेवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

हमासच्या हातून या ओलीसांची सुटका होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी १३ इस्रायली ओलीसांच्या […]

Rajasthan Election 2023 : जोधपूर जिल्हा प्रशासनाने मतदारांसाठी छापली लग्नपत्रिकेसारखी निमंत्रण पत्रिका!

सोशल मीडियावर होतेय तुफान व्हायरल! विशेष प्रतिनिधी जोधपूर : राजस्थान विधानसभेच्या 199 जागांसाठी आज (२५ नोव्हेंबर) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जोधपूर जिल्हा प्रशासनाने मतदारांना […]

next 23 days 35 lakhs marriage in india

पुढच्या 23 दिवसांत 35 लाख शुभमंगल सावधान; 4.25 लाख कोटींची उलाढाल!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनानंतर दोन वर्षांनी यंदा 2023 ची दिवाळी दणक्यात साजरी झाली. भारतीय बाजारपेठेत तब्बल 4.5 लाख कोटींची उलाढाल झाली. पण चीनचा […]

Satyendra Jain

सर्वोच्च न्यायालयाने ‘आप’चे नेते सत्येंद्र जैन यांच्या अंतरिम जामीनाला ४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

२६ मे रोजी, सर्वोच्च न्यायालयाने सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात सहा आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणात सत्येंद्र […]

अफगाणिस्तानने दिल्लीतील दूतावास कायमचा बंद केला, जाणून घ्या का घेतला हा मोठा निर्णय!

त्यानंतर आठ आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी नवी दिल्लीतील अफगाणिस्तानचा दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अफगाणिस्तानने नवी दिल्लीतील आपला दूतावास कायमचा बंद […]

जागतिक हिंदू काँग्रेस परिषदेच्या पहिल्याच दिवशी सरसंघचालकांनी केले मार्गदर्शन, म्हणाले…

बँकॉकमध्ये परिषदेत 50 ते 55 देशांतील 3000 हून अधिक लोक सहभागी होत आहेत विशेष प्रतिनिधी बँकॉक : यावर्षी 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान थायलंडची राजधानी […]

चित्रपट निर्माते राज कुमार कोहली यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अंघोळ करताना आला हृदयविकाराचा झटका विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूडमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचे ९३ व्या […]

निर्माणाधीन बोगद्यांचे सेफ्टी ऑडिट होणार! दुर्घटनेनंतर NH प्राधिकरणाकडून कार्यवाही सुरू

देशभरातून सुमारे 29 बोगद्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी  उत्तराखंड : उत्तराखंडच्या शेजारील राज्यातील उत्तरकाशी येथे झालेल्या सिल्क्यरा बोगद्याच्या दुर्घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण राज्यातील […]

DeepFake Issue: तक्रारी सोडवण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती , नवीन नियम लवकरच लागू होणार

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे माहिती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : डीपफेक कंटेंटवर सरकार खूप गंभीर भूमिका घेत आहे. अलीकडेच, या विषयावर सोशल […]

‘राहुल सामान्य शिष्टाचारही विसरले का’, रविशंकर यांनी ‘पनौती’वरून काँग्रेसला धारेवर धरले!

निवडणूक आयोगानेही राहुल गांधी यांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या ‘पनौती’ टिप्पणीवरून […]

काँग्रेसनेही मंडल आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी केली नाही – मायावतींचा तेलंगणात आरोप!

राहुल गांधींवर साधला निशाणा, जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) प्रमुख मायावती यांनी राहुल गांधींवर ताशेरे ओढले आणि […]

आठ भारतीयांना फाशीच्या शिक्षेविरुद्ध भारताचे अपील कतारने स्वीकारले

आठ भारतीयांना कतारच्या गुप्तचर संस्थेने हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली होती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कतारमधील एका न्यायालयाने कथित हेरगिरी प्रकरणात गेल्या महिन्यात शिक्षा सुनावलेल्या आठ […]

केरळात पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ काँग्रेसची रॅली; वेणुगोपाल म्हणाले- इस्रायलच्या हल्ल्याला आमचा कायम विरोध, मोदी सरकारने भूमिका बदलली

वृत्तसंस्था कोझिकोडे : केरळमधील कोझिकोडमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. ही रॅली केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीने (KPCC) गुरुवारी 23 नोव्हेंबर रोजी पुकारली होती. त्यात केरळचे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात