भारत माझा देश

बेरोजगारीच्या नावाखाली संसदेत घुसखोरी; तात्विक मुलामा देण्यासाठी क्रांतिकारकांची बदनामी!!

बेरोजगारीच्या नावाखाली संसदेत घुसखोरी आणि त्या घुसखोरीला तात्त्विक मुलामा देण्यासाठी क्रांतिकारकांची बदनामी!!, हाच संसदेतल्या घुसखोरांचा आणि त्यांच्या म्होरक्यांचा मूळ अजेंडा असल्याचे उघड झाले आहे. संसदेत […]

देशातील न्यायालयांमध्ये 5 कोटी खटले प्रलंबित; कायदामंत्री लोकसभेत म्हणाले- सर्वोच्च न्यायालयात 80 हजार खटले, उच्च न्यायालयांमध्ये 61 लाखांहून अधिक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च न्यायालय, 25 उच्च न्यायालये, जिल्हा आणि अधीनस्थ न्यायालयांमध्ये एकूण 5 कोटी खटले प्रलंबित आहेत. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल […]

MSRDCच्या एमडीचा मुलगा अश्वजित गायकवाडने प्रेयसीला कारने चिरडले; तरुणीशी 4 वर्षांपासून प्रेमसंबंध, तिघांवर गुन्हा

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा अश्वजित गायकवाड याने प्रेयसी प्रिया सिंह (26) हिला मारहाण करत कारची […]

अग्नि प्रतिबंधक जेल शरीराला फासून सागर शर्मा संसदेबाहेर स्वतःला पेटवून घेणार होता!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  संसद घुसखोरी प्रकरणातून रोज वेगवेगळे धक्कादायक खुलासे तपास पोलीस तपासून बाहेर येत आहेत. मोदी सरकारच्या बदनामीचे सर्व आरोपींचे मनसुबे तर […]

केंद्र सरकारने शेअर केले पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यातील उपलब्धीचे फोटो, 2023 मध्ये परदेशातील अचीव्हमेंट्स

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2023 मध्ये भेट दिलेल्या देशांची छायाचित्रे शेअर केली आणि म्हटले, “त्यांनी ‘ग्लोबल गुड’ आणि […]

संसदेत घुसखोरी करणाऱ्या आरोपींना अराजकता पसरवायची होती, विदेशी फंडिंगशीही संबंध होता, पोलिसांचे मोठे खुलासे

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेत मोठ्या कुचराई केल्याप्रकरणी आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा मास्टरमाइंड ललित झा याला दिल्ली पोलिसांनी […]

2026 पर्यंत भारताचा जीडीपी 5,000 अब्ज डॉलरच्या पुढे जाईल, अर्थशास्त्रज्ञ अरविंद पनगढिया यांनी केला दावा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत 2026 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि त्या वर्षी भारताचा जीडीपी 5 हजार डॉलरचा टप्पा पार करेल, […]

उपराष्ट्रपतींनी आप खासदार राघव चढ्ढा यांना फटकारले; इशारा करत होते, तोंडाने बोलण्याची दिली समज

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी शुक्रवारी सभागृहाच्या कामकाजादरम्यान आप खासदार राघव चढ्ढा यांना फटकारले. जगदीप धनखर म्हणाले की, हाताने इशारे करू […]

अयोध्येत रमजानपूर्वी मशिदीची पायाभरणी; भारतातील सर्वात मोठी मशीद ठरणार, मक्केचे इमाम पढणार पहिली नमाज

वृत्तसंस्था अयोध्या : 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान, अयोध्येत मंदिराचा पाया रचल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. येथे पहिली नमाज […]

छाप्यांमध्ये 351 कोटी सापडल्यानंतर 10 दिवसांनी धीरज साहूनी तोंड उघडले; “हात” वर करून मोकळे झाले, पण…

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांनी कंपन्यांवर पडलेल्या छाप्यानंतर तब्बल दहा दिवसानंतर तोंड उघडले आणि “हात” वर करून मोकळे झाले. […]

अयोध्येत 22 जानेवारीच्या राम लल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर भाजपचे मतदारांसाठी अयोध्या यात्रांचे भव्य आयोजन!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येत 22 जानेवारीला श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली त्यानंतर भाजपचे खासदार आमदार आणि लोकप्रतिनिधींना आपापल्या मतदारसंघातून अयोध्येकडे मतदारांना घेऊन येणाऱ्या यात्रांचे […]

Good news! आता ‘या’ देशात जाण्यासाठी भारतीयांना गरजेचा नसेल ‘Visa’

जाणून घ्या, सरकारने काय केली आहे घोषणा विशेष प्रतिनिधी भारताच्या पासपोर्टची ताकद सतत वाढत आहे, ही भारतीयांसाठी एक चांगली बातमी आहे. आता भारतीय फक्त आपल्या […]

बिहारमध्ये अतिक अहमदसारखे हत्याकांड; दानापूरमध्ये हजेरीदरम्यान ‘छोटे सरकार’ची गोळ्या झाडून हत्या

दोन शूटर्सना अटक; या घटनेमुळे न्यायालयाच्या आवारात एकच गोंधळ उडाला होता. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमधील वाढत्या गुन्हेगारींच आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. पाटणामधील […]

संसदेच्या सुरक्षेवरून विरोधकांच्या टीकेवर गिरीराज सिंह म्हणाले, ‘वेळ येऊ द्या, अमित शाह प्रत्येक…’

विरोधकांना संसद गहाण ठेवायची आहे, असा आरोपही गिरीराज सिंह यांनी केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेबाबत दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ सुरू असून […]

अखिलेश यादवांचा 80 हराओचा नारा; उत्तर प्रदेशात घेणार मध्य प्रदेशतला “बदला”!!

विशेष प्रतिनिधी लखनौ : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेश माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजप विरोधात 80 हराओचा नारा दिला […]

मुख्यमंत्री मोहन यादव ‘Action Mode’वर ; भाजप कार्यकर्त्याचा हात कापणाऱ्याच्या घरावर फिरवला बुलडोझर!

आरोपीवर आरोपीचे नाव हबीबगंज पोलिसांच्या गुंडा लिस्टमध्येही आहे विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तत्काळ मोहन यादव यांनी कामाला सुरुवात केली आहे. […]

महुआ मोइत्रा यांना दिलासा नाही! संसदेतून हकालपट्टी विरुद्ध ३ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयता सुनावणी

महुआचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी लवकर सुनावणीची मागणी केली होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आता सर्वोच्च न्यायालय ३ जानेवारी रोजी महुआ मोइत्रा यांच्या […]

मुख्तार अन्सारीला आणखी एक झटका! आता ‘या’ गुन्ह्यासाठी झाली पाच वर्षांपेक्षा जास्त कालवधीची शिक्षा

माफिया मुख्तार अन्सारीच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध माफिया मुख्तार अन्सारीच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. अनेक खटल्यांमध्ये […]

आम आदमी पार्टीला गुजरातमधून एकचेळी बसले ४३ धक्के!

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये ‘आप’ची वाईट अवस्था झाली होती. विशेष प्रतिनिधी भरुच: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणूक निकालांमध्ये आम आदमी पार्टीला पक्षाकडून दावा […]

मथुरेच्या ईदगाह संकुलाच्या सर्वेक्षणास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : श्री कृष्ण जन्मभूमी वादावर, सर्वोच्च न्यायालयाने सध्या वादग्रस्त […]

तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री भाजपने निवडले बिनबोभाट; नड्डांपाठोपाठ अमित शाहांनी देखील घेतला चुकार माध्यमांचा “क्लास”!!

तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री भाजपने निवडले बिबोभाट, जे. पी. नड्डांपाठोपाठ अमित शाहांनी देखील घेतला माध्यमांचा क्लास!!, असे म्हणायची पाळी गेल्या काही दिवसांतल्या राजकीय घडामोडींनी आणली आहे. […]

भजनलाल शर्मा यांनी घेतली राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित विशेष प्रतिनिधी जयपूर : भजनलाल शर्मा यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. […]

6 मोबाइल फोन, URL आणि बँक अकाउंटवरून उलगडणार संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींचे रहस्य

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेतील गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींचे 6 मोबाईल फोन, त्यांच्या सोशल मीडिया खात्यांचे सहा URL आणि सहा बँक खाती तपासल्यानंतर या […]

share market

Stock Market : शेअर बाजारात झंझावाती तेजी, निफ्टी नव्या विक्रमी उच्चांकावर, सेन्सेक्स 71,000 च्या जवळ

वृत्तसंस्था मुंबई : शेअर बाजारातील मोठी तेजी सुरूच असून दररोज नवनवीन विक्रमी पातळी पाहायला मिळत आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टीने नव्या उच्चांकाने सुरुवात केली आहे. […]

मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, त्यांना वेगळ आरक्षण द्या, पण झुंडशाही थांबवा; भुजबळांनी सुनावले

सारथी प्रमाणे महाज्योतीसह इतर संस्थामध्ये समानता आणा विशेष प्रतिनिधी नाशिक : महाराष्ट्र मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा वाद मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात