भारत माझा देश

अयोध्येत प्रायश्चित्त पूजेने सुरू होणार प्राणप्रतिष्ठा सोहळा, आजपासून विधी प्रारंभ

जाणून घ्या २२ जानेवारीपर्यंतचा कार्यक्रम विशेष प्रतिनिधी अयोध्या : आजपासून राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम प्रायश्चित्त पूजनाने प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात होईल. […]

On January 18, the idol of Ramlalla in the sanctum sanctorum

18 जानेवारीला रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात; अरुण योगीराज यांनी निळ्या दगडापासून बनवली मूर्ती, 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा

वृत्तसंस्था अयोध्या : अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणार्‍या रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या पूजनाची संपूर्ण माहिती समोर आली आहे. 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 ते 1 या […]

Bollywood superstar buys plot in Ayodhya

बॉलीवूडच्या महानायकाची अयोध्येत भूखंड खरेदी, 14 कोटींमध्ये 10 हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट, राम मंदिरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर

वृत्तसंस्था अयोध्या : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत 14.5 कोटी रुपयांचा 10 हजार चौरस फुटांचा भूखंड खरेदी केला आहे. बच्चनची ही जमीन ‘द सराई’मध्ये […]

मोदींना हरवायला राहुल गांधी – रश्मी ठाकरेंच्या यात्रा; पण आपल्याच नेत्यांना पक्षांत रोखून धरता येईना!!

मोदींना हरवायला राहुल गांधी आणि रश्मी ठाकरे यांच्या यात्रा, पण पक्षातल्या नेत्यांना बांधून ठेवता येईना!!, अशी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांची […]

लोकसभेसाठी मायावतींचे एकला चलो रे, इंडिया आघाडीचा फायदा कमी, नुकसान जास्त असल्याची टीका

वृत्तसंस्था लखनऊ : बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मायावती यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त (15 जानेवारी) मोठी घोषणा केली आहे. बसपा 2024 ची निवडणूक एकट्याने […]

मोदी सरकारच्या नऊ वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर!

NITI आयोगाच्या अहवालात करण्यात आला दावा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2013-14 ते 2022-23 या नऊ वर्षांमध्ये 24.82 कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर पडल्याचे निती आयोगाने […]

Congress High Command's anti-Ram decision hits Uttar Pradesh Congress leaders

काँग्रेस हायकमांडच्या राम विरोधी निर्णयाचा उत्तर प्रदेश काँग्रेस नेत्यांना फटका; अयोध्येत धक्काबुक्की करून जनतेने दिला झटका!!

विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्यातील राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण राम जन्मभूमी ट्रस्टने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया […]

गृहमंत्री अमित शहा यांच्या भगिनी राजेश्वरीबेन यांचे निधन; मुंबईच्या रुग्णालयात सुरू होते उपचार, अहमदाबादेत होणार अंत्य संस्कार

वृत्तसंस्था अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भगिनी राजेश्वरीबेन प्रदीपभाई शाह यांचे सोमवारी सकाळी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. 65 वर्षीय राजेश्वरीबेन फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त […]

अयोध्येत काँग्रेस समर्थक आणि भाविकांमध्ये हाणामारी!

झेंडा घेऊन राम मंदिरात प्रवेश करण्यावरून वाद विशेष प्रतिनिधी अयोध्या : रामनगरी अयोध्येत राम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या काँग्रेस समर्थक आणि भाविकांमध्ये हाणामारी झाली. वादावादीदरम्यान हाणामारी […]

OXFAM Report: 2020 पासून श्रीमंतांची संपत्ती दुप्पट झाली, पाच अब्ज लोकांचे उत्पन्न घटले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : चॅरिटी ऑक्सफॅमने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यात दावा करण्यात आला आहे की जगातील 5 श्रीमंत व्यक्तींची संपत्ती 2020 पासून दुप्पट […]

प्रणव मुखर्जींच्या कन्या शर्मिष्ठा यांनी घेतली मोदींची भेट, म्हणाल्या…

‘प्रणव माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्स’ या पुस्तकाची प्रत विशेष प्रतिनिधी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची […]

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेसाठी अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड

कृष्णशीळेवर बनवलेल्या मूर्तीचे वजन 150 ते 200 किलो विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची […]

‘जगाचा इतिहास भूगोलाशिवाय नाही, सगळा खटाटोप…’ ; राज ठाकरेंचं विधान!

…तर उद्या तुम्हाला तुमची भाषा आणि संस्कृती पण गमवावी लागेल. विशेष प्रतिनिधी अलिबाग : आजपर्यंतच्या जगभरातील लढाया या जमिनीच्या किंवा भूभागाच्या मालकी हक्कावरूनच झाल्या आहेत […]

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वतंत्र सवता सूभा; काँग्रेस + अखिलेशच्या पोटात आला गोळा!!

विशेष प्रतिनिधी लखनौ : मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वतंत्र सवता सूभा; काँग्रेस + अखिलेशच्या पोटात आला गोळा!!, अशी वेळ मायावतींच्या आजच्या पत्रकार परिषदेतल्या घोषणांनी आणली आहे. […]

शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्सने पहिल्यांदाच पार केला 73 हजारांचा टप्पा

वृत्तसंस्था मुंबई : शेअर बाजाराने आज म्हणजेच 15 जानेवारीला सर्वकालीन उच्चांक गाठला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने 73,288 च्या स्तरावर तर निफ्टीने 22,081 च्या स्तराला स्पर्श केला. सुरुवातीच्या […]

‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्याला न जाण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर मोहन यादवांची टीका, म्हणाले…

…याची किंमत काँग्रेसला चुकवावी लागेल, असा इशाराही दिला आहे. विशेष प्रतिनिधी उज्जैन : अयोध्येतील राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठे’वरून देशात राजकारण तापू लागले आहे. जिथे भाजप […]

पुरोगाम्यांना आता आला शंकराचार्यांचा पुळका; पण मूळात राम मंदिर विरोधकांचा मेंदूच गळका!!

अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त जवळ येत असताना चार पीठांच्या चार शंकराचार्यांनी विविध धार्मिक मुद्द्यांची खुसपटे काढून श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला […]

आर्टिफिशियल इंटेलिजेंस जागतिक स्तरावर सुमारे 40 टक्के नोकऱ्यांवर परिणाम करेल: IMF

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी दिली माहिती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : IMF प्रमुखांच्या मते आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे जगभरातील नोकऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल. […]

अयोध्येत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 22 जानेवारीच का??, अभिजित मुहूर्त म्हणजे काय??; वाचा गणेश्वरशास्त्री दीक्षितांचे विवेचन!!

विशेष प्रतिनिधी वाराणसी : अयोध्यातील रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 22 जानेवारी हाच दिवस का निवडला?? दुसरे मुहूर्त नव्हते का??, ते का निवडले नाहीत??, असे […]

यमुना ‘एक्स्प्रेस वे’वर भीषण अपघात, दोन बसच्या धडकेत ४० प्रवासी जखमी!

जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचा यमुना एक्सप्रेस वे गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांच्या चर्चेत आहे. सोमवारी येथे पुन्हा […]

दिल्ली विमानतळावर फ्लाईटला उशीर झाल्याने प्रवाशी संतापला, पायलटला धक्काबुक्की!

विमान दिल्लीहून गोव्याला जात होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे. दाट धुक्यामुळे अनेक उड्डाणे उशीराने धावत आहेत. दरम्यान, इंडिगोच्या […]

Renowned poet Munavwar Rana passes away

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे निधन; लखनऊच्या रुग्णालयात सुरू होते उपचार

वृत्तसंस्था लखनऊ : प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे रविवारी रात्री उशिरा निधन झाले. मुनव्वर राणा हे अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर लखनऊच्या संजय गांधी पीजीआय […]

मणिपूरमधून काँग्रेसची न्याय यात्रा सुरू; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल, सीएम बिरेन म्हणाले- राहुल येथे आल्याने परिस्थिती बिघडली असती

वृत्तसंस्था इंफाळ : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मणिपूरच्या थौबल येथून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली. यात्रेपूर्वी एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले […]

I.N.D.I.A. मधील जागावाटपावरून पेच कायम, बंगाल-पंजाब-यूपीत अडले आघाडीचे घोडे

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधी पक्षांची आघाडी I.N.D.I.A.मध्ये जागावाटपासह महायुतीच्या अध्यक्ष आणि निमंत्रकपदावरून संभ्रम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 13 जानेवारी रोजी झालेल्या व्हर्च्युअल […]

मालदीवने म्हटले- भारताने 15 मार्चपर्यंत सैन्य मागे घ्यावे; भारताने म्हटले- दोन्ही बाजूंकडून चर्चा होईल

वृत्तसंस्था माले : मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला आपले सैन्य मागे घेण्यासाठी 15 मार्चपर्यंत अधिकृतपणे मुदत दिली आहे. रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मालदीवच्या राष्ट्रपती […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात