भारत माझा देश

मोदी म्हणाले- दहशतवादाचा सप्लायर शेजारी पिठासाठी तरसतोय; इंडी आघाडीचे सदस्य रामपूजेला पाखंड म्हणतात

वृत्तसंस्था दमोह : पाकिस्तानचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले – दहशतवादाचा पुरवठा करणारा आपला एक शेजारी आता पीठ पुरवण्यासाठी तडफडत आहे. अशा परिस्थितीत […]

भारताचे ब्राह्मोस फिलिपाइन्समध्ये; चीनसोबतच्या तणावामुळे दक्षिण चीन समुद्रात केले तैनात; तब्बल 3130 कोटींचा करार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी शुक्रवारी (19 एप्रिल) फिलिपाइन्सला सुपूर्द केली. ब्राह्मोस मिळवणारा फिलिपिन्स हा पहिला परदेशी देश आहे. […]

‘इंडिया’ आघाडीचे नेते शिवराळ राजकारण करतात; कॉंग्रेसने विदर्भाचा विकास होऊच दिला नाही; नरेंद्र मोदींचा वर्ध्यात हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी वर्धा : विरोधकांकडे विरोध करायला मुद्दाच राहीला नाही. त्यामुळे ते शिवीगाळीचे व देशाला बदनाम करण्याचे राजकारण करत आहे. NDAने गेल्या दहा वर्षात केलेल्या […]

पंजाबच्या संगरूर तुरुंगात कैद्यांमध्ये हिंसक हाणामारी; 4 कैदी आपसात भिडले; 2 ठार, 2 गंभीर

वृत्तसंस्था चंदिगड : पंजाबच्या संगरूर तुरुंगात कैद्यांमध्ये रक्तरंजित चकमक झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कारागृहातील चार कैदी एकमेकांशी भिडले. या लढतीत ते गंभीर जखमी झाले. त्यांना […]

विदर्भात 2019 पेक्षा 5% कमी मतदान; देशातील मतदानात 8% घट, गतवेळी झाले होते सरासरी 69% मतदान

वृत्तसंस्था मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशात 2019च्या तुलनेत 8 टक्के तर महाराष्ट्रात 4.85% कमी मतदान झाले. वाढते तापमान याचे प्रमुख कारण सांगितले जाते. […]

इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाचा ‘हा’ मोठा निर्णय

आमचे ग्राहक आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. असं सांगण्यात आलं विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: इस्रायल आणि इराणमधील तणाव सातत्याने वाढत आहे. दरम्यान, एअर […]

मणिपूरमध्ये मतदानाच्या दिवशी हिंसाचार, मतदान केंद्रावर EVM फोडले

गोळीबारात तीन जण जखमी झाले आहेत. विशेष प्रतनिधी इंफाळ : लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान, मणिपूरमधील एका मतदान केंद्रावर गोळीबार झाला ज्यामध्ये 3 […]

काँग्रेसच्या निवडणूक प्रचारात डुप्लिकेट शाहरुख खान; भाजपने साधला निशाणा

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी केली टीका विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी निवडणूक प्रचारात काँग्रेसचा डुप्लिकेट शाहरुख खान उतरवल्यावरून जोरदार […]

अमित शाह यांनी इलेक्टोरल बाँड प्रकरणी राहुल गांधींवर साधला निशाणा, म्हणाले…

त्यामुळे संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, मात्र त्यांना यश येणार नाही, असंही शाह म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी […]

पहिल्या टप्प्यात 8 केंद्रीय मंत्री, 2 माजी मुख्यमंत्री आणि एक माजी राज्यपाल निवडणुकीच्या मैदानात आपले नशीब आजमावत आहेत.

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील मतदान सायंकाळी 6 वाजता संपले. सध्या मतदान केंद्रांवर मतदारांना प्रवेश […]

भारताला जागतिक महाशक्ती बनवण्यासाठी पुढील पाच वर्षे महत्त्वाची – पंतप्रधान मोदी

भारत संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी झाला आहे आणि यावर्षी …असंही मोदींनीस सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी दमोह : आपला शेजारी देश दहशतवादाचा पुरवठा करणारा आहे आणि आजकाल […]

इस्रायलने इराणमधील अणु प्रकल्प असलेल्या शहरांवर केला क्षेपणास्त्र हल्ला

तिसऱ्या महायुद्धाचा धोका निर्माण झाला आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरूच आहे. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला आहे. […]

नाशकातून माघार घेताना भुजबळांची कारणे वेगळी; पण ही तर खरी हिंदुत्ववादी मतदारांची सरशी!!

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेताना छगन भुजबळ यांनी जी कारणे दिली, ती वेगळी असली तरी प्रत्यक्षात ही तर खरी नाशिक मधल्या हिंदुत्ववादी मतदारांची […]

भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून व्हाइस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांची नियुक्ती; 30 एप्रिलला स्वीकारणार पदभार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे नवे प्रमुख म्हणून व्हाइस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने गुरुवारी रात्री उशिरा ही घोषणा […]

अमित शाह यांनी गांधीनगर मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज!

जाणून घ्या या मतदारसंघाचा संपूर्ण राजकीय इतिहास विशेष प्रतिनिधी गांधीनगर : केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते अमित शाह यांनी शुक्रवार, १९ एप्रिल […]

सहारनपूरची पोलिंग ऑफिसर ईशा अरोडा सोशल मीडियावर पुन्हा हिट!!

वृत्तसंस्था सहारनपूर : उत्तर प्रदेशातील सहारनपूरची पोलिंग ऑफिसर ईशा अरोडा पुन्हा एकदा सोशल मीडियावर जबरदस्त हिट झाली आहे. सहारनपूर लोकसभा मतदारसंघात ईशा अरोडा यांची ड्युटी […]

भाजपला ‘कमळ’ आणि काँग्रेसला ‘हाथ’ हे निवडणूक चिन्ह कसं मिळालं?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाणून घ्या, चिन्हांचा इतिहास विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : निवडणूक चिन्हे हा निवडणुकीतील महत्त्वाचा घटक आहे. ते पक्षाची ओळख आहेत आणि मतदारांना […]

कर्नाटकच्या कॉलेजमध्ये काँग्रेस नेत्याच्या मुलीची हत्या; माजी वर्गमित्राने चाकूने केले वार; एकतर्फी प्रेमातून कृत्य

वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील हुबळी येथील बीव्हीबी कॉलेज कॅम्पसमध्ये गुरुवारी (18 एप्रिल) काँग्रेस नेत्याच्या मुलीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर […]

मुलांना शाळेत भगवे कपडे घालून येण्यापासून रोखले; तेलंगणात मिशनरी शाळेच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था हैदराबाद : पोलिसांनी तेलंगणातील एका मिशनरी शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी काही मुलांना भगवा परिधान करून शाळेत येण्यापासून रोखल्याचा […]

ईडीने शिल्पा शेट्टीची 97 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली; मुंबईतील फ्लॅट, पुण्यातील बंगल्याचाही समावेश

वृत्तसंस्था मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने शिल्पा शेट्टी आणि त्यांचे पती राज कुंद्रा यांची 98 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये शिल्पा शेट्टीचा जुहू फ्लॅट […]

EVM-VVPAT पडताळणीवर 5 तास सुनावणी, सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) मते आणि व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) स्लिप्सची 100% क्रॉस चेकिंगची मागणी करणारी सुनावणी सर्वोच्च न्यायालयात […]

विक्रमी मतदान करा, पहिल्या टप्प्यातले मतदान सुरू होताना मोदींचे मराठीसह तमिळ, बंगाली भाषेत आवाहन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात होत आहे. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होत असल्याने, या जागांसाठी […]

पंजाबमार्गे काश्मिरात तोयबापर्यंत शस्त्रे नेत आहेत खलिस्तानी; गुप्तचर संस्थांची माहिती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानने पोसलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने काश्मीरमध्ये आपल्या अतिरेक्यांपर्यंत घातक शस्त्रे आणि स्फोटके पोहोचवण्याच्या पॅटर्नमध्ये बदल केला आहे. प्रथम येथे पाकिस्तानातून थेट […]

21 राज्ये, 102 जागा आणि 16 कोटी मतदार… लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान, या 15 जागांवर देशाचे लक्ष

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर […]

आपचे आमदार अमानतुल्ला यांची वक्फ बोर्डप्रकरणी ईडीकडून 9 तास चौकशी, 32 जणांच्या अवैध नियुक्तीचा आरोप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) आमदार अमानतुल्ला खान यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी, 18 एप्रिलला 9 तास चौकशी केली. AAP MLA Amanatullah […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात