भारत माझा देश

लाहोरमध्ये अंडरवर्ल्ड डॉनची भरदिवसा हत्या, लग्न समारंभात हल्लेखोराने केला गोळीबार

हल्लेखोराचाही गोळीबारात झाला मृत्यू विशेष प्रतिनिधी लाहोर : पाकिस्तानमध्ये दररोज गोळीबार आणि हत्यांच्या बातम्या येत असतात. मात्र यावेळी इतरांना घाबरवणाऱ्या डॉनलाच गोळ्या घालण्यात आल्या आहेत. […]

“वायनाडला न जाता अमेठीतून लढून दाखवा…” स्मृती इराणींचे राहुल गांधींना खुले आव्हान

राहुल गांधींच्या नेतृत्वावरूनही लगावला आहे टोला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेठी […]

‘काँग्रेसने १५ पेक्षा जास्त जागा मागितल्या, तर उत्तर प्रदेशमध्ये…’ ; ‘सपा’चा अल्टिमेटम!

विरोधकांच्या इंडिया आघाडीत अद्यापही एकमत होताना दिसत नाही. विशेष प्रतिनिधी लखनऊ : लोकसभा निवडणुकीला फारसा वेळ उरलेला नाही, मात्र विरोधी पक्ष ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह […]

ममता बॅनर्जींचा घातक खेला; बांगलादेशी घुसखोरांना नवे आधार कार्ड वाटपाचा घेणार मेळा!!

विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या एक घातक खेळ करण्याच्या बेतात आहेत. ज्या बांगलादेशी नागरिकांचे आधार कार्ड केंद्र सरकारने कायदेशीर आधारावर […]

स्वामी प्रसाद मौर्य नवीन पक्ष काढणार, नाव आणि झेंडा लॉन्च

22 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर रॅलीला संबोधित करणार विशेष प्रतिनिधी लखनऊ : समाजवादी पक्षातील दुर्लक्षाचे कारण देत राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा देणारे स्वामी प्रसाद मौर्य […]

‘कल्की धाम भारतीय श्रद्धेचे महान केंद्र म्हणून उदयास येईल’

संभलमध्ये पंतप्रधान मोदींचं विधान विशेष प्रतिनिधी संभल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील संभल येथे कल्कि धामच्या पायाभरणी समारंभात पूजा केली. यावेळी उत्तर […]

BJP strategically manoeuvring splits in opposition parties for increasing its vote percentage

भाजपची रणनीती : चिरा चिरा हा फोडावा, बालेकिल्ला बांधावा!!

2024 च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना आणि अगदी तोंडावर येण्यापूर्वी महाराष्ट्रासह देशात प्रसार माध्यमे INDI आघाडीचे ढोल पिटत असताना देखील भाजपने “चिरा चिरा हा […]

संदेशखळी प्रकरणः सर्वोच्च न्यायालयाकडून संसदेच्या विशेषाधिकार समितीच्या कारवाईवर बंदी

MHA, लोकसभा सचिवालयाला नोटीस नवी दिल्ली : संदेशखळी प्रकरणी विशेषाधिकार समितीच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात मोठा हस्तक्षेप करून हा […]

केजरीवाल आजही ‘ED’समोर हजर होणार नाहीत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या आता बंद पडलेल्या अबकारी धोरणातील कथित घोटाळ्याचे प्रकरण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. ताज्या प्रकरणात, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल […]

चंदिगडच्या महापौरांचा राजीनामा; आपचे 3 नगरसेवक भाजपमध्ये आल्याने पुन्हा निवडणुका झाल्या तर भाजपचा विजय निश्चित

वृत्तसंस्था चंदिगड : चंदिगडचे भाजपचे महापौर झालेले मनोज सोनकर यांनी रविवारी (18 फेब्रुवारी) रात्री उशिरा आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चंदीगड भाजपचे माजी अध्यक्ष अरुण […]

संदेशखली प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; पश्चिम बंगालमधून एसआयटी तपास करण्याची मागणी

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील संदेशखली गावात राहणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणावर आज म्हणजेच 19 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती बीवी नागरथना आणि […]

175 बिलियन पौंडांचे संरक्षण बजेट, 20 लाख सैनिक, 500 अण्वस्त्रे… चीनला करायचे काय आहे?

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीन सतत आपले सैन्य मजबूत करण्यात व्यग्र आहे. त्यामुळेच सध्या तो संपूर्ण जगासाठी धोका बनला आहे. द सनच्या वृत्तानुसार, बीजिंग […]

2024च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेस 71 टक्के जागा जिंकेल, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा दावा

वृत्तसंस्था बंगळुरू : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष राज्यात किमान 20 जागा जिंकेल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. कर्नाटकात लोकसभेच्या एकूण 28 […]

इलेक्टोरल बाँड्सवर सुप्रीम कोर्टाचा आदेश स्वीकारणार निवडणूक आयोग; CEC म्हणाले- आम्ही पारदर्शकतेच्या बाजूने, निर्देशांवर कारवाई करू

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड योजनेला घटनाबाह्य ठरवत त्यावर बंदी घातली आहे. शनिवारी (17 फेब्रुवारी) मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले […]

द फोकस एक्सप्लेनर : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता निवडणुकीची गरज नाही; कशी आहे संघटनेची बांधणी? वाचा सविस्तर

भाजपच्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यानुसार संसदीय मंडळ हे पद रिक्त झाल्यास अध्यक्षांची नियुक्ती करू शकणार आहे. […]

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावरून राहुल गांधींची जळजळ; प्रयागराज मध्ये जाऊन ओकली जातीय गरळ!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात बालक रामांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भारतासह संपूर्ण जगभरातल्या देशांमध्ये प्रचंड आनंदोत्सव साजरा झाला. सर्व जाती धर्माच्या […]

उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाला नवीन नाव, निवडणूक आयोगाने दिली मान्यता

उपेंद्र कुशवाह यांनी पक्षासाठी सहा नावे निवडणूक आयोगाकडे पाठवली होती विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारच्या राजकारणातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय […]

पाच वेळा खासदार राहिलेल्या सलीम शेरवानींनी दिला ‘सपा’च्या सरचिटणीस पदाचा राजीनामा

एकाही मुस्लिमाला राज्यसभेचे तिकीट न दिल्याने संताप विशेष प्रतिनिधी लखनऊ : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनेक बडे […]

उत्तर प्रदेश राज्यसभा निवडणुकीत “महाराष्ट्र प्रयोग”; भाजपचा आठवा उमेदवार विरुद्ध समाजवादी पार्टीचा तिसरा उमेदवार लढत!!

भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत “महाराष्ट्र प्रयोग” करायचे ठरवलेले दिसत आहे. 2022 मध्ये भाजपने महाराष्ट्रात आपल्या विशिष्ट सदस्य संख्यांच्या ताकदीपेेक्षा जास्त मते मिळवून […]

कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर, गुलाम नबींचं मोठं विधान, म्हणाले…

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाजपमध्ये […]

पेटीएम बँकेवरील कारवाईबाबत केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले…

उद्योजक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत, असा इशाराही दिला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ऑनलाइन पेमेंट सेवा कंपनी पेटीएमचे बँकिंग युनिट पेटीएम […]

कमलनाथ यांच्या पाठोपाठ काँग्रेस नेते मनीष तिवारीही भाजपाच्या संपर्कात?

जाणून घ्या, काय आहे वस्तूस्थिती आणि काँग्रेसकडून काय आहे प्रतिक्रिया? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसच्या आणखी एका नेत्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी […]

झारखंडमधील चंपाई सोरेन सरकार संकटात, काँग्रेस आमदारांनी वाढवलं टेन्शन!

विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडमधील चंपाई सोरेन यांच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राजकीय पेच पुन्हा एकदा वाढला आहे. काँग्रेस आमदारांनी चंपाई सरकारविरोधात आघाडी उघडली असून हायकमांडशी चर्चा […]

Ramtirth godavari seva samiti will preform puja and aarti tomorrow

रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने उद्या गंगा गोदावरी पूजन आणि भव्य महाआरती!!

– सकाळी ११ ते १२ गंगा गोदावरी पूजन, तर सायंकाळी ५.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व महाआरती विशेष प्रतिनिधी नाशिक : रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने राज्याचे […]

भाजप अधिवेशात अमित शाह म्हणाले, ‘ज्यांचे ध्येय कुटुंबासाठी सत्ता बळकावणे आहे, ते…’

भाजप 2024 च्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत भाजप 2024 च्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाच्या […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात