भारत माझा देश

राठी खून प्रकरणात आणखी तीन नावे आली समोर, काँग्रेस नेत्यांवरही संशय!

या तिघांची नावे एफआयआरमध्ये समाविष्ट करण्याबाबत अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने दुजोरा दिलेला नाही विशेष प्रतिनिधी चंदीगढ : हरियाणा INLD प्रदेशाध्यक्ष नफे सिंग राठी हत्या प्रकरणात आणखी तीन […]

गगनयान मोहिमेवर जाणाऱ्या अंतराळवीरांची नावे पंतप्रधान मोदींनी केली जाहीर

जाणून घ्या, कोणाचा समावेश आहे? विशेष प्रतिनिधी भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्रोच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मिशन गगनयान संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. वास्तविक, […]

राज्यसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान ‘सपा’ला आणखी एक मोठा धक्का

मनोज पांडे यांच्यासह आणखी तीन आमदारांनी केली बंडखोरी विशेष प्रतिनिधी राज्यसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मनोज पांडे यांच्यासह अन्य तीन आमदार बंडखोर […]

मणिपूर हिंसाचारप्रकरणी चुराचंदपूर जिल्ह्यात इंटरनेट बंदी 5 दिवसांसाठी वाढवली, सरकारचा आदेश

वृत्तसंस्था इंफाळ : सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन, मणिपूर सरकारने चुराचंदपूर जिल्ह्यातील मोबाइल डेटा सेवांसह इंटरनेटवरील निलंबन पुढील पाच दिवसांसाठी म्हणजे 2 मार्चपर्यंत […]

देशातील सर्वात वयोवृद्ध खासदार शफीकुर रहमान बारक यांचे निधन

1996 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांचे मंगळवारी निधन झाले. […]

चिनी नागरिकांच्या व्हिसाप्रकरणी कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात ईडीने दाखल केले आरोपपत्र, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम आणि इतर काही जणांविरुद्ध नवीन आरोपपत्र दाखल केले आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यांनी […]

खलिस्तान्यांवर कारवाई झालीच पाहिजे’, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी 4 देशांना सुनावले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये खलिस्तानी कारवाया वाढल्या आहेत. अलीकडच्या काळात खलिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय दूतावासांना लक्ष्य केले आहे. काही दूतावासांमध्ये […]

बंगालमधील रामनवमी हिंसाचार प्रकरणात 16 जणांना अटक; NIAने फुटेजवरून आरोपींची ओळख पटवली

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये गेल्या वर्षी रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 16 जणांना अटक केली आहे. या सर्वांना कट रचणे, दंगल […]

पेटीएम बँकेचे चेअरमन विजय शेखर यांचा राजीनामा; नवीन बोर्डमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांचा समावेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी सोमवारी (26 फेब्रुवारी) पेटीएम पेमेंट्स बँक (PPBL) च्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. ते बँकेचे […]

In another blow to Congress before the Lok Sabha elections, the former minister will join the BJP

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का, माजी मंत्री भाजपमध्ये जाणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री नारनभाई राठवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. […]

how was voting for Rajya Sabha? MP is elected by how many MLA votes? Read in detail

द फोकस एक्सप्लेनर : कसे होते राज्यसभेसाठी मतदान? किती आमदारांच्या मतांनी निवडून येतो खासदार? वाचा सविस्तर

राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी आज निवडणूक होणार आहे. प्रत्यक्षात 15 राज्यांत 56 जागांवर निवडणुका होणार होत्या. मात्र 12 राज्यांतील 41 जागांवर राज्यसभेचे खासदार बिनविरोध निवडून आले […]

PM Narendra Modi foundation stone of the country's second spaceport tutikorine

28 फेब्रुवारी रोजी पीएम नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील दुसऱ्या स्पेसपोर्टची पायाभरणी, येथून प्रक्षेपित होणार छोटे रॉकेट

वृत्तसंस्था चेन्नई : कुलसेकरापट्टिनम हे तमिळनाडूमधील किनारपट्टीवरील शहर आहे. हे प्रसिद्ध थुथुकुडी जिल्ह्यात आहे. ज्याला पूर्वी तुतीकोरीन म्हटले जायचे. म्हैसूरनंतर या शहराचा दसरा खूप प्रसिद्ध […]

‘शहजहानच्या अटकेवर बंदी नाही’, संदेशखळी प्रकरणी उच्च न्यायालयाने स्पष्ट केली भूमिका

आम्ही फक्त एसआयटीच्या स्थापनेवर बंदी घातली आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे विशेष प्रतिनिधी कोलकाता : संदेशखळी प्रकरणात शाहजहान शेखच्या अटकेला स्थगिती नसून त्याला अटक करण्यात […]

उत्तरेत कसाबसा सुरू झाला INDI आघाडीचा बोलबाला; डाव्यांनी वायनाड मध्ये घातला राहुल गांधींच्या उमेदवारी विरोधात खोडा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी काँग्रेसला झिडकारल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी काँग्रेसच्या नेत्यांना उत्तर प्रदेशात अवघ्या 17 जागा […]

निवडणुकीपूर्वी झारखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का ; या दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

राज्यात काँग्रेस पक्षाने केलेल्या आघाडीवर खूश नसल्याची माहिती समोर विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडमध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा […]

केंद्र सरकारची बदनामी करणारा ध्रुव राठीचा व्हिडिओ केला शेअर; केजरीवालांना मागावी लागली कोर्टात माफी!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी 2018 मध्ये ध्रुव राठीचा एक व्हिडिओ पडताळणी शिवाय आपल्या ट्विटर हँडल […]

गृहमंत्री अमित शाह यांनी 2024च्या निवडणुकांना लोकशाहीचे महापर्व संबोधले!

लोकशाहीचे भविष्य जनता ठरवेल. असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची देशभरात तयारी सुरू झाली असून, सर्वच राजकीय पक्ष राज्यांमध्ये आपली पकड […]

ममता सरकारला कोलकत्ता हायकोर्टाचा दणका; संदेशखालीचा मास्टरमाईंड शहाजहान शेखला मुसक्या आवळून कोर्टासमोर हजर करा!!

वृत्तसंस्था कोलकता : कोलकता हायकोर्टाने पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारला आज जबरदस्त दणका दिला. संदेशखाली मधल्या महिला अत्याचाराचा मास्टर माईंड शहाजहान शेख याला मुसक्या आवळून […]

मणिपूरच्या 2 गावांतून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त; मुख्यमंत्री म्हणाले- राज्यात शांततेचे प्रयत्न सुरू, लोकांनी घाबरण्याची गरज नाही

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमधील दोन गावांतून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. पोलिसांनी सांगितले की, चुराचंदपूर जिल्ह्यातील दोन गावांमध्ये शोध मोहीम राबवण्यात […]

नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला म्हणाले, ‘काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि कायम राहील’

वृत्तसंस्था बंगळुरू : जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी रविवारी बेंगळुरू येथे एका कार्यक्रमात बोलताना काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि कायम राहील, असे […]

‘आज संपूर्ण देशात ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘लोकल टू ग्लोबल’चे जन आंदोलन सुरू ‘

‘भारत टेक्स 2024’ च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘भारत टेक्स 2024’ चे उद्घाटन […]

In Arunachal Pradesh too Congress suffered a blow two MLAs joined BJP

अरुणाचल प्रदेशातही काँग्रेसला झटका, दोन आमदार भाजपमध्ये दाखल

एनपीपीच्या दोन आमदारांनीही फिरवली पाठ विशेष प्रतिनिधी इटानगर : लोकसभा निवडणुकीसोबतच अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. या निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. […]

संदेशखालीत लैंगिक छळाच्या किती केसेस? अधिकाऱ्यांचे मौन, पैसे देऊन पीडितांना गप्प करण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे महिलांच्या लैंगिक छळाची प्रकरणे दडपण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्य सरकारच्या तात्पुरत्या शिबिरांमध्ये आठवडाभरात 1300 हून अधिक तक्रारी […]

Delhi Liquor Scam: मुख्यमंत्री केजरीवाल आजही EDसमोर हजर होणार नाहीत!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर होणार नाहीत. ईडीच्या सातव्या समन्सवर आम आदमी […]

Prime Minister Modi said Today is a historic day for Railways

…म्हणून पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आजचा दिवस रेल्वेसाठी ऐतिहासिक’

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 553 स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजचा दिवस रेल्वेसाठी ऐतिहासिक असल्याचे सांगितले. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात