भारत माझा देश

केंद्रात महाराष्ट्रातलेच कृषिमंत्री असताना विदर्भाच्या शेतकऱ्यांचे पॅकेज मधल्या मध्ये लुटले जायचे; यवतमाळ मधून मोदींचा हल्लाबोल!!

विशेष प्रतिनिधी यवतमाळ :  केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातलेच नेते कृषिमंत्री असताना केंद्रातून विदर्भाच्या शेतकऱ्यांचे पॅकेज जाहीर व्हायचे, पण ते मधल्या मध्येच लुटले जायचे. शेतकऱ्यांच्या हातात काही […]

ओपिनियन पोल मधून आली ठाकरे + पवारांना हादरवणारी बातमी; महाविकास आघाडी फक्त 3 जागांवर थांबली!!

विशेष प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा राजकीय धुमाकूळ सुरू असताना, ठाकरे + पवार हे शिंदे – फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल करत असताना, मनोज जरांगे हे […]

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला झटका! ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

ममता बॅनर्जींच्या निषेधार्थ केले होते मुंडण विशेष प्रतिनिधी कोलकाता : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला […]

“पक्षाचे शुद्धीकरण करा” काँग्रेसच्या हिमाचल संकटादरम्यान नवज्योत सिद्धूचा सल्ला

हिमाचल सरकारमधील कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी राजीनामा दिला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिमाचलमधील काँग्रेसच्या गोटात जोरदार राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी मुख्यमंत्री […]

भीषण दुर्घटना : अनियंत्रित बस पुलावरून कोसळून 31 जणांचा मृत्यू

आफ्रिकन देश माली येथे ही भीषण दुर्घटना घडली आहे. Terrible accident 31 people died when an uncontrolled bus fell from a bridge विशेष प्रतिनिधी नवी […]

मणिपूर हिंसाचार: पोलीस अधिकाऱ्याच्या अपहरणानंतर परिस्थिती गंभीर, लष्कराला केले पाचारण

विशेष प्रतिनिधी इंफाळ : मणिपूरमध्ये तणावपूर्ण परिस्थितीमुळे मंगळवारी (२७ फेब्रुवारी) लष्कराला पाचारण करण्यात आले. मेईतेई आरामबाई टेंगोल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे त्यांच्या निवासस्थानातून […]

‘ज्ञानवापींच्या छतावरील नमाज बंद करा…’ हिंदू पक्षाची मोठी मागणी

व्यासजींच्या तळघराबाबत होणार सुनावणी विशेष प्रतिनिधी वाराणसी : वाराणसी ज्ञानवापी संकुलात असलेल्या व्यासजींच्या तळघराबाबत हिंदू पक्षाकडून एक नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यामध्ये व्यासजींच्या […]

DMKने भारतीय शास्त्रज्ञांचा केला अपमान, मोदींचा स्टॅलिनवर हल्लाबोल

त्यांना अंतराळात भारताची प्रगती बघायची नाही. विशेष प्रतिनिधी चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथे द्रमुकवर निशाणा साधत त्यांच्यावर इस्रोच्या वैज्ञानिकांचा अपमान केल्याचा […]

मणिपुरात अपहरण झालेल्या एएसपीची सुरक्षा दलांनी केली सुटका; मैतेई संघटनेच्या लोकांनी घरातून उचलून नेले होते

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये मंगळवारी अपहरण झालेल्या अतिरिक्त एसपी (एएसपी) अमित मायंगबम यांची पोलीस आणि सुरक्षा दलांनी सुटका केली आहे. त्यांचे अपहरण मैतेई संघटना आरामबाई […]

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मारेकरी संथानचा मृत्यू, चेन्नईच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

वृत्तसंस्था चेन्नई : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी सुटका झालेला दोषी संथान याचा बुधवारी (28 फेब्रुवारी) मृत्यू झाला. चेन्नईच्या राजीव गांधी जनरल हॉस्पिटलमध्ये बुधवारी […]

राज्यसभेत भाजपची वाढली ताकद, एनडीए बहुमताच्या जवळ; कोणाकडे किती संख्याबळ? वाचा सविस्तर

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी करणारा भाजप आता स्वबळावर राज्यसभेत बहुमताच्या अगदी जवळ आला आहे. एप्रिलमध्ये रिक्त झालेल्या राज्यसभेच्या 56 जागांपैकी […]

काँग्रेस मधली मोठी घराणेशाही हिमाचल मधली छोटी घराणेशाही संपवायला गेली आणि फसली!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एखाद्या पक्षाचे दिवस फिरले की त्याने केलेले चांगले प्रयोग देखील फसतात याचाच प्रत्यय हिमाचल प्रदेशात आज काँग्रेसला येतो आहे. काँग्रेस […]

केंद्र सरकारने जमात-ए-इस्लामीवरील बंदी 5 वर्षांसाठी वाढवली, गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले यामागचे कारण

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी जमात-ए-इस्लामी (जम्मू आणि काश्मीर) वर देशाची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या विरोधात सतत कारवाया केल्याबद्दल पाच वर्षांसाठी बंदी […]

उत्तर प्रदेशात भाजपाने राज्यसभेच्या आठ जागा जिंकल्या, ‘सपा’ला अवघ्या दोन जागा!

हिमाचलमधील एकमेव जागाही काँग्रेसला राखता आली नाही विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राज्यसभेच्या १५ जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल लागला आहे. यूपीमधील 10 जागांपैकी भाजपने क्रॉस […]

हिमाचलमध्ये सरकार संकटात; भाजप आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट; फ्लोअर टेस्टसह केल्या 3 मागण्या

विशेष प्रतिनिधी शिमला : हिमाचल प्रदेशात बहुमत असूनही काँग्रेसचे आमदारांनी बंडखोरी केली आहे. 9 आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार संकटात […]

हिमाचलमध्ये काँग्रेसचे सुखू सरकार संकटात ; भाजप राज्यपालांकडे बहुमत चाचणीची मागणी!

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच भाजप आज विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. विशेष प्रतिनिधी शिमला : राज्यसभेची जागा गमावल्यानंतर हिमाचलच्या काँग्रेस सरकारवर संकटाचे ढग दाटले आहेत. […]

2000 कोटी रुपयांचे 3100 किलो ड्रग्ज… गुजरातच्या समुद्रातून पकडली सर्वात मोठी खेप, पाकिस्तानशीही संबंध

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय नौदल, एनसीबी आणि गुजरात एटीएसने संयुक्त कारवाई करत गुजरातच्या कच्छमधून अमली पदार्थांची मोठी खेप जप्त केली आहे. जप्त केलेले ड्रग्ज […]

द फोकस एक्सप्लेनर : हिमाचलमध्ये काँग्रेस आमदारांनी का केले क्रॉस व्होटिंग, अभिषेक मनु सिंघवी यांना का होता विरोध? वाचा सविस्तर

हिमाचल प्रदेशच्या राज्यसभा निवडणुकीत ज्याची भीती वाटत होती, तेच घडले, म्हणजे क्रॉस व्होटिंग. याचा थेट फायदा भाजपला झाला. अशा स्थितीत पुरेशी मते मिळूनही काँग्रेसचा पराभव […]

पतंजलीला सुप्रीम कोर्टाची अवमानना नोटीस; जाहिरातीतून मधुमेह, अस्थमा बरा करण्याचा दावा केला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद आणि तिचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांना अवमानना नोटीस बजावली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन […]

अर्थमंत्री म्हणाल्या- लवकरच टॉप 3 अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश; 2014 नंतर अनेक सिस्टमॅटिक रिफॉर्म्स झाले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : FICCI (फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री) च्या राष्ट्रीय परिषदेत ‘विकसित भारत @ 2047’ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या […]

CAA मार्चमध्ये लागू होणार? ; लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा घेणार निर्णय!

CAA नियम लागू करण्यासाठी एक पोर्टल तयार करण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी गृह मंत्रालय (MHA) CAA नियमांना कधीही […]

EDने केजरीवालांना पाठवले आठवे समन्स, ‘या’ दिवशी चौकशीसाठी बोलावले

ईडीने न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी, असं आम आदमी पार्टीने म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल […]

अवैध वाळू उत्खनन घोटाळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा तामिळनाडू सरकारला मोठा झटका

ईडीकडून कारवाईला हिरवी झेंडी नवी दिल्ली : कथित अवैध वाळू उत्खनन घोटाळाप्रकरणी तामिळनाडू सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. ईडीच्या कारवाईला कोर्टाने हिरवी झेंडी […]

उज्जैनमध्ये बसवले जगातील पहिले वैदिक घड्याळ!

पंतप्रधान मोदी करणार उदघाटन, जाणून घ्या का आहे ते खास   विशेष प्रतिनिधी उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैन शहर आपल्या नावावर आणखी एक कामगिरी करणार […]

हिमाचल प्रदेश: काँग्रेसच्या क्रॉस व्होटिंगमुळे मुख्यमंत्री सखु यांची खुर्ची धोक्यात!

भाजप राज्यातील राजकीय परिस्थिती बदलू शकते विशेष प्रतिनिधी हिमाचल प्रदेशात राज्यसभेच्या एका जागेसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे, मात्र प्राप्त माहितीनुसार सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसू […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात