भारत माझा देश

मोदी आझमगडमधून उत्तर प्रदेशसह 7 राज्यांना 34 हजार कोटींहून अधिक रुपयांची भेट देणार

रेल्वे आणि पायाभूत सुविधांसह अनेक विकास प्रकल्पांचा समावेश विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. जिथे आज (रविवार) ते उत्तर प्रदेशातील […]

Election Commissioner Arun Goyal resigns before Lok Sabha elections

लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा!

केवळ एवढी वर्षे कार्यकाळ उरला होता विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा […]

INDI आघाडीचा नुसताच गाजावाजा, पण NDA आघाडीचे सुरू आहे “सुमडीत कोंबडी” कापा…!!

INDI आघाडीच्या बैठका आणि नुसताच गाजावाजा, पण NDA आघाडीचे मात्र सुरू आहे, “सुमडीत कोंबडी” कापा!!, असे म्हणायचे वेळ सध्याच्या दोन्ही आघाड्यांच्या राजकीय हालचालींनी आली आहे. […]

Abdullah's hard blow to the INDI alliance in Jammu and Kashmir

जम्मू काश्मीरमध्ये अब्दुल्लांचा INDI आघाडीला तगडा झटका, मेहबूबा मुफ्तींशी संबंध तोडले!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आंध्र प्रदेशात भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA ने जुने मित्र नव्याने जोडले. चंद्राबाबू नायडूंचा तेलगू देशम आणि पवन […]

दिल्ली ते मुंबईपर्यंत EDकडून छापेमारी 367 कोटींची मालमत्ता जप्त

भूषण स्टील लिमिटेड विरुद्ध बँक फसवणूक प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग तपासाचा भाग विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सांगितले की भूषण स्टील लिमिटेड […]

भाजपने चंद्राबाबू नायडू, पवन कल्याण यांच्यासोबत ठरवला “17+6+2” चा फॉर्म्युला!

येत्या एक-दोन दिवसांत अधिकृत घोषणा अपेक्षित विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षांमध्ये जागावाटपावरून गदारोळ सुरूच आहे. दरम्यान, तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष […]

Home Ministrys big decision Z category security to Anupriya Patel ahead of Lok Sabha elections

गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय, लोकसभा निवडणुकीपूर्वी अनुप्रिया पटेल यांना Z श्रेणीची सुरक्षा

सध्या केंद्र सरकारच्या मंत्री अनुप्रिया पटेल यांना वाय प्लस श्रेणीची सुरक्षा आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी गृह मंत्रालयाने अपना दल (एस) पक्षाच्या […]

Success of NCB in Tamil Nadu Kingpin of drug smuggling Jafar Sadiq arrested

तामिळनाडूत NCBला यश, ड्रग्ज तस्करीचा ‘किंगपिन’ जाफर सादिकला अटक

नेटवर्क ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडपर्यंत विस्तारले विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : NCB ने शनिवारी सांगितले की त्यांनी तमिळनाडूस्थित कथित अंमली पदार्थ विक्रेता जाफर सादिक याला त्याच्या […]

मोदींनी ईशान्येला दिली भेट, इटानगरमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन

या प्रकल्पांमध्ये जगातील सर्वात उंच सेला बोगद्याचाही समावेश आहे. विशेष प्रतिनिधी इटानगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ईशान्येच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी शनिवारी अरुणाचलची […]

भारत – ऑस्ट्रेलिया – न्यूझीलंड ड्रग्स ट्रॅफिकिंग मधला मुख्य सूत्रधार जाफर सादिक NCB च्या जाळ्यात; बॉलीवूडचे “महाकनेक्शन” उघडकीस!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा, राज्यांच्या पोलिसी यंत्रणा आणि नार्कोटिक कंट्रोल ब्युरो यांच्या मोठ्या कारवायांमधून हजारो किलोंचे ड्रग्स वेगवेगळ्या […]

‘भारताच्या बॉयकॉटमुळे आमच्या पर्यटनाला फटका बसला…’, मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी मागितली माफी

वृत्तसंस्था माले : मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी बॉयकॉटबद्दल चिंता व्यक्त केली असून त्यामुळे देशाच्या पर्यटनावर परिणाम झाल्याचे म्हटले आहे. मोहम्मद नशीद यांनी मालदीवच्या […]

आकडेमोडीच्या घडामोडीपेक्षा खात्रीने जिंकण्यासाठी भाकऱ्या फिरवण्यावर शिंदे – अजितदादांची अमित शाहांच्या घरी अर्थपूर्ण चर्चा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रात महायुतीच्या जागा वाटपाच्या आकडेमोडीच्या घडामोडीपेक्षा खात्रीने जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाकऱ्या फिरवण्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी अर्थपूर्ण […]

भोपाळमध्ये मंत्रालय इमारतीला भीषण आग

लष्कराला मदतीसाठी केले पाचारण; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश Massive fire at Ministry building in Bhopal विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील वल्लभ भवन […]

मोदींची अरुणाचल प्रदेशाला 18000 कोटींची गॅरंटी; चीन सीमेवर मजबूत सुरक्षेसाठी सेला टनेलचीही निर्मिती!!

विशेष प्रतिनिधी ईटानगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरुणाचल प्रदेशाला आज 18000 कोटींची गॅरंटी दिली. 18000 कोटींच्या परियोजनांचे त्यांनी भूमिपूजन आणि लोकार्पण केले. त्यातली सगळ्यात महत्त्वाची […]

NDAमध्ये सहभागी होऊ शकते टीडीपी; चंद्राबाबू नायडूंनी घेतली अमित शहांची भेट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या जुन्या मित्रपक्षांना एनडीएमध्ये सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नितीश कुमार यांच्या जेडीयूनंतर ओडिशात भाजपची बीजेडीशी […]

काँग्रेसच्या बँक खात्यांवरील ITची कारवाई सुरूच राहणार; न्यायाधिकरणाने स्थगितीची याचिका फेटाळली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाच्या बँक खात्यांवर आयकर विभागाची (IT) कारवाई थांबणार नाही. आयटी अपील न्यायाधिकरणाने शुक्रवारी ही कारवाई थांबवण्याची काँग्रेस पक्षाची […]

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी आज भाजपमध्ये प्रवेश करणार

वृत्तसंस्था भोपाळ : माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुरेश पचौरी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी अनेक मंत्रालयांच्या केंद्रीय […]

पाकला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणे गुन्हा नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून प्राध्यापकाला दिलासा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (7 मार्च) एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यावर टीका करणे आणि पाकिस्तानच्या नागरिकांना […]

दिल्लीत नमाज पढणाऱ्यांना पोलिसाने लाथ मारली; आरोपी उपनिरीक्षक निलंबित, लोकांकडून तीव्र निषेध

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीत एका पोलीस कर्मचाऱ्याने गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पोलीस रस्त्यावर नमाज अदा […]

When asked about India's role in the Russia-Ukraine war, Jaishankar answered

रशिया-युक्रेन युद्धात भारताच्या भूमिकेवर प्रश्न येताच जयशंकर म्हणाले- स्वातंत्र्यानंतर आमच्यावर हल्ले झाले, तेव्हा कुठे होती जगाची नीतिमत्ता?

वृत्तसंस्था टोकियो : भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर जपानच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान एका जपानी पत्रकाराने परराष्ट्रमंत्र्यांना विचारले – तुम्ही सार्वभौमत्वाच्या सन्मानाबद्दल बोलत आहात. मात्र रशियाने युक्रेनवर […]

Farooq Abdullah said - If there was dynastic rule, he would not have lost the election when he was the Chief Minister; 370's tune

फारुख अब्दुल्ला म्हणाले- घराणेशाही असती तर मुख्यमंत्री असताना निवडणूक हरलो नसतो; 370चा आळवला सूर

वृत्तसंस्था श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी (7 मार्च) कलम 370 वरील पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार […]

शासन आपल्या दारी अंतर्गत सुमारे साडेचार कोटी लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ

इस्लामपूर येथे ‘शासन आपल्या दारी’ उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे शासन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष प्रतिनिधी  सांगली : ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम […]

मोहम्मद शमी क्रिकेटच्या मैदानातून निवडणुकीच्या आखाड्यात??; पश्चिम बंगाल मधून कमळावर लढण्याची शक्यता!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास काही दिवसच उरले असताना सगळ्याच राजकीय पक्षांच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या सेलिब्रिटींची नावे […]

नेहेल्यावर देहेल्या ऐवजी दुर्री – तिर्रीच!!; भाजपच्या 195 च्या बदल्यात काँग्रेसचे फक्त 39 उमेदवार जाहीर; राहुल वायनाडमधूनच!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी राहुल गांधी संपूर्ण भारत उभा आडवा 6000 किलोमीटर फिरत असताना काँग्रेस भाजपच्या नेहेल्यावर देहेला टाकेल […]

शेतकऱ्यांना युद्ध हवे का म्हणत हायकोर्टाने शेतकरी नेत्यांना फटकारले; शस्त्र घेऊन निदर्शने करणे लज्जास्पद

वृत्तसंस्था चंदिगड : पंजाब-हरियाणाच्या शंभू आणि खनौरी सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने जोरदार टीका केली आहे. शेतकरी नेते बलबीर राजेवाल […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात