भारत माझा देश

लोकसभेसाठी तृणमूल काँग्रेसने जाहीर केले 42 उमेदवार; क्रिकेटपटू युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हा यांना तिकीट

वृत्तसंस्था कोलकाता : तृणमूल काँग्रेसने (TMC) रविवारी पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. बहारमपूर मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात […]

मालदीवने तुर्कीकडून लष्करी ड्रोन खरेदी केले; राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी चीनशीही केला सुरक्षा करार

वृत्तसंस्था माले : भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मालदीवने पहिल्यांदाच तुर्कीकडून लष्करी ड्रोन खरेदी केले आहेत. सागरी सीमेचे रक्षण करण्यासाठी याचा वापर केला जाईल. मालदीव मीडिया आधारधू […]

राजस्थानातील 2 माजी मंत्री, आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी केली गेहलोतांवर टीका

वृत्तसंस्था जयपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी राजस्थान काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेश भाजप कार्यालयात मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्या […]

आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले- राहुल गांधींचे मानसिक संतुलन बिघडले; काँग्रेस हे बुडते जहाज, अनेक बडे नेते उड्या मारतील

विशेष प्रतिनिधी लखनऊ : काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले आचार्य प्रमोद कृष्णम रविवारी संभलमध्ये म्हणाले – राहुल गांधी यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. काँग्रेस हे बुडणारे […]

After PM Modis intervention Russia stopped the plan of nuclear attack on Ukraine

पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपानंतर रशियाने युक्रेनवर आण्विक हल्ल्याची योजना थांबवली होती!

अमेरिकेच्या अहवालात करण्यात आला दावा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष सुरूच आहे. या युद्धाबाबत एक माहिती समोर आली आहे. 2022 च्या अखेरीस […]

A meeting chaired by Modi on March 15 the equations changed due to the resignation of Arun Goyal

मोदींच्या अध्यक्षतेखाली 15 मार्चला बैठक, अरुण गोयल यांच्या राजीनाम्यामुळे बदलली समीकरणे

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे निवडणूक आयोगाचे एकमेव सदस्य राहिले आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नवीन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]

जम्मू काश्मीर : पुंछमध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट फसला, 7 आयईडी आणि वायरलेस सेट जप्त

सुरक्षा दलांनी रविवारी संयुक्त शोध मोहीम राबवली. विशेष प्रतिनिधी जम्मू काश्मीर: सुरक्षा दलांनी रविवारी जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. येथे शोध मोहिमेदरम्यान […]

पश्चिम बंगालमध्ये रामनवमीला पहिल्यांदाच सुटी जाहीर, भाजपने म्हटले- खूप उशीर झालाय

वृत्तसंस्था कोलकाता : लोकसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. राजकीय पक्षांनी आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. या दिशेने अनेक आश्वासने आणि घोषणा केल्या […]

‘उत्तर प्रदेश देशाचे राजकारणच ठरवत नाही तर..’, मोदींचं आझमगडमध्ये विधान!

भारतात वेगाने होत असलेल्या शहरीकरणाचे नियोजन ३० वर्षांपूर्वी व्हायला हवे होते, असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तर प्रदेश […]

2000 कोटींची ड्रग्ज तस्करी करणाऱ्या दाक्षिणात्य निर्मात्याला NCBकडून अटक, सत्ताधारी द्रमुकचा आहे कार्यकर्ता

वृत्तसंस्था चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील निर्माता जफर सादिकला शनिवारी (9 मार्च) अटक करण्यात आली. त्याच्यावर 2000 कोटी रुपयांच्या ड्रग्जची विदेशात तस्करी केल्याचा आरोप आहे. नार्कोटिक्स […]

राजस्थान: काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्री राजेंद्र यादव यांच्यासह 32 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीअगोदरच काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आता राजस्थान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रविवारी माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत […]

द्रमुक-काँग्रेसमध्ये जागावाटपाची डील फायनल, तामिळनाडूत काँग्रेस इतक्या जागांवर लढणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी फारच कमी अवधी शिल्लक आहे. हे लक्षात घेऊन राजकीय पक्ष तयारीत व्यस्त आहेत. आता तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि द्रमुक […]

All 42 candidates announced in Bengal Lok Sabha

INDI आघाडीतून ममतांची TMC बाहेर; बंगाल मधले सर्व 42 उमेदवार जाहीर; क्रिकेटपटू युसुफ पठाणला उतरवून काँग्रेसला डिवचले!!

विशेष प्रतिनिधी कोलकता : हो ना करता करता अखेर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तृणमूळ काँग्रेस INDI आघाडीतून बाहेर पडली काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये लोकसभेची […]

LAC वर भारताचे आणखी 10 हजार जवान तैनात; चीनलगत हिमाचल-उत्तराखंडच्या 532 किमी सीमेवर गस्त वाढणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने चीनला लागून असलेल्या एलएसीवर (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा) 10 हजार अतिरिक्त जवान तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार, सध्या पश्चिम सीमेवर […]

बसपा एकट्याने निवडणूक लढवणार; मायावती म्हणाल्या- युती किंवा तिसऱ्या आघाडीची अफवा पसरवू नका

वृत्तसंस्था लखनऊ : बसपा लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार आहे. बसपा प्रमुख मायावती यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. म्हणजेच बसपा INDIA आघाडीत सामील होण्याच्या अटकळांना […]

सरन्यायाधीश म्हणाले- समानतेसाठी बंधुभाव गरजेचा; लोक आपापसांत भांडले तर देशाची प्रगती कशी होईल?

वृत्तसंस्था बिकानेर : भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी शनिवारी (9 मार्च) सांगितले की, देशात समानता राखण्यासाठी बंधुभाव खूप महत्त्वाचा आहे. संविधानाच्या भावनेनुसार आपण एकमेकांचा आदर […]

शहाजहान शेखची वर्षानुवर्षाची मस्ती 10 दिवसांच्या पोलीस कोठडीत उतरली, अधिकाऱ्यांचा हात धरून कोर्टात राहावे लागले हजर!!

विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगाल मधल्या संदेशखालीतल्या महिला अत्याचाराचा मास्टरमाईंड शहाजान शेख याची संदेशखाली मध्ये कित्येक वर्षे दादागिरी सुरू होती, पण ती दादागिरी अवघ्या […]

NIAने बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयिताचे नवीन फोटो केले जारी

माहिती देण्याऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाशी संबंधित संशयिताची नवीन […]

ड्रग्ज सिंडिकेटशी संबंधित प्रकरणाची झळ उदयनिधी स्टॅलिनपर्यंत पोहोचली

NCB करू शकते चौकशी; जफर सादिकने उदयनिधी स्टॅलिनला ७ लाख रुपये दिल्याची दिली कबुली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : टॉलिवूड आणि बॉलिवूड पुन्हा एकदा ड्रग […]

अमित शाहांचा लालू यादवांना इशारा ; म्हणाले ‘जमीन हडप करणाऱ्यांचे…’

मोदी सरकार लवकरच एक समिती स्थापन करेल आणि…असंही अमित शाह यांनी सूचक विधान! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्ष काँग्रेस […]

BCCI ने कसोटीपटूंच्या मानधनात केली वाढ; एका हंगामात खेळाडूला प्रति सामना 45 लाख रुपये मिळणार

वृत्तसंस्था मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपल्या कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या मॅच फीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. हंगामातील 75% सामने खेळणाऱ्या खेळाडूंना एक […]

खलिस्तान्यांनावर ऋषी सुनक सरकारची मोठी कारवाई, समर्थकांची 300 खाती सीज, 100 कोटी जप्त

वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनच्या ऋषी सुनक सरकारने भारतविरोधी खलिस्तान समर्थकांवर मोठी कारवाई केली आहे. खलिस्तानी फंडिंग नेटवर्कचे कंबरडे मोडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष टास्क फोर्सने […]

PM Modi Azamgarh Visit : आज यूपीसह 7 राज्यांना 34,676 कोटी रुपयांची भेट देणार पंतप्रधान, जाहीर सभेलाही करणार संबोधित

वृत्तसंस्था लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आझमगड येथून यूपीसह देशातील 7 राज्यांना 34,676 कोटी रुपयांचे 782 विकास प्रकल्प भेट देणार आहेत. यामध्ये रेल्वे आणि […]

मोदी आझमगडमधून उत्तर प्रदेशसह 7 राज्यांना 34 हजार कोटींहून अधिक रुपयांची भेट देणार

रेल्वे आणि पायाभूत सुविधांसह अनेक विकास प्रकल्पांचा समावेश विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. जिथे आज (रविवार) ते उत्तर प्रदेशातील […]

Election Commissioner Arun Goyal resigns before Lok Sabha elections

लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा!

केवळ एवढी वर्षे कार्यकाळ उरला होता विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात