भारत माझा देश

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी ‘मेरा भारत, मेरा परिवार’ मोहीम केली सुरू

X वर व्हिडिओ शेअर केला आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘मेरा भारत, मेरा परिवार’ […]

अनुराधा पौडवाल यांनी भाजपमध्ये केला प्रवेश, जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत?

– सरकारचे सनातनशी घट्ट नातं असल्याचंही म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक-2024 पूर्वी भाजपला मोठे यश मिळाले आहे. प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अनुराधा […]

मोदी सरकारची जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई, यासिन मलिकच्या पक्षासह ‘या’ संघटनांवर बंदी

राष्ट्राच्या सुरक्षेला, सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला आव्हान देणाऱ्याला कठोर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल. Modi governments big action in Jammu and Kashmir ban on organizations including […]

CAA वर अमेरिकेने व्यक्त केली चिंता, कसे लागू होते यावर लक्ष असल्याचे मत; भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही दिले उत्तर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर (CAA) अमेरिकेच्या वक्तव्यावर भारताची प्रतिक्रिया समोर आली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले – नागरिकत्व सुधारणा […]

मोदींच्या घराणेशाहीच्या आरोपाला घाबरून गांधी परिवाराचे अमेठी + रायबरेलीतून “पलायन”!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या घराणेशाहीच्या आरोपाला घाबरून गांधी परिवाराने अमेठी + रायबरेलीतून “पलायन” केले आहे. गांधी परिवारापैकी कोणीच अमेठी […]

केजरीवाल ईडी समन्सप्रकरणी हायकोर्टाचा निर्णय राखीव; एजन्सीच्या 8 समन्सवर हजर झाले नाहीत दिल्लीचे मुख्यमंत्री

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या तक्रारींवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बजावलेल्या समन्सला स्थगिती देण्याचा निर्णय राऊस अव्हेन्यू कोर्टाने […]

निवडणूक आयुक्तांची नियुक्ती रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; 21 मार्चला सुनावणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती रोखण्यासाठी असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या याचिकेवर शुक्रवारी (15 मार्च) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने […]

CAA वर अमित शहांनी स्पष्ट केली भूमिका, PoK भारताचा भाग आहे, तेथील हिंदूही आमचे, मुस्लिमही आमचे आहेत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, पीओके हा भारताचा भाग आहे, त्यात […]

फेब्रुवारीत निर्यात 11.9% ने वाढून ₹3.43 लाख कोटी; आयात 12.2% ने वाढून ₹4.98 लाख कोटी झाली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : वाणिज्य मंत्रालयाने 15 मार्च रोजी सांगितले की भारताची व्यापारी व्यापार तूट फेब्रुवारीमध्ये $18.71 अब्ज अर्थात ₹1.55 लाख कोटी झाली आहे. जानेवारीमध्ये […]

केरळमध्ये PM मोदी म्हणाले- येथील लोक दहशतीत, चर्चचे पाद्रीही हिंसेचे बळी, राज्य सरकारचे मात्र मौन

वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी केरळमधील पथनमथिट्टा येथे जाहीर सभा झाली. पंतप्रधान म्हणाले- यावेळी केरळमध्ये कमळ फुलणार आहे. भाजप येथील युवाशक्तीला चालना […]

‘तुमच्यासोबत एक दशक पूर्ण…’, लोकसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेपूर्वी पंतप्रधान मोदींचा देशाला संदेश

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार […]

BJP will destroy the ego of DMK-Indi alliance in Tamil Nadu

तामिळनाडूत भाजप द्रमुक- इंडी आघाडीचा अहंकार नष्ट करणार, कन्याकुमारीत झाली पीएम मोदींची विराट सभा

वृत्तसंस्था चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे जाहीर सभा झाली. पंतप्रधान म्हणाले- देशाच्या दक्षिणेकडील कन्याकुमारीतून आज उठलेली लाट खूप पुढे जाणार […]

BRS leader Kavita finally arrested; ED action after 8-hour raid in Hyderabad

अखेर BRS नेत्या कविता यांना अटक; हैदराबादेत 8 तासांच्या छाप्यानंतर ईडीची कारवाई

वृत्तसंस्था हैदराबाद : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी आमदार के. कविता (46) यांना शुक्रवारी हैदराबादमध्ये अटक करण्यात […]

आदित्य + सुप्रियांचे नेतृत्व लादण्याच्या मोहापायी शिवसेना + राष्ट्रवादी फुटली; अमित शाहांचा घणाघात!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपने फोडण्याचा आरोप खोटा आहे. भाजपने हे दोन्ही पक्ष फोडले नाहीत. मुलगा आणि मुलीचे नेतृत्व आपल्याच नेत्यांच्या […]

‘CAA हा भारताचा अंतर्गत मामला आहे’, अमेरिकेच्या टिप्पणीवर परराष्ट्र मंत्रालयाने दिले प्रत्युत्तर

अमेरिकेचे ते विधान चुकीचे असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर अमेरिकेच्या टिप्पणीला भारताने प्रत्युत्तर दिले आहे. CAA ही […]

दिल्ली मद्य धोरण प्रकरणी EDची मोठी कारवाई, केसीआर यांची मुलगी कविता यांच्या घरावर छापेमारी

बीआरएस आमदार कविता यांची सुमारे नऊ तास चौकशी करण्यात आली होती. नवी दिल्ली : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या आणि बीआरएस आमदार के. अंमलबजावणी […]

भारताला लवकरच मिळणार हा सायलेंट किलर, अमेरिकेकडून प्रीडेटर ड्रोन खरेदीचे पत्र

या प्रीडेटर ड्रोनमुळे भारताची लष्करी ताकद वाढेल. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत होत आहे. अमेरिकेचे बायडेन सरकार या […]

संदेशखळी हिंसाचारातील पीडितांनी राष्ट्रपती मुर्मू यांची घेतली भेट

याप्रकरणी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी पीडितांनी केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संदेशखळी येथील पाच महिलांसह हिंसाचारातील अकरा पीडितांनी शुक्रवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती […]

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

काँग्रेसच्या धोरणांमुळे आज प्रत्येक भारतीय भाजपच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत आहे. विशेष प्रतिनिधी जयपूर : कोटा दक्षिण महापालिकेतील काँग्रेसच्या आणखी तीन नगरसेवकांनी गुरुवारी भारतीय जनता […]

राम गोपाल वर्मांनी निवडणूक लढवण्याबाबतच्या चर्चांवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

मी यासाठी अजिबात सॉरी म्हणणार नाही कारण …. असंही राम गोपाल वर्मांनी म्हटलं आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : प्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा […]

केसीआर यांनी बीआरएस आणि बसपा यांच्या युतीची केली घोषणा

जाणू घ्या, बसपाला कोणत्या जागा मिळाल्या? विशेष प्रतिनिधी हैदराबाद : लोकसभा निवडणुकीच्या तारखेचा सस्पेंस आता शनिवारी संपणार आहे. लोकसभा निवडणुकीसंदर्भात शनिवारी पत्रकार परिषद घेणार असल्याचे […]

अमिताभ बच्चन कोकिलाबेन रुग्णालयात दाखल, अँजिओप्लास्टी करण्यात आली

…त्यानंतर शुक्रवारी सकाळी अमिताभ बच्चना यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. Amitabh Bachchan was admitted to Kokilaben Hospital angioplasty was done विशेष प्रतिनिधी मुंबई : […]

उठा उठा निवडणूक आली, पडून जखमी व्हायची वेळ झाली!!

उठा उठा निवडणूक आली, पडून जखमी व्हायची वेळ झाली!!, अशी खिल्ली सध्या सोशल मीडियावर उडवणे सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विषयी वेगवेगळी […]

पुण्याच्या एकेकाळच्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस + महाविकास आघाडीवर लोकसभेचा उमेदवार “आयात” करण्याची वेळ??

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देऊन पहिल्याच झटक्यात प्रचारात आघाडी घेतली आहे. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक उद्या जाहीर होणार आहे, पण काँग्रेसचा मात्र […]

मला तामिळनाडूच्या भूमीवर मोठ्या बदलाचे संकेत दिसत आहे – पंतप्रधान मोदी

देश तोडण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना जम्मू-काश्मीरच्या जनतेने नाकारले आहे. आता तमिळनाडूची जनताही तेच करणार आहे. विशेष प्रतिनिधी कन्याकुमारी : देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात