भारत माझा देश

मे महिन्यात व्हेज-थाळी 9 टक्क्यांनी महागली; टोमॅटो, बटाटा आणि कांद्याच्या किंमतीतील वाढीचा परिणाम

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मे महिन्यात भारतात शाकाहारी थाळीची किंमत वार्षिक 9% ने वाढून 27.8 रुपये झाली आहे. गेल्या वर्षी मे 2023 मध्ये व्हेज थाळीची […]

तामिळनाडूत अन्नामलाई यांचा फोटो लावून बोकड कापला; अन्नामलाई म्हणाले- मी कोईम्बतूरमध्ये, त्या निष्पापाचा जीव वाचवला असता

वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडू भाजपच्या टीमने गुरुवारी व्हायरल झालेल्या व्हिडिओवर कारवाईची मागणी केली. या व्हिडीओमध्ये काही लोक रस्त्याच्या मधोमध एक बकरा कापत असल्याचे दिसत आहे, […]

मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी आज बंगळुरू कोर्टात होणार हजर, माजी मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर केला होता कमिशनखोरीचा आरोप

वृत्तसंस्था बंगळुरू : मानहानीच्या खटल्यात हजर राहण्यासाठी राहुल गांधी दिल्लीहून बंगळुरूला रवाना झाले आहेत. राहुल गांधींना सकाळी 10.30 वाजता बंगळुरू न्यायालयात हजर राहायचे आहे. हे […]

CEC said- code of conduct is over, rest EVM, its battery and paper will be replaced

CEC म्हणाले- आचारसंहिता संपली, EVMला विश्रांती द्या, त्याची बॅटरी आणि पेपर बदलले जातील

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि दोन्ही निवडणूक आयुक्त – ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू गुरुवारी महात्मा गांधी यांची […]

CISF woman constable suspended for planting in MP Kangana Ranot's ear

खासदार कंगना रनोट यांच्या कानशिलात लगावणारी CISF महिला काँस्टेबल निलंबित

वृत्तसंस्था चंदिगड : बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजपची नवनिर्वाचित खासदार कंगना रनोट यांना गुरुवारी चंदीगड विमानतळावर एका महिला कॉन्स्टेबलने कानशिलात लगावली. कंगना म्हणाल्या, सुरक्षा तपासणीवेळी CISF […]

मोदींची शपथ रविवारी; खातेवाटपावर 2 दिवस चर्चा, टीडीपी-जदयूची गृह, संरक्षण, अर्थसह 10 महत्त्वाच्या खात्यांवर नजर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाला उत्सुकता आहे की मोदींचे मंत्रिमंडळ कसे असेल, किती मित्रपक्षांना मंत्रिमंडळात सहभागी केले जाईल, त्यांना कोणकोणती खाती दिली जातील? ‘दिव्य मराठी’ने […]

भारतीय गुंतवणूकदारांचा शेअर बाजारात फायदा, त्याची राहुल गांधींना पोटदुखी; भाजपचे सडेतोड प्रत्युत्तर!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : खोटा एक्झिट पोल चालवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी 30 लाख कोटी रुपयांचा शेअर घोटाळा केला, असा […]

UAPA will be imposed on those 6 people who entered the Parliament the Lt Governor gave permission

संसदेत घुसलेल्या त्या 6 जणांवर UAPA लावणार, उपराज्यपालांनी दिली परवानगी!

सध्या सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत, जाणून घ्या काय आहे प्रकरण? UAPA will be imposed on those 6 people who entered the Parliament the Lt Governor […]

Various questions on Rahul Gandhi's planned Modi government

लोकसभेतले विरोधी पक्षनेते होण्यापूर्वीच राहुल गांधींचे मोदी – शहांवर “फायरिंग”; 30 लाख कोटींच्या शेअर घोटाळ्याचा आरोप!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक होऊन काँग्रेसला 99 जागा मिळाल्या प्रचंड उत्साह संचारलेल्या काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना लोकसभेतले विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारण्याची गळ […]

शेतकरी आंदोलनाच्या विरोधात बोलली म्हणून कंगनाला CISF महिला कॉन्स्टेबलची थप्पड; आपण दहशतवाद कसा थांबवणार??, कंगनाचा सवाल!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीला वेढून बसलेल्या शेतकरी आंदोलनाविरोधात अभिनेत्री कंगना राणावत हिने अनेकदा वक्तव्ये केली. त्या विरोधात संताप व्यक्त करताना सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी […]

‘CRPF’च्या 85 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘हे’ घडलं!

ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठ्या निमलष्करी दलाच्या 85 वर्षांच्या इतिहासात प्रथमच केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच CRPF मध्ये […]

प्रशांत किशोर यांनी केली घोषणा, पुढची बिहार विधानसभा निवडणूक लढवणार

नितीश कुमार आणि लालू यादव यांच्यावर केली आहे टीका विशेष प्रतिनिधी पाटणा: जनसुराज पदयात्रेचे शिल्पकार आणि देशातील प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार यांनी गुरुवारी सांगितले की, पुढील […]

Samrat Chaudhary Said BJP will fight the upcoming assembly elections in Bihar under the leadership of Nitish Kumar

‘भाजप बिहारमधील आगामी विधानसभा निवडणूक नितीश कुमारांच्या नेतृत्वात लढणार’

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांचे मोठे विधान Samrat Chaudhary Said BJP will fight the upcoming assembly elections in Bihar under the leadership […]

नरेंद्र मोदी 9 जून रोजी घेणार पंतप्रधान पदाची शपथ!

दिल्लीत उद्या भाजपची मेगा बैठक होणार Narendra Modi will take oath as Prime Minister on June 9 विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

209 आकड्यावर “यूपीए” सरकार मध्ये काँग्रेसने “दादागिरी” केली, मग 240 वर मोदी सरकार घाबरेल का??

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला सलग तिसऱ्यांदा 272 आकडा गाठता आला नाही, त्यांना सरकार बनवण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या अर्थात NDA मधल्या मित्र पक्षांच्या पाठिंबावर अवलंबून […]

केरळमध्ये पहिल्यांदा कमळ फुलवून चमत्कार करणारे सुरेश गोपी कोण आहेत?

जाणून घ्या, सुरेश गोपी यांची आणखी काय ओळख आहे विशेष प्रतनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजपला बहुमतापेक्षा कमी […]

Supreme Court refuses to grant bail to students on the advice of cancelling NEET UG 2024 exam

दिल्लीच्या जलसंकटावर सर्वोच्च न्यायालयाचे हिमाचल, हरियणाला दिले ‘हे’ निर्देश!

या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील पाणीटंचाईच्या संदर्भात, सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (6 जून 2024) हिमाचल प्रदेश आणि हरियाणा […]

मंत्री होण्याचा मनमोहनसिंगांचा सल्ला राहुल गांधींनी नाकारला होता, लोकसभेत विरोधी पक्षनेते बनण्याचा अन्य नेत्यांचा सल्ला राहुल स्वीकारतील??

नाशिक : लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी “मॅजिक ऑफ 99” घडल्यानंतर काँग्रेसजनांमध्ये प्रचंड उत्साह संचारून राहुल गांधींकडे काँग्रेस संसदीय पक्षाचे नेतेपद सोपवण्याची तयारी चालली आहे. अर्थातच काँग्रेसने […]

राहुल गांधींचे नेतृत्व पुढे येताच काँग्रेसमध्ये जोश; पण INDI आघाडीचे सरकार बनायला लागला “ब्रेक”!!, वाचा इनसाईड स्टोरी

2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला अनपेक्षित यश मिळत तब्बल 99 जागा मिळाल्या आणि पक्षामध्ये “मॅजिक ऑफ 99” घडले!! काँग्रेसमध्ये एकदम जबरदस्त जोश संचारला. राहुल गांधींची […]

फिलिपाइन्समध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, शाळा, महाविद्यालये बंद; 5 किमी उंच उठले राखेचे ढग

वृत्तसंस्था मनिला : सोमवारी (3 जून) फिलिपिन्समधील माउंट कानलॉन येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, ज्वालामुखी नेग्रोस बेटावर आहे. स्फोटानंतर राखेचा ढग आकाशात पाच […]

कॅनडाचा सूर बदलला! मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापूर्वी ट्रुडोंनी केलं होतं ‘हे’ वक्तव्य

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा एकदा NDAचे सरकार स्थापन होणार आहे. नरेंद्र मोदी ८ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार […]

Chance of swearing-in at Rashtrapati Bhavan on June 9

पडद्यापुढे हसरे चेहरे, पडद्यामागे दबाव; NDA आणि INDI आघाड्यांमध्ये मित्र पक्षांकडूनच लाभ खेचण्याचा चाललाय डाव!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पडद्यापुढे हसरे चेहरे, पडद्यामागे दबाव; NDA आणि INDI आघाड्यांमध्ये मित्र पक्षांकडूनच जास्तीत जास्त लाभ खेचण्याचा चाललाय डाव!!, असेच राजधानी नवी […]

ट्रम्प यांच्या लोकप्रियतेचा बायडेन यांनी घेतला धसका, बेकायदा निर्वासितांच्या प्रवेशावर नियंत्रणाचे बायडेन सरकारने आदेश

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेत यावर्षी 5 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, देशात निर्वासितांचे संकट मोठे झाले आहे. विरोधी पक्षनेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ते जगातील […]

केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 जूनपर्यंत वाढ; न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने बुधवारी (5 मे) अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 जूनपर्यंत वाढ केली. […]

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने केला सर्वाधिक व्यवहारांचा जागतिक विक्रम; 6 तास 15 मिनिटांत 1971 कोटी व्यवहार आणि 28.55 कोटी ट्रेड

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने आज म्हणजेच 5 जून रोजी एकाच दिवसात सर्वाधिक व्यवहार करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. एनएसईचे सीईओ […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात