भारत माझा देश

Kamala Harris has officially announced her candidacy for the post of President of the United States

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरिसने अधिकृतपणे स्वत:ची उमेदवारी केली जाहीर

नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. Kamala Harris has officially announced her candidacy for the post of President of the United States विशेष प्रतिनिधी नवी […]

Niti Aayog Meeting In the Niti Aayog meeting, Modi gave a clear message to the states

Niti Aayog Meeting : नीती आयोगाच्या बैठकीत मोदींनी राज्यांना दिला स्पष्ट संदेश, म्हणाले…

NITI आयोगाची बैठक 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यावर लक्ष केंद्रित करते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नीती आयोगाच्या बैठकीला […]

लोकसभेत जेडीयू नेते म्हणाले- आमची युती फेविकॉलचा जोड; ही निवडणूकपूर्व युती, कायम राहील

वृत्तसंस्था नवी दिल्ली : शुक्रवारी (26 जुलै) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान पंचायत राज मंत्री रंजन सिंह म्हणाले- निवडणुकीपूर्वी जेडीयू आणि […]

केरळ हायकोर्टाने म्हटले- धर्मांतर प्रमाणपत्रात नाव बदलणे आवश्यक; माणसाला एका धर्मात बांधता येऊ शकत नाही, ही घटनात्मक गॅरंटी

वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम :केरळ हायकोर्टात गुरुवारी धर्मांतराशी संबंधित खटल्याची सुनावणी झाली. त्यात म्हटले आहे- शैक्षणिक प्रमाणपत्रात जात किंवा धर्म बदलण्याची मागणी कायदेशीर तरतूद नसल्याने फेटाळून लावू […]

Mamata Banerjee left the Niti Aayog meeting

माइक बंद केल्याचा कांगावा, नीती आयोगाच्या बैठकीतून ममता बॅनर्जी निघून गेल्या; पण निर्मला सीतारामन यांनी खोडला ममतांचा दावा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : निती आयोगाच्या बैठकीत आपल्याला बोलू दिले नाही इतर मुख्यमंत्र्यांना 20 मिनिटांचा वेळ दिला. पण आपल्याला फक्त 5 मिनिटांचा वेळ देऊन […]

दिल्ली हायकोर्टाने संविधान हत्या दिनाविरोधातील याचिका फेटाळली; याचिकेत घटनेनुसार आणीबाणी लागू केल्याचा होता तर्क

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी (26 जुलै) ‘संविधान हत्या दिना’विरोधात दाखल केलेली जनहित याचिका फेटाळली. केंद्र सरकारने 25 जून हा संविधान हत्या […]

AAP चा दावा- केजरीवाल यांची साखरेची पातळी 50 वर घसरली, प्रकृती चिंताजनक, 30 जुलैला रॅली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संदीप पाठक यांनी शुक्रवारी (26 जुलै) पत्रकार परिषदेत सांगितले की, अरविंद केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेची पातळी […]

महाराष्ट्राचे माजी डीजीपी संजय पांडे यांची विधानसभा लढवण्याची घोषणा, वर्सोवातून आजमावणार नशीब

विशेष प्रतिनिधी मुंबई : आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांनी पोलिस सेवेतून बाहेर पडून निवडणूक लढवलेली आहे. आता महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी शुक्रवारी मुंबईतील वर्सोवा […]

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवादी हल्ला, 3 जवान जखमी; सर्च ऑपरेशनच्या वेळी झाला गोळीबार

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे शनिवारी (२७ जुलै) सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान जखमी झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवान कामकरी भागात […]

नीट-यूजीमध्ये आता केवळ 17 विद्यार्थ्यांना मिळाले 720 गुण, पूर्वी होते 67 विद्यार्थी, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुधारित निकाल

वृत्तसंस्था नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) शुक्रवारी सायंकाळी नीट-यूजी २०२४ चा सुधारित निकाल जाहीर केला. पहिल्या निकालाच्या तुलनेत या वेळी कटऑफ […]

विजयाताई रहाटकर राजस्थान भाजपच्या सहप्रभारी; 2 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले, मदन राठोड राजस्थान, तर दिलीप कुमारांकडे बिहारची जबाबदारी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजस्थान आणि बिहारसाठी, भाजपने गुरुवारी (25 जुलै) उशिरा नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावांची घोषणा केली. पक्षाने बिहार भाजपची जबाबदारी बिहार सरकारचे मंत्री […]

Make early decisions on disqualification of MLAs; Petition of Shiv Sena Pratod Bharat Gogawle in High Court

आमदार अपात्रतेबाबत लवकर निर्णय घ्या; शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांची हायकोर्टात याचिका

विशेष प्रतिनिधी मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय घेऊन उबाठाच्या आमदारांना अपात्र करावे, अशी विनंती याचिका शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी केली […]

काँग्रेस हायकमांडचे समितीला आदेश, उद्धवसेनेसह शरद पवार गटाच्या जागा खेचा, जागावाटपाचा तिढा वाढला

विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभेला महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा प्रचंड वाढला होता. शेवटपर्यंत नेते तडजोड करताना दिसून आले. शिवाय मुंबईच्या जागांवर काँग्रेसच्या नेत्यांनी ठाम भूमिका […]

WATCH : धावत्या रेल्वेला लटकून करत होता स्टंट, तरुणाने गमावला एक हात आणि एक पाय

विशेष प्रतिनिधी मुंबई : दिनांक १४ जुलै रोजी ट्विटर (X) वर पोस्ट झालेल्या एका व्हिडिओनंतर, मध्य रेल्वेने धोकादायक स्टंट्स करण्याविरूद्ध कठोर इशारा जारी केला आहे. […]

पॅरिस ऑलिम्पिक 2024: पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा कधी सुरू होईल अन् कुठे पाहता येणार प्रक्षेपण?

या क्रीडा महाकुंभात जगभारातील 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. विशेष प्रतिनिधी पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा उद्घाटन सोहळा 26 जुलै रोजी भारतीय […]

बिहारचे मंत्री दिलीप जैस्वाल यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

सम्राट चौधरी हे गेल्या वर्षी मार्चपासून भाजपच्या बिहार युनिटचे नेतृत्व करत होते. विशेष प्रतिनिधी पाटणा : उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या जागी बिहारचे मंत्री दिलीप कुमार […]

You are stabbing farmers in the back Jagdeep Dhankhad angry with Surjewala

‘तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसताय..’ ; सुरजेवाला यांच्यावर जगदीप धनखड संतापले?

तुम्ही ऐकायला शिका. कृषिमंत्री उत्तर देत आहेत. त्यांना त्यांचे म्हणणे पूर्ण करू द्या.” असंही म्हणाले विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: अर्थसंकल्प 2024 मध्ये शेतकऱ्यांबाबत केलेल्या तरतुदींवरील […]

‘नीती आयोग रद्द करा’, ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींसोबत बैठकीपूर्वी केली मोठी मागणी

यादरम्यान ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत वक्तव्य केले आहे Abolish Niti Aayog Mamata Banerjee made a big demand before her meeting with PM Modi […]

BIMSTEC मध्ये सहभागी होण्यासाठी NSA अजित डोवाल म्यानमारमध्ये पोहोचले

या देशातील सततच्या हिंसाचारावर भारताची भूमिका मांडली. NSA Ajit Doval reaches Myanmar to participate in BIMSTEC विशेष प्रतिनिधी नेपीडॉ : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल […]

भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभात झा यांचे निधन, गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात सुरू होते उपचार

राज्यसभेचे खासदारही राहिले असून त्यांनी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदही भूषवले आहे. Senior BJP leader Prabhat Jha passes away treatment begins at Medanta Hospital in Gurugram विशेष […]

खनिजांवरील कराच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय, खनिजांवर रॉयल्टी हा कर नाही, राज्यांना कर लावण्याचा अधिकार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : गुरुवारी (25 जुलै) सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने खनिजांवरील कर वसुलीच्या प्रकरणावर निकाल दिला. सीजेआयने म्हटले आहे की खंडपीठाने 8:1च्या बहुमताने […]

योगी सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केली कावड यात्रा मार्गावरील ढाबा जिहादी मालकांची नावे!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील पवित्र कावड यात्रा मार्गावर ढाबा जिहाद करून हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या मुस्लिम ढाबाचालकांची नावेच योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने सुप्रीम […]

कारगिल विजय दिवशी पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला गंभीर इशारा, पण विरोधकांची अग्निपथ योजनेवरून सरकारवर आगपाखड!!

विशेष प्रतिनिधी द्रास : वारंवार भारतात विरोधातल्या युद्धात पराभव होऊन देखील पाकिस्तान त्या पराभवातून काही शिकलाच नाही. तो देश आजही दहशतवादालाची चिथावणी देतोच आहे, पण […]

भूतकाळातील सर्व ‘नापाक’ प्रयत्नांमध्ये पाकिस्तान अयशस्वी ठरला – पंतप्रधान मोदी

त्यांनी आपल्या इतिहासातून काहीही शिकलेले नाही, असा टोलाही लगावला. Pakistan failed in all nefarious attempts in the past PM Modi विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : […]

आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू म्हणाले- जगनमोहन रेड्डी हे ड्रग माफिया एस्कोबारसारखे, त्यांना ड्रग्जद्वारे टाटा-अंबानींपेक्षाही अधिक श्रीमंत व्हायचे होते

वृत्तसंस्था अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभेत माजी मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांची पाब्लो एस्कोबारशी तुलना केली. रेड्डी सरकारच्या विरोधात श्वेतपत्रिका जारी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात