भारत माझा देश

TMC

TMC : भाजपनंतर आता ‘TMC’नेही मागितला मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा राजीनामा!

कोलकाता पीडितेच्या बाजूने उभे राहणे काँग्रेसला महागात पडले? विशेष प्रतिनिधी कोलकाता : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसने रविवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला. आरजी कर […]

Sanjay Roy

Sanjay Roy : कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणी CBI आरोपी संजय रॉयची लाय डिटेक्टर चाचणी करणार

पॉलीग्राफ चाचणी ही कोर्ट आणि आरोपीच्या संमतीनेच केली जाते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोलकाता येथे एका डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येचे प्रकरण तापले आहे. दरम्यान, […]

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचे जरांगे पाटलांना थेट आव्हान, म्हणाले तर मी राजकारणातून संन्यास घेईल

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षण आंदाेलन सुरू झाल्यापासून मनाेज जरांगे पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. मुख्यमंत्री किंवा दुसरे उपमुख्यमंत्री अजित […]

Ukraine blows up

Ukraine : युक्रेनने 3 दिवसांत रशियाचा दुसरा पूल उडवला; लष्कराची पुरवठा लाइन कट

वृत्तसंस्था कीव्ह : युक्रेनने ( Ukraine ) कुर्स्कमधील आणखी एक महत्त्वाचा पूल हल्ला करून उद्ध्वस्त केला आहे. युक्रेनच्या हवाई दलाचे कमांडर मायकोला ओलेशचुक यांनीही यासंबंधीचा […]

Elon Musk

Elon Musk : एलन मस्क यांनी ब्राझीलमधील Xचे कामकाज थांबवले; सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा आरोप

वृत्तसंस्था रिओ दी जानेरिओ : एलन मस्क ( Elon Musk )  यांनी ब्राझीलमधील X चे कामकाज बंद केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपनीचे सीईओ एलन मस्क […]

Sharad pawar NCP : शरद पवारांचा पक्ष महाराष्ट्र सोडून इतरत्रही निवडणूक लढवणार, पण मित्राचे राज्य वगळणार!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सोडून इतर राज्यांच्या निवडणुकाही लढवणार आहे, पण यातून मित्राचे राज्य मात्र पवार वगळणार आहेत. Sharad […]

Union Minister Vaishnav

Union Minister Vaishnav : यूपीएससी लॅटरल-एंट्रीवर केंद्रीय मंत्री वैष्णव यांचा खुलासा, ही संकल्पना यूपीए काळातील; आम्ही अंमलात आणली

वृत्तसंस्था नवी दिल्ली : UPSC मध्ये लॅटरल एंट्रीबाबत, विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी सरकारवर आरोप केला होता की UPSCच्या महत्त्वाच्या पदांवर […]

Kolkata rape

Kolkata rape : मृत्यूपूर्वी पीडितेला दिल्या जखमा, बलात्काराची पुष्टी, पण फ्रॅक्चर नाही; कोलकाता घटनेचा तपशीलवार पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर

वृत्तसंस्था कोलकाता : कोलकाता ( Kolkata  ) येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये 9 ऑगस्ट 2024 रोजी एक पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर […]

elections

Jammu: जम्मूमध्ये भाजप एकट्याने निवडणूक लढवणार; काश्मिरात अपक्षांशी युतीची शक्यता; 21 ऑगस्टला उमेदवारांची पहिली यादी

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसंदर्भात रविवारी (18 ऑगस्ट) भाजपने जम्मूमध्ये ( Jammu ) बैठक घेतली. केंद्रीय मंत्री आणि जम्मू-काश्मीर भाजपचे विधानसभा निवडणूक प्रभारी किशन रेड्डी, […]

Kolkata rape-murder case

Kolkata rape-murder : कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल; सरन्यायाधीशांच्या खंडपीठात 20 ऑगस्टला सुनावणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोलकाता ( Kolkata ) येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने रविवारी (18 ऑगस्ट) स्वतःहून दखल घेतली. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या […]

Palestinians

Palestinians : इस्रायलच्या हल्ल्यात 25 पॅलेस्टिनी ठार; गाझामध्ये 25 वर्षांनंतर आढळला पोलिओचा रुग्ण

वृत्तसंस्था गाझा : गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात एका दिवसात 25 पॅलेस्टिनींचा ( Palestinians )   मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा समावेश आहे. या हल्ल्यात […]

Muslim Law Board's

Muslim Law Board’s : मुस्लिम लॉ बोर्डाचा UCCला विरोध, शरिया कायद्याशी तडजोड करणार नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने ( Muslim Law Board’s )  म्हटले आहे की, मुस्लिमांना समान किंवा धर्मनिरपेक्ष नागरी संहिता मान्य […]

Ghulam Nabi Azad;

Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांना पुन्हा सोबत आणण्याचे काँग्रेसचे प्रयत्न; जम्मू-काश्मीर निवडणुकीत युतीची तयारी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच राज्यात काँग्रेस सक्रिय झाली आहे. पक्षाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद […]

Amit Shah

Amit Shah : अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, नागरिकत्वावर तुष्टीकरणाचे राजकारण केले, 3 पिढ्या न्यायाच्या प्रतीक्षेत

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah ) म्हणाले- CAA हा केवळ देशातील लाखो लोकांना आश्रय देण्याचा कार्यक्रम नाही तर देशात […]

Rakesh Pal

Rakesh Pal : भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे चेन्नईत निधन

हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला शोक Rakesh Pal passed away in Chennai विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय तटरक्षक दलाचे […]

Champai Soren

Champai Soren : झारखंडच्या माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भाजपमध्ये प्रवेश!

सहा आमदारांसह दिल्लीला पोहोचले, म्हणाले… विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन ( Champai Soren ) यांच्याबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांमध्ये एक […]

Kolkata rape case

Kolkata rape case: कोलकाता रेप केस: भाजप नेत्या लॉकेट चॅटर्जी यांच्याविरोधात गुन्हा, पीडितेची ओळख उघड केल्याचा आरोप

वृत्तसंस्था कोलकाता : येथील आरजी कार रुग्णालयातील डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे आहे. दरम्यान, कोलकाता पोलिसांनी 2 वेगवेगळ्या प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये, एक केस […]

Champai Soren

Champai Soren : ‘मला मुख्यमंत्रिपदावरून हटवून त्यांनी माझा अपमान केला…’

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचे JMM विरुद्ध उघड बंड Champai Sorens open rebellion against JMM विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान, […]

Donald Trump

‘पुरुषांना महिलांच्या खेळापासून दूर ठेवावे’, डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलला ऑलिम्पिक जेंडर काँट्रोव्हर्सीचा मुद्दा

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump )यांनी पुन्हा एकदा ऑलिम्पिकच्या ‘जेंडर’ वादाला खतपाणी घातले आहे. नुकत्याच […]

Palaram Saini

Palaram Saini : हरियाणात राजकीय घडोमाडींना वेग, ‘JJP’ नेते पालराम सैनी यांनी सोडला पक्ष!

विधानसभा निवडणुकीच्या दीड महिना अगोदरच जननायक जनता पक्षाला हादरे बसत आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कैथलमधील जननायक जनता पक्षाचे नेते पालराम सैनी ( Palaram […]

Sukhendu Shekhar Ray

Sukhendu Shekhar Ray : ..म्हणून TMC खासदार सुखेंदू शेखर रे यांना बजावले गेले समन्स

सुखेंदू शेखर रे यांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेबाबत रविवारी पोस्ट केली होती, विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कोलकाता पोलिसांनी तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार […]

Kolkata rape

Kolkata rape : कोलकाता रेप पीडित मृत महिला डॉक्टरच्या हत्येमागे मानवी अवयव तस्करीचा संशय, सीबीआयच्या तपासात सुगावा

वृत्तसंस्था कोलकाताच्या (  Kolkata ) आर.जी. कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील सामूहिक अत्याचार व हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली.सीबीआयचा आतापर्यंतचा तपास आणि मृत डॉक्टरच्या […]

Canada On Independence Day

Canada : कॅनडात भारत-खलिस्तान समर्थकांत हाणामारी; स्वातंत्र्यदिन साजरा करताना रोखले; पोलिसांचा हस्तक्षेप

वृत्तसंस्था ओटावा : कॅनडातील ( Canada ) सरे येथे स्वातंत्र्यदिन साजरा करणाऱ्या भारतीय आणि खलिस्तानी समर्थकांमध्ये पुन्हा एकदा वातावरण तणावपूर्ण झाले. सरेमध्ये भारतीय तिरंगा घेऊन […]

Pakistani Tahawur Rana

Pakistani Tahawur Rana : 26/11च्या अतिरेक्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; पाकिस्तानी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचे US कोर्टाचे आदेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला ( Tahawur Rana ) भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्धचे […]

Ghulam Nabi Azad

Ghulam Nabi Azad : गुलाम नबी झाले होते “आझाद”; पण परत करणार का काँग्रेसची “गुलामी”?? की ही तर काँग्रेसचीच खेळी??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गुलाम नबी झाले होते “आझाद”??; पण परत करणार का काँग्रेसची “गुलामी”??, की ही तर काँग्रेसचीच खेळी?? असा असा सवाल जम्मू […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात